No video

स्त्रियांच्या लैंगिक इच्छांबाबत प्रसिद्ध समाजसेविका सत्यभामा सौदरमल यांचे व्हायरल समुपदेशन

  Рет қаралды 200,088

Saprem Marathi

Saprem Marathi

Ай бұрын

पुरुष आपल्या लैंगिक इच्छा जशा सहजपणे व्यक्त करतो आणि स्त्रीवर हक्क असल्यासारख्या त्या पूर्ण करून घेतो त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही इच्छा असतात हे पुरुष कधी समजून घेणार? याविषयी जनजागृती करणारा सत्यभामा सौंदरमल यांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. #स्त्रियांच्यालैंगिकइच्छा #समुपदेशन #councilingmessage #counselling #counselor #women'sproblem #woman'sworld #MarathiWoman

Пікірлер: 243
@user-iu9og8yt5e
@user-iu9og8yt5e 6 сағат бұрын
स्त्रियांना लैंगिक अधिकार मिळालेच पाहिजे, पण पुरुषांना लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार सुद्धा कायद्याने सोबतीने दिला पाहिजे
@user-kw3lf4oi9i
@user-kw3lf4oi9i Ай бұрын
सत्यभामा ही फक्त नावा ला च समाजसेविका आहे ..कधीच मदत करत नाही...मला अनुभव आलाय तसा🙏🏻🙏🏻 घाण विचार
@sunilmandhare8373
@sunilmandhare8373 28 күн бұрын
kay mag gaon kontey district,....no
@ashoklatpate6429
@ashoklatpate6429 Ай бұрын
सरळ , परखड , रोकठोक आत एक बहेर एक असे कांहीं नाही बोलन्यात मन मोकळेपणा अगदी स्पष्ट भाषा आळनी आकार आजिबात नाही ,कांही स्त्रिया जाकुन पाकून शरमील बोलतात व करतात एक दाखवतात एक वागतात एक पण वा..! क्या बात हैं खुब बढिया और सटिक भाषा बहुत अच्छी लगी बातचीत...... खुद खुष रहते हो और दुसरों कों भि खुष रखते हो धन्यवाद.
@shaileshpawar30
@shaileshpawar30 Ай бұрын
यांना ताई ला पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावे अशी सरकार कडे विनंती करेन कारण खूप छान काम आहे याचं
@Vaibhav-cv8hf
@Vaibhav-cv8hf Ай бұрын
लफडी कऱण्यात अनुभवी आहेत दोघी 😂
@baburaokagde6567
@baburaokagde6567 Ай бұрын
तुमच्या बरोबर कोणीबी करायला तयार आहे प्रेम तुमची इच्छा आहे का सांगा लवकर सांगा खूप छान दिसतात तुम्ही
@jagdishkhairnar3118
@jagdishkhairnar3118 18 күн бұрын
तुम्हाला दोघांना लगाम नाही समाज सेवा कमी परंतु संसर्ग पसरवणे हाच व्यवसाय आहे असे वाटते
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 Ай бұрын
विषय महत्त्वाचा आहे.गांभिर्याने चर्चा करावी.शरीरसुख ही प्रत्येक स्त्री पुरुष यांची गरज आहे.त्यात पुरुषांना फक्त गरज असते असे नसते.स्री पुरुष यांच्यात फरक नसतो.पुरुषांनी स्रियांप्रमाणे संयम पाळून दाखवावा.
@tkva463
@tkva463 Ай бұрын
दोघींनी मंगळसूत्र काढून ठेवलं आहे.दोघींना भीती वाटते.
