State Cabinet Meeting | उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची लगबग

  Рет қаралды 21,850

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#Zee24Taas #maharashtrapolitics #cabinetmeeting #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024
State Cabinet Meeting | उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची लगबग
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 202
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 2 сағат бұрын
आता तरी शेतकरी सरसकट कर्जमाफी करा नुसत्या बैठका घेऊ नका नाहीतर विधानसभेला शेतकरी बरोबर टांगा पलटी मतदान
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 56 минут бұрын
कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी करण्यात यावी , शेतकरी आशीर्वादाने भरघोस मतांनी विजयी करतील
@MMaharashtra
@MMaharashtra Сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी
@ankushraut2042
@ankushraut2042 2 сағат бұрын
पोलीस भरतीची जाहिरात काढा फडणवीस साहेब हात जोडून कळकळीची विनंती आहे
@laxmanpillewad4327
@laxmanpillewad4327 2 сағат бұрын
Ho bhau
@mbkmasterbrandknowledge3478
@mbkmasterbrandknowledge3478 Сағат бұрын
फडतुसस माणसालाा किंमत देऊन फायदा नाही.. फसव्या आहेत सर्व राजकारणी??
@shaileshghewari3732
@shaileshghewari3732 2 сағат бұрын
मंत्रिमंडळ बैठक मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन लाखापर्यंत सरसकट माफ झालीच पाहिजे
@सतिशननावरे
@सतिशननावरे 2 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफ करा
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 Сағат бұрын
विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे हि विनंती
@badrinathtoge4069
@badrinathtoge4069 Сағат бұрын
40% ते 80% पर्यंत अपंगत्व असलेल्याना ...... प्रती महिना 6000 ₹ सहा हजार रुपये आणि 80% ते 100% पर्यंत अपंगत्व असलेल्याना प्रती महीना 10000 ₹ दहा हजार रुपये
@bapupathe1227
@bapupathe1227 Сағат бұрын
कर्ज माफी करा दोन लाखा पर्यंत नाहीतर आवघड आहे
@baban.m.lokhande6382
@baban.m.lokhande6382 2 сағат бұрын
धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी करावी
@laxmanpillewad4327
@laxmanpillewad4327 2 сағат бұрын
🍌🍌🍌
@Zokdar_P_M
@Zokdar_P_M Сағат бұрын
GR nigala ch pahije
@Amolrashinkar-r5u
@Amolrashinkar-r5u Сағат бұрын
कर्जमाफी करा
@shubhamzade5255
@shubhamzade5255 Сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी करा पूर्ण चालू थकीत
@sanjayuplenchwar-fx7hk
@sanjayuplenchwar-fx7hk Сағат бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजे 🚩 जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩
@sanjaypawar6033
@sanjaypawar6033 Сағат бұрын
सरसकट कर्जमाफी केलं तरच सरकार येऊ शकत कारण शेतकऱ्यावर सरकारचे दुर्लक्ष आहे कर्मचारी वेतन वाढविले लाडकी बहीण कितीही योजना काढल्या तरही सरकार येऊ शकत नाही उद्याच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी निर्णय घ्यावा
@rameshnaik1948
@rameshnaik1948 21 минут бұрын
शेतकरी कर्ज माफी करा अन्यथा महायुतीची शेवट होईल
@vitthaljadhav7880
@vitthaljadhav7880 Сағат бұрын
होमगार्ड सैनिकांना कायमस्वरूपी रोजगार ड्यूटी करावी....... अशी 55 हजार होमगार्ड सैनिकांची मागणी आहे 🙏🙏🙏🙏🙏
@sandiph4796
@sandiph4796 4 минут бұрын
Dhangar ST arakshan
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 2 сағат бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसा त्यांनी गॅझेट आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा
@vipulghatol2242
@vipulghatol2242 Сағат бұрын
सरकार ला घरी जायचं आहे का अस करून घंटा काही मिळणार नाही तुम्हाला 😜
@G-g3vf
@G-g3vf Сағат бұрын
तुम्ही नका सांगू काय मिळणार काय मिळणार नाही ते ,
@shivajithombre4061
@shivajithombre4061 Сағат бұрын
सरकार तस पण घरीच बसणार आहे.​@@vipulghatol2242
@yogeshdeokar5148
@yogeshdeokar5148 Сағат бұрын
कर्जमाफी
@prabhakarshelke2397
@prabhakarshelke2397 Сағат бұрын
2005 नंतर भरती झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
@GSss552
@GSss552 Сағат бұрын
बरोबर आहे Ops सर्व कर्मचारी यांना लागु पाहिजे..
