मतदानाची नाही रे, आता निवडणुकीची गरज नाही . आणि विरोधी पक्ष्याची पण गरज नाही. महाविकास आघाडीचे जे 50 च्या आसपास आलेत त्यांनी महायुती मध्ये सामील व्हावे नाहीतर राजीनामा द्यावा 😅 लोकांना सध्या विरोधीपक्ष नको आहे.
@manoharbhavarthe70133 күн бұрын
नक्कीच काही अर्थ नाही
@satishkunde60613 күн бұрын
लोकशाहीला भावपुर्ण... 💐💐💐😢👏🏻
@amolkadam41583 күн бұрын
भारतीय जनता पार्टीचे नवीन धोरण गरिबी वाढवा,लाभार्थी वाढवा, पैसा वाटा,आणि सत्ता मिळवा... लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
@janardhanhatagale69523 күн бұрын
@@amolkadam4158 100%खरं आहे मित्रा
@arunraut3003 күн бұрын
Saglyach pakshani vatle paise 1 ka partila target karun kahi fayda nahi
@vitthalshelke42483 күн бұрын
Pm kisan yojna. ..ek hai to India self sai. ..नाही tar jammu kashmir pn rahnar nahi.
@amolkadam41583 күн бұрын
@@vitthalshelke4248 मणिपूर राज्य तरी कुठल आपल आहे...
@SANSKARPATIL-t2p3 күн бұрын
I totally agree with you
@nikhilnikumbh72103 күн бұрын
EVM Jindabad ❤🔥
@vaibhavkamble77283 күн бұрын
Yaynad ani jharkhand madhe ky jhal bhawa.... 😂😂😂😂
@nikhilnikumbh72103 күн бұрын
@vaibhavkamble7728 Small State Dene & Big (Financial Strong) State Gene He BJP -Bharat Jumla Party chi chal ahe
@ganeshbabar87253 күн бұрын
झारखंड मधी
@Entertaining.Videos.6k3 күн бұрын
Are amhi all ladies ne bjp la vote dilay
@nikhilnikumbh72103 күн бұрын
@@ganeshbabar8725 Tu Maratha Ahes Kare
@AmolChoramale-l6j3 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@HinduraoAmate3 күн бұрын
उगाच कुठल्याही बातम्या देऊ नका तुम्ही लई अतिशहाणे आहात.TRP साठी देऊ नका.
@rajendraparkar88873 күн бұрын
😅😅😅
@TigertigerZindahai3 күн бұрын
अजून भूखं संपली नाही का 😊
@saketjadhav35843 күн бұрын
50 seats rahilya aahet na
@TigertigerZindahai3 күн бұрын
@saketjadhav3584 ho thode thevele aahet tuzyavr chadhayala , vel lagle tr tuzi marayala kon tr पाहिजे na baba as ks Sagle busy rahtil sattet gele tr
@ganeshrandive34103 күн бұрын
ज्याला जायचे ते जा, आणि तिकडे लाथा खा. 😂
@oak.20243 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢
@surajkambale56693 күн бұрын
लोकशाही संपली...EVM जिंकली
@San-ku1sm3 күн бұрын
Lok jinkle evm barobar
@San-ku1sm3 күн бұрын
Public jinkli ,favdnare favdat udar gele
@Jayhire04253 күн бұрын
झारखंड मधी Evm हारली 🙄
@janardhanhatagale69523 күн бұрын
सुन्यातून विस्व जिंकावं लागेल
@janardhanhatagale69523 күн бұрын
कमेंट आवडल्या बद्दल सगळ्याचे manpurvak😭अभिनंदन
@maheshs.9553 күн бұрын
जबरदस्त. जैसा कर्म वैसा फल.. भगवान सबका हिसाब रखता हैं 🙏👌
@bhagwantupare7063 күн бұрын
काहीही बोलू नका तुम्हाला मस्करी वाटते का लायकीत राहा 😢
@AwsmTany58223 күн бұрын
बीजेपी ला काय महाराष्ट्र लुटून गुजरातला न्यायचा आहे काय गुजरातला घेऊन जाते ना ते महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे बघा तुम्ही काय होते आता
@vaibhavg-t8m3 күн бұрын
GST भरत रहा EVM सेट करत रहा रंगा बिल्ला.
@devendrasingsolanke94533 күн бұрын
मिडिया ने लायकीत रहावं हा महाराष्ट्र आहे
@vinodkadam63853 күн бұрын
शिवसेना चा निकाल हायकोर्ट कधी देणार
@Kendalevikas0603 күн бұрын
सत्तेत कोणी पण असुदे आमचे नेते आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब असणार
@sunilpatil39803 күн бұрын
मशीन वर निवडून आलेले बोलतात भाजप ला विरोधी पक्ष च ठेवायचा नाही महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आल पण जनतेत आंनद दिसत नाही लोकसभेला सपाटून मार खाल्ला नंतर भाजप ने पूर्वनियोजित आखणी केली महाराष्ट्र आपल्या हातून जातोय म्हणटल्यावर मशीन चा सहारा घेतला आणि लोकांना येड बनवण्यासाठी लाडकी बहीण आणली जेणेकरून लाडक्या बहीण चा फायदा झाला असे सांगत येईल पण खरी गडबड मशीन मध्ये केली
@sunilther73173 күн бұрын
Right
@kartikgamer38513 күн бұрын
मशीन मध्ये काही गडबड करता येत नाही,तहसीलदार,sdo ,police सर्व तपासून मशीन सिल बंद करतात,त्या मध्ये काही गडबड होत नसते,काँग्रेस चे ,ठाकरे साहेब याचे कोणतेही काम नाही,फालतू टीका भोवली आहे,त्यामुळे नुकसान झाले आहे ठाकरे साहेब यांचे.
@vitthalshelke42483 күн бұрын
विकासच badt bola.
@vishalpatil-bw4gi3 күн бұрын
Nice joke 😀😀🤡🤡🤡😀😀
@shrirampatil19903 күн бұрын
Tu bhet mala sangto tula mashing kasi set hote@@kartikgamer3851
@ganeshasrondkar37693 күн бұрын
जनतेने तुम्हाला पूर्ण बहुमत दिले आता सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री यांची पेंशन योजना बंद करा त्या बरोबर इतर सर्व सुविधा या लोकांना गेली 30 वर्ष दिली गेलेली पेंशन परत ध्या महाराष्ट्रांतील खेड्याचा विकासा साठी वापरा
@DipreshSawant-ht5gs3 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली यापुढे मी मतदानाला जाऊन माझा वेळ फुकट घालवणार नाही
@ashokgole40133 күн бұрын
काल निवडून नाही आले की आज चालले लोक ठोकून काढतील.
@madhukarsonawane72743 күн бұрын
सुज्ञपणे बंड करणे ही काळाची गरज आहे. राज्य हितासाठी यही वक्त का तकाजा है
@Mystery_0083 күн бұрын
येत्या 5-10 वर्षांत सत्तेमध्ये सर्व पक्ष आणि विरोधामध्ये जनता🙏🙏🙏
@gauravkhakare56793 күн бұрын
😂😂😂😂😂
@gauravkhakare56793 күн бұрын
आणि त्याच्या पुढच्या २५ ते ३० वर्षांनी मग तर जनतापण मुख्यमंञी होईल कारण विरोधी पक्षनेता हा भावी मुख्यमंञी म्हणुन सर्वप्रथम ओळखला गेला जातो आणि राहिलच ईतिहास गवाह है म्हणुनच मी मतदान केल नाही करत नसतो २०१९ चे जे केले तेच माझे पहिले आणि शेवटचे मतदान होते😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मी सडल्या डुकरांना ना भाजपा ना कांग्रेस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांना दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी ला अजिबात विचारत नसतो बघण्याचा तर प्रश्नच नाही त्यांच्याकडे , मनसे आणि वंचित तिसरी फीसरी आघाडी अपक्ष बंडखोर तर मला माहितीपण नव्हते नाही आणि नसणार एक मतदार म्हणुन मतदारांसोबत राहिलो आणि राहणारच विकत घेण्याची चुक कराल तर चंद्रावरती सुद्धा राहायला जागा मिळणार नाही नरकातमध्ये तर दुरच स्वर्गात जागा मिळणार नाही म्हणुन बेईज्जती करणार नाही शेवटी तुम्ही राजकारणी तेवढी माझी ऊंची नाही मी काही राजकारणी नाही मी फक्त्त ओबीसी हिंदु मतदार धामणगाव रे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sunil-xh4dz3 күн бұрын
