विशेष गप्पा | Varad Laghate |

  Рет қаралды 581,016

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

Пікірлер: 199
@shrutideshpande652
@shrutideshpande652 2 жыл бұрын
खूप छान बोलते स्पृहा, आणि कोणतीही गोष्ट एकमेकांशी बोलत राहिले पाहिजे हा तर अगदी लाखमोलाचा विचार आहे.सर्व कुटुंबियांनी हे केलं तर बरेच से गैरसमज दूर होतील. वरद सुद्धा एक परिपक्व, अंतर्मुख, तरुण आहे. दोघानाही वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!
@medhavighne3896
@medhavighne3896 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत.तुमची जोडी अशीच आनंदी, अवखळ रहो.,.हेच आशिर्वाद. वरद एक अतिशय समंजस, गुणी आणि सुसंस्कृत आईबाबांचा मुलगा वाटतो, जशी की स्पृहा देखील आहे, Stay blessed always 🙏
@mangeshsonawane3894
@mangeshsonawane3894 2 жыл бұрын
दुरावलेल्या तुझ्यासाठी.... तुझ्या माझ्या बोलण्याची एकच असे भाषा मौनातले शब्द हळुवार पणे शोधण्याची आपल्यातली ती एक कला, तुझ्या ओठातल्या शब्दांमध्ये माझ्या मनातली भावना माझ्या मनातल्या भावनांमध्ये तुझ्याच विचारांचा झरा... तुझ्या बोलण्यात माझे शब्द माझ्या बोलण्यात तुझे, नयनही मग बोलू लागे एकमेकांसवे.. अंतर पडले आपल्यात आता शब्द न ही आता सुचते आहे बोलण्या एकमेकांस आता नयनही आता तरसते आहे. लुप्त होण्या पहात आहे आपले सुर पुन्हा पुन्हा, साठवलेल्या आठवणीतल्या बोलकेपणाच्या त्या खुणा... विस्मरून जावे असे आपुले नाते नाही खोटेपणाचे, हृदयातल्या अंतरीच्या भावभावनांचा आहे तो कणा... अबोलपणाचे बोल बोचरे मज ठाऊक आहे तुलाही ते बोचते, स्वरांचे तव शब्द घेऊनी चल जुळवू आपुले सुर नवे ध्यास नवे... शब्द : मंगेश सोनवणे 8007073337
@pramodsalunkhe2366
@pramodsalunkhe2366 Жыл бұрын
अगदी योग्य आणि मनांत असलेली सर्व मत व्यक्त केले व मार्गदर्शन नविन परिचित, परिणीत यांच्या साठी समाजपयोगी कुटुंब व्यवस्था यात कसे जीवनमूल्ये पाळुन जीवनकाल जीवनकार्य करीत एकमेकांवर विश्वास ठेवून संसार चालवावा हे सोपं सुटसुटीत करून सुचनाकरुन समजावून सांगितले.
@madhuribalate3721
@madhuribalate3721 7 ай бұрын
स्पृहा मला अभिनेञी म्हणून आवडते...तुमच्या दोघांची ही मुलाखत सर्व मुलामुली...जोडप्यांनी पाहा ...खुप सुंदर पध्दतीने एकमेकांशी अॕडजेस करत आहात..जोडी खुप छान ❤❤
@vrushaligangal367
@vrushaligangal367 5 күн бұрын
Khupach chan. Saglya mula mulinni lagna chya aadhi baghava ha interview. Tumchi jodi ashich chan raho
@supriyacheswayapakghar
@supriyacheswayapakghar 2 жыл бұрын
Hi Spruha.....असेही मला तुझा हसरा चेहरा पहिला ना की एकदम भारी वाटते. आणि आज तुम्हां दोघांच्या गप्पा एकूण खूप छान वाटले.खूप खूप छान जोडी आहे तुमची ,असेच नेहमी आनंदी ,सुखात राहा.😊
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 2 жыл бұрын
खुप छान नातं जपलय, फुलवलय, दोघेही खुप छान आहात . खुप unique आणि लाडकी जोडी 👍 अनंत शुभेच्छा 🙏
@snehasawant5961
@snehasawant5961 Жыл бұрын
स्पृहा व वरद तुमची जोडी खूपच छान आहे. स्पृहा तुझं काम मला फार आवडते. तुम्हाला पुढील वाटचालीचा शुभेच्छा.