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 14 минут бұрын
शेतकरी कर्ज माफी व्हायलाच हवी
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 53 минут бұрын
अहमदनगर ( अहील्यानगर ) जिल्ह्यातील देवळाली प्रवरा , श्रीरामपूर , राहुरी तालुक्यातील सोयाबीन पीक विमा मिळाला नाही , सरसकट पीक विमा द्यावा
@dattatrayhatkar4980
@dattatrayhatkar4980 6 минут бұрын
पोलिस भरती मध्ये मराठी मुले ews मधुन भरती झाले आहेत त्यांना नियुक्त करण्यात यावे
@tirupatikamble2037
@tirupatikamble2037 8 минут бұрын
डी एड भूकंप ग्रस्त मुलांचे प्रश्न मार्गी लावा
@vaibhavadsul699
@vaibhavadsul699 Сағат бұрын
55 हजार होमगार्ड जवानांना 365 दिवस duty मिळाली पाहिजेल . कायम स्वरुपी रोजगार मिळाला पाहिजेल. हि मागणी आहे.....😊
@RamRaut6981
@RamRaut6981 Сағат бұрын
Dhangar GR kadhava
@UlhasBharne
@UlhasBharne 22 минут бұрын
यांनी कितीही बैठकी घेतल्या तरी महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग यांना सोडणार नाही.शेतकऱ्याच्या पाठीत सुरू खुपसला जणते सोबत धोका.केला.शेतकऱ्याची कर्ज माफ झालीच पाहीजेत
@rahulbhise4880
@rahulbhise4880 50 минут бұрын
होमगार्ड जवानांना ३६५ दिवस काम द्यावे ५५ हजार जवानांनाची मागणी पुर्ण करा
@kalpeshdeore2110
@kalpeshdeore2110 49 минут бұрын
कर्ज माफी करा
@gopalpatil6145
@gopalpatil6145 Сағат бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा तुमचं काही खरं नाही
@ganeshLakade-z1q
@ganeshLakade-z1q Сағат бұрын
उध्या धनगर आर क्षन मिलनार
@adiii_the_explorer
@adiii_the_explorer 21 минут бұрын
धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा नाहीतर तुमच्या सरकार ची शेवट ची बैठक ठरउ आम्ही .....जय मल्हार एक धनगर 3कोटी धनगर 🚩
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p 28 минут бұрын
सरसगट कर्ज माफी
@bhaidasshinde4496
@bhaidasshinde4496 2 сағат бұрын
2005 पूर्वी नियुक्त नंतर 100% वर आलेल्या शिक्षकांचा लवकरात लवकर विचार करावा
@santoshtambe5767
@santoshtambe5767 Сағат бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्त करून टाकले पाहिजे शेतकरी प्रचंड अडचणी त सापडला आहे शेतकरी वर्ग वाट पहात आहे आपल्या निर्णयाची🙏🙏🚩
@sanjaykamble2688
@sanjaykamble2688 5 минут бұрын
सेवानिवृत्त वय ३३/६० करा.
@anilbhondave2812
@anilbhondave2812 Сағат бұрын
शिक्षक इतर कर्मचारी भरती घ्या शिपाई भरती सर्व हात जोडून विनंती आहे Zee 24तास ला विनंती आहे तुम्ही जरा सहकार्य करावे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Om-qy9mr
@Om-qy9mr 29 минут бұрын
सरकारने जरागे ना लेखी आश्वासन द्यावे . इलेक्शन नंतर केंद्राच्या साह्याने सहा महिन्यात मराण धनगर आरक्षण कायमचे सोडवू🚩🚩🚩🚩🚩
@VijayMane-e9p
@VijayMane-e9p Сағат бұрын
सरसकट पिक कर्ज माफ करा 2024 पर्यंत चे
@mujahedkhan6032
@mujahedkhan6032 Сағат бұрын
शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावा...🙏
@santoshgadge1959
@santoshgadge1959 55 минут бұрын
शिक्षण सेवक कालावधी कमी करावा.
@harilande7307
@harilande7307 58 минут бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@rp_148
@rp_148 Сағат бұрын
या सरकार ला सुबुद्धी दे देवा धनगर आरक्षण दिल्यास हे सरकार मंत्रालयाच तोंड पाहिलं अन्यथा हे सरकार कायमचं घरी बसेल एवढं मात्र नक्की.....!!!
@vinayakbhusara7830
@vinayakbhusara7830 Сағат бұрын
बाहेरून राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाला फुल्ल चौकशी केल्या शिवाय येउन देऊ नये
@manikhake1132
@manikhake1132 Сағат бұрын
धनगर आरक्षण अंमलबजावणी जीआर काढावाच लागेल. नाहीतर सर्व प्रस्थापित घरी बसविले जातील. ओबीसी व वंचित चा वारू उधळेल.❤
@Zokdar_P_M
@Zokdar_P_M Сағат бұрын
GR nigala ch pahije
@rohitlamse
@rohitlamse 57 минут бұрын
धनगर आरक्षणाचा जि. आर काढा नाही तर सरकार पडले म्हणून समजा.
@balupatil8829
@balupatil8829 Сағат бұрын
सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करा
@sunilwakchaure3166
@sunilwakchaure3166 Сағат бұрын
सेवा निवृत्ती वय ६० बाबत तात्काळ निर्णय घेवून जी आर पारित करावा.
@rajkumarbhusnikar6102
@rajkumarbhusnikar6102 2 сағат бұрын
कर्मचारी हीताचे निर्णय घ्या अधिकारी महासंघाला दिलेला शब्द पाळा पंचेवीस राज्यात व केद्रात सेवानिवृत्ती वय 60 आहे.
@balugadale3939
@balugadale3939 Сағат бұрын
शाळा, महाविद्यालय, या शाळेना होमगार्ड सेकुरिटी द्या
@AKSHAY45702
@AKSHAY45702 Сағат бұрын
कर्ज माफी करा . 😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
@nageshugale8280
@nageshugale8280 19 минут бұрын
सर्व शेतकऱ्यांना 25 25 लाख रुपये द्या नाहीतर तुमचं काय खर नाही
@amolaher3680
@amolaher3680 2 сағат бұрын
Karjmafi krra ❤
@Sagarbhingole
@Sagarbhingole Сағат бұрын
महाराष्ट्र सुरक्षा बल यांना पोलीस मध्ये समाविष्ट करा साहेब...नाहीतर सर्व सुरक्षा बल कर्मचारी मतदानासून वंचित राहणार..इशारा नाही मागणी करतोय आत्ताच विचार करा साहेब 25000 कर्मचारी × 4 फॅमिली मेंबर= १००००० मतदान
@laxmikantjamadar54
@laxmikantjamadar54 18 минут бұрын
होमगार्डना ३६५ दिवस काम द्या जेणेकरून पोलीस कर्मचारी यांचं स्थान कमी होईल आणि शाळा कॉलेज दवाखाने ग्रामपंचायत ट्राफिक यामध्ये पण होमगार्ड सैनिकांना कर्तव्य बजावण्याची जबाबदारी मिळेल आणि आंतरिक सुरक्षा पण मिळेल यामध्ये शासनाचा पैसा पण वाचेल.