@santoshghodke2443
@santoshghodke2443 28 күн бұрын
तुमच्यापेक्षा मागच्या मॅडम खूप हुशार आहेत आणि सुंदर
@deepakkolte-patil-uc4uk
@deepakkolte-patil-uc4uk 16 күн бұрын
Yanach ghyav vatu lagal
@rajansonawane9637
@rajansonawane9637 Ай бұрын
समस्त महिलांच्या मनातलं मोकळेपणाने मनातल्या भावना मांडल्या ताई 👌👍🙏
@profvijaykshirsagar7408
@profvijaykshirsagar7408 2 күн бұрын
*कुणी ठेकेदार काहीही म्हणो पण ताई अशा मोकळ्या चर्चा व्हायला हव्यात. विषय चांगला हाताळला आहे. अगदी हसत खेळत.*
@PBhosle23
@PBhosle23 Ай бұрын
स्त्रियांना मुभा पाहिजेच,संबंध ठेवण्यासाठी 100%सहमत ❤
@rishikeshlohar7684
@rishikeshlohar7684 26 күн бұрын
बाई तुला प्रायव्हसी मिळत नाही तर मग लैंगिक इच्छा कशी पूर्ण करते,😮 आणि मग तुम्ही कुणाला प्रपोज केलं आहे का,, जस पुरुषांना वाटतं की ही बाई लय मस्त आहे चवळीची शेंग तस तुम्हाला पुरुषानं बद्दल आकर्षण वाटत का,, पण असो तुमचे विचार खुप मस्त होते ❤❤❤❤
@iamjo1212
@iamjo1212 21 күн бұрын
मी हा व्हिडिओ पहिला ही नाही,पण मी माझे मत मांडतो की शारीरिक इच्छा अपराध नाही,पण नैतिकतेच्या विरुद्ध जावून ते करणे अपराधच आहे नाही का, कारण आपण कुत्र्या मांजराचे जन्म घेतले आहे का???,पण सदर गैर समज समाजाला दिशाहीन करत आहे,ह्याला केवळ शारीरिक इच्छा नाही तर माज असं म्हणता येईल, कारण परमेश्वराने शारीरिक इच्छा पूर्ण करण्यात यावी यासाठीच लग्न अशी सोय सुविधा केली आहे,म्हणून शरीर सुखाची पूर्ती व्हावी म्हणून कुठे ही कोणा झाली जाऊन घान खाण्याची काही आवश्यकता नाही, लग्न करा आणि प्रामाणिक पणे एकाशित प्रामाणिक रहा,
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 4 күн бұрын
अगदी बरोबर
@sangamkakkeri2606
@sangamkakkeri2606 17 күн бұрын
तुमच्या प्रयत्नाना सलाम,बाजारचलित अर्थव्यवस्थेत मागणी प्रमाणे पुरवठा करत आहात.
@dnyaneshwarkale3556
@dnyaneshwarkale3556 27 күн бұрын
घोर कलियुगाची सुरुवात झाली रे बाबा
@user-si4vs5uo5p
@user-si4vs5uo5p 20 күн бұрын
सत्यभामा,,,,,नावालाच काळीमा
@AJIT40
@AJIT40 Ай бұрын
मला वाटलं फक्त पुरुषांना असते फिजिकल करण्याची इच्छा
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 25 күн бұрын
सुरुवातीला बरंच भरकटून नंतर शेवटी कसतरी ताळ्यावर आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद , बाकी विषय खूप मोठा आहे.....
@TheRIFLEKING
@TheRIFLEKING 17 күн бұрын
आजच्या स्त्रिया ही लैंगिक इच्छा पूर्ण नाही झाली तर समोरून बोलतात गप्प नाही बसत...आणि गप्प बसू पण नये
@mukundmule627
@mukundmule627 12 күн бұрын
मला सुरुवातीला थोड वेगळाच वाटल ताई परंतु तुम्ही खूप मोठा बदल या व्यवस्थेत करु शकता ...🎉🎉🎉
@narayangajewad3027
@narayangajewad3027 29 күн бұрын
❤❤❤ सत्यभामा ताई तुम्हाला दोन बेडची गरज आहे 🎉 त्याची लवकर पुर्तता करून घ्यावी 🎉🎉🎉🎉
@user-nw8ho3my9n
@user-nw8ho3my9n Ай бұрын
तुम्ही असं बोललात की लई कसतरी होते लईच मजा येते
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 Ай бұрын
छान vdo. महिलांसाठी छान counseling.
@ashishrathod2248
@ashishrathod2248 Ай бұрын
Apratim apan video banavala chan❤
@swarangmusic6329
@swarangmusic6329 Ай бұрын
असल्या चर्चांपेक्षा भविष्यातला विचार करा हा विषय स्री व पुरुष संबधीत आहे.....
@ramakantpawar976
@ramakantpawar976 Ай бұрын
जवानी उफालून आली आहे, वैराग्य सहण होत नाही.... तेव्हा हे विषय सुचतात.....
@ud2337
@ud2337 Ай бұрын
सामाजिक कार्यकर्त्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rameshwarkashte5618
@rameshwarkashte5618 6 күн бұрын
एकदम खरे बोलतात 👌👌
@prakashmagar7485
@prakashmagar7485 29 күн бұрын
अग त्याला पैसे कमवावे की घरातली कामं करावी, तुमची या विचाराची गरज समाजाला अजिबात नाही.