@soniyakamble953
@soniyakamble953 2 жыл бұрын
Spruha... Mala tu khup avdtes g Tujyakadun mala khup good vibes miltat....
@archanajoshi9991
@archanajoshi9991 Жыл бұрын
मला स्पृहा ही अभिनेत्री म्हणून फार आवडते च पण ती माणूस म्हणून पण जाणिवा असणारी मुलगी आहे असं वाटत कारण ती मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी आहे एक संवेदनशील मुलगी आहे love you dear नांदा सौख्यभरे ,,तुम्ही एकमेकांसाठी च बनलेले आहात असेच रहा ❤❤❤❤
@milanpatange1379
@milanpatange1379 9 ай бұрын
Nice couple...Both are made for each other....Stay blessed......
@kundahardikar6426
@kundahardikar6426 10 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.सर्व गैरसमज दूर झाले.
@cancer4684
@cancer4684 10 ай бұрын
Gairsamaj kasale?
@arpanasawant8763
@arpanasawant8763 2 жыл бұрын
वरद शेवटी खूप छान बोलले दोघांची बेस्ट जोडी
@mayurtaday2488
@mayurtaday2488 Жыл бұрын
Spruha - kiti sundar Jodi ahe tumchi.. I must appreciate you for choosing a brilliant guy as your life partner. God Bless Both of You!! 🎉
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 2 жыл бұрын
मला स्पृहा खुप आवडते ....स्पृहा-वरद आवडले ....छान झाली मुलाखत....😍🥰🥰
@shivajiupadhye5442
@shivajiupadhye5442 2 жыл бұрын
Interview kamal hota. Thumhi dogh kamal ahat. Ankhi ek महत्त्वाचे manje sir ek digitial markinting madhial head ahet. Anni स्पृहा tai Thumhi tar ek great actor आहे.anii Interview khup छान zala. Khup maja ali 😍😍😍
@ajayupaganlawar568
@ajayupaganlawar568 11 ай бұрын
स्पृहा कित्ती सुंदर नात आहे तुमचं ,तुझे विचार खूपच clear ahet
@sachinrk79
@sachinrk79 2 жыл бұрын
स्पृहा आणि वरद..... अगदीं थोडे थोडे पॉइंट्स माझ्या लाईफ मध्ये तंतोतंत जुळतात... उदाहरण :- भांडण, प्रपोस अगदी same... पण त्यातूनही प्रवास सुखाचा चालला आहे हे महत्वाचं.... खुप खुप आभारी आहे तुम्हा दोघांना...
@swatibansode1803
@swatibansode1803 2 жыл бұрын
स्पृहाला कोण नाही ओळखत? वरद बद्दल जाणून मस्त वाटलं! मेड फॉर इच अदर ❤️
@diptikulkarni1335
@diptikulkarni1335 Жыл бұрын
सर्वार्थाने खूपच सुंदर जोडी आहे सदैव असेच रहा
@saurabhparmar97
@saurabhparmar97 2 жыл бұрын
काय नातं ...काय गोडवा ...काय प्रेम ....ओक्के मध्ये आहे सर्व ...😍😍😍🙏🙏
@aartigajane7588
@aartigajane7588 2 жыл бұрын
U
@saurabhparmar97
@saurabhparmar97 2 жыл бұрын
@@aartigajane7588 नाही हो ...आम्ही सध्या सिंगल ...हे त्यांच्या नात्यासाठी ... आमचं काय माहिती भविष्यात काय त ...किती गोडवा आणि किती प्रेम त 🙏😄
@nikitajadhav7003
@nikitajadhav7003 2 жыл бұрын
Spruha ताई तुम्हीची दोघांची जोडी खूप छान आहे मला तूम्ही दोघं खूप आवडतात मी तुमची खूप मोठी फ्यान आहे
@saeesant6848
@saeesant6848 2 жыл бұрын
खूप कमाल मुलाखत,खूप काही शिकायला मिळालं.स्पृ हा एक उत्तम अभिनेत्री,कवयित्री आहेच,दोघांचं एकमेकांना अलवार जपणं आणि असणारा विश्वास,ते‌ समजुन घेणं खूप भावलं. Thank you
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडले स्पृहा आणि वरद. ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
@Sunshine-yw5th
@Sunshine-yw5th Жыл бұрын
स्पृहाआणि वरद अनुरूप आहेत... खूपच सुंदर 👏👏
@maheshbhaurule6391
@maheshbhaurule6391 Жыл бұрын
Spruha Tai Mla khrch khup Aavadte . Vishesh mhnje ticha chehra khup hasra Ani Aavaj khup God ahe.
