कवी आणि कविता फारच अप्रतिम... खरेंच्या आवाजात ऐकताना फारच आनंददायी होते...राधे ची कविता पण फारच सुंदर👌👌 गाडी सुटली ,आयुष्यावर बोलू काही,मोर्चा ,नसतेस घरी तू जेव्हा आणि त्यांच्या अनेक कविता खूपच आवडतात.खूपदा कार्यक्रम बघून,ऐकुन ही गोडी तितकीच टिकून आहे..खूप धन्यवाद
@Pramitप्रमिती4 жыл бұрын
छान झाला कार्यक्रम. संदिप खरे माझे आवडते कवी आहेत. मेडिकल ला असताना त्यांच्या कवितांची भेट झाली आणि जगण्याच्या प्रवासात ती आजतागायत कायम माझ्या सोबत राहिलेली आहे. कित्येकदा माझ्याच अनुभवांशी relate होणारे शब्द त्यांच्या कवितांमधून भेटतात आणि दिवस छान धुंदीत -मंतरलेला जातो. मनःपूर्वक धन्यवाद !
@shailasarode57334 жыл бұрын
स्पॄहा, अप्रतिम आणि श्रवणीय होता आजचा कार्यक्रम!! सुंदर कवितांचा सुंदर खजाना...संदीप खरेंची राधे तुझा रंग..या कवितेला तुझ्या आवाजाने आणखी साज चढविलास.. खूप छान.शेवटची कविता..असे काय माझे नी कवितेचे व्हावे..अप्रतिम.सगळाच कार्यक्रम फार आवडला धन्यवाद!!
@ashwinidevale41344 жыл бұрын
राधे तुझा रंग👌👌👌👌🙏...अप्रतिम कविता ...कार्यक्रमात ला सर्वोच्च आनंद देणारा क्षण ...स्प्रुहा खूप छान म्हटलीस कविता... सुंदर...
@indiantechnologyguy4 жыл бұрын
एक माणूस पूरतो मला , मनापासून ऐकणारा चिमणी सारखा प्रत्येक दाणा , मनापासून टिपणारा रुक्ष वाटते ती भव सभा जिथे, फक्त आहे देखावा इथकेच हवे की, मी वाचतच जावे अन तो असाच ऐकत राहावा माजा आली , मला सहसा सुचत नाही आज संदीप दादाची ही ओळ ऐकली अन मज पामराला हे लिहावे वाटले.
@shailalatkar2752 Жыл бұрын
अतीशय सुंदर कार्यक्रम मी आत्ता पहिला !! खरंच खजिना हाती सापडला👌👌👍👍
@shubhamwaghmare40173 жыл бұрын
खरंच, फार कौतूक आहे संदीप सरांचं. संदीप सरांचं अस्तित्वंच जणू एक जागती कविता आहे असं वाटलं. शब्दांनी नाही सांगू शकत मला काय वाटलं. ऐकल्या, पाहिल्या अनुभवल्या कविता. वाहत राहो, सदैव ही सरिता.
@madhuragholap26294 жыл бұрын
ही धरा दासी तयांची! नि:शब्द झाले! सावरकर आणि क्रांतिकारकांचा उल्लेख झाल्यावर अंगावर रोमांच आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था झाली. असेच छान छान कार्यक्रम करत रहा स्पृहा ताई! राहुल देशपांडेंशी साधलेला संवादसुद्धा अनुभवायला आवडेल. नव्या भागाच्या प्रतिक्षेत!😊✨❤️
@dipeekarawal59824 жыл бұрын
स्पृहा,खरेच मनापासून धन्यवाद.दोघानाही आभाळभर शुभेच्छा.अमृता सुभाष ला एकायला आवडेल.
@mausampandit34964 жыл бұрын
झपाटायचे असल्यास झपाट पहिल्या २-४ क्षणात.. वा संदीप दादा!! अप्रतिम कविता..आणि हो राजनागाचा फणा असलेल्या शेवटच्या ४ ओळी म्हणजे खरंच mesmerizing..🙏🙏🙏🙏
@pramodchoudhary61304 жыл бұрын
Spruha Joshi madam , tumchya khoop hasnyane, hasu yetech & I think, it's very good for health. Thanks. All the best to Sandeep Khare and to you also.
Love you spruha.... खूपच सुंदर खजिना... समृद्ध झाल्यासारखं वाटलं... ह्या अशा नकारात्मक परिस्थिती त मनावर आलेलं मळभ दूर केलंस... Thank you
@swatideshpande50414 жыл бұрын
संदिप खरे तुमच्या कविता अप्रतिम असतात. आम्ही खूप मोठे फॅन आहोत तुमचे....माझ्या मुलाच्या साखरपुडा ला झालेले तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला होता... धन्यवाद सर
@tejaswininavale93964 жыл бұрын
Thank you spruha tai...For this amazing khazina....And Sandeep khare my all time favourite.. Thank you both of you 😊
@madhavimore22464 жыл бұрын
खूप छान वाटले.नवीन कविता ऐकायला छान वाटले.ऐक माणूस पुरे कविता ऐकायला....हा विचारच खूप आवडला.
Manala khup bharawanara khup vaicharik titkach alahdayak, kharach ashya programme chi garaj ahe apratim thank you
@suyoggogate92704 жыл бұрын
Hey Spruha, विंदांची कविता म्हणजे, एक अविस्मणीय प्रतिभेचा परमोच्च आविष्कार ! Too good yaar....
@shwetaguldagad79612 жыл бұрын
Awesome...... no words to express feelings....... it's just great......
@महापो3 жыл бұрын
Sruha. Datun yet, lihun jat. .. lihnavachun jamat nahi .. lihlavar aanandth man. वाचणारा येकणाराही आनंदून जातो. भवविभोर शब्दही होतात,. मनही भावविभोर होत. फक्त आणि फक्त स्व ता आनंद घेत. इतरांनाही. आनंद. देत
@prof.manishabhendale95194 жыл бұрын
Radhe rang tujha gora....wow...khup sundar Spruha...apratim...
@priyankachaudhari70564 жыл бұрын
Khup sunder spruha tai . Sandeep dada khup niragas ahes re . Chan kartes Spruha di
@snehamathkar94854 жыл бұрын
Thank you so much for such a beautiful sessions. Shabdh apure koutuk karnyasathi sarvancha lockdown sukhavah karnyasathi
@pushpabhosale72064 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम अम्रुता सुभाषला ऐकायचा आवडेल
@noobyt59764 жыл бұрын
खूप छान संदीप...... जान निसार अख्तर,कैफी आझमी,शैलेंद्र...यांची सर्वच गाणी खूप अर्थपूर्ण आणि आईकण्यास श्रवणीय आहेत...
@vasudhad72314 жыл бұрын
स्पृहा, मी सुचवलेली कविता ऐकवलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏
@savitakunjir3914 жыл бұрын
अप्रतिम . राधे तुझा रंग खूपच मस्त. मन प्रफुल्लित होते.
@shalankalamkar80493 жыл бұрын
कार्यक्रम खूपच छान. हिरव्याकंच निसर्गातून वाहणारा खळाळता झराच जणू
@minimalisbeautiful34344 жыл бұрын
Sarv sarv khup ch chhaan.. ....Spruha tai tu khuuup sunder diste g
@mangukul4 жыл бұрын
मस्त... संदीप खरे म्हणजे अप्रतिम कवी... ,
@pallaviparth74 жыл бұрын
Sun🌞 दिप🕯 ......फक्त 🥰आणि फक्त मस्त !👌🏻आणि तो ☀️🌦🌧⛈🌈🌊हे सगळच आहे !आणि..... तो 💧एवढापण पुरेसा आहे!
@smitakhanolkar79952 жыл бұрын
खूप छान संदीप खूप सुंदर दोघांनाही ऐकायला खूप बरं वाटलं आयुष्यमान व्हा खूप ऐकायचं आहे तुम्हाला देव सुखी ठेवो 😘
@pa054 жыл бұрын
वाsss! मस्तच! रंग पंढरी नंतर आता ही अजून एक मेजवानी! रसिकांची मजा आहे!
@rutapatankar101532 жыл бұрын
सगळ्याच कविता अप्रतिम आहेत
@shrikantbjgd4 жыл бұрын
तुम्ही आम्हा रसिकांसाठी हा मोलाचा खजिना रिता करत आहात, हे आमचे भाग्यच. मनःपूर्वक आभार.
