अतिशय सुश्राव्य मंत्रमुग्ध करणारे गायन आणि किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले
@meerabhave4042 Жыл бұрын
दासगणू महाराज यांचे कवन अप्रतिम भावपूर्ण तसेच आपले कीर्तन श्रवणीय
@govindshinde70853 ай бұрын
जय हरी माऊली! धन्य धन्य माऊली!
@vilaskarve61234 жыл бұрын
अती उत्तम गाणं आणि सर्वांगसुंदर भक्तिभाव युक्त चरित्र सादरीकरण
@vimalwaghmare37323 жыл бұрын
सौं स्मिता ताई 💐💐🙏🙏 २० १६ झालेल् अतिशय सुंदर आपल्या वानीतुन आसे एक एक शब्द अतिशय गोड नारदीय कीर्तन ऐकून मन काय सागाव धन्यवाद 🙏अौरंगाबाद माहाराष्ट्र
@sudhakarsapre217211 ай бұрын
अप्रतिम किर्तन सुंदर सुस्वर श्रीराम समर्थ
@spiceniceevents834110 ай бұрын
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@sangitaranshur48887 ай бұрын
अलीकडील कीर्तन पाठवा ही बऱ्याचदा ऐकून झाली आहेत
@dattatraypandit47112 жыл бұрын
🙏🙏 स्मिताताई, आपली वाणी समर्थ वाणी आहे. समर्थविणीवर भाष्य करण्यास मी असमर्थ आहे.फक्त आसच ऐकण्याच भाग्य लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@milindpandit86522 жыл бұрын
SUNDER KIRTAN AAHE NICE ONE 👌👍
@eknathpawar46382 жыл бұрын
स्मीताताई आजेगांवकर आपले किर्तन अतिशय गोड आवाजात ऐकावे सारखे तर कधी वेळ जातो समजत नाही खूप छान आवाज देणगी मिळाली तूंम्हाला ताई देवाने दिलेला देणगी आहे
@prabhakarpotdar32888 ай бұрын
अप्रतिम कीर्तन
@anitasawant95703 жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन ताई आवाज गोड तुमच कीर्तन ऐकून मनाला समाधान वाटत देवाने तुम्हाला उदंड आयुष्य देवो ताई धन्यवाद😘💕
@narayamhoble68572 жыл бұрын
Vah tai very nice Narayan B. Hoble from Goa
@janardanbosale1346 Жыл бұрын
खुपच, गोड, कीर्तन सेवा
@spiceniceevents8341 Жыл бұрын
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@भजनीमेळा3 жыл бұрын
वा खूप छान संदेश आणि कीर्तन पण सुंदर ताई
@gajanankate74213 жыл бұрын
Ta nie sundar sushrAvya kirtan
@damayantimadhavi86632 жыл бұрын
आवाज आणि गायन अप्रतिम
@shamraom88822 жыл бұрын
Very very nice. Jai Sri ram.
@भजनीमेळा3 жыл бұрын
आवाज आणि गायन फार सुरेख आहे.
@रमेशचोपडे-द4छ3 жыл бұрын
कान्होपाञाची कथा फारच छान वाटली,पुन्हा पुन्हा ऐकावीच,वाटते
@pushpapatil80522 жыл бұрын
अप्रतिम स्मीता ताई
@anilkale99454 жыл бұрын
Khup Chhan Kirtan. Jay Jay Ram Krishna Hari. Jay Jay Raghuveer Samarth.
@aayushnavale75933 жыл бұрын
V
@dinkarkoyande89706 ай бұрын
सुंदर
@vikrammunagekar61054 жыл бұрын
स्मिता ताई छान सांगता किर्तन खुप आनंद वाटला
@seemakatdare92934 жыл бұрын
स्मिता ताई तुमचे किर्तन श्रवणीय व कान्होपात्रा आख्यान. खूप रसाळ व सांगण्याची पद्धत आवाज सर्व सुंदर
@digambarbelkar80533 жыл бұрын
संत उदार उदार जय हो
@kedarkhond96824 жыл бұрын
कीर्तनकार ह. भ .प . विनोदबुवा खोंड यांचे याच उत्सवातील कीर्तन उपलोड करावे हि विनंती.. आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आतुर आहोत 🙏
@satishsali83703 жыл бұрын
स्मिताताई कीर्तन खूप खूप सुंदर आहे ऐकत रहावेसे वाटते भारती साळी
@sureshkute78932 жыл бұрын
Khup chan tai
@digambarbelkar80533 жыл бұрын
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान एक मुखाने बोला जय जय हनुमान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
@suhasbabtiwale2542 жыл бұрын
Ati Sundar.
@aneshwardharmadhikari58414 жыл бұрын
आजेगावकर ताई आपल्या मुखातून कितीदा जरी कानोपत्राची कथा ऐकली तरी पून्हा पुन्हा ऐकावी वाटते, छान आख्यान झाले👍
@shivgangamadibone78494 жыл бұрын
Kupch sundr chan kirtan Mam🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍓🌹👍💐💐💐💐💐
@shivgangamadibone78494 жыл бұрын
Mam gurupoornimecha💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏
@vaijanathpadwal44584 жыл бұрын
किती छान सांगता ताई
@shreesai89272 жыл бұрын
🙏🙏
@jyotideshpande77412 жыл бұрын
Chan kirtankhup sundar
@janardanbosale1346 Жыл бұрын
भोसले माहाराज, जाटदेवळेकर
@spiceniceevents8341 Жыл бұрын
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@murlidharmali86524 жыл бұрын
ताई खुपच छान
@rajanishahapurkar60494 жыл бұрын
Sunder
@digambarsuryawanshi49253 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🏻🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍
@jaydeepbachate32403 жыл бұрын
Wreuuopsadfghjjklllzxcvbn
@rameshdahiwal32934 жыл бұрын
सर्व किर्तनकारांचे फोन नं कळू शकतील काय ? ताई आपले किर्तन ऐकून करुणेने रडू आले.