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 жыл бұрын
Mi barich varad siransarkhi ahe . Varad sir khupch avdale handsome tar ahetch ni calm smile chan bolne voice language vichar decency sarvch khup avdale varad sir superb . Lots of love . Spruha varad sir asech khush raha . ❤️
@nandkumardev8571
@nandkumardev8571 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत, मस्त जोडी,असेच राहा.
@AjitJoshiPune
@AjitJoshiPune 2 жыл бұрын
Both of you guys..जुग जुग जियो....It remembered me our 32 years of marital life..All the best
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 жыл бұрын
Spruha apratim ani interesting interview hota. Khup chan vatla tumchi jodi baghun. Varad ani tujhi jodi uttam ahe. Anurup chya madhyamane tumcha ha interview zhala ani amhala enjoy karta aala tyamule Anurup che hi abhar!😊👍🏻
@kanchanghodake4256
@kanchanghodake4256 2 жыл бұрын
👌👌खरचं खूप समजदार जोडी ज्यांचे लग्न झालले आहे त्यांनासुद्धा मार्गदर्शक नक्कीच ठरणार 👌मला खूप शिकायला मिळालं 👍
@haribhausalunkhe1054
@haribhausalunkhe1054 Жыл бұрын
खूप छान जोडी.खूप सुखी,आयुष्भर आनंदी, रहा.
@sangitanageshkar2707
@sangitanageshkar2707 2 жыл бұрын
Kiti chan vatale g tumchya life baddal eikun. Khupach chan compliment karata tumhi doghe ekmekana. Stay always blessed 🌹🌹
@dudesayingthings
@dudesayingthings 2 жыл бұрын
बाकी serious गोष्टी जाऊ देत, ते सगळं छानच बोललात तुम्ही दोघं, पण बाहेर जेवायला जाऊन व्हेज खाणं मागवणं हे खरंच हास्यास्पद आहे 😅 i fully agree with you there 😅🤘
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 2 жыл бұрын
स्पृहाचा आवाज उच्चार अप्रतिम आहे.
@janardhankumkar60
@janardhankumkar60 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत दिशा देणारे वक्तव्य समाज प्रबोधनासाठी
@hareshbajad7802
@hareshbajad7802 2 жыл бұрын
खरंच सुंदर आहे स्पृहा सर्व गुण संपन्न आहे.स्पृहा मी तुला पहिल्यापासून खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप लाईक करतोय मला तुझ्या सारखी तिखट पण गोड मुलगी बायको माझ्या आयुष्यात यावी त्यासाठी तु काहीतरी बोल म्हणजे ते खरं होईल.........
