2 लाख मताने पृथ्वीराज चव्हाण बाबा विजयी होनार...अतिशय चांगले व्यक्तिमत्व बाबा आहेत...आमच्या घरातील सर्व मते पृथ्वीबाबा साहेब यानांच ...आम्ही सातारकर
@narsingsalunkhe18118 ай бұрын
बाबा १००%विकास करणार अतिशय हुशार माणूस विजय बाबांचा होणार १०००००%
@AniketB19958 ай бұрын
आभारी आहे पृथ्वीराज बाबा सारखा माणूस सातारला लाभेल खासदार म्हणून . पृथ्वीराज बाबा चे कार्यक्षेत्र कराड पुरते न मर्यादित ठेवता सातारा भागाला पण त्याचा फायदा होईल
@shekharshinde73098 ай бұрын
सुसंस्कृत अभ्यासू उमेदवार पृथ्वीराज चव्हाण 100% निवडून येणार,
@chandrakantmahandule71408 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण जिन्दाबाद
@kirandeshmukh51768 ай бұрын
मान गादीला मत चव्हाण साहेब ला
@sachinpatil42218 ай бұрын
बाबा खरच हुशार आणी निष्कलंक, देव माणूस आहे.
@Indiansatyavadi8 ай бұрын
Satara पृथ्वीराज चव्हाण साहेबांचाच विजय होणार
@jeevanbhandwalkar8 ай бұрын
लीड कराड देणार😮
@rggaming43988 ай бұрын
Jokesa😂😂
@bnawale52298 ай бұрын
योग्य उमेदवार दिला, किमान पक्ष बदलू आणि राजे असूनही यांना तीन दिवस तडीपारणे महाराष्ट्र चा अपमान केला, तरीही राजे चूप.
@ultimatemaharashtra93108 ай бұрын
कमीतकमी 1 लाख मतांनी बाबा जिंकणार
@bhagwangite9168 ай бұрын
होय श्रीनिवास पाटिल यांचे वय झाले आहे ते खरे बोलत आहेत
@ShankeshChorge8 ай бұрын
पळून गेले पाटील 😂
@ramkhude91978 ай бұрын
बाबा ग्रेट उदयन राजे टपोरी
@ShankeshChorge8 ай бұрын
Baba ni mantri astana avda vikas kela ki mubai mage padli
@pkpatil83698 ай бұрын
पारदर्शक व्यक्तिमत्त्व...... फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा
@imransayyad18828 ай бұрын
पारदर्श क माणुस म्हणजे पृथ्वी राज बाबा
@dilipsaluke92418 ай бұрын
बाबा जिंकणार
@INDIAAA7508 ай бұрын
Baba❤
@mohanjadhav15588 ай бұрын
बाबांचा विजय नक्की
@pramodgiri83808 ай бұрын
कोनी पण😂ऊभा करा ऊद्दय भोसले परत एगदा पडनार राजे तडिपार मानसा पुढे शेपुट हलवत नसतात,हे कसले राजे,राजे म्हनजे छत्रपति शिवाजी महाराज एकच राजे
@ShankeshChorge8 ай бұрын
Tuza aai la jaun vichar kasle raje
@meghnashelar90268 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण विजय होणार ✌
@nileshkadam9638 ай бұрын
Prithviraj Chavan yogya umedwar
@shi81128 ай бұрын
पृथ्वी राज बाबा विजयी भव
@anismaner36528 ай бұрын
केंद्ररात बाबांच्ची ग़रज़, सातारा ची ओलख बाबाच
@sachinkotme44308 ай бұрын
Only baba
@kishorraut93818 ай бұрын
कमेंट असे सांगते उदयन भोसले पराभुत 😅
@ShankeshChorge8 ай бұрын
Mg pawar sahebani ka sodli jaga
@arvinddeshmukh19788 ай бұрын
👍👍👍
@prashantnirmale77698 ай бұрын
बाबा सर्वसमावेशक माणूस. उदयनराजे पडणार.
