Special Report | OBC Mahamelava | Jarange Patil | ओबीसीतून आरक्षण मिळणार की नाही?

  Рет қаралды 33,496

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Special Report | OBC Mahamelava | Jarange Patil | ओबीसीतून आरक्षण मिळणार की नाही?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसरमधील अधिवेशनात ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायला विरोध करण्यात आलाय. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, असा ठरावही अधिवेशात पारित करण्यात आला. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले किरण पांडव हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आहेत. अधिवेशनातल्या ठरावांवर सरकार काम करत असल्याचा शब्द किरण पांडव यांनी अधिवेशनात ओबीसी नेत्यांना दिलाय.
#obcreservation #marathavsobc #manojjarangepatil #obcmahamelava #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #maharashtranews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 80
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥 ... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.....
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Ай бұрын
Mag pawarcha sarkar yenar
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
​@@prashantkamble4374येऊ दे..बामणी भाजप तर येणार नाही ना
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m Ай бұрын
Bhethaka lava obc pada jy tutari king jarangya
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
@@user-ru7pq9vi8m अरे नास्तीका तुला बोलायची लायकी नाही, जर आमची वेळोवेळी फसवणूक केली तर मग जे दादा सांगतील तिचं आमच्यासाठी पूर्व दिशा..... मग दादांनी सांगितले तर निवडून आणायचे नाहीतर पाडायचे...... सदैव एकनिष्ठ.... 🙏⛳
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m Ай бұрын
@@sainathpatilpuyed9182 tutari sangel ts
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
मराठा समाज नेत्यांना सोडणार नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 Ай бұрын
ओबीसी आरक्षण कोणाची खाजगी मालमत्ता नाही... जहागीरी नाही.... जो समाज मागासलेला ठरतो तो ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरतो. तसेच जो समाज आरक्षण घेऊन पुढारतो त्याला बाहेर पण काढण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला आहे.
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
आरक्षण हि कोणाच्या बापाची जहांगीरी नाही एक मराठा लाख मराठा
@deepeducations181
@deepeducations181 Ай бұрын
काल ज्या चारपाच जाती obc मध्ये घातल्या त्या बाबत महासंघाने आपले भूमिका स्पष्ट करावे
@VitthalGhumre-ur6ye
@VitthalGhumre-ur6ye Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@bskadamsir7558
@bskadamsir7558 Ай бұрын
कुणबी ची मराठा ही तत्सम जात असल्याने ओबीसी तून आरक्षण द्यावेच लागेल.
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
OBC आरक्षण कोनाच्या बापाचा 7/१२ नहीं.... तुम्ही तुमची ताकद लावा मराठे आम्ही आमची ताकद दाखवून देऊ
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g Ай бұрын
योग्य ठराव आहे 💯
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
संविधान मध्दे आरक्षण कुणासाठी आहे हे नियम जंरागे ला माहित असते तर एवढ जातिवाद केला नसता। राज कर्ता समाज गल्ली पासुन दिल्ली पंर्यत एकाची सत्ता मग सरकार आणि सुप्रीम कोर्ट आरक्षण कस देईल??
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
भुजबळ ल माहिती आहे का....नाभिक समाजाने मराठा समाजाची हजामत करू नये असे वक्तव्य करणारा भुजबळ प्रेम वाढवत होता का
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
कुणबी,कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ओबीसी मध्येच आहेत..काही गरज नाही सगळ्या मराठा समाजाला ओबीसी मधून देण्याची बाकी लोकांना भेटेल EWS
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
@@Democratic12346 नकली सर्टिफिकेट निवडणुकीत चालत पण नौकरी मध्दे चालत नाही भाऊ। तेवढ सोप आसत तर जंरागे पाटील आंदोलन केले नसते।
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
​@@rajendra9259पाहिले त्या मुरली धर मोहोळ चे कॅन्सल करा...ओबीसी नेते 30 वर्षापासून जात आहेत कुणबी प्रमाण पात्राच्या विरोधात कोर्ट शिव्या घालून हाकलून लावते ...😂😂😂चेक कर सगळ्या केस आतापर्यंत...माझे अनेक मित्र लागले सुद्धा पोस्टिंग वर सुद्धा गेले
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
​@@rajendra9259कुणबी नोंद असेल आणि वंशावळ जुळली तर कुणी रोकू शकत नाही....खर तर पंजाबराव देशमुख होते तेव्हाच मिळालं असते पण काही भागातील लोकांनी कुणबी केले नाही ..विदर्भ आणि खानदेश तर पूर्ण कुणबी आहे
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
मराठा समाजाला दवलण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात कोणत्याही राजकीय नेत्यांचे या महाराष्ट्रात पुनर्वसन होणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramkumbhar1493
@ramkumbhar1493 Ай бұрын
हिंदू म्हणून मराठा समाजाला ओ बी सी मधुन आरक्षण देवू हिंदू एकसंघ ठेवा मराठा समाजनी शरद पवार चे नाद ला लागु नये 42 वर्ष ने रायगडावर जातो तो हिंदू समाज मध्ये भांडण लावू राजकारण करतो एक हिंदू हात जोडून विनंती
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 Ай бұрын
महायुतीची सत्ता येणार❤
@mohan23091
@mohan23091 Ай бұрын
विधानसभा लांब नाही माहित नाही विरोधी पक्षात आसचाल नाही मुख्यमंत्रीयांच्या पक्षांचा माणूस आदेश देतो आणि महाराष्ट्र कसा चालवायचा हा सांगतो
@shripatipatil627
@shripatipatil627 Ай бұрын
जय शिवराय जय jarange साहेब कोल्हापूर हून पाटील
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 Ай бұрын
हा कुठला पांडव.
@gkempire6419
@gkempire6419 Ай бұрын
६०% मराठा OBC झाला आहे...... उरलेला ही लवकर होईल
@akshaychaudhari4129
@akshaychaudhari4129 Ай бұрын
💯
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 Ай бұрын
हे कीती पण एकञ आले तरी मिगणी पण तीच राहणार आणि थाट पण तोच राहणार.obc आरतक्षण हे यांच्या बापाच नाही
@OnlyLegend755
@OnlyLegend755 Ай бұрын
आता कस पाटील म्हणत्याल तस..🔥🔥🔥🔥💯💯💯💯 🚩🚩🚩🚩🚩
@santoshphapale6695
@santoshphapale6695 Ай бұрын
अजुन किती दिवस फुकट खानार
@shi8112
@shi8112 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ushadhumal5158
@ushadhumal5158 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@sureshingole5206
@sureshingole5206 Ай бұрын
ही सगळी फडणवीस ची चाल आहे
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske Ай бұрын
आ बी सी। मंजे ‌‌कोनते ही। जाती चे। जहांगीर नाही
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
सगळ्यांना आरक्षण मराठ्यांनीच दिलं आहे हे पणं माहिती असावी.
@bapuravmahagovind2887
@bapuravmahagovind2887 Ай бұрын
एकनाथला भकास करायला आला हा पांडव
@gakomti3281
@gakomti3281 Ай бұрын
काय राहील आता सगळ कुणबी करन करून शिंदे साहेब मोकळे झाले आता इतर जातींना न्याय देण्यासाठी 19% ओबीसी च a,b,c करुन इतर गरीब जातींना न्याय द्या.
@digvijay...patil-
@digvijay...patil- Ай бұрын
Tu baher pad obc madhun
@digvijay...patil-
@digvijay...patil- Ай бұрын
Tu baher pad obc madhun
@gakomti3281
@gakomti3281 Ай бұрын
@@digvijay...patil- हो a,b,c करा गट घेऊन बाहेर पडेल तुम्ही पण आत या
@NarayanKadam-hb9yk
@NarayanKadam-hb9yk Ай бұрын
एकाच पर्व गल्ली ते दिल्ली एकत्र ओबीसी सर्व
@investinginstrument706
@investinginstrument706 Ай бұрын
ओबीसी 346 जाती आरक्षण 32%
@rahulmarathe2272
@rahulmarathe2272 Ай бұрын
मग आता बांग्लदेश झाल्या शिवाय पर्याय नाही
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
सरसकट मागणी नाहीच... ज्यांची नोंद आहेत त्यांना द्या...
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g Ай бұрын
पर्व मराठा समाजाकडे शेती आहे पण जास्त प्रमाणात शेती असल्यामुळें सालगडी असतात स्वत: शेतात राबत का? सर्व मराठा स्वत: शेती करणारे किती आणि प्रस्थापीत किती आहेत याचा विचार करा 😂
@ANIL.11220
@ANIL.11220 Ай бұрын
Manya asach rahnar
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे
@dnyaneshwarsirsat5578
@dnyaneshwarsirsat5578 Ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील
@budhvantsalunke1751
@budhvantsalunke1751 Ай бұрын
Eknath shinde sahebani 18 pagd jaticha karva
@sureshingole5206
@sureshingole5206 Ай бұрын
गाव खेड्यातून पहा कोण कोणासोबत आहे ते
@fiercespartan7300
@fiercespartan7300 Ай бұрын
Ky pn kara aamhi tr yenar only maratha
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Ай бұрын
Sarkar pada,pan navin sarkar arakshn deil te supreme court madhe tikel yachi Khatri karun ghya,Ani tase arakshan ghetalyavar faydhyapeksha tota jast honar nahi yachi kalaji ghya
@niveditapatil9110
@niveditapatil9110 Ай бұрын
Kon ha pandav ati shana tharav karto
@sureshsami6238
@sureshsami6238 Ай бұрын
राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय
@sachinkhiste5927
@sachinkhiste5927 Ай бұрын
तुम्हाला फक्त मराठा समाजाची प्रगती देखवत नही
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r Ай бұрын
Yana galit hana yana sodu naka yana maratha kay te dakhavu
@omkarmohite3597
@omkarmohite3597 Ай бұрын
मराठा समाज obc च आहे पाडव साहेब obc ता धका लागत नाही हेच सर्व नेते सांगत आहे जय शिवराय🚩🚩
@bandudhanure9068
@bandudhanure9068 Ай бұрын
जय ओबीसी
@user-kj4gw2pc5u
@user-kj4gw2pc5u Ай бұрын
Manoj jarage patil 🎉🎉🎉🎉🎉
@sudhir1873
@sudhir1873 Ай бұрын
शब्द मोठे लक्षण खोटे😂😂
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 72 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН