Рет қаралды 16,516
#Zee24Taas #marathinews #mumbai #maharashtranews #feriwala
Special Report On Feriwala | आता फेरीवालेमहाराष्ट्रातीलच हवेत, फेरीवाल्यांसाठीडोमिसाईल बंधनकारक
महाराष्ट्र राज्यात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर आता एक नवा नियम असणार आहे...फेरीवाल्यांकडे आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल असणं बंधनकारक आहे...नियम जुना असला तरी त्याची अमंलबजावणी होत नसल्याने, डोमिसाईलशिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेत..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas