Special Report | राज्यात पुन्हा भाजप-राष्ट्रवादीचं सरकार ?

  Рет қаралды 899,871

ABP MAJHA

ABP MAJHA

3 жыл бұрын

Special Report | राज्यात पुन्हा भाजप-राष्ट्रवादीचं सरकार ?

Пікірлер: 574
@tukaramjadhav4396
@tukaramjadhav4396 3 жыл бұрын
लोक आता हुशार झाले आहेत.वर्तमानपत्रात जशा टेबल न्यूज आहेत तशीच ही बातमी आहे.तुम्ही लोक भाजप साठी वातावरण निर्मिती करत आहात हे मात्र निश्चित.
@arundate7157
@arundate7157 3 жыл бұрын
Arere, Sharad Pawarchya anunyayana farach tras hoto aahe! Maharashtratala manus murkh nahi karan khandanikhor aata ughade padale aahe.
@jaihind6275
@jaihind6275 3 жыл бұрын
barobar bhao 👍👍👍
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 3 жыл бұрын
barobar media kadhichi vikali geli aahe
@kiransalunkhe7346
@kiransalunkhe7346 3 жыл бұрын
You are absolutely right.
@hritik1418
@hritik1418 3 жыл бұрын
Atishay barobar
@rs..2916
@rs..2916 3 жыл бұрын
भाजप नेते फुटू नये म्हणून यांची खेळी आहे...राणेला कोण किंमत देत? कशाला उगाच काहीतरी TRP साठी करत आहेत.
@gajananashokwaghmare6288
@gajananashokwaghmare6288 3 жыл бұрын
अता जर महाराष्ट्रात सरकार बदलले तर मी आयुष्य भर नोटा ला मतदान करणार, यांच्या राजकारणा पाई नोकर भरती होत नाही व बेरोजगार तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
@vickymore4662
@vickymore4662 3 жыл бұрын
मनसेला मतदान करत जा, पश्चातप करून घ्यायची वेळ नाही येणार..💯⛳🚩
@sonbaingle3410
@sonbaingle3410 3 жыл бұрын
बेरोजगार तरूणांना रोजगार फक्त मनसेच मीळवून देऊ शकतो जय महाराष्ट्र
@kanukadam8382
@kanukadam8382 3 жыл бұрын
काही फरक पडत नाही
@vinayakkadam1306
@vinayakkadam1306 3 жыл бұрын
मी पुन्हा येईन
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 жыл бұрын
*Gajanan Ashok Waghmare- अगदी बरोबर! आम्ही तर असं म्हणतो,कि नोटा ऑप्शन नकोच तेथे "भारतीय लष्कर" असा पर्याय असावा. म्हणजे आत्तापर्यंत जनतेला सर्व पक्षांनी मिळून फसविले आहे, त्याचा जबाब त्यांना भारतीय लष्कराला द्यावाच लागेल!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@pgvlogg
@pgvlogg 3 жыл бұрын
अम्हाला नवे सरकार नको, रोजगार पाहिजे
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 3 жыл бұрын
दादा ...सरकार रोजगार नाही देवू शकत ,कींवा कोणतच सरकार ते देवू शकत पण रोजगार निर्मितीसठी पोशक वातवरण सरकारने ठेवल पहीजे....हा सध्याचा भांडवलशाहीचा नियम आहे
@nikhilthawkar6979
@nikhilthawkar6979 3 жыл бұрын
नोकरीसाठी नवीन सरकार आवश्यक आहे.
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 3 жыл бұрын
modi ch nakoch nakoch
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 3 жыл бұрын
bihar up madhe bjp pakadu pakadu rojgar det aahe mhane 😀😀😀😀
@user-yb1pz1qq7e
@user-yb1pz1qq7e 3 жыл бұрын
@@tastyfoodlife4371हो जसे महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान मध्ये काँग्रेस पकडून पकडून रोजगार देतंय
@keshavjadhav2648
@keshavjadhav2648 3 жыл бұрын
राज्यात लवकरच ABP माझा आणि BJP चे सरकार येणार ...
@savrajchambare4988
@savrajchambare4988 2 жыл бұрын
एक बी पी माझा बिजेपी माझा आहे
@MujeebKhan-zm8qu
@MujeebKhan-zm8qu 3 жыл бұрын
पवार हे दिग्गज राजकारणी आहेत।त्यांनी शिव सेना, अकाली दल या भाजपच्या सर्वात जुन्या युतीतल्या भागीदारांची अवस्था बघितली आहे।ते ही चूक कधीच करणार नाही ।
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
पण चार खासदार आणि चाळीस आमदार यापलिकडे हुशारी काही चालेना .स्वतः च्या हिमतीवर पंतप्रधान पद सोडा मुख्यमंत्री पण होवू शकले नाही .तरीही हुशारच .का म्हणाव या हुशारीला .
@rahulvyavhare6804
@rahulvyavhare6804 3 жыл бұрын
अब झाल तर मी कधीच राष्ट्रवादीला मत देणार नही
@arundate7157
@arundate7157 3 жыл бұрын
Pawar is asali khiladi. tyala mat devun kay sadhanar aahat karan itakya varshat jyala svabalavar kdhich sarkar sthapan karu shakalela nahi.
@Vancqa
@Vancqa 3 жыл бұрын
Lol...aadhi pan yeda hotas aani pudhe pan rahnar
@sarveshdesai182
@sarveshdesai182 3 жыл бұрын
आता सत्तांतर अटळ
@sarveshdesai182
@sarveshdesai182 3 жыл бұрын
@@sssy2308 then don't vote they have plenty of voters
@darkneel1416
@darkneel1416 3 жыл бұрын
मी पण कधीच Bjp ला मत देणार नाही .
@somnathshanke2951
@somnathshanke2951 3 жыл бұрын
पवार साहेब स्वताच्या नाही तर सरकार ची शास्त्रीक्रीया करण्यासाठी गुपचुप निसटुन गेले आहेत आल्यावर म्हणणार की मला काहीच माहीत नाही मी तर हाॅस्पीटल मध्ये होतो
@changdevgadave3517
@changdevgadave3517 3 жыл бұрын
😂😂😂😂👌🙏
@yogeshpatil230
@yogeshpatil230 3 жыл бұрын
जर महाराष्ट्रात सत्तांतर झाला तर यामागचे खरे सूत्रधार पवार साहेबच असतील आणि लोकांना हे पण कळेल की पवारांना काहिच झाल नव्हतं हाॕस्पिटलमध्ये अॕडमिट होणे हा त्याचाच एक प्लॕन होता.
@hi5coolhand333
@hi5coolhand333 3 жыл бұрын
Sharad pawar saheb bjp sobat janar.. Lihun ghe ata
@valmikmunde7871
@valmikmunde7871 3 жыл бұрын
Khr bau
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 3 жыл бұрын
राष्ट्रवादी भाजप ही युती मनाला पटत नाही.
@avinshw
@avinshw 3 жыл бұрын
श्यकच.. नाही.. झालीच तर.. इथून पुढे या दोन्ही पक्षाचं राजकारण महाराष्ट्र मधून संपुष्टात येईल.... जर लोकांना अकली असतील तर... नाहीतर असेच चालणार हे मग...😂😂😂😂
@tusharmhaske2831
@tusharmhaske2831 3 жыл бұрын
जसं के शिवसेना आणि काँग्रेस बाळासाहेबांची शिवसेना संपवली ह्या उध्दव नी
@kishorpawar3859
@kishorpawar3859 3 жыл бұрын
@@avinshw उलट महाराष्ट्रात फक्त दोनच पक्ष प्रबळ असतील.. bjp अणि ncp... शिवसेना अणि कांग्रेस ची परिस्थिती ही west bengal मधिल cpi/congress सारखीच होइल... election मधे या दोन्ही पक्षाची cong/shivsena ची दखल कोणीच घेणार... नही
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 3 жыл бұрын
@@avinshw बहुमतांनी कोणताच पक्ष येत नाही
@vishwasphuke1175
@vishwasphuke1175 3 жыл бұрын
Nice
@dineshhagawane3080
@dineshhagawane3080 3 жыл бұрын
महाराष्ट्रात जर राष्ट्रवादी आणि बी. जे. पी. यांनी जर सरकार तयार केली तर दोघांनाही जनता कधीच माफ करणार नाही.
