मुंढे साहेब ईमानदार आहे. या राजकारणी लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. राऊत साहेब धन्यवाद मुंढे साहेबांची बाजु घेतल्या बद्दल
@vinayakghag57244 жыл бұрын
माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपली प्रतिमा जनसामान्य माणसाच्या मनात चांगली आहे आणि लोकांना तुम्ही आवडतात. पण या नालायक नेत्यांच्या मागे राहून आपल्या प्रतिमेस डाग लावून देऊ नका. मुंडे साहेब चांगले काम करीत आहेत आणि ते तुमच्या पक्षातील नाकर्ते कार्यकरत्यांना नको आहे. तुम्ही दिल्लीत काम सुरू करा येथे आम्ही मुंडे साहेबांच्या सोबत आहोत.
@issacina324 жыл бұрын
*सत्य मेव जयते *🙏🇮🇳🙏 उशीरा का होइना परंतु विजय हा शेवटी सत्याचाच होतो हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 🙏✌️🙏
@rahulkhade67264 жыл бұрын
Only munde saheb
@mohod12344 жыл бұрын
आता गडकरीना सुध्दा मुंडे साहेब खुपून राहील काय हलकट आणि दलिणदर राजकारणी आहे.
@KunalVijay7994 жыл бұрын
तुकाराम मुंढे ला सपोर्ट करा...
@sunilsuryawanshi75174 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्हीही 🤔 चोरांच्या साथीला? तुकाराम मुंढे साहेब हे निष्कलंक होते,आहेत, राहतील वादच नाही
@naikcreations33664 жыл бұрын
प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला असेच बदनाम करतात हे लोक
@riskylovers4 жыл бұрын
Only Tukaram Munde 💝💝💝HIT Like💝💝💝
@rahulkasbe11304 жыл бұрын
With munde saheb
@rautnarayan28314 жыл бұрын
बीडचे वाघ आहे तुकाराम मुंडे पुढे गडकरी असो की मोदी
@bharatrokade96754 жыл бұрын
मा.तुकाराम मुंडे साहेब यांचे कोणी ही काही करू शकत नाही` ना खाऊगा ना खाने दुगाʼ ही भुमिका आवडत नसल्याने खोटं आरोप केला असावा असे वाटते..
@shashikantnarayanpatil56594 жыл бұрын
Gadkari Sudha apekshit navhate
@sukeshpatil21174 жыл бұрын
100% सरकारचे 20 कोटी वाचले असतील गडकरी साहेब तुम्ही पण लागला याचा नादाला हे काही बर नाही बघा राव
@pankajkalbande36374 жыл бұрын
मुंढे साहेब मला अभिमान वाटतो तुमचा,काहीही काळजी करू नका तुम्ही ईमानदार आहेत हे काही सांगायची गरज नाही. हे bjp वाल्यांना चांगलं काम आवडत नाही , भ्रष्ट राजकारणी आहेत ते,यात गडकरींनी PMO कडे तरी तक्रार नको करायला हवी होती.
@jeevanpatil35564 жыл бұрын
मोदी काय खातोय काय मुंडे साहेब भिऊ नका जनता तुमच्या पाठीशी आहे
@inistudio94214 жыл бұрын
I support mundhe
@mininathdandwate77744 жыл бұрын
आम्ही आपल्या पाठीशी आहोत munde सर
@jeevanpatil35564 жыл бұрын
गडकरी तुम्हाला जिरवायला मोदी न पाठवलंय
@KunalVijay7994 жыл бұрын
आता भाजप वल्याना मलिंदा खाता येत नाही. हे मुख्य दुखणं आहे. दुसरा काही नाही. पार्टीचा उत्पन्न आधीच लॉक डाऊन मुळे कमी झालाय. त्यात आसा आधिकरी नकोच आहे त्याला.
@mohod12344 жыл бұрын
मि सामान्य माणूस आहे मि मुंडे साहेबान सोबत.