@Akashpatil000
@Akashpatil000 Сағат бұрын
Maharastra surksha bal parmanant kra
@PapumasureMore
@PapumasureMore Сағат бұрын
महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांच्या सहा हजार रुपये पेंशनवाढ झालीच पाहिजे.
@jayshreejadhav1450
@jayshreejadhav1450 Сағат бұрын
शिक्षकांचे जी आर काढा लवकर
@ekkerabdinwouldcopfinaljadhav
@ekkerabdinwouldcopfinaljadhav 12 минут бұрын
Shetkar hitach ek nirnya saheb sahrad josi saheb ch jar jaml tar saheb
@Nightmare-d5o
@Nightmare-d5o Сағат бұрын
आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 80 निर्णय परंतू आपला एक अती महत्वाचा मुद्दा सेवेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पोलिस भरतीत आरक्षण आणि पोलिस पाल्य आरक्षण १०% करावे या मुद्द्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे... आचारसंहितेपूर्वी आपला निर्णय व्हावा अशी मागणी होत आहे...तरी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे... अन्यथा पोलिस बॉईजच्या हातून 2 भरत्या गेल्या आहेत 3 री पण बघता बघता जाईल...🤷🏻‍♂️💐🙏🏻
@anjalibhalerao5411
@anjalibhalerao5411 Сағат бұрын
Zp chi Arogya sevikachi order dya mhanav adi Beed
@ambadasavhad3075
@ambadasavhad3075 Сағат бұрын
सरसकट कर्जमाफी झाली तरच विचार केला जाईल
@mri1077
@mri1077 Сағат бұрын
Cabinet zali k govt site var serv GR upload keli pahijay tarach janatayna download karta yeil.....
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 Сағат бұрын
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात काम करा अन्यथा घरी जावं लागेल, राजकारण विसरवे लागेल
@balugadale3939
@balugadale3939 Сағат бұрын
साहेब होमगार्ड यांना कमीत कमी 300 दिवस तरी काम द्या
@dhondibayewale6068
@dhondibayewale6068 Сағат бұрын
Zee 24 taas swagat bhavarth channel aahe ek Maratha lakh Maratha
@rupeshdivate2064
@rupeshdivate2064 Сағат бұрын
साहेब आमच्यावर अन्याय करू नका
@kash-uj8lw
@kash-uj8lw Сағат бұрын
रिक्त पदांच्या जाहिराती काढा. मुलांना हलक्यात घेऊ नका. 2.50 लाख रिक्त पदे आहेत.
@SantoshJagtap-f7t
@SantoshJagtap-f7t Сағат бұрын
Homegurd la 365 divas kam kra
@aniljadhav8440
@aniljadhav8440 2 сағат бұрын
Police Bharti gaya saheb
@rajeshpawar7199
@rajeshpawar7199 46 минут бұрын
होमगार्ड ला 365 दिवस कायमस्वरूपी काम द्या 🙏
@ranjanachavan1682
@ranjanachavan1682 Сағат бұрын
अंगणवाडीमदतनीस 5 हजार वाढ करा
@agripranavpatil3945
@agripranavpatil3945 Сағат бұрын
शिक्षकेतर कर्मचारी भरती कधी होणार Gr कधी येणार
@navnathdalavi567
@navnathdalavi567 2 сағат бұрын
शिक्षणाचा टप्पा वाढ GR काढा
@ajaydhaygude8893
@ajaydhaygude8893 Сағат бұрын
धनगर समाज ST आरक्षणाचा जीआर काढा
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 Сағат бұрын
धनगर समाजचा जी आर काढा
@dhanashripatil3752