@aditioak26834 жыл бұрын
छानच झाला हाही भाग... संदीप, खूप मजा आली तुम्हाला ऐकताना.. कवितेच्या सादरीकरण यावरचे तुमचे विचार आवडले...अगदी एक माणूस पुरतो ...हेही आवडले...मस्त... स्पृहा, संदीप खरे म्हट्लं की सलील कुलकर्णी यांची खूप आठवण येते...या दोघांची कवितेची लय आणि ता ल ....म्हणजेच दोघांचा ताळमेळ मस्त जमला आहे....तर प्लीज सलील कुलकर्णी यांनाही जरूर जरूर बोलवावं...आयुष्यावर नाही तर कविते वर बरच काही बोलायला.....खूपच आवडेल त्यांना ऐकायला... प्लीज याचा नक्की विचार करावा अशी विनंती आहे.... विंदांची कविता तर कमाल.....सगळ्यांवर कळस.... सुंदर झाला कार्यक्रम... तुम्हां दोघांना नवनवीन कविता प्रसवाव्यात म्हणून शुभेच्छा देते... 🙏🙏
@swamiaai64133 жыл бұрын
Khupch sundar tai.. 😘😘 kharach kahjina aahe ha..
@Pragattik4 жыл бұрын
I am actually enjoying this real time conversation where you can express and end up exposing yourself big time 👌 !
@truptikutumbe24564 жыл бұрын
Khajina hi khuup ch zakkass kalpana ahe. Almost sagle video mi pahile ahet. Mala Mukta barve ani salil kulkarni yana tuzya Shi boltana pahayla ani aikayla aawadel....thikkar- billa la Navin varshya chya shubhechha...👍😊
स्पृहा ताई हा कार्यक्रम कधीही थांबाऊ नकोस🙏....या कार्यक्रमातून बऱ्याच नवीन शब्दांची ओळख होते.... आणि हाच तर खरा खजिना आहे कवी साठी....👌
@shripadpalande89414 жыл бұрын
SANDEEP KHARE EPISODE, KHOOPACH SUNDAR, ENJOYED,
@Pragattik4 жыл бұрын
I have come across this show by chance and finally ended up commenting on it ..too , so you can imagine how much I enjoyed listening and watching this not just one time and shall continue to be with me for life time 🙏🙏 Lot to learn simply for me on simply portrayed conversations and expressing it without any stage , music and actors and simply words those are real characters of it
@जयदीपधर्माधिकारी4 жыл бұрын
मस्त!! दुसरे शब्दच नाहीत, एक तास २७ मिनीटे कमीच वाटली...शेवटची कविता तर अप्रतिम..
@ushasoman75 Жыл бұрын
धमाल गप्पा. खूप मजा येते ऐकतांना. ❤
@pritikulkarni1414 жыл бұрын
Kavi ani kavita he shevtchi kavita khupch avadali...khup sundar
@savitapotdar6512 ай бұрын
खरं बोलता येत नाही .आणि खोटं लपवता येत नाही .👍👍👌👌
@rahuldivekar14 жыл бұрын
मनस्वीपणा, अप्रतिम कविता, मला कवितेतील फारसे कळत नाही पण ही कविता खुपच भावली
@pritidixit8284 жыл бұрын
Kay bolnar me yavar...Karan mulat Kavitechi godi lagale mhana ...kivha Kavita apan hi vachun pahavi asa vatu lagla asa jyanchya kavteni mazha ayush change zhala...te sandip sir....mazhe tumhala shat shat Naman...🙏🙏 Tumhchi me Ani mazha aawaz he Kavita mala eka veglya zone madhe gheu jate...khupach mast
@tejaswininavale93964 жыл бұрын
makeup kavita...Vinavtana tula kadachit...ek ghosht tujhi majhi...urli surli sarli radha...all are awesome... and my all time favourite ❤
@vidhyabudhale93904 жыл бұрын
Thanks स्पृहा ख़ुप छान बोलते स् ऐकत रहात वाटते
@beingarts97364 жыл бұрын
खुप मजा आली.. यातली मजा ही आज कळली. Thanks to all
@anaghadesai48524 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि खरच करोनाचा विसर पडायला लावणारा कार्यक्रम.