@ramraodabhade8 ай бұрын
Baba 🎉🎉
@ganeshhinge25978 ай бұрын
Only Baba
@rajmulla33808 ай бұрын
Pruthviraj baba ❤️🔥✌🏻
@bharatdeshmukh61818 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण साहेब, हे उच्च शिक्षीत तसेच ईमानदार नेते आहेत. मी नांदेड चा असुन ही एक फोन केला होता साहेबांनी लगेचच उत्तर दिले. ग्रेट माणूस आहे. यांच्या वर टिका करण्याची हिंमत मोदी मध्ये सुद्धा नाही.बाबा निष्कलंक चारित्र्य वाण नेता आहे.
@Akshay-j4018 ай бұрын
अतिशय चागलं नेतृत्व बाबा❤
@atmaramchougule86328 ай бұрын
अगदी योग्य निर्णय भिक मँगो राज्याला हार निश्चित राजा परत येणार नाही
@shitalgidde81718 ай бұрын
Only baba🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunilchavhan11208 ай бұрын
very good chavhan saheb
@arunthorat67608 ай бұрын
पृथ्वीराज बाबा नक्की येणार आम्ही उत्तर कराड मतदारसंघातून येतो
@GaneshPawar-cf6nh8 ай бұрын
बाबा ❤ खूप हुशार वेक्ती आहेत त्यांना दिल्ली चा आणि महाराष्ट्र चा अनुभव जास्त आहे बाबा 100% विजयी होतील
@arunkanase23428 ай бұрын
Baba is great
@मोरे-फ2प8 ай бұрын
भाजपा हटाव देश बचाव
@jaishankarindustries62398 ай бұрын
Waa mast
@dwaitastroguru51878 ай бұрын
श्रीनिवास पाटील उदयन राजेला कधी पण भारी भरले असते.
@kirangole79238 ай бұрын
Baba 100/ winner
@sachinkadam14458 ай бұрын
चव्हाण साहेब ❤❤
@chandrakantmate21748 ай бұрын
Baba
@bharatk36608 ай бұрын
Prutviraj
@sandipmane22058 ай бұрын
Baba Yenar amchi Shan Kardar ❤❤❤
@pramoddandale50898 ай бұрын
बाबा खरे बोलतात
@noobloverbgmi8 ай бұрын
बाबा जीकनार
@लालमहमदशेखशेख-व2ढ8 ай бұрын
होना तो हीचाहीए, मोदी सरकार उखाड़ फेकना है जयहिन्द सर✋✌👌👍💯
@entertainmentunlimited9618 ай бұрын
Only Baba ✌️💯
@eagle8668 ай бұрын
Jinknar pruthviraj chavan
@vishnumargar70518 ай бұрын
बाबा
@nanawagh22098 ай бұрын
सारंग पाटील
@prasadanpat64838 ай бұрын
महायुतीने उमेदवार बदलून शिवेंद्र बाबांना द्यावी
@shivajimane74368 ай бұрын
दादा बाबा काका हि टोपण नाव आता भंगार झाली आहे त,
@babasomane19858 ай бұрын
आपला माणूस बाबा
@JayshriSonawale8 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sangeetaumale8278 ай бұрын
जय वंचित
@prakashjathar23718 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना फाईलवर सह्या करताना हातला लखवा झाला होता का असे प्रश्न त्यांच्याच पक्षातील माणसांनी विचारले होते हे बरोबर आहे का
@sarjeraojangate8668 ай бұрын
बाबा द ग्रेट
@pradeeppuranik8868 ай бұрын
😂😂😂😂😂 बाबा,,,, संभाजी भिडे गूरूजी याना,,,,,,,,,,,,,,,,,
@Vaibhav-Mohite.8 ай бұрын
बाबांना १ लाखाचे लीड भेटेल
@PANDURANGSHALAR8 ай бұрын
😊😊😊
@jayantraut82108 ай бұрын
Prithviraj chavan wins surely
@rajeshgharge54538 ай бұрын
BABA
@sandipkadam43618 ай бұрын
007
@pranavrajebhosale17188 ай бұрын
Bara zala patil ni magar ghetli nahitr fix padnr hote kahi kamach kli nahit tr nivdun tri kasa ynr hota