Рет қаралды 65,679
'सोनी मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात आता आणखी एका वेगळ्या आशयाची मालिका भर घालणार आहे जिचं नाव आहे 'प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची'
त्यानिमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'अमोल बावडेकर' याच्याशी साधलेला संवाद...
#amolbavdekar #sonymarathi #pratishodh
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com