@ishawaykool16384 жыл бұрын
नमस्कार..... आपला हा उपक्रम खूप आवडला ... सगळे भाग सुंदर...सौमित्र यांची वाट बघतोय...☺️
खूप छान वाटले। तुमचा आवाज खुपच सुंदर आहे। तुमचा हा कार्यक्रम असाच चालू ठेवा।
@sharadapujari79304 жыл бұрын
खजिना मुळे मनावरचा ताण खूप कमी होतो तू मस्त काम करत आहेस
@amrutagangakhedkar31264 жыл бұрын
खूप सुंदर ❣️ अप्रतिमच👌🏻👌🏻 एकच विनंती...अमृता सुभाष ला बोलाव ना please.. दोघींच्या गप्पा ऐकायला मज्जा येईल अगं
@renukamaheshjoshi86604 жыл бұрын
Hi सर
@renukamaheshjoshi86604 жыл бұрын
आज सोनियांचा दिनू
@mrunalwarunjikar63954 жыл бұрын
Khup chan aprtim sadrikaran Spriha aani sandip great
@amolmore294 жыл бұрын
Khupach Sunder Conversation... Yala interview vagaire mhanayla Nako... Dilkhulas gappa ekmekant haravlelya mitranchya jashya... Mala tumhi doghehi khup aavadtat... Mi magchya 2 divsanpasun Joan Elia sarkhya diggajanche Mushayre aikat hoto... Khup heavy... He aiklyavar khup halke fil zhale... Maja Ali. Marathi Kavita serch kele aani tuzhe he channel sapadale... Chaan aahe he Sagal. Chalu thev...
@14nilayghalsasi434 жыл бұрын
Hii I am watching your serials eka lagna chi dusari ghosta... You are so awesome!!! It really kept me sane uptill now
@sameerjadhavvlogs4 жыл бұрын
खूप सुंदर.. great initiative... Hands-off.. :)
@geetanjaliwaghmare314 жыл бұрын
Sandeep tumache bolanech etake god ahe ki lokani tyanchya chuka sudha tumchya tondun god manavya
@vilasjoshi67964 жыл бұрын
सुंदर विष्लेशन, अभिनंदन
@medhanyayadhish62134 жыл бұрын
sandeep khare yanchya kavita aikne hi ek parvanich ahe. n eklelya kavita aikayla khup maja ali
@Pragattik4 жыл бұрын
Kharach mala khup khup aavadlaa ha show 👍👌 ! Personally I don’t watch TV so don’t know and now will make sure to watch it 😊
@roamersdiary31844 жыл бұрын
Kharach.... Khup aaturtene vat pahat hote... Ani thank you tujha ha khazina show mule far javanun amhala amchya aavdtya kalakarana ,kavina anubhvta yetay..sandip khare tr agdi ladka kavi ahe.. tyamule tujhe manapurvak aabhar. Mi ha tujha show UAE madhun pahat ahe ani ya hun ankhi kaay havay ya ashya quarantine time madhe.. lots of love and blessings 😘
@vasundharakshirsagar76184 жыл бұрын
फारच भारी वाटतय. दोघेही माझे आवडते कवी. धन्यवाद स्पृहा व संदीप. आम्ही दोघेही एकटेच आहोत. मुली आपापल्या घरी. कोण वाचून दाखवणार?
@agniveshbhosale12344 жыл бұрын
एक दिवा घ्यायचा ना मग
@sandipvmante78704 жыл бұрын
कविता ही जन्मभर शिकत जाण्याची गोष्ट आहे....क्याबात...क्याबात👌👌
@sonalwaikul78654 жыл бұрын
Snayumatt....काय भारी शब्द आहे हा
@pradnyakulkarni76834 жыл бұрын
छान वाटतंय तुम्हा दोघांना बघून !👌👌
@surekhapise33614 жыл бұрын
स्पृहाचे हासणेच खूप मनोरंजक आहे.