EVM जिंदाबाद
@yogirajdhotre41473 күн бұрын
Evm जिंदाबाद
@sachinpatil83823 күн бұрын
100%
@VishalJagtap-h5r3 күн бұрын
कोनिच जानार नाही
@RahulAdhav-t1v3 күн бұрын
हो बरोबर आहे यांना अती आत्मविश्वास झाला कि हे काहिही करू शकतात कुणालाही फोडु शकतात
@changdevwankhede18253 күн бұрын
प्रत्येकाचा एक दिवस येतो अहंकार करू नका वेळ जायला टाइम लागत नाही
@VilasMahajani-nz1ce3 күн бұрын
आतातरी दोन्ही म्हणजे उध्दाव सुसंस्कृत पणे वागेल आणि पवार आपल्या वया प्रमाणे वागतील अशी आशा करूया.
@abhishekgarud61243 күн бұрын
लोकशाही संपली....
@ratnakarjangam98313 күн бұрын
हा लोक शाही चा धंदा झाला का? सुप्रीम कोर्ट गप्प का? काय समजयचे जनतेनी
@satyawankamble24403 күн бұрын
दम आसेल तर EVM बंद करा ना समजेल ❤❤❤❤❤❤
@Kendalevikas0603 күн бұрын
ह्यांना कोण निवडून देत आहे हे स्वतः निवडून येतात सत्तेचा पूर्ण वापर करून ओन्ली ऑन शरद पवार साहेब
@SandipDesai-my7ui3 күн бұрын
मस्त
@Rajesh-b9c2z3 күн бұрын
तुम नारा लगाते रहो बटेगे तो कटेगे अब हम सना मलिक,अब्दुल सत्तार,हसन मुश्रीफ के साथ सत्ता मैं बैठेगे
@Umesh-qb2wd3 күн бұрын
विरोधी पक्षाचे आमदार शून्य करणार.
@prakashsalve6913 күн бұрын
फेका फेरी बातमी
@jalindarmahadik43363 күн бұрын
सावंत फार हुरळून जाऊ नकोस
@lalitdonde68043 күн бұрын
फोडून मागून घ्या
@DipakSutar-nq1rt3 күн бұрын
सरळ एक काम करा.... निवडणुक प्रक्रियाच बंद करून टाका...आणि तुम्हाला जे वाटतं ते करा...😂😂😂😂 फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करा... पूर्ण महागाई कमी होईल...
@kharashatriya6083 күн бұрын
दिवस पुन्हा येतील
@rooshj622 күн бұрын
सगळे जा आणि ठाकरे ना एकटे राहू द्या. पुन्हा नवीन कार्यकर्त्यांना उभारी देऊन साहेब पुन्हा एकदा. आपली सत्ता स्थापन करतील ..जे जातात त्यांना जाऊ द्या .. जाने वाले को कोई रोक नी सकता.. ❤ जय महाराष्ट्र 🚩महाराष्ट्र कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे ..🚩
@Kendalevikas0603 күн бұрын
Evm घोटाळा केला आणि निवडून आले 😂😂😂😂😂नाहीतर 50 पण आले नसते
@jiteshchavan62893 күн бұрын
आता 5 वर्ष हेच सहन कराच आहे
@kshudhashantimisalgruha26013 күн бұрын
आता फुटण्यासाठी काहीच शिल्लक नाही पूर्ण पणे फाडून टाकून जनतेने विवस्त्र केलं आहे 😂
@jaypatil37263 күн бұрын
खरंच लोकशाही वरचा विश्वास उडाला परत फोडाफोडी
@LaxmanShelake-nv8blКүн бұрын
उद्धव साहेब आता जर आपले आमदार फुटले की, आम्हाला आदेश द्या. आम्ही त्यांना भर रस्त्यात तुडवु. जय महाराष्ट्र
@digitalknowledge69153 күн бұрын
जय महाराष्ट्र ऐवजी जय गुजरात आता म्हणावे लागेल😂😂
@Maulisarees3 күн бұрын
आदित्य बोलतो केम छो.नाचायला अंबानीच्या घरी. व्यवसाय करताना भैये आणी गुजराथी. अजून भानावर या.
@Be_honest_man3 күн бұрын
@@Maulisarees जाऊदे की नाचाय तुला काय करायचंय. ती काय हजरीवर जात्यात का नाचाय
@ganeshrandive34103 күн бұрын
उदय सामंत येवढे आमदार घेऊन काय करणार 😂
@दिपक_सपकाळे3 күн бұрын
5 वर्ष असच चालेल आता
@Kbd-x1c3 күн бұрын
जो हिंदूत्व की बात करेगा वही महाराष्ट्रपर राज करेगा.🚩🚩♥️
@vijaykumarjamadar71103 күн бұрын
E V M जिंदाबाद
@vidyadharmane74003 күн бұрын
कृपया ही चूक करू नका जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे
@tulshiramshinde22303 күн бұрын
यालाच लोकशाही म्हणतात achi लाज वाटते.
@rupeshjadhao47753 күн бұрын
शिंदे... अजित पवार साहेब यांच्या आमदार यांना... मंत्री पद विचार करून द्यावी...👌
@suhaspalande60773 күн бұрын
तूम्ही काळजी करू नका? तुम्ही सांभाळून रहा? तुम्हीचं संपणार अहात?
@arvinddesai17363 күн бұрын
सगळ एकदाच संपवून टाका😊
@Sunil-k5i8p3 күн бұрын
शरद पवार साहेब व अजित पवार साहेब एकत्रच आहेत फक्त उबाठाचे आमदार मात्र एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊ शकतात.
@bhausahebdighe56913 күн бұрын
evm jindabad
@nageshshivappahingmire51393 күн бұрын
evm वर किती खापर फोडचाल जनतेनी नाकारले आहे हे मान्य करा रे.
@vitthalshelke42483 күн бұрын
मराठी la rajebhash milali, vikas chi kame jhali, ek hai to jammu kashmir self hai, dharm self, Bjp is Union of all caste we deveping new India
हे लक्ष्यात घ्या,,,,, आणि आत्मचिंतन करा,,,, एका गावची लोकसंख्या 5000 इतकी आहे,, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाला म्हणजे महायुतीला 3567 मतदान होतयं आणि तुतारिला फक्त्त 8 मतदान होतंय,,,,,,, तरी लोक म्हणतात मशीन मध्ये घोळ नाही,,,,,,,, काय समजना,,,,,,
@lalitdonde68043 күн бұрын
भाऊ हे विकाऊ लोक आहेत
@chandrakantvalanju11813 күн бұрын
गावाचं नाव काय आहे....
@IceBreaker-yj1qq3 күн бұрын
हिंदू राष्ट्र बनवा देशाला
@mandarpednekar84363 күн бұрын
कपडे घालून पण नागडे असणारे लोक आहेत हे.
@mahendrabaraskar5213Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@chaitanyagangatre46143 күн бұрын
सगळ्या ना भावपूर्ण श्रद्धांजली
@sanjayshinde91773 күн бұрын
सगळेच घ्या आणि महाराष्टावर राज्य करा एकदा कळेल तरी जनतेला तुम्ही जनतेसाठी आहे का सत्तेसाठी हे.
@satyawankamble24403 күн бұрын
भावा चोऱ्या माऱ्या करून जनतेने नाही तुम्ही
@madhukarnagare2113 күн бұрын
लोकशाही आहे कुठे फक्त बहीणीला तेवढे 2100 पाठवा
@thombrerameshwar30763 күн бұрын
नको ते बोलू नका लोक बातम्या पाहायचे सोडून देतील
@Letsknow-q2p3 күн бұрын
महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी महायुतीच्या कामकाजावर विरोध करु नये.जनतेने एकहाती सत्ता दिली आहे जनता बघून घेईन.जनतेला विरोधी पक्षाची गरज राहिली नाही आता.
