Рет қаралды 28,688
SRT मार्कर/साचा(३ प्रकारचे)#विनामशागत शेती#Regenerative/Conservation Agriculture#एसआरटी Kiran Yadav
SRT बेडवर टोकन करणेसाठी मार्किंग करावी लागत असते व त्यासाठी किरण यादव यानी ३ प्रकारचे साचे/मार्कर तयार केले आहेत. या मार्करच्या सहाय्याने अनेक पिकांची लागवड करता येते.
अधिक माहितीसाठी
किरण यादव८८८८२१५२९५