@sanjayraut57892 жыл бұрын
Great tukaram munde saheb
@kendrebalu99444 жыл бұрын
गडकरी साहेब गाठ मूंडे नावासी आहे
@sonalijanwekar34604 жыл бұрын
राजकीय लोक इमानदार अधिकारी यांना कशी वागणूक देतात याचं जीवंत उदाहरण
@pallavighuge1284 жыл бұрын
हे आरोप तुकाराम मुंढे साहेबांवर बघून हसू येत😂😂😂😂 20 कोटींचा घोटाळा म्हणे अन पद पण अवैधरित्या घेतलं म्हणे...🤣🤣🤣
@prakashkasardekar72714 жыл бұрын
गडकरी साहेब आपण तरी चागंला माणूस काम करत आहेत त्या ना जर आशा प्रकारे त्रास देणार तर भाजपाला नागपूर नगरपालिका हातून जायला वेळ लागणार नाही आणि गडकरी साहेबांचे नावपण खराब व्हायला वेळ लागणार नाही
@sudhirsolanke59724 жыл бұрын
मुंडे नाव भाजपा ला खटकतय मुंडे वाघ आहेत
@ishwarchavan75274 жыл бұрын
गडकरी साहेब प्रामाणिक सेवकाल त्रास देऊ नका जनता पहात आहे घोटाळा करणारे तुमच्या डोळ्यासमोरून देशाबाहेर पळून गेले आहेत
@paresh45784 жыл бұрын
झालं.... जो वाकला नाही तुमच्या एकाधिकारशाही पुढे त्याला आता साम दाम दंड भेद वापरून खेचा काहीही करून....
@santoshborkar31474 жыл бұрын
गडकरी ही चोर निघाले .मुंडे साहेब जनता तुम्हचा सोबत आहे.% वारीत गडकरीचा हात असावा .गुजरात ची हवा लागली गडकरीना.
@sunilhurane83924 жыл бұрын
ईम्मदारी ची दुनिया नाही
@komalakotkar5774 жыл бұрын
I am with munde sir.. He is honest man he never cheat
@shailajasabnis15604 жыл бұрын
Mr. Tukaram Mundhe is a straightforward, upright and an honest officer. It is just not possible that he would do anything that is unlawful, illegal, unconstitutional or fraudulent. I believe he has given his say in the matter. Let's wait for the outcome.
@mininathdandwate77744 жыл бұрын
स्व प्रतिमेचा गैर कामासाठी वापर,,, दुसरे काहीच नाही... मुंढे साहेब सक्षम आहेत सर्व हॅन्डल करायला
@ashwinimargi63904 жыл бұрын
सत्यमेव जयते
@hifistudio14 жыл бұрын
गडकरी अति अतिशहन पना करू नका....
@lahuraotandale28674 жыл бұрын
Only munde saheb,,,कर्तव्य,,,, नागरिकांची सेवा, सत्य,,, राजकीय चोराचा,,,, कर्दनकाळ,, आशा आधिकऱ्यची भारत देशाला गरज आहे,,,पी एम मोदी साहेब,,,
@devendrarajguru7074 жыл бұрын
मुंढेंन मुळे सर्व सरकारी कर्मचारी सुधारतील ह्यांना मुख्यमंत्री बनवा
@aniltamboli66494 жыл бұрын
यांचे भ्रष्टाचार ऊघड होतील म्हणून मुंढे विरोधात तक्रार.! गडकरी च सापडणार!
@electriclearner30934 жыл бұрын
Honest one man army Vs corrupt zund. Munde sahebancha Gopinath Munde nako hoyala mhnj zala
@tejassonkusare23524 жыл бұрын
Munde saheb the great man aamch full support munde saheb tumhala...
@wamansutar59114 жыл бұрын
कोण म्हणतात तुकाराम मुंडे यांची चौकशी करा कोण म्हणतो त्याची पहिली करा आरे राजकरण्यानो तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडून शिका कसे राजकारण कसे करावे नहीतर जनता एक दिवस शिकवेल आणि ती वेळ यणारच आहे . सावधान भ्रष्टाचार करणार्या राजकीय व्यक्तीनो
@sankybhoy32024 жыл бұрын
गडकरी खूप दु: खी. .हे चांगले नाही .. समजा आपणास स्वारस्य आहे
खरंच गडकरी कडुन हे अपेक्षित नाही शेवटी Bjp ने आपली लेवल दाखवली यामुळे bjp विष यी आदर राहिल??