@statusdiary18413 күн бұрын
Virodh karta pn yenar nhi ahe 😂
@statusdiary18413 күн бұрын
Tension nko gheu tunhi 😂
@alpeshthorat2443 күн бұрын
Evm jindabad
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh3 күн бұрын
ठाकरेंचे एकनिष्ठ राहिलेले १५ पैकी ८ निवडून आलेत..म्हणजे २० पैकी १२ नवीन लोक निवडून आलेत. त्यापेकी वरून सरदेसाई सोडलं तर बाकी सगळे जाऊ शकतात
@KunalShinde-ij3rd3 күн бұрын
Maza sar nàam shinde ahe pan mala thakre aavdthat
@sunilprabhu75313 күн бұрын
भाजप ने पुर्ण महाराष्ट्र नासवला आता पुर्ण भारत नासवणार आहेत. निष्ठा व नैतिकता ला भावपूर्ण श्रद्धांजली.
@exportcorporate94703 күн бұрын
Great game saheb
@Kbd-x1c3 күн бұрын
मविआघाडी ५ वर्ष शांत विश्रांती घ्या 😂😅 EVM सारख्या फालतू गोष्टींवर चर्चा करू नका!!
@gajananwayal79123 күн бұрын
😮😮
@SanjayYadav-k7j2f3 күн бұрын
ठाकरेचे पवाराचे कोणी काय करू शकत नाही
@dattatraytemak3 күн бұрын
चेनल वाल्यांना जास्त माज करू नये😊
@sanjayshinde91773 күн бұрын
मतदारांनी आता डोळे झाकलेत.
@ANMOTIVATION6173 күн бұрын
😂तुझे डोळे लवकर उघड नाहीतर काही दिवसांनी तुम्ही लोक पण नमाज पढणे , कबरीवर चादर टाकणे, लोकांना दगड मारणे ही कामे चालू करसाल. 🧡🙏✅🤝
@devidasshewalepatil12913 күн бұрын
एकमय पर्याय एकच फुटा
@pratikghayal22333 күн бұрын
लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@MujjuShaikh-e2e3 күн бұрын
Evm zindabad
@यशवंतदंडगव्हाळ3 күн бұрын
एकच पक्ष ठेवा आणि इलेक्शन घेऊच नका.. लोकतंत्र आता ठोकतंत्र वाटतय
@nileshnikam35683 күн бұрын
ईव्हीएम
@nazneennevrekar57043 күн бұрын
Mi uddhav thakre barobr ahe
@sagarsonar90042 күн бұрын
आता बोलत आणि नंतर बघा सगळे आमदार गायब😂
@anilhadawale78803 күн бұрын
पूर्ण संपवा हे दोन्ही पक्ष
@bharatpatil57963 күн бұрын
मुळ शरद पवार अाणि ऊध्दव ठाकरेच फुटणार
@TrueIndian-zb6to3 күн бұрын
आता आघाडी ने पण धर्माचा अफू सगळ्या जनतेला द्यायलाच पाहिजे. रेशन वर जगणार पण म्हणतंय धर्मासाठी मत दिलं. मुद्दे सोडा आणि धर्माबद्दल बोला 💯 विकासावर मत देणारी सुज्ञ जनता नाय आपली
@satishghatge98683 күн бұрын
साम-दाम-दंड-भेद साम
@Omi_0013 күн бұрын
...... दाना सगळ्यांच्या, यांच्या राजकारणा ने सगळ्या महाराष्ट्राची वाट लावली 😡😡😡 अशीच परिस्थिती राहिली अजून 5 वर्षे, तर मी इथून पुढे नोटा लाच मतदान करेल..!
@Boss43803 күн бұрын
हां हां हां उबाठा कडे आदित्य तरी राहील का 😂😂😂
@sunilsable50683 күн бұрын
खोटं बोला पन रेटुन बोला
@prakashdhotarkar553 күн бұрын
संजय राऊत साहेबांचं बोलने बंद करता का तुम्ही....?