@dhanashripatil3752 Сағат бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार विषयी काहीच चर्चा झाली नाही कमीत कमी तरी त्यांना आत्ता तरी काहीतरी भीक दया नाहीतर आम्ही सरपंच पाडू शकतो तुमचा सरकार देखील पाडू कारण आमच्या वर तसा टाईम आणलाय
@ArvindDongare
@ArvindDongare Сағат бұрын
तरुन मुलांना संधी द्या तुह्माला परवडत नसेल तर
@laxmikantjamadar54
@laxmikantjamadar54 Сағат бұрын
Homegard la 365 days duty karaa
@amolaher3680
@amolaher3680 2 сағат бұрын
Shetkari karjmafi kra❤❤
@vishalsatpute_95
@vishalsatpute_95 11 минут бұрын
365 दिवस काम मिळाले पाहिजे होमगार्ड जवानांना कारण यामुळे पोलिसांचा ताणतणाव कमी होईल
@mpscgktricksbyatharvcochin3509
@mpscgktricksbyatharvcochin3509 Сағат бұрын
MPSC वयवाढ आणि जागावाढ याकडे लक्ष द्या. नाहीतर खुप मोठा फटका बसणार
@maheshdugam2416
@maheshdugam2416 Сағат бұрын
आता शेवटचीच आहे 😂
@gopalgirase4138
@gopalgirase4138 10 минут бұрын
Karj mafi zalich pahije
@sakibshaikh3506
@sakibshaikh3506 Минут бұрын
🙏
@ganeshkodrul4319
@ganeshkodrul4319 2 сағат бұрын
शेतकऱ्याना काय मिळेल
@VilasDadas-i3d
@VilasDadas-i3d Сағат бұрын
कितीही बैठक लावा. तुमचा पराभव अटळ आहे.
@RajuGudewad
@RajuGudewad Сағат бұрын
कर्जमाफ झालं तर सरकारी येते
@sachinjaware6805
@sachinjaware6805 Сағат бұрын
सरकारी नोकर भरती काढा रे बाबांनो मुलं देवसारखी वाट बघत आहेत 🙏🙏🙏
@swapnilnarode7700
@swapnilnarode7700 Сағат бұрын
Karjmafi kara
@VickyPatil-n6q
@VickyPatil-n6q 39 минут бұрын
12th walyana pan lovakar mukykamantri yuva prashikshan mhade Add Kara aamhi from online ofline Barun pan select zhalo nahi 😢
@usharathod9059
@usharathod9059 Сағат бұрын
होमगार्ड सैनिकांना पण 365 दिवस डिवटी द्या साहेब
@ishwarkolte643
@ishwarkolte643 28 минут бұрын
Msf la parmanent kra .msf hi force aahe.
@purushottamlanje6463
@purushottamlanje6463 Сағат бұрын
divyang pension wadhwana
@bhushandange7324
@bhushandange7324 Сағат бұрын
3 लाख कर्ज माफी आणि सगेसोयरे तर तुम्ही येणार
@Truetalker82.43
@Truetalker82.43 Сағат бұрын
आठवा वेतन लावा udhya
@PapumasureMore
@PapumasureMore Сағат бұрын
उद्या तरी महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांच्या सहा हजार रुपये पेंशनवाढीचा निर्णय लागेल काय?
@Dr....123
@Dr....123 38 минут бұрын
पोलीस भरती काढा, मराठा आरक्षण , शेतकरी कर्जमाफी...नसता सुपडा साफ
@mrunmayeesonune9624
@mrunmayeesonune9624 Сағат бұрын
60ch retirement ch kara please ajach Attach
@mrunmayeesonune9624
@mrunmayeesonune9624 Сағат бұрын
60ch retirement ch kara please ajach Attach te khup आवश्यक आहे please
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 Сағат бұрын
लाईट बिल सर्व घरगुती माफ करा, फ्री लाईट
@HhddxDdjej
@HhddxDdjej 48 минут бұрын
धनगर समाज आरक्षण द्या
@sanjayshende3895
@sanjayshende3895 25 минут бұрын
Election pahun kahihi cabinet ghetat faida kahi nahi
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 38 МЛН