@shivramsagbhor32304 жыл бұрын
गडकरी चांगले आहेत,त्यांचे चाहते चांगले नाहीत असे म्हणणे असलेस त्यांना मतदान करणारे तर आपणच !
@bhimathomabare33954 жыл бұрын
तुकाराम मुंडे जढ झाला आहे
@a..12014 жыл бұрын
Gadkari saheb tumhi bjp netyana samaj dyala havi hoti mundhe saheb sarkhe adhikari have ahet
@amitdeshmukh95914 жыл бұрын
Rss walanchi chadi utrva
@हर्ष_123-u6i4 жыл бұрын
@@sagarkhairkar4331 bamnachi aulaad hes tu h na..?
@rajatpatel73954 жыл бұрын
Hero is villain
@aniruddhabondre16714 жыл бұрын
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भव- ति भारत । अभ्युत्थान- मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्- ॥४-७॥ परित्राणाय- साधूनां विनाशाय च दुष्कृताम्- । धर्मसंस्था- पनार्थाय सम्भवामि युगे युगे ...Support Mundhe saheb.
@vedchiduniyaa49214 жыл бұрын
मुंडे साहेब जनता तुमच्या सोबत आहे. मागे नका येऊ.सर्वणा दिसतं खर काय खोटं का आम्ही आंदोलन करू पण नागपुरातून नका जाऊ
@yogitaubhare64354 жыл бұрын
Kotarde bjp
@prashantkirpane55104 жыл бұрын
Masti aali aahe joshi la
@bhushankanpate97484 жыл бұрын
Tukaram sir great ahet gatkari ccccchhhhoooo ahe
@sushantgunjal22 жыл бұрын
Enquiry = Nitin Gadkari+IRB company national highways....
@vinayakd76484 жыл бұрын
I support munde saheb
@santoshpawar56394 жыл бұрын
प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला त्रास देणारच राजकारणी लोकं.
@tus00764 жыл бұрын
IAS , office chi , पंतप्रधानाकडे तक्रार करतात तर तो नेहमी श्रेष्ठ आहे, तुकाराम संत आहे,,तो सुधरवण्यासाठी आला आहे, नागपूरला सुधरुन जाईल,
@Vaibhavd4164 жыл бұрын
Munde saheb tumcha sarkhya manasach abhimaan vatato.... PM jari aala tari ghabaru nako.... janata aaplya Barobar aahe.....
@madhavdhengre42313 жыл бұрын
मुंढे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत! (सच हमेशा कडवा रहता है) सत्य कधी ना कधी सामोरे येईलच!
@vijayyengade7467 Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब भ्रष्टाचारी नेत्याना कधीचं पचत नाही
@pranavd.44074 жыл бұрын
Now I'm worried. Coz gadkari is a hard hitter & stubborn. This just went to a next level.
@nitinkumartarte50224 жыл бұрын
राजकारण आणि सरकार वाद काय प्रकार आहे भाजप तर प्रामाणीक पक्ष आहे ना खाऊगा ना खाणे दुंगा मग प्रामाणीक अधिकारी का चालत नाही. ..आता कळले राजकारणी हे एका माळीचे मनी आहे. .
@ganeshmundhe27852 жыл бұрын
जोशी, व्यास, गडकरी वारे bjp
@drsandyvlogs16324 жыл бұрын
Munde Saheb....he is a real hero...I hate politics
@satishbabar67033 жыл бұрын
One man army only munde sir
@vishalghuge22794 жыл бұрын
या माय घाल्यानं पैसे खाता येत नसतील म्हणून हा आरोप
@tateraomunde31594 жыл бұрын
हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकणे तुम्ही जितके बदनाम करण्याचे प्रयत्न कराल तितका हा सूर्य तळपत जाईल
@dhananjaykadam79214 жыл бұрын
Sham on Nitin Gadkari
@rameshwarbelsare11594 жыл бұрын
मुंडे.साहेब. सत्यवादी.आहे.. या.मंत्री. ची..चोर.चपाटी.बंद.झाली...जो.माणुस.एक.ईमानदार. आहे. तो.कोणाला. ही.घाबरत.नाही.... अहो.हे.गडकरी.सोडा...पंतप्रधान. ला.घाबरत.नाही..