@VilasMahajani-nz1ce3 күн бұрын
ठाकरे.. लोकांनी डोक्यावर घेतले पण t ती आपलीच शक्ती समजून बसले. दिले पायदळी तुडवून
@siddheshshitole10613 күн бұрын
Uday samant tumhi je aaj kahi ahe te uddhav balasaheb Thackeray yanchya mule ...
@SSS-u5v2 күн бұрын
Navin kayda kara... Nivdun alele paksh badlu shakat nahi.. 5 years locking period kara...
@santoshyadav40673 күн бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आग्रही आहे तर अदानी आणि काही गुजराती व्यापारी जो पर्यंत मुंबई महानगर पालिकां आणि इतर महानगर पालिकांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब राहु द्या ह्या साठी आग्रही आहे कारण लाडकी बहिण ह्या योजनेचा मुंबई आणि शहरी भागात एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या चेहरा समोर आहे त्यामुळे ज्यांचा पैसा आणि इतर काही कारणांमुळे (ईव्हिएम )सत्तेवर आलेल्या महायुती समोर मोठा पेच उभा आहे कारण देवेंद्र फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री पदी बसवून ज्या मुंबई मध्ये लाखो करोडो रुपये अदानी ने गुंतवले आहेत खास करून आशिया तील सर्वात मोठा हाउसिंग प्रकल्प धारावी तो मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येतो जर का देवेंद्र फडणवीस ह्यांचा चेहरा समोर ठेवून महानगर पालिकां चा निवडणुकांन ला समोर गेलो आणि चुकुन जर मुंबई महानगर पालिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांच्या हातात आली तर ऐवढा हजारो करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्रा मध्ये सत्ता आणुन पण तसेच विरोधी पक्ष नेता पण नाही राहणार ह्याची काळजी घेतलेले ह्या लोकांना विरोधाला सामोरे जावे लागेल त्या मुळे काही दिवसांन साठी का ना होऊ द्या पण मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब ठेवा हा हट्ट गुजराती व्यापारी करत आहेत तसेही स्वबळावर सत्ता शत प्रतिसत भाजपा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून भाजपा काम करत आहे आज चा निर्णय काही योगायोग नाही शिंदे साहेब ह्यांच्या पक्षाला फक्त ५७ च का शिट्स दिल्या म्हणन्या पेक्षा तेवढ्याच शिट का आल्या तसेच अजित पवार यांच्या पक्षाला बरोबर ४१ शिट्स का आल्या कधि विचार केला आहे का करा मग खर कारण समोर येईल कारण शिवसेना पक्ष नक्की कोणाचा ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यात आहे शिवसेनेच्या मागच्या निवडणुकीत किती शिट्स होत्या आठवा ते सर्व जाऊ द्या ह्या सर्वात भाजपा ने ऐवढी काळजी राखली आहे की स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जरी दावा केला तरी ना शिंदे साहेब ना अजित पवार साहेब विरोध करु शकतील त्या मागे एकमेव कारण आज भाजपा १३७ वर आहे त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आजुन फक्त ७ आमदार पाहिजे आहेत एक तर इतर अपक्ष आणि स्वतः शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब ह्यांच्या पक्षात भाजपा चे अधिकृत उमेदवार फक्त त्यांच्या चिन्हावर निवडून आले आहेत असे जवळपास २० चा वर आमदार आहेत उदाहरण निलेश राणे राजेंद्र गावित असे असंख्य उदाहरणे आहेत हे जरी योग्य वेळी गैरहजर राहिले तरी भाजपा शत प्रतिसत भाजपा स्वबळावर सत्ता हे साध्य करु शकते पण सध्या जो पर्यंत महानगर पालिकां चा निवडणुका होत नाही तोपर्यंत भाजपा खासकरून गुजराती व्यापारी ही रिस्क घेणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब हेच विराजमान होणार हे निश्चित आहे तुम्हाला काय वाटत