@soniyayadav9909
@soniyayadav9909 2 жыл бұрын
स्पृहा खूप मस्त..आज बर्‍याच दिवसांनी पाहिल तुला ईतका फ्रँक बोलताना
@amrutakumbhakarna9941
@amrutakumbhakarna9941 2 жыл бұрын
Love you स्पृहा.... actually मला तुझा voice खूप आवडतो...आणि तुझ्या कविता पण ...💕👍👌
@vidyamahadik5967
@vidyamahadik5967 Жыл бұрын
😊 19:39 😅
@aparnakolhatkar537
@aparnakolhatkar537 Жыл бұрын
Mp
@AnilHaladkeri-ki7sr
@AnilHaladkeri-ki7sr Жыл бұрын
ओ़़दऑललोलोओ़दलल़ोल़दलदद़लदल
@AnilHaladkeri-ki7sr
@AnilHaladkeri-ki7sr Жыл бұрын
लललओद
@ashmisutar2934
@ashmisutar2934 2 жыл бұрын
Made for each other couple .tumchya madhal bonding aahe na rare couplemadhe asat .khup Chan aahe interview
@liniphadke1656
@liniphadke1656 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत.... दोघ छान बोललात 👍👌👌मुलाखत पण दोघांनी छान घेतली, फुलावली 👍👌👌
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 2 жыл бұрын
आय लव यू मला खूप खूप खूप खूप आवडते तुझ हसणं अगदी नैसर्गिक आहे सुर नवा ध्यास नवा तुझ्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही
@Abhidnya2705
@Abhidnya2705 2 жыл бұрын
Khup chhan interview even mla kaher pn nahi vatl tumch lgn zal te paper mdhe vachlel hot mi n tyanantr aata pahtey tuzi acting, poetry, n anchoring chi fan hotech mi n aata tuzyatli ptni pn itki sadhi n easy going chi bghun khup abhiman vatatoy
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 4 ай бұрын
खुप खर अन छान बोलण दोघांच ही ...
@MoreRespectt
@MoreRespectt Жыл бұрын
hats off guys , me khara tar spruha mam cha fan hoto pan aata varad sir , such a gentlemen !
@seemabadve1953
@seemabadve1953 Жыл бұрын
छान सपृहा.तु कविता करणारी आणि अभिनेत्री म्हणुन माहित होतीस,पण तुझे लग्न झालेय हे ऐकिवात होते फक्त.नवरा आता समोर आला.खरंच आश्चर्य वाटले तुमची मुलाखत पाहुन की आधी एकमेकांना न आवडणारे,कुठल्याच बाबतीत समविचारांचे,सवयींचे नसणारे वेगळे करिअरचे 2व्यक्ती भांडुन पुन्हा सुखाने संसार करतायत आणि त्यांचे आईवडीलही दोघांना एवढी स्पेस(मोकळीक) देतात.कारण वडिलांच्या म्हणण्यानुसार अभिमान सिनेमा होतोच सगळीकडे,हे निर्विवाद सत्य आहे.तशा तर खुपच गोष्टी नाईलाजानेच तडजोडी कराव्या लागतात जोडप्यांना,माहितीए समोरची व्यक्ती बदलणारच नाही तरीही.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Жыл бұрын
स्पृहा तुझं काम मला खुप आवडते . तुला हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹👌👍
@gaurighule2986
@gaurighule2986 2 жыл бұрын
Atishay uttam ani real jodi! 👍👍 Kuthehi natkipana nahi ...simply awsm 👏
@shubhngimangulkar7468
@shubhngimangulkar7468 2 жыл бұрын
Khup chan जोड़ी asech aandat रहा नागपुर
@SuhasiniRane-ne7on
@SuhasiniRane-ne7on Жыл бұрын
Made for each other Spurha & varad. God bless you. 👌👌
@snehaldeshpande3169
@snehaldeshpande3169 Жыл бұрын
Khup Chan interview aahe ...most inspiring ..Love you Spruha😘
@tejasparanjape5854
@tejasparanjape5854 2 жыл бұрын
Ohhhh.... Nice... Thanks varad dada for cooperation with spruha...