@Rpsbd127
@Rpsbd127 3 жыл бұрын
ही शरद पवार यांची खेळी आहे, राज्य भाजप ने शांत बसावे यासाठी हे केलं आहे
@jayawantnaik9613
@jayawantnaik9613 3 жыл бұрын
Agadi barobar ahe
@gopichadpakamode1753
@gopichadpakamode1753 3 жыл бұрын
Kaya point pakdla bhava
@pratapkakade6189
@pratapkakade6189 3 жыл бұрын
देवेंद्र चे राजकारण खल्हास जय आघाडि भाज पा ची पिछाडी जय महाराष्ट्र भा ज पा खल्लास 105 आमदार पलायण होण्याची तयारी सुरू
@rutvikmane2680
@rutvikmane2680 3 жыл бұрын
रोजगार द्या आधी🙏🙏
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 3 жыл бұрын
BJP आणि राष्ट्रवादी भाई भाई👍👍👍
@prathmeshnaik7963
@prathmeshnaik7963 3 жыл бұрын
Nko re
@premswap8519
@premswap8519 3 жыл бұрын
हा यूपीएला दिलेला गाजर आहे की मला अध्यक्ष बनवा नाहीतर महाराष्ट्र हातात न जाईल
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 3 жыл бұрын
pan bjp ka support karate mag 😀😀😀
@milindsaner8269
@milindsaner8269 3 жыл бұрын
@@tastyfoodlife4371 बरोबर
@vilaswaghmare7094
@vilaswaghmare7094 3 жыл бұрын
गप राणे तुमचे आमदार सभाळा
@shashikantvartak6379
@shashikantvartak6379 2 жыл бұрын
मी क्ट क्ट भ जी भ भ मी मी मी भ भ मो
@vaibhavmagdum6679
@vaibhavmagdum6679 3 жыл бұрын
राष्ट्रपती पदाची निवडणुक जवळ आली असनार 🙏🙏🙏
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 жыл бұрын
*एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या* *आता असं राजकारण चालणार नाही!* *आणि यदा कदाचित असं झालं* *तर केंद्रातील सरकार राहणार नाही !!* *कारण आता सर्व पक्षांपेक्षा* *जनता जास्त स्मार्ट झाली आहे !* *म्हणुन नेत्यांनी पाऊल पुढे टाकण्या आधी* *हजार वेळा विचार करणे गरजेचेच आहे !!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@saching1758
@saching1758 3 жыл бұрын
अश्या बातम्या देत नका जाऊ, संज्याला अटैक येईल.. आधीच बिचार्‍याची अ‍ॅन्जिओप्लास्टी झालीये.. 🙄🙄🧐🧐
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 3 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव बदलून घ्या मग आम्ही आत घेऊ म्हणा ... दिल्ली समोर न झुकणारे आज साष्टांग नमस्कार घालून आहेत
@mayurkurhade8278
@mayurkurhade8278 3 жыл бұрын
Maharashtra मधील लोक हुशार आहेत ते वेळ आलेवर सर्व पक्षांना दाखवून देतील महाराष्टातील लोक काय आहेत नक्कीच boycott election
@Ravikumar-ms9vk
@Ravikumar-ms9vk 3 жыл бұрын
राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे जनतेने अनुभवले आहे.
@amit6110
@amit6110 3 жыл бұрын
येईल ही कदाचित पण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे हा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करावा त्यातून ही असे चुकून झाले तर शिवसेनेला आणि काँग्रेस ला मात्र नक्की चांगले दिवस येतील
@shankaradimulam6754
@shankaradimulam6754 3 жыл бұрын
सत्ता नसली तरी चालेल राष्ट्रवादी किंवा शिवसेना शी संबंध नको
@prathmeshnaik7963
@prathmeshnaik7963 3 жыл бұрын
Khar ahe
@rajendrashinde5659
@rajendrashinde5659 3 жыл бұрын
अरे हा खेळ महाराष्ट्र ला दाखवू नका
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 3 жыл бұрын
पवार शहा एक शब्दही बोलत नाही, मीडिया मात्र कांड्या पिकवण्यात व्यस्त आहे, दुसरे सामान्यांचे गरजेचे विषय मात्र गायब झालेत
@pradippatil4659
@pradippatil4659 3 жыл бұрын
पुन्हा एकदा भाचपचं सरकार आवश्यक आहे.जयहिंद जयमोदी जययोगी
@satishshelke9361
@satishshelke9361 3 жыл бұрын
राष्ट्रवादी मतदाराचा विश्वास गमवेल
@cvh593
@cvh593 3 жыл бұрын
काही होणार नाही abp bjp च news channel आहे . दीड वर्ष हेच दाखवत आहे पण हे सरकार 5 वर्ष टिकणार
@jayshivaji2094
@jayshivaji2094 3 жыл бұрын
मग काय पोलीस भरती पुन्हा लांबून पोर भिका मागतील.
