अरे काय chalalaya महाराष्ट्रा th. Shinde kuthe newn thewala महाराष्ट्.
@rahulborse82072 жыл бұрын
अहो मॅडम सर्वांना मंत्रीपद हवय असं नाही करणार तर प्रचलित कस काय होणार
@devakoli13482 жыл бұрын
हे 50 खोके सर्वसामान्य लोकांच्या मानगुटीवर बसणार, त्याची भरपाई आपल्याला करावी लागणार, पण काही मूर्खांना हे कळणार नाही
@sonujadhav222 жыл бұрын
धन्यवाद मिडीया आपल्या मुळे हे सर्व सामन्यांना कळलं
@sumitghuge10102 жыл бұрын
right
@mansipawar19822 жыл бұрын
ईडी झोपली आहे का भष्टाचार बाहेर काढायला फक्त विरोधी पक्ष भ्रष्टाचारी दिसतात का जनतेने विश्वास कसा ठेवायचा हे काय प्रामाणिक आहेत
@sureshdhamdhere98742 жыл бұрын
अडीचशे रुपये देऊन आणलेली जनता ही बातमी खरी आहे
@yogeshshinde66662 жыл бұрын
बरोबर आहे
@haribhaukothi59332 жыл бұрын
CBI चौकशी झाली पाहिजे
@Work900992 жыл бұрын
BJP chya khishat Aahey cbi 🤣🤣🤣
@tatyagavhane24522 жыл бұрын
या सगळ्या प्रकरणात ग्रहमंत्री झोपला काय, त्याला जाब विचारायला पाहिजे,
@sureshmangle4312 жыл бұрын
निर्लज्ज गद्दार, यांचे बद्दल लोकांचे मनात खूपच चिड आहे. हे परत बिलकुल निवडून आले नाही पाहिजे.
@viewersstop77202 жыл бұрын
चुक या लोकप्रतिनिधींची नाही त्यांना प्रत्येकवेळी निवडुन देणाऱ्या मतदारांची आहे
@narayankhule9652 жыл бұрын
तो तूनाजी आरोग्य मंत्री बोगस दिग्र्या असणार पन्नास खोके ओके जनमत
@sunilpawar67572 жыл бұрын
आमदार 50 खोके मिळाले तर ed झोपली आहे का.
@abhijitthete4382 жыл бұрын
50 kokhe ekdam ok
@Swwapnil7772 жыл бұрын
आवडलं आपल्याला.....आता जनता ह्यांना घाबरत नाही हे पाहून मन प्रसन्न झालं😊
@pravindhumal36222 жыл бұрын
याच्यावर एकच उपाय,मोदी हटवा देश वाचवा..
@sonalinirmal98422 жыл бұрын
बाबांनो जनता खूप हुशार आहे, नेत्यांना आता १०० वेळेस विचार करावा लागेल, नेता कुठल्याही पक्षाचा आसो, आजुन खूप पाहायला भेटेल
@hanumantbankar65332 жыл бұрын
सत्तेची मस्ती आली आहे.काय अवस्था आहे. यांची लायकी पात्रता आहे का . जनतेचे लक्षात आले पाहिजे
@vishnugorde9792 жыл бұрын
Bd VC
@satishkunde60612 жыл бұрын
टकल्या परत नहीं निवडून येणार. 🍉50खोके..
@narayankhule9652 жыл бұрын
रिक्षा ते शेकडो कोटी रुपये कसे जनमत चाचणी राज्य
@shivajiraodhas90912 жыл бұрын
1 गोष्टीचा आनंद लोक तळमळीने मनापासून बोलतायत, फक्त voting ला असाच विचार करा भावनो💐💐💐
@Jacky07922 жыл бұрын
Majun gelet aamdar. Lokanni shahane vhave aata. Yanchya nadilagu nka. जनता च janardhan आहे.. He aamdar sagale nokar aahet janateche.
@Dsarkate29272 жыл бұрын
Only Udhau saheb thakare..🙏🙏💪💪
@sudarshandangadt8482 жыл бұрын
बांगर संतोष आमदार जय शिवाजी जय शिवसेना 🙏🙏👌🙏
@memumbaikar28822 жыл бұрын
Now I get it why Udhavji Thakare was smart leader, he was aware who should talk with media and how. These people now are big failure as they dont have leader like Udhavji Thakare.
@ujwalaarsul2875 Жыл бұрын
शिंदे सकाराम फडणवीस तुकाराम लवकरच राम नाम सत्य भावपूर्ण श्रद्धांजली
@parkashgala23362 жыл бұрын
आमही नाही सांगत।। सूत्रा चीं माहीती।। जय महाराष्ट्र।।
@narayankhule9652 жыл бұрын
तो bobda किरीट चोर कुठे गायब मशीन ओके जनमत चाचणी राज्य
आता महाराष्ट्रात असे राजकारण सुरू आहे की गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,,, 😀😀😀😀🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय मतदार भावांनो,, 🙏🏻🙏🏻🙏🏻
@appuwaghmare61742 жыл бұрын
कोठे गेली ed
@jayramsawant95262 жыл бұрын
सरकार पडलंरे
@dadasahebpatil87912 жыл бұрын
......रामखोरांच्या बातम्या दाखवुन कशाला तुम्ही त्यांना मोठं करता, जनतेला त्यांची औकात समजली आहे
@sahebproperties2 жыл бұрын
Only thakre saheb
@AnkitShukla-ek1dy2 жыл бұрын
❤️बाकी काहीही असु द्या मनोरंजन पण एकच नंबर ❤️
@vikysutar89032 жыл бұрын
माजलेत
@comrade34742 жыл бұрын
हे लोक मनातून उतरलेली लोक आहेत ह्यां गद्दाराना जनता योग्यवेळीं धडा शिकवेल
@निखिलजावळे2 жыл бұрын
अ सविधानिक सरकार
@vasantkale38832 жыл бұрын
Nice
@shalunikalje45772 жыл бұрын
अश्या नालायक लोकांना दारात पण उभ करू नका ..कारण हे ठाकरे साहेबांचे नाहीत झाले तर हे जनते चे काय होणार हे फक्त पैसे मनी हे तो हनी हे असं झालं आहे
@chetanbhere63032 жыл бұрын
ओके 50 खोके पक्के
@narayankhule9652 жыл бұрын
अरे बॉम्म्ब दोन न पैसे वाला काम झीरो जनमत
@kishordhamande2272 жыл бұрын
मीडियाला माझी विनंती आहे की अशा पोलीस विभागाच्या बदलीबाबत सर्वसा एक तरी प्रश्न विचारा संबंधित मंत्र्यांना सर्वसाधारण बदलीबाबत अथवा इतर विभागांच्या बदलीबाबत
@shamsoni7662 жыл бұрын
अभी यह 50खोके वाले ed ko दिखाई नहीं दे रहे क्या उनकी जांच क्यों नहीं हो रही
@ranjeetghatage2790 Жыл бұрын
Only thakre
@ashokshinde87402 жыл бұрын
यापुढे ही चौकशी होणारच,अजून मोठमोठे नंबर आहेत.आत जाणारे. आता कुठं सुरुवात झाली आहे.
@tenniscricketstar77462 жыл бұрын
पण सगळ्यात फेमस शहाजीबापुच
@statusyoutubes32782 жыл бұрын
शिव सैनिक खेटरे मारतिल
@machindrawavre9123 Жыл бұрын
सुप्रीम कोर्टात दाखवा
@amitkurane56232 жыл бұрын
Lok khup samjdar झालेत आता मजा येणार
@nmv6887 Жыл бұрын
कोठे आहेत किरीट सौमया ? त्यांना हे दाखवा ना ?
@nitinnandgude7492 жыл бұрын
महाराष्ट्राची दुर्र्दशा करण्याला खरे जबाबदर हे पत्रका र आहेत. आहो तुम्हाला दुसर काही दिसत नाही राज्यात या महान नेत्यांची हुजरेगिरी करण्यापेक्षा तरुनांना मार्गदर्शन करा पण तुम्ही पत्रकार कशाशाच कामाचे राहिले नाहित हे खर
@sharadgaikwad13262 жыл бұрын
🚩🚩Padra Shindyachya Kara Ata Chindhya 😂😂😂
@dinesharbuj38482 жыл бұрын
BJP हटवा देश वाचवा 💯💯
@ashokshinde87402 жыл бұрын
समजून घेण्याची लायकि लागते,भटांपेक्षा हे बरे.
@nadeemdolare90522 жыл бұрын
Good news changla news channel
@narayankhule9652 жыл бұрын
आत्ता तीनशे ओके जनमत
@ravindramuneshwar32322 жыл бұрын
50 खोके एकदम ओक सही बोला भाई
@pushpadurgade69382 жыл бұрын
,ह्या सर्वांना आता घरी बसवा हे सर्व आमदार एकनाथ शिंदेचे आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्यात हिंमत असेल तर या सर्वांना घरी बसवा
@kashinathmunde87742 жыл бұрын
बघा ,गद्दारानाे ,जनमत काय म्हनतय ? आम जनतेला सुद्धा खाेकी माहीत झालेत ? अशा नामुष्कीपेशृा मेलेले बरे ?
@babasahebwavare34632 жыл бұрын
He khar ahe
@anilmahajan31582 жыл бұрын
Ya saglyamule vinakaran BJP badnam jhali. 😂
@omkarjadhav99262 жыл бұрын
Ti tar already aahe🤣🤣
@ajaysawant50402 жыл бұрын
हे सर्व आपल्या मुळे झाले नेते
@priyankakhade26442 жыл бұрын
तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार 🚩🚩🚩
@nileshkatkade74012 жыл бұрын
भाजप सरकार म्हटलं की असेच होणार आहे.....
@vishwanathhulgunde3617 Жыл бұрын
नंबर द्य बगरचा
@maheshsane70952 жыл бұрын
५० ,१०० चांगलं चाललंय सध्या
@ujwalaarsul2875 Жыл бұрын
हे , 50खोके 😭😭😭😭😭😭😭😭
@digambarbadadhe90692 жыл бұрын
असे ही Bhai ताड़ शिंदे सेनेत?वाटले नव्हता, 2024 ला नक्की दिसेलच परिवर्तन
@ravimethe89712 жыл бұрын
Dhoor tithunch nigto jithe aag lagleli aste 😅
@neetashinde6403 Жыл бұрын
याना यानाभारत रत्न दिया
@suryawanshisuryawanshi14442 жыл бұрын
हा रामदास कदम बोला होता की मी मी मरेण पण शिवसेना सोडणार नाही बोला आणि आता वषे पण झाले नाही तर गेला शिंदे गटात
@निखिलजावळे2 жыл бұрын
कदम आणी खोतकर ईडी मुळे तिकडे गेले
@mahadeomore98542 жыл бұрын
यायची लायकी पण नाही परत निवडून यायची
@javedmulla19952 жыл бұрын
Pahil peshawai (BJP) la thambwal pahije
@dhulajiguldagad35952 жыл бұрын
TV 9 Channel भावी पंतप्रधान नी घेतला वाटतंय 😀😀
@bharatghole77462 жыл бұрын
शेवटला शिंदे राहतील बाकी सर्व बाहेर आणि हे देवेंद्र फडणवीस ह्यांना जमणार आहे.
@rajratnbhagat1222 жыл бұрын
ED + Khoke = Shinde Sarkar....gaddar lachar sale
@raghudhikar9442 жыл бұрын
ही खरी आहे mirchi लागलंय शिंदे गटाला
@priyapawer9201 Жыл бұрын
येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला मोठा पाऊस झाला छोटा
@gorakshanathpisote8022 жыл бұрын
सर्व फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत त्यामध्ये सर्व शिंदे गटाचे आमदार आहेत हे प्रामुख्याने नमूद करावे लागेल
@AshokPatil-ym8hx2 жыл бұрын
S
@narayankhule9652 жыл бұрын
हा गद्दार साठ पस्तवला जनमत
@nagnathkendre31462 жыл бұрын
Ji
@ganeshdevkule2152 жыл бұрын
़़ वर्षे व् वृद्धत्व ध्वजवंदन देत
@vishalkumarpathade4742 жыл бұрын
janta baghat ahe sagal
@sunilpawar67572 жыл бұрын
चोराची टोळी
@pravindhumal36222 жыл бұрын
टरबुज आग लावुन मोकळा झाला..
@ashokshinde87402 жыл бұрын
खोटे आरोप केले की आरोपी होत नाही.लोकशाहीत बोलायला स्वातंत्र्य आहे, पण भाषा बोलायची लायकी लागते.खर्या आईबापांनी शिकवलेली संस्कृती लागते.
@nandkumartipnis1432 Жыл бұрын
Swata Niwdun Anar ka Thane Eathun
@vikasmokate41672 жыл бұрын
Takla
@shailendrashriman17052 жыл бұрын
Gaadhar aamdar 50 khoke akdam ok
@ashokshinde87402 жыл бұрын
त्यांनी घरी बसून१०० खोके घरी नेले ते चालतं का.
@manojshinde24212 жыл бұрын
Doke firlaya 😜
@kirandeshmukh15272 жыл бұрын
बदनामी चालू आहे शिंदे साहेबांची जनता ठरवेल येणाऱ्या निवडणुकीत कुणाला मत द्यायचं मीडिया भिकारी आहे