@akshaydarange9238
@akshaydarange9238 Ай бұрын
ह्या बायांना शिक्षा झालीच पाहिजे
@mahadevmundemahi2430
@mahadevmundemahi2430 Ай бұрын
Atitude कीती ओव्होर दाखवतात या बाया हालके व नीच वीचार
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Ай бұрын
मॅडम.तुमच.म्हन्न.अगदी.बरोबर.आहे.तुम्ही.बरोबर‌.बोलताय.
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 Ай бұрын
काय फालतू विषय मांडता तुम्हाला लाज नाही का वाटत महिलांना महिला सारखं वागावं
@ashokhiware9886
@ashokhiware9886 Ай бұрын
बरोबर विष्लेशन केले विधवा महिला व विधुर पुरुष यांना पण या भावना दाबून ठेवाव्या लागतात आपल्या कडे लीव्ह इन रिलेशनशिप ला कायद्याने व सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे एकट्या ला किंवा एकटीला जीवन जगणे खूप अवघड आहे स्त्री असो किंवा पुरुष शारीरिक भावना ह्या नैसर्गिक आहे त्या पुर्ण होणे पण गरजेचे आहे शारीरिक स्वास्थ्यासाठी
@ramdasborade3863
@ramdasborade3863 29 күн бұрын
खर बोलतात तुम्ही ‌धन्यवाद
@ArunKagbatte
@ArunKagbatte 22 күн бұрын
चांगलीच समाजसेवा करता
@AskMeSSS
@AskMeSSS 3 күн бұрын
खुप छान विषय, its not joke be mature
@surekharathod4033
@surekharathod4033 Ай бұрын
आता ही समाजसेविका झाली वा.
@DattatrayAmbhoreflueteazyclass
@DattatrayAmbhoreflueteazyclass 4 күн бұрын
मागची मँडम जास्तच अनुभवी असतील कारन
@digambarpawar5677
@digambarpawar5677 29 күн бұрын
लाज ठेवा जरा तूमीपन मी नाही त्यात कडी लाव आत
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr Ай бұрын
ताई असले विषयावरच तुम्हाला बोलणे योग्य वाटते काय?अहो आम्हाला खुप आदर आहे आल्याबद्दलचा व एक जयभीमचे रक्त आहात पण हे असले थिल्लरपणाचे विषय बंद करा बरे नाही वाटत
@gopaldhawale4780
@gopaldhawale4780 Ай бұрын
पेलवा यांना नवरे काम चोर असतात अस्यचे मानून ह्या दुसरी कडे मोठे जड घेतात
@dilipjagdale7651
@dilipjagdale7651 Ай бұрын
😊😊😊
@hummanpschology6436
@hummanpschology6436 Ай бұрын
Tu kontya shatkat rahte june vichar gheun basali tila bolu de tu aikach aik nahitar nako aiku😊
@vaibhavnalawade2508
@vaibhavnalawade2508 29 күн бұрын
​@@amolwankhede8873 tyani kay jaticha vishay kadhala bhau..... je bola tee khara tech bola kiii too
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Ай бұрын
जयभिम सुंदरमल ताई सर्वच जातीधर्मातल्या महीला पुरूषानी आपापल्या पतीपत्नीचा आदर करावा मग कुणाला पगार कमिजास्त आसला तरी त्याचा ईगो करू नये वगेरे वगेरे धन्यवाद ताई
@d.shinde1476
@d.shinde1476 Ай бұрын
बाईला खूपच अंनुभव आहे ,
@amolsodnawar6417
@amolsodnawar6417 29 күн бұрын
खरं आहे तुमचं आगदी बरोबर आहे
@user-ls2ip9dx5g
@user-ls2ip9dx5g Ай бұрын
बरोबर बोलत आहात तुम्ही
@BanduDethe
@BanduDethe 24 күн бұрын
वेगळाच असतो यांचा बाजार
@vishalshirsath7824
@vishalshirsath7824 9 күн бұрын
खुप मन मोकळया पनाने गप्पा मारलया मस❤❤❤
@govindbhopale1976
@govindbhopale1976 27 күн бұрын
आशा बिंधास्त बाय पाहिजे कोनाला पन खुश करनार्या मला आवडल्या
@krushnaghule6340
@krushnaghule6340 29 күн бұрын
वाईट विचार बेकार पैसे साठी काही यांना फोलो करू नका या मुळे दुसरे बाया बिघडतील
@deepkhrchwah253
@deepkhrchwah253 27 күн бұрын
😂😂😂😂
@Analysis565
@Analysis565 17 күн бұрын
नैसर्गिक आहे सेक्स... उलटा मी तर म्हणतो कायदा बदल्याला पाहिजे आता स्त्री नी सुद्धा तिचा पती सुखी ठेवत नसेल तर तिला पण अधिकार सेक्स साठी पुरुष निवडण्याचा... अमेरिका मधे आहे हा कायदा
@user-dj4xo3zw7x
@user-dj4xo3zw7x 29 күн бұрын
सत्य बोलता anty तुम्ही❤❤❤❤
@ok-en9ov
@ok-en9ov 6 күн бұрын
Zavun ghyala stree 24 tass ready aste mahit ahe amhala Ani samajala tyamule ch streela chul Ani mul he donach Kam dili hoti junya kalat.
