प्रसिद्ध किर्तनकार आहेत.गो॑दवलेला किर्तने ऐकली आहेत.आता घरी बसुन किर्तन ऐकणेस मिळते आहे.आयोजकना॑ धन्यवाद.
@madhavapte75734 жыл бұрын
कीर्तन महोत्सव खूप आवडला साथ संगत सुरेख होती श्रोतेही बहुश्रुत व कीर्तन प्रेमी होते असेच महोत्सव पुढेही होवोत म्हणजे आमच्या सारख्या श्रोत्यांना विडिओ पाहून आनंद लुटता येईल शुभेच्छा
@madhavapte75734 жыл бұрын
विडिओ शूटिंग उल्लेख केला नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल उत्तम होते सर्वांवर फोकस होता
@gajanankhodke89474 жыл бұрын
साथसंगत,वा वा महाराज,.....
@seemakatdare92934 жыл бұрын
वा खूप सूरेख किर्तन आवाज गाणे छान च व ओघवती भाषा श्री विलास सप्रे यांचे आभार