@suhasinisureshshiradhonkar10534 жыл бұрын
खूप छान पुस्तक आहे
@sanjaysvlog31594 жыл бұрын
जो जोक करतो किंवा इतरांना हसवण्याचा प्रयत्न असतो तो स्वतः हसत नाही त्यामुळे आमचा ऐकण्याचा रसभंग होतो.... हसण्याची मनाई नाही पण आपण जसे कुठे जाहीर ठिकाणी जोरा जोराने हसत तेवढा नियम पाळा.... अशी विनंती.....🙏
@sunitakulkarni17532 жыл бұрын
भाग्यवान आई..बाबा..आणि मुलगाही
@savitapotdar6512 ай бұрын
अगदी खरं आहे सर 👍👌👌
@manasiahirwadkar62064 жыл бұрын
Love u n your poems so much sandeep khare,♥️♥️
@pramodlaxmiarts30664 жыл бұрын
Wow. मना मनस्विपणा...👌👌मस्तच. राधे रंग तुझा गोरा❤
@shrutijoshi88604 жыл бұрын
Khupch mast khupch chhan watle thank you
@68atul4 жыл бұрын
व्वाह ! खूपच सुंदर आणि जबरदस्त . संदीप खरे म्हणजे मराठी विश्वाला मिळालेली देणगी आहे . त्यांच्या आजच्या कविता म्हणजे तर कळसच . आपण त्यांना विचाराल का की त्यांच्या मागे ढगामधे काय लिहीले होते . नवीन जन्मणारी कवितेची तान्ही बाळ ?
@renukasuryawanshi45234 жыл бұрын
Vegl jagaych bhan dil kavitene.. Kup 👌
@manfulpakhru6493 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jJO7qpp5ac6MnNU
@sudhakarkulkarni64264 жыл бұрын
फारच छान कार्यक्रम
@vaidehikothawade46544 жыл бұрын
aani radhe rang tuza gora , OMG i just love that kavita...
@chinmay63924 жыл бұрын
@Spruha Joshi, jasa tu mhantlis ki tumhi ramat jata tumchya bhumikanmadhe. Ase vividh jagne jagayla kharach bhagya lagta!
स्पृहा तुला कधीही कुठेही पाहीलं की मनाचा सगळा थकवा निघून जातो... बाकी कठीण किंवा अशक्य साऱ्या गोष्टी तुझ्या माझ्या बद्दल च्या मनाला घासून जातात.. कधी
@pradnyadandekar97894 жыл бұрын
Nehmich chhan vatatat spruha tuzya gappa aikayla. .. pahune tar saglech chhan. .. can u invite Pallavi Joshi pls. She is one of my favorite ... talented actress ND anchor as well...
@jyotimalpure81494 жыл бұрын
खूपच सुंदर कार्य क्रम.... संपूच नये वाटते...
@swapnalikulkarni68934 жыл бұрын
खूपच सुंदर स्पृहा ताई....😊 मी ज्यांना गुरु मानते त्यांच्या कविता ऐकायला मिळाल्या त्या बद्दल खूप आभारी आहे ... मी जशी मोठी होत गेले, तशी तशी यांच्या कविता ऐकायला लागले आणि आपण ही काहीतरी लिहावं असा झाला आणि लिहायला सुरवात केली... असो... तुझा ही कविता छान असतात 😊
@vaidehikothawade46544 жыл бұрын
mala kavitancha ved lagala sir tumchyamule , aani nusta vachaychach nahi tr mi lihite pn aata kavita and spruha tai tuzyabaddal kay bolu mi, tu khup god aahes khup khup khup god aahes g tu
@12mayuresh4 жыл бұрын
माझे दोन आवडीचे कवि 👌👍
@sachinrk794 жыл бұрын
Khup Sunder Spruha👌👌..
@arunapotharkar81214 жыл бұрын
खूपच सुंदर...
@manojbhilare72884 жыл бұрын
"केवढं खरं आहे..". ते मान हलवनं बरंच लोकांना नाटकीय वाटत असेल... तरी मनाला खूप भावणारं आहे
@sapreguruji63554 жыл бұрын
नमस्कार स्पृहा, खूप छान उपक्रम हाती घेतला आहेस .
@sandipvmante78704 жыл бұрын
गोड आवाज आहे स्पृहाजी... रंग तुझा गोरा...👌👌👌👌
@hemantketkar35804 жыл бұрын
खूप सहज सुंदर गप्पा गोष्टी आणि कविता मजा आली. नवीन कवींना खूप उपयुक्त सूचना जाता जाता आपोआप लाभल्या. संदीप मी घेतले आहे उत्तरायण प्रकाशन दिनी आणि जोगळेकर यांच्या सहीसकट. देऊ शकतो वाचायला लवकर हवे असल्यास. विनासंकोच सांगावे करण तू आम्हाला एवढा आनंद देतोस मग थोडे काही आम्ही केले तर काय हरकत?
@nilofarpathan6654 жыл бұрын
Haati padta daana mhanto neun mala veek...masta kavita