@Sudam_Thorat
@Sudam_Thorat Ай бұрын
Are tumchyatach gondhal ahe kay karayche te spashta sanga.....hmm Bola nay tar laginch Naka karu na raha mag Salman khan , rahul gandhi sarkhe bapachya ghari ani mag kara tumchya icha purna phakt changlya family var kay parinam hoil ase kahi karu Naka , ase kelyavar mulavan kay parinam hoil te tumhala sambhal til ka❤
@sureshlokhande5900
@sureshlokhande5900 6 күн бұрын
आवडले विचार तुमचे
@chandrashekharwankhade4566
@chandrashekharwankhade4566 Ай бұрын
May mi pani kay bhari dis ti re bho..satya bhama🥰🥰🥰🥰 ...Naru ba chi Changal he rao!
@sonaliSarjerao
@sonaliSarjerao Ай бұрын
ताई तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे
@AbhijeetJagdhane-cl6oc
@AbhijeetJagdhane-cl6oc 29 күн бұрын
खरं च बरोबर आहे
@peace-tt6sj
@peace-tt6sj 29 күн бұрын
हो जरा पण खूप तापलेलं असतो कोणी मिळाली तर बर वाटेल
@darshan538
@darshan538 28 күн бұрын
माझं बांबू ताट झालंय मग मी काय करू मलाही इच्छा होते.
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 23 күн бұрын
ताई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला काय,, ह्या चावट गोष्टी कुठे महिला बाईकानी,,करणे बरोबर नाही आहे हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड मॉर्निंग ❤❤❤❤❤
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Ай бұрын
सर्वच.बायकांना.लैगीक.ईच्छा.असते.असनाही.काही.बायकांना.लैगीक.ईच्छा.असतेतर.काही.बायकांना.लैगीक.ईच्छा.नसते.लैगीक.ईच्छा.असने.कीव्वा.नसने.प्रत्तेक.बाईवर.डीफेन्ट.आहे.व.असते.
@rahulsalve568
@rahulsalve568 Ай бұрын
लैंगिक जनजागृती इथपर्यंत ठीक आहे,, पण अश्लील संभाषण आणि तसे हावभाव हे कसले द्योतक आहे,,, स्री उद्धारक ताईनो जरा दमण घ्या
@sachinsutar1003
@sachinsutar1003 Ай бұрын
Hila kon samaj sevika mhanatay kay samajseva keli hine
@SantoshD-rg9io
@SantoshD-rg9io Ай бұрын
vatatay yani khup Anubhav ghetala asava
@DilipThombare-vx7qv
@DilipThombare-vx7qv 29 күн бұрын
सेक्साेलाँजीस्ट चे विषय आजकाल सामान्य स्त्रिया देखिल चघळू लागलेत,लय वचक येत का तुम्हाला.कपाळावरच कुंकू बोलतय,समाजसेवा करा बर बाईसाहेब तुमचा पण हक्क आहे ,आम्ही पण तसे उपासीच आहोत.
@pralhadtupe6512
@pralhadtupe6512 11 күн бұрын
Great ❤
@surajdeshmukh8982
@surajdeshmukh8982 Ай бұрын
संस्कार
@sumeetboy6870
@sumeetboy6870 24 күн бұрын
मला नाही वाटत स्त्री ला पण पुरुषा इतके लैंगिक इच्छा असतील
@user-fe5zd8rw9h
@user-fe5zd8rw9h Ай бұрын
Best
@user-dw2vd6to1m
@user-dw2vd6to1m 26 күн бұрын
चांगला व्हिडिओ होता भारी
@Saching007-b7i
@Saching007-b7i Ай бұрын
🤔🤔 तमशाचा शेवट नेहमी वग नाट्याने होतो आणि ते नाट्य हे एका चांगल्या विचारावर आधारित असते म्हणजे रसिकांनी घरी जाताना एक चांगला विचार घरी घेवून जावा म्हणजे सुरवातीची गण गवळण तिथेच सोडावी,..🙏
@user-cl5ds9ge2v
@user-cl5ds9ge2v 29 күн бұрын
Jay bhim khupach Chan wichar aahet
@abhitare1152
@abhitare1152 Ай бұрын
सत्यभामा मागच्या मॅडम तुमचे फॉलोवर कमी करतील😂
@user-yc5on9ty8f
@user-yc5on9ty8f 29 күн бұрын
खरं आहे अस बोलायलाच पाहिजे अस असल तर सांगाना
@ashishvarute
@ashishvarute Ай бұрын
हि जन जागृती म्हणायची की लंपटपणा यांच्या बोलण्यावरून व हावभाव पाहून वाटते यांची तहान खूप मोठी आहे
@sachinmore2604
@sachinmore2604 4 күн бұрын
😂
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
खूप छान
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Ай бұрын
Lai angat ag distiy uphalun yeu rahili danaka bhetana changala
@sargarsantoshvlog668
@sargarsantoshvlog668 29 күн бұрын
बघा आजच्या बाया.