@sunilin4449
@sunilin4449 3 жыл бұрын
अमित शाह जी,अगर एनसीपी के साथ भाजप गठजोड करती है तो जो हाल शिवसेना का हुआ,वही हाल भाजप का होगा?फिर जो भाजपवासी हैं ,वो इसे स्वीकार नही करेंगे।सत्ता के लिए मतदाता का अपमान मत करो? जयहिंद
@pravinkundale7362
@pravinkundale7362 3 жыл бұрын
हे असं झालं तर आपन कुनालाचं मतदान करणार नाही..
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 3 жыл бұрын
जनतेने नोटाला मतदान करा. कशाला राणेंना विचारता यांचीच हालत काय झाली बघा.
@pintumane4374
@pintumane4374 3 жыл бұрын
जरा गोर गरिबांचा दावा घरात जाऊन बघा जरा त्यांच्या नुसता राजकारण म्हणजे न्यूज नव्हे नाहीतर गरिबांचा बातम्या वरून विस्वास उठेल
@ashokmarathe6634
@ashokmarathe6634 3 жыл бұрын
फक्त जनतेच लक्ष विचलित करणे
@sukhadevchandgude1823
@sukhadevchandgude1823 3 жыл бұрын
ABP माझाला विनंती आहे असल्या भंगार भूंगार बातम्या देऊन भाजपचं सरकार येत नसतं.
@adgaming6182
@adgaming6182 3 жыл бұрын
अगदी.बरोबर.
@farooquisiraj9286
@farooquisiraj9286 3 жыл бұрын
असे जर झाले तर जनता राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच माफ करणार नाहीत.... खास करून शरद पवार यांना....शेवटी शेवटी शरद पवारांनी असे कांही डाग लावून घेवू नये.....
@sachinjankar3072
@sachinjankar3072 3 жыл бұрын
👑👑🔥🔥🔥
@shetkarimazaposhindaannada1250
@shetkarimazaposhindaannada1250 3 жыл бұрын
कॉंग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला..हादरा देणार्‍या बातम्या..केवळ BJP माझा..देईल...
@cricketlivemaina3482
@cricketlivemaina3482 3 жыл бұрын
Ncp nko rastrpati shasan lagu kra 🙏🙏🙏
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 жыл бұрын
*जर पवार आणि भाजपाचे* *सरकार महाराष्ट्रात येणार असेल !* *तर केंद्रातील भाजप सरकार* *त्याचवेळी जागेवरही नसेल !!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@dineshhagawane3080
@dineshhagawane3080 3 жыл бұрын
खरच आता पुन्हा निवडणूक घ्यायला पाहिजे. नाहीतरी खूप महागाई वाढली आहे आणखी थोडी वाढेल.
@user-xk9rc8hg8y
@user-xk9rc8hg8y 3 жыл бұрын
तुम्हाला आज वाझे,परम,देशमुख आठवले का एकदा तरी??? झाल तर मग.... बीजेपी ला खेळवतात साहेब,बीजेपी खेळतीय😂
@madanrode5311
@madanrode5311 3 жыл бұрын
नवल वाटले की मत तुम्ही एका बेडकाच घेताय..
@satishkale4635
@satishkale4635 3 жыл бұрын
गेलेतर जाऊ द्या,भविष्यात जनता यांचा माज उतरवितील,
@sunilbankar9418
@sunilbankar9418 3 жыл бұрын
👍👍
@vikassale1266
@vikassale1266 3 жыл бұрын
युती होणार नाही हा प्लॅन बातमीदाराचा असावा.
@Super01chetan
@Super01chetan 3 жыл бұрын
Eka दिवसाची नका बनवा fkt एवढीच विनंती !😂😂
@hunumantshirke6492
@hunumantshirke6492 3 жыл бұрын
भाजप सत्तेसाठी हापाला आहे तरी भाजप ची सत्ता महाराष्टात येणार नाही हे नक्की
@user-oz9sq2hf4r
@user-oz9sq2hf4r 3 жыл бұрын
महाराष्ट्र त भाजप येणार नाही ते शरद पवार आहेत ते नारायण राणे तुम्ही जिकडे जाता ते पक्ष वाट लावली आहे जय महाराष्ट्र जय किसान
@maheshpawar3511
@maheshpawar3511 3 жыл бұрын
आस जर झाला तर ncp ला राम राम
@nsvenkatachalaiyengar7329
@nsvenkatachalaiyengar7329 3 жыл бұрын
In Maharashtra, BJP must not do Ghatabandhan with ANY party. It is better to have a fresh election and BJP must fight independently to save Maharashtra.
@bharatikhandale8047
@bharatikhandale8047 3 жыл бұрын
Wah wah it wil be awesome
@jayshreeram8577
@jayshreeram8577 3 жыл бұрын
👍👍👌
@govindkawle9999
@govindkawle9999 3 жыл бұрын
नारोबा काढून टाका लवकरात लवकर भाजपमधून
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 3 жыл бұрын
हरे कृष्णा
@pratapkakade6189
@pratapkakade6189 3 жыл бұрын
भा ज पा चे 105 आमदार सांभाळने या करता हा डावपेच भा ज प वाले आमदारांना सरकार बनविण्या च गाजर 🥕 दाखवुन आमदार पळुनये म्हणून हा डावपेच आहे जय महाराष्ट्र जय ठाकरे सरकार जय भारत
@vishnuadlok5215
@vishnuadlok5215 3 жыл бұрын
गृह मंत्री शहा यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ह्यांचे सोबत युती करून भाजपचा आणि जनतेचा अपमान करून घेऊ नये. ह्या तिन्ही भ्रष्ट पार्टी त्यांचे सारखी परिस्तिति भाजपा ची कशी होईल ह्याचीच वाट पाहत आहेत.
@user-dp2vl1dh1i
@user-dp2vl1dh1i 3 жыл бұрын
एका घरात दोन दोन मंत्रीपदं आणि कार्यकर्ते वाऱ्यावर... शिवसेना म्हणजे केवळ वसूली पार्टी...
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 3 жыл бұрын
म्हातारं वाचलं तर सरकार येईल!
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 жыл бұрын
ते म्हातारं खूपच वेगळ आहे....यमाला पण चकवा देऊ शकत.....
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
😀😀😀😀
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 3 жыл бұрын
पवारांची तळी उचल्याण्यात आपली सर्व हयात गेली आहे . आपली वाहिनीचे नाव बदला. बातमीची सत्यता तपासा नंतर त्यावर मते मांडा
@sudharjao1768
@sudharjao1768 3 жыл бұрын
आम्ही कशाला घाबरु कोणतेही सरकार असेल तरी आम्हाला काय फरक पडतोय
@prakashpandit5730
@prakashpandit5730 3 жыл бұрын
वाट पहात रहा अजून चार वर्षे आणि नंतर कधीच नाही
@mandar27284
@mandar27284 3 жыл бұрын
Chal e nigh... Tumhi chatat basa ekmekanchi
@bhushansworld780
@bhushansworld780 3 жыл бұрын
Laaj vatu de re navat pandit aahe
@rajupatil-yj4fs
@rajupatil-yj4fs 3 жыл бұрын
हे कधीच शक्य नाही ABP चॅनलने दिशाभूल करू नये
@deepaksurve6229
@deepaksurve6229 3 жыл бұрын
जनतेला ह्या विषयी काहीही नाही जनते समोर अनेक प्रश्न आहेत .आता आपल्या देशात फक्त राजकारण हेच मिडीया दाखवत आहे मिडीयाही चौथा स्तंभ वगैरे काही राहीला नाही .आपली झोळी भरण्यात दंग आहे.हेच वास्तव आहे.
@abhaysawant5909
@abhaysawant5909 3 жыл бұрын
एबीपी माझा सुतावरुन स्वर्ग गाठताहेत फक्त टिपी वाढविण्यासाठी अशी मिटींग देवाणघेवाण करण्यासाठी असते. उदा. लोया केस परत न उघडण्याच्या बदल्यात आत्ताच वाझे प्रकरण बासनात गुंडाळायच इति.
@rajabhausaundankar9718
@rajabhausaundankar9718 3 жыл бұрын
हिंमत असेल तर जनतेला सांगा भाजप सत्तेवर येणार नाही.
@dipak...............589
@dipak...............589 3 жыл бұрын
शेट्ट बघायला मिळणार. स्वप्नं पडतात त्यांना सरकार स्थापन करायचं 😆🤣😆🤣
@sayyadbabbu7485
@sayyadbabbu7485 3 жыл бұрын
Mengya
@harshadasheth2313
@harshadasheth2313 3 жыл бұрын
ही युती ही देशा च्या हिताची नाही
@Tantr_mantr
@Tantr_mantr 3 жыл бұрын
शिवसेना का जब तक पोपट नहीं होगा तब तक शिवसेना को अकल नहीं आएगी और जब अक्ल आएगी तब तक वक्त हाथ से निकल चुका होगा
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 3 жыл бұрын
शरदचंद्र पवार व मिडिया यांनी ठरवून संजय वाजे व अनिल देशमुख यांच्या राजिनामा प्रकार दाबून टाकण्यासाठी व शिवसेनेवर दबाव आणला आहे बस
@akashgs3752
@akashgs3752 3 жыл бұрын
अरे हे राजकारणी लोक खूप हुशार असतात आणि मीडिया वाले नुसते मूर्खपणा दाखवत बसतात.... त्यांच्या भेटी मागच 1 कारण पण मीडिया ला माहिती नसेल पण अफवा दाखवत राहणे हे त्यांचं काम🤣
@gajananmodimodichindarkar7574
@gajananmodimodichindarkar7574 3 жыл бұрын
हा राऊत मोठा राजकीय विश्लेषक
@rupeshmudhane8095
@rupeshmudhane8095 3 жыл бұрын
पवार साहेब बांचा।नीरनय ।मनजे वीकास
@gopalmahajan6464
@gopalmahajan6464 3 жыл бұрын
राणे खासदार झाले त्या दिवसाची प्रतिक्रिया दाखवा! कस मांजर झालय!
@ashokmarathe6634
@ashokmarathe6634 3 жыл бұрын
जरा नोकर भरती च बघा
@ravindrabansod3007
@ravindrabansod3007 3 жыл бұрын
महाआघाडी सरकार मजबूत आहे. एबीपी माझालाच नव्या सरकारची घाई झाली आहे.
@tusharmhaske2831
@tusharmhaske2831 3 жыл бұрын
हो मजबूत असणारच जनतेला लुटून जे खात्यात त्यानं काय जातय कमजोर होयला गरीब जनतेच्या पोटावर पाय देऊन जे चालु आहे ते कळतय सगळ
@dipakgavali1026
@dipakgavali1026 3 жыл бұрын
पवार साहेब काय करतिल ते कोनाला च समजले नाही... रामजाने....काय होईल ते फक्त पाहाचे काम करु....
@rajeshaavare7975
@rajeshaavare7975 3 жыл бұрын
केंद्र शिवाय राज्य चालू शकत नाही हे पवारांना चांगल माहिती
@sandipbaing4316
@sandipbaing4316 3 жыл бұрын
बंगाल ला जाऊनका ममताच्या प्रचाराला नाही तर पाऊस आला तर आमची (bjp) ची सेटिंग बिघडेल। जशी महाराष्ट्र बिघडली तशी । म्हणून तर व्यपारी ला गॅरंटर म्हणून मध्यस्थी म्हणून घेतलेअसेल। काही सांगता येत नाही। इलेकशन साठी bjp ची ही जोडगोळी काही करेल।
@sudhakarshelar6854
@sudhakarshelar6854 3 жыл бұрын
हे घडू शकते कारण काय तर मविआ सरकार आल्यापासून बीजेपी चे सर्व नेते जास्तीत जास्त ठाकरेंना टारगेट करत आले आहेत पवार फॅमिली बद्दल थोडी नरम भुमिका होती
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 3 жыл бұрын
राज्यात नोकर भरती हो ना हो पण विधानसभेत जोकर ची भरती असे चालू आहे
@sudhirdharmadhikari2552
@sudhirdharmadhikari2552 3 жыл бұрын
सरकार आणा पण भ्रष्टाचारी, कुकर्म करणारे शोधून शिक्षा द्या मग तो स्व पाक्षिक असो
@kirandahiwadkar7525
@kirandahiwadkar7525 3 жыл бұрын
दोन दिवसाची हवा आणि परत....तसेच....
@bapuraotopale2049
@bapuraotopale2049 3 жыл бұрын
असे झाले तर शिवसेना ला अधिक फायदा होणार हे नक्की..... कारण पूर्व एस काँग्रेस ला काँग्रेस मध्ये विलीनकरण केले..... पण कार्यकर्ते शिवसेनेत गेले....
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 3 жыл бұрын
महाराष्ट्रात आता एकच पक्ष आहे तो म्हणजे मनसे कारण इतर जे पक्ष आहेत ते फक्त स्वतःची खुर्ची कशी शाबूत राहील याचिच चिंता त्यांना आहे जनतेची काळजी कोणालाही नाही म्हणून आता फक्त जनतेला एकच पर्याय आहे तो फक्त मनसेचा बाकी सगळे आता सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत जनतेसाठी मात्र काहीही करायची तयारी नाही म्हणून आता जनतेने पक्का विचार करावा आणि एक संधी मनसेला दयावी नाही तर आपले हाल चालूच आहेत मग एकदा पर्याय बदलायला काय हरकत आहे कारण ह्या बेडूक उड्या अशाच चालू राहणार असतील तर माझं मत एक तर मनसेला किंवा नोटा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र एक मतदार
@samarthfitnessclub
@samarthfitnessclub 3 жыл бұрын
परत BJP नको आहे महाराष्ट्रात वाट लावणार हे परत तसे झाल तर BJP ncp ला मतदान कधीच नाही करणार
@mayurpurkar9542
@mayurpurkar9542 3 жыл бұрын
BJP Maza
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 3 жыл бұрын
Varcha Aadesh CM Aajit DADA PAWAR
@Balukarale134
@Balukarale134 2 жыл бұрын
शेतकरी यांच्या मालाला भाव आहे का नाही हे पुढार् याने टिका करणारे सोडून द्या
@dilipborate2489
@dilipborate2489 3 жыл бұрын
मिडीया सुध्दा भाजपचे पावलावर पाऊल ठेऊन चालतात काय बातमी दाखवतात सरकार पाच वर्षे सत्तेत राहाणार
@vitthalkadam
@vitthalkadam 3 жыл бұрын
BJP should never go with anyone now ... Of they fight individually then they will get more seats ...
@sachinbansode5568
@sachinbansode5568 3 жыл бұрын
अस झाल तर कधीच राष्ट्रवादी ला मतदान देणार नाही पण पवार साहेब अस करतील अशी वाटत नाही
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 3 жыл бұрын
🚩❤⏰🌷❤🚩
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 3 жыл бұрын
निव्वळ timepass बातम्या...
@jairam-le7du
@jairam-le7du 3 жыл бұрын
😄😄...eknumber
@shriramnimonkar5737
@shriramnimonkar5737 3 жыл бұрын
भा.ज.प.ने पवार साहेब यांचे नादी लागू नये.
@kirandahiwadkar7525
@kirandahiwadkar7525 3 жыл бұрын
काय तर म्हणे पटत नसेल तर नारायण राणेंना ऐका...जसे राणे राजा हरिशचंद्राचा अवतारच आहे काय ABP स्तर घसरला आपला....😀😃😃
@nikhilvartak9592
@nikhilvartak9592 3 жыл бұрын
किसी भी हालत में भाजप और किसी की एनसीपी की युति नही करने की नही आदर वाईज महाराष्ट्र बीजेपी कभी भी सत्ता पर नही आ सकती
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 3 жыл бұрын
राजकारणात आणि क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं
@udhavpatil8074
@udhavpatil8074 3 жыл бұрын
भाजपा हा ब्रामण, लिंगायत, जैन,मारवाडी, रेडडी,यांचा पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस हा मराठा, दलित, मुस्लिम, वंजारी, पटेल,गोसावी ,कोमटी, चांभार,बहुजण समाज,यांचा पक्ष यामुळे राष्ट्रीय एकता एवं प्रगति करायची झाली तर भाजपा सोबत राष्ट्रवादी कांग्रेस युती नको.
@kailaspansare8529
@kailaspansare8529 3 жыл бұрын
लई खाज, आहे बिजेपी ला सत्तेची... लोकांच काय नाय ह्याना
@ekanathborse1968
@ekanathborse1968 3 жыл бұрын
.bjp ने ncp बरोबर सरकार स्थापन करू नये
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 122 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 14 МЛН