@vishaljadhav-ik4xy
@vishaljadhav-ik4xy 2 жыл бұрын
पूर्ण बघितला व्हिडिओ.. खूप छान
@yuvrajdhepe2116
@yuvrajdhepe2116 2 жыл бұрын
Mutual understanding n open discussion is a best way forward in any bond.🤘
@neeladeodhar7237
@neeladeodhar7237 2 жыл бұрын
Khup chan mulakhat.avdli.Spruha tuzi Vardchi jodi tase ami same ahot as vatle(ami ata old zalot pan mala khup javlchi vatle..tarunpani diwas athvle...pan ajunhi ami tasechahot...mast.made fir eachother...chlta hai.👌👌👍😄
@e-learningvidyamandir8465
@e-learningvidyamandir8465 Жыл бұрын
Spruha diste chaanach ! your poems are also superb!
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Жыл бұрын
हो, हे खरंय लग्न कोणत्याही प्रकारातल असे ना का, भांडण ही होतातच! शेवटी दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची - विचारांची माणंस एकत्र राहात असतात.
@vilaskulkarni5648
@vilaskulkarni5648 Жыл бұрын
संवादाने वाद टाळता येतात.
@deathnote6361
@deathnote6361 2 жыл бұрын
You guys are beautiful, I liked the thing that you kept the personal life mostly off media. Beautiful Couple💗👌
@vaishalibandivadekar8084
@vaishalibandivadekar8084 2 жыл бұрын
Beautiful coupale
@sarjeraokanse4154
@sarjeraokanse4154 2 жыл бұрын
Beautiful Couple !
@lalitarathod1146
@lalitarathod1146 2 жыл бұрын
हो स्पुहा दिसत5 तसं नसतं तू खूप गोड आहेस तू नवऱ्याला छळू शकत नाही 🙂🙂👌👌
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
तीन वर्षाच अंतर फार नाही सुरेख जोडी आहे
@niranjanachavan8551
@niranjanachavan8551 Жыл бұрын
Really best couple. I ❤you Spruha .I love your poems .
@rekhashetty5567
@rekhashetty5567 Жыл бұрын
काय पण म्हण स्पृहा तू फार आवडतं होतीस पण तुला एकदा खेकडा खाताना पाहून किळस आली😢😢😢
@snehu1
@snehu1 2 жыл бұрын
A ag kiti God.. kiti chan bolte tu
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 жыл бұрын
वा खुप छान मस्त सुंदर अशी मुलाकात दिली आवडलं
@anveshrajeshirke285
@anveshrajeshirke285 2 жыл бұрын
Thanks Spruha & Varad! Happy to know more about how you guys found each other in the college & continued dating with all ups & downs! How Varad dominated/played cool (Spruha) at the same time? Or how you could held his focus on just you? :) Stay happy, best wishes, अन्वेष/discover
@sangitavyas1861
@sangitavyas1861 2 жыл бұрын
Khup chan vatl hi tumhi sambhashan tikun
@WorldPeaceandLove
@WorldPeaceandLove 2 жыл бұрын
He looks like a very easy going person. Masta vatato Varad
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Cute dista tumhi doghe
@shubhadadeshpande1774
@shubhadadeshpande1774 2 жыл бұрын
Made for each other,perfect couple!Transparency in relationship is very important....that you have maintained....proved, mutual understanding is excellent in your relationship.Ideal couple.Love you both.Lucky to have each other as your life partner.Enjoyed listening to you.Thanks a lot.God bless you both.Special thanks to Anurup for organising such a excellent interview.
@devanandswami2344
@devanandswami2344 2 жыл бұрын
One of my favorite Perfect Couple ❤️💯
@yogeshpatil-em9ni
@yogeshpatil-em9ni 2 жыл бұрын
Kharch khup chhan vatal mla ashi kuthlitr jodi bghun ji ki mazyashi match hote Ani mla asach rahan br vatat...
@nilesharadle9960
@nilesharadle9960 2 жыл бұрын
फार सूंदर....! मनाला भावल....! 👌👌
@bhaktitulaskar
@bhaktitulaskar 2 жыл бұрын
I love your acting and voice...you are my favorite actress.
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 6 ай бұрын
Varad Birlent in this job He is Over all good imegan
@yogeshlokare6414
@yogeshlokare6414 2 жыл бұрын
Fantastic perfect both of you !! Spruha !!