@user-hz6zm7uo4p
@user-hz6zm7uo4p 10 күн бұрын
सरड्या आणि कच्ची केळाचा प्रयोग कराआपली शांतता होईलनाहीतर आग्या शेंगाची शेंगया वस्तू पासून आपल्याला खूप बरं वाटेल आजार दूर होईल
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 Ай бұрын
छान विवेचन केले आहे.
@babantanpure8486
@babantanpure8486 Ай бұрын
❤🎉 very nice 👍 manatil bolat Raha man mokle kara khaup chan❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@yogeshthakare5030
@yogeshthakare5030 Ай бұрын
Doghi mahil yanni mangalsutra ghatle nahi singal ahet watta
@sudhiryadav9922
@sudhiryadav9922 28 күн бұрын
Tuza ret kiti
@user-hi6xr1gx3q
@user-hi6xr1gx3q Ай бұрын
Maaj leli
@krushnalirudrake661
@krushnalirudrake661 Ай бұрын
Very good thoughts
@dnyandeodarekar4776
@dnyandeodarekar4776 Ай бұрын
Zawsdi
@prakashmagar7485
@prakashmagar7485 29 күн бұрын
या साठी पायातली चप्पल पायातच बरी वाटते
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li Ай бұрын
Kokil khupach chan gate ahe.
@Bhartiyshetkari12
@Bhartiyshetkari12 Ай бұрын
काय मॅडम खेड्यात सर्व समाजात अनेक गंभीर विषय आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही का असे विडीओ फक्त चावट चाळे आहेत या माध्यमातून तुम्ही फक्त पैसा कमवू शकता
@SantoshRedekar-mv7lj
@SantoshRedekar-mv7lj 20 күн бұрын
आपल काम काय आणी बोलता काय काम करायचे बदला
@sunilmandhare8373
@sunilmandhare8373 28 күн бұрын
bai, kharch correct, mi pan yeklay frends tumcha sarkhi pijel manmilauu...bidasat sadabahar
@elvin0426
@elvin0426 Ай бұрын
Khupach chan
@nageshkaple7642
@nageshkaple7642 Ай бұрын
Open minded 😊😊
@prasadk7473
@prasadk7473 Ай бұрын
Eka prashiddh Samajsevikeche ase social media vr jahir pane bolane chukiche nahi kay
@user-xf7jl8vp7v
@user-xf7jl8vp7v Ай бұрын
Verry good 👍👍
@dattamunde9817
@dattamunde9817 Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ छान माहिती ताईसाहेब धन्यवाद
@prashantambekar5247
@prashantambekar5247 12 сағат бұрын
श्रीराम स्वतःला trp वाढवाय करता किती अपशब्द बोलता, आपणास स्त्री म्हणून थोडंफार असायला हवा, मी देखील एक न्यूज रिपोर्टर आहे. संस्कृती आपली आपणच स्वतः पासूनबदलण्यास सुरुवात करावी म्हणजे आपणास सर्वांमध्ये सुरक्षितातेची सुरक्षित ठेऊ शकतो
@ashokshikare6027
@ashokshikare6027 8 күн бұрын
❤❤Good
@BHARATSENA.
@BHARATSENA. Ай бұрын
हा विडीओ लवकर डिलेट करा ! हि जय भीम समाजाची घोर विटंबणा आहे 😡 . लवकर !
@Jaihind926
@Jaihind926 29 күн бұрын
यांची न भागणारी तहान आहे
@avadhutjagtap859
@avadhutjagtap859 Ай бұрын
माय लय बोलयलीस
@SachinBavlat
@SachinBavlat Ай бұрын
धंदेवाईक
@sanjaychavan6610
@sanjaychavan6610 Ай бұрын
Hila west indies che kele pahije😂😂
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,3 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 35 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 127 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 35 МЛН