@Sandipkaranjkar4 жыл бұрын
चांगल्या अधिकार्याला बदनाम करतोय बीजीपी
@aniltamboli66494 жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक व कष्टालु आणि गरीबांचा कैवारी असा हा अधिकारी! त्यांच्या विरुद्ध घोटाले बाबतची तक्रार करायला लाज नाही वाटली का? गडकरी साहेब निदान तुम्ही तरी भ्रष्टाचारी नसाल असे वाटले होते, पण सर्व व्यर्थ ठरले !
@sachintitarmare71984 жыл бұрын
Bhokat gela Gadkari
@bk74074 жыл бұрын
आरे दादा आम्ही देशाची वाट लावली, नागपूर किस झा ट की पत्ती
@kirtipanat30934 жыл бұрын
गडकरी आता पर्यंत जनतेला सांगत होते की मी किती चांगला आहे मला गडकरीना असे सांगावेसे वाटते आपण स्वता किती चांगले हे आपण लोकांना सांगायची गरज नाही चांगला माणुस त्याच्या कामातच दिसुन येतो हे तुम्ही स्वता आता सिद्ध केलं आहे तुमच्या भ्रष्टाचारी लोकांना मदत करुन कारण तुम्हाला पण त्यात फायदाच मिळणार असणार म्हणून तुम्ही मुंडेसाहेबना भ्रष्टाचारी ठरवण्याचा खटाटोप करत आहे व त्यांच्यावर नाही नाही ते आरोप करत आहे जे आरोप तुम्ही त्यांच्या वर करत आहे ते बहुत तुम्ही मोडत असणार व आहे तुम्ही किती सांगितले कि तुम्ही किती स्वच्छ आहे हे पण आता तुम्ही ते सांगुन काहीच फायदा नाही ते तुम्ही किती भ्रष्टाचारी आहात हे तुम्ही स्वताच सिद्ध केले आहे आता लोकांना पण समजुन चुकले तुम्ही काय आहात ते
@rohitmote48874 жыл бұрын
I support tukaram mundhe
@ramchandrashinde44792 жыл бұрын
तुकाराम मुंडे हे नियमाचे पकके , भाजपा बेशिस्त कारभार चालवतात
Imandar beedche ias Tukaram munde ..bst always I support munde
@sahadeokadke57724 жыл бұрын
तुकाराम मुडे समथ
@anilgaikwad22024 жыл бұрын
Maharashtra Che anmol Ratna nitinji gadakari saheb AJ mitis nitinji gadakari saheb sarakha kartutvavan neta Maharashtrat nahi Jay modiji Jay nitinji gadakari Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb
@switimundhare80414 жыл бұрын
Next time gadkari Saheb n pn boycott kra....
@manishthakre52774 жыл бұрын
10 varsha pasun ajun complete nahi contractor la blacklist kela kay tumhi
@correctopinion42894 жыл бұрын
कंपनी कायदा,2013 नुसार नागपूर स्मार्ट सिटी या कंपनीच्या CEO पदाच्या निवडीत उपलब्ध माहितीनुसार मुंढे यांनी चुक केली आहे.
@santoshmundhe95474 жыл бұрын
चूक झाली असेल कींव नसेल हेतू काय होतं ते imp आहे, तुम्ही कायदे पंडित तुम्हाला मुसळ दिसत नाही का बरं कुसळ दिसतंय लाचार होउ नका कधी तरी समाजाचा विचार करा,कायम दुसऱ्याकडुनअपेक्षा करता,करु जगणारे तुम्ही आज कोणी तरी सर्व त्याग करून आपल्या साठी काम करत आहे, तुम्ही कायदेशीर बोलता रोज लोक कायदा पायाखाली घालतात, थोडं लक्ष तिकडे द्या,