@liveloveprosper2560
@liveloveprosper2560 2 жыл бұрын
Varad, autograph please. I have become your fan. Our Marathi industry really lacks good looking dignified heroes. You can give them a run for their money.
@sharadvaidya6482
@sharadvaidya6482 9 ай бұрын
Shri sitakant smaran jay jay ram aapana ubhaytanna shubh aadhirvad
@abhijeettitkare
@abhijeettitkare 2 жыл бұрын
खूप खूप मस्त interview
@reshmabhagat1983
@reshmabhagat1983 2 жыл бұрын
Khup sundar Jodi aahe 👌
@vinayakkittur3964
@vinayakkittur3964 2 жыл бұрын
Both of you make a best couple...💐💐💐
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын
Cute….God bless u & ur togetherness, joy…❤
@priyav.beautifumulik.3661
@priyav.beautifumulik.3661 2 жыл бұрын
U Both be always 🙌🤝..And V.v.Best of Luck to U Both.👍👨‍❤️‍💋‍👨.✌️✌️..for ur Lives.😊🤗🤗..
@sureshrrane2026
@sureshrrane2026 2 жыл бұрын
स्पृहा खूप छान.तिचे निवेदन मला आवडते.गुणी कलाकार. 👍
@ujvalasaste7249
@ujvalasaste7249 Жыл бұрын
खुप छान जोडी
@dineekarambaksh396
@dineekarambaksh396 2 жыл бұрын
Amazing Couple one of my favorite 😍 ❤️
@anuragpathakofficial
@anuragpathakofficial 2 жыл бұрын
Best! ❤️
@ashwinijog2287
@ashwinijog2287 2 жыл бұрын
ग्रेट स्पृहा आणि वरद
@sanchitsorte8037
@sanchitsorte8037 Жыл бұрын
Khup mast👌👌 perfect couple ☺️
@Sandhyababhalikar1169
@Sandhyababhalikar1169 2 жыл бұрын
खूप ग्रेट
@muktab.4110
@muktab.4110 11 ай бұрын
संवाद... हवा. छान....
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Interview Chan hota mam
@shilpajadhav6070
@shilpajadhav6070 2 жыл бұрын
Asa navra bhetayla nashib lagate,spurva pn chhanch ahe
@muktakulkarni2776
@muktakulkarni2776 Жыл бұрын
स्पष्टपणे म्हणू की मोकळे पणाने बोला एकमेकांशी व अपेक्षा न बाळगता सहकार्य दीले..... मग ते नात सासू-सून आई-मुलगा नवरा - बायको हे समजून घेणे हेच खुप योग्य राहील. हे सेलिब्रिटी आहे. पण आपण सामान्य आहोत तेंव्हा आपण एकमेकांना समजणे हेच योग्य
@sunandaghume9608
@sunandaghume9608 2 жыл бұрын
छान
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 2 жыл бұрын
Perfect couple , cute couple
@neetagawhankar6914
@neetagawhankar6914 Жыл бұрын
खूप छान
@sagarmore9274
@sagarmore9274 Жыл бұрын
Khup chan jodi ahe..
@medhapatwardhan451
@medhapatwardhan451 Жыл бұрын
स्पृहा आणि वरद तुम्ही दोघे ही खुप गोड आहात
@medhapatwardhan451
@medhapatwardhan451 Жыл бұрын
स्पृहा मी तुझी खूप मोठी चाहती आहे तुला खूप खूप शुभेच्छा
@7276556536
@7276556536 2 жыл бұрын
Accuracy+ Talent. Thanks🙏
@SudhaPatole-mm2in
@SudhaPatole-mm2in Жыл бұрын
Bhari Mast 👌👌👌👌
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Aaichya Hatcha ft. @spruhaajoshi & Shriya Joshi | #Bha2Pa
12:39
Bharatiya Touring Party
Рет қаралды 639 М.
DFWMM 2023-24- संकर्षण via स्पृहा
22:12
Dallas Fort Worth Maharashtra Mandal
Рет қаралды 102 М.
Spruha Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:23
Sulekha Talwalkar
Рет қаралды 205 М.
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН