तुम्हाला स्वतःला विकून स्त्रियांकडून पैसे कमवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा |Meenakshi Jagdale

  Рет қаралды 466,048

Saprem Marathi

Saprem Marathi

Күн бұрын

स्वतःला काही कामूक स्त्रियांना विकून पैसे कमविण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात.. प्रत्यक्षात, आपल्याला वाटते ही बाब सोपी नाही. या व्यवसायात एखादा तरुण पडतो तेव्हा काय होते याविषयी सांगताहेत प्रसिद्ध समुपदेशिका मीनाक्षी जगदाळे !#मीनाक्षीजगदाळे #अवघडवाटा #समुपदेशन #समुपदेशिका #मानसशास्त्र #मानवीवर्तन #प्रेरणादायी #माहितीपूर्ण #सप्रेममराठी #मराठीविचार #मराठीसमुपदेशन #sapremMarathi #counselling #counselor #consciousness #counselling #MeenakshiJagdale #marathi

Пікірлер: 685
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 Ай бұрын
तरुणांनी हे मृगजळ आहे, याच्या मागे नका लागू,क्षणैक पैसा आणि शारीरिक सुखाच्या मागे आपले अनमोल आयुष्य बरबाद करू नका.
@herogaming2525
@herogaming2525 12 күн бұрын
खरंच अशा बायका असतील तर त्यांच्या जवळ या सर्व बलात्काऱ्यांना सोडावं....म्हणजे समाजातील इतर महिलाच भलं होईल त्याचं शोषण थांबेल 👍
@avinashkhomane9430
@avinashkhomane9430 8 күн бұрын
Barobar 👌
@asifsheikh1121
@asifsheikh1121 3 күн бұрын
Ho😅
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 25 күн бұрын
खूप चांगलं काम आहे मजाच मजा येईल कुठे मिळेल काम आम्ही तयार आहोत कृपया मॅडम लगेच आम्हाला कामाला लावा जिवंत नारीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा
@babanpadghan1920
@babanpadghan1920 23 күн бұрын
मॅडम कोणी काही बोलले असेल. पण मी तुम्हाला एक बहीण म्हणून खूप धन्यवाद देतो. कि तुम्ही या व्हिडीओ च्या माध्यमातून कित्येक भावाना सावध केले आहे. Thanks sister.
@JAYWANTPANCHAL-q1h
@JAYWANTPANCHAL-q1h 15 күн бұрын
आजच्या मुलांना समजून सांगितले पाहिजे आणि ते तुम्ही करतात धन्यवाद मॅडम
@SdSonawane-ky7eo
@SdSonawane-ky7eo Ай бұрын
या पेक्षा दोघांच्या संमतीने केलेल्या गोष्टी कधीही समाधान कारक असतात राहिला पैसा तर स्वतःच्या मनगटावर ज्याला भरोषा आहे आणि कर्तृत्व आहे असे लोक कधीच अस्या घटनांना बळी पडत नाही ♥️♥️
@SurykantSanas-zy5gl
@SurykantSanas-zy5gl Күн бұрын
मस्त एडिट केले आहे लोकांनी फ़सू नये... त्याचे चेहऱ्यावर चे व ओठाची हालचाल पहा ज्याने कुणी एडिट केल आहे त्याला सलाम 😳😳😳😳😳🥸🥸🥸🥸
@avinashmanglekar5639
@avinashmanglekar5639 23 күн бұрын
सामाजिक जागृतीसाठी तुम्ही केलेला प्रयत्न खूप मौल्यवान आहे... दिशाभूल होणाऱ्या तरुणांनी या वाईट मार्गाला लागू नये हा तुमचा सल्ला मला खूप महत्त्वाचा वाटला... तुमचे खूप आभार...🙏🙏🙏
@anilghorpade1131
@anilghorpade1131 Ай бұрын
बरोबर बोललात ताई खुप छानपणे तुम्ही विश्लेशन केल .तुमच्या अशा मार्गदर्शनाची समाजाला खुपच गरज आहे. धन्यवाद ताई
@gajananlonare8754
@gajananlonare8754 22 күн бұрын
मीनाक्षी ताई आपण खुप छान माहिती दिली.या विषयावर कुणी बोलायला तयार होत नाही व अशी माहिती देयायला लोक घाबरतात मात्र वाईट कृत्य करायला घाबरत नाही.असे चांगले काम सर्वांनी मिळून मिसळून केले तर खरोखरच वाईट कृत्य घडणार नाही.अती तेथे माती तर कुठलीही गोष्ट मर्यादीत हवी.दुसरी गोष्ट कोणतेही अधुरे ज्ञान किंवा अधुरी माहिती माणसाला खत्र्यात आणु शकते किंवा जीवाला धोका होवु शकते.त्यामुळे पुर्ण ज्ञान घ्या.कुठलेही काम असो किंवा गोष्ट असो हे पुर्णपणे बघा ऐका तरच पुढचे निर्णय घ्या.मला वाटते बऱ्याच लोकांनी पुर्ण व्हिडिओ न बघता कमेंट केले असावे.तर खरोखरच प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायला पाहिजे.खरच चांगली माहिती दिली मीनाक्षी ताईंनी.हा व्हिडिओ बघुन तरुण मुलांचे डोळे उघडल्या शीवाय राहणार नाही.बऱ्याच गोष्टी पासून सावध होतील.ही झाली तरुण मुलांबद्दल ची माहिती.पण अशा काही घटना आपण रोज न्युज मधुन कुठल्या ना कुठल्या ऐकतो की ४०/५० वर्षाच्या माणसाने एका अल्पवयीन मुलीवर वाईट कृत्य करुन तीला जीवे मारले किंवा सामुहिक वाईट कृत्य करुन विवाहित किंवा अविवाहित महीलेला जीवे मारले.हे आपण न्युज च्या माध्यमातून रोज ऐकतोय.या सर्व बाबींवर सरकारी नियंत्रण असायला पाहिजे की जेणेकरून हे कृत्य घडणार नाहीत.कारण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.तरुण मुलांचे किंवा मुलींचे व माणसांचे नुकसान किंवा जीव हाणी होणार नाही.कारण हि आपल्या भारतातील सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे.आपल्याच हाताने आपल्याच घरातील आपण स्वतः वाईट करुन घेत आहे.तुम्ही जर चांगली किंवा वाईट गोष्ट करत असाल तर त्यापैकी वाईट गोष्ट ही अगदी अनलिमिटेड स्पीड मध्ये प्रसारित होते व लवकरच नष्ट होऊन जाते.पण चांगली गोष्ट ही लिमीट मध्ये प्रसारित होते.परंतु कायम स्वरुपी संस्कारीत व आठवणीत राहते.मग आपण चांगल्या गोष्टींकडे का लक्ष द्यायचे नाही.की ज्यापासून इतरांचे चांगले होऊन आपल्या कुटुंबाचे सुद्धा चांगले होते. जर तुम्ही परमेश्वराला मानतच असाल तर हे असे वाईट कृत्य घडणारच नाही. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की.लोक दो तोंडी आहेत.बरेच लोकं असे म्हणतात की त्याचे/तिचे आयुष्येच तेवढे होते.ऐवढे वाक्य ऐकून माणूस गप्पच राहतो.बाकी असु द्या.व्हिडीओ मधुन माहीती खूप छान मीळाली मीनाक्षी ताई पहिल्यांदा मी हे आपल्या युट्यूब चायनल बघत आहे.छान वाटले तुम्ही या विषयावर व्हिडिओ तयार केला.आपले गुण ३९ आहेत.आपला भाग्यांक ३ येतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा सफल होता.पण ते तुमच्या मनाप्रमाणे होत असेल तरच तुम्ही त्या क्षेत्रात सफल होता.आपले नाव कमावु शकता, खूप मोठे बनु शकता.जर तुम्ही कुणाच्या वादविवाद मध्ये सामील होत असाल तर वाईट होऊ शकते.तुमचा स्वभाव दुसऱ्याचे चांगले व्हावे असा विचार आहे. म्हणून तुम्ही वादविवाद मध्ये दोघांचे पहले पुर्ण ऐकुन घेता नंतर कुणाचे चुकले त्यांना समजून सांगता असा आपला स्वभाव आहे.बरे असु द्या.जास्तच लांब लिहील्या गेले.मी २००० वर्षांपूर्वी चा अंक गणित शास्त्रचा अभ्यास केला त्यातून हे सर्व समजु शकते.नुसते आपल्या नावावरुन....जर कुणाला माहीती हवी असेल तर या ठिकाणी जास्तीत जास्त कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर द्या. सर्वांना आपल्या स्वतः बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल उत्सुकता असेल तर आपण काय करावे व काय करु नये हे सर्व डिटेल्स मीळेल.आपण नेहमी हस्त राहा, मस्त राहा व स्वस्थ राहा...
@jeevanhowal4290
@jeevanhowal4290 27 күн бұрын
तरुण पिढी साठी योग्य समुपदेशन आहे. धन्यवाद मॅडम
@girjuba8528
@girjuba8528 Ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद आपल्या माहितीमुळे तरुण पिढी जागृत होईल धन्यवाद ताई
@vijaythorat9946
@vijaythorat9946 2 күн бұрын
सन्माननीय ताई आपण फारच महत्वाचे सामाजिक कार्य करीत आहात. तुम्हाला यात सदोदित यश मिळो ह्या शुभेच्छा.
@Shivmydear
@Shivmydear Ай бұрын
ताई तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आणि युवकांना जागृत राहण्याचा इशारा केलाय.... तरी पण काही नालायक संस्कारहीन युवक वर्ग भरकटण्याची भीती वाटतेच....
@DadaKare-e1x
@DadaKare-e1x 20 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली आपण समाजातील बेरोजगारांना काम नसल्यामुळे ते नकोतच ऊदोग करतात त्यांना या माहिती मुळं बर्याच गोष्टी समजतील खूप छान
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
🙏 नारी सेवा हेच परम धर्म 😊 मी तयार आहे ही सेवा करायला 😚 मला सुध्दा थोड पुण्य कमवायची संधी द्या
@dikinkshirsagar1373
@dikinkshirsagar1373 Ай бұрын
Hii
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Ай бұрын
😢😢😂😂😂😂
@ravindrapujari3977
@ravindrapujari3977 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@marathitopic2615
@marathitopic2615 Ай бұрын
😂😂😂
@santoshh_sali
@santoshh_sali Ай бұрын
बाबा रे तू बैंड स्टाण्ड बांद्रा मुंबई ला रात्री हातात लाल रुमाल बांधून फिर तूझी इच्छा पूर्ण होईल..कारण येईल आणि तुला घेवून जाईल....
@satishshirshe6875
@satishshirshe6875 26 күн бұрын
मैडम तुमचा वीडीवो बघुन मला आमदार झाल्या सारख वाटतय ❤❤😂❤❤
@shrikantshevade4862
@shrikantshevade4862 20 күн бұрын
अशी गोष्ट कोणाचेही बाबतीत घडू नये नोकरी व अगदी साधे ऊदयोग पैसे मिळवून देतात या मार्गाला कोणी जावू नये
@vijaydhabe
@vijaydhabe 16 күн бұрын
अति चांगली माहिती दिली . धन्यवाद मनहपूर्वक
@MustakBagwan-oy5xv
@MustakBagwan-oy5xv 20 күн бұрын
ताई खूप छान सांगितले मनापासून धन्यवाद
@nitinjadhav-un5hv
@nitinjadhav-un5hv 27 күн бұрын
मॅडम तुम्ही एकदम बरोबर सांगितलं आहे......
@sunflower7775
@sunflower7775 Ай бұрын
Youngsters should take lesson from this valuable knowledge. Great efforts mam, salute to you.
@user-pp1zk3ty6c
@user-pp1zk3ty6c 2 күн бұрын
S,b, bibave आजच्या मुलांना समजून सांगण्याची गरज आहे मात्र मैडम तुम्ही करता ते योग्य वाटते धन्यवाद
@DattaSutar-r1b
@DattaSutar-r1b 17 күн бұрын
चांगले विचार आहेत मॅडम बरं वाटलं तुमचा व्हिडिओ बघून नक्की फरक पडेल......
@sunilbagare1271
@sunilbagare1271 24 күн бұрын
वास्तव फार भयानक आहे
@sanjaydange3728
@sanjaydange3728 12 күн бұрын
तुम्हाला मिळेल चोरून एक व्हिडिओ करतील आणि नंतर तुम्हाला त्याच व्हिडिओ वर ब्लँक मेल करून पैसे मागत बसतील अशा गोष्टित गुंतू नका
@amolkadam3536
@amolkadam3536 24 күн бұрын
तरुण मुलांनी यावर विचार केला पाहिजे मॅडम सांगतात ते योग्य सांगतात
@mukundbhalerao6706
@mukundbhalerao6706 24 күн бұрын
सगळ्या कमेंट वाचल्या कोणी चांगल्याप्रकारे बोलले तर कोणी वाईट पण ह्या मॅडमने जे सांगितले ते वास्तव आहे
@user-ro1nl9gv1z
@user-ro1nl9gv1z 29 күн бұрын
खूप छान सावध करणारा विडिओ धन्यवाद
@user-yv8vx4iq8v
@user-yv8vx4iq8v Ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच माझ्या सर्व मित्रांना अशा फालतू व्यवसायापासून दूर ठेवतो
@bhausahebkawale5334
@bhausahebkawale5334 25 күн бұрын
मॅडम माझ्याकडे 10 पाच मुले आहेत जवान लग्न होत नाहीत काम धंदा भेटत नाही काम भेटेल का त्यांचे बी काम होईल
@user-tr7fh6ps9f
@user-tr7fh6ps9f 22 күн бұрын
या कामाचे नावच ' काम ' आहे !
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 15 күн бұрын
आपल्या पैसे कमी दिले तरी चालतात पण आम्ही तुम्हाला तृप्त करू
@vishalkolapkar8325
@vishalkolapkar8325 28 күн бұрын
तुम्ही सांगायचं काम केलंय पण ह्या विषयाचं गांभीर्य कीती जणांच्या लक्षात आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल ते आता त्यांच्या वयानुसार आणि देस्परेशन वर ठरेल... धन्यवाद व्हिडिओ बनवल्याबद्दल 🙏🏻
@user-xk8zn9ke6g
@user-xk8zn9ke6g 28 күн бұрын
मी तर फुकट काम करायला तयार आहे..माझी काहीच हरकत नाही जशी पाहिजे तशी सर्व्हिस देण्यात येईल ❤
@shrikantchikane
@shrikantchikane 8 күн бұрын
चांगल मार्गदर्शन म्हूणन बघा विडिओ 🙏🏻👌🏻.
@RJJ-ir9zv
@RJJ-ir9zv 17 күн бұрын
Madam tum che khup khup abhar aaj chya young boy na marg dakhvlya baddal thanx
@user-pn6vc3ro1b
@user-pn6vc3ro1b 16 күн бұрын
Very nice madam ❤
@SurendraSarwan-eo4yl
@SurendraSarwan-eo4yl 13 сағат бұрын
Good information
@darshankumarranshoor8710
@darshankumarranshoor8710 27 күн бұрын
Purna video pahilyashvay mi pan ghan comment karnar hoto,but purna video pahun khup saari imp information ghetli, thankyou
@ganeshnimbarge3759
@ganeshnimbarge3759 27 күн бұрын
Khup chaan mahit dili mam dhanyawad
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 28 күн бұрын
ताई कटु वास्तव मांडले खुप खुप धन्यवाद ❤
@devilalmetange901
@devilalmetange901 23 күн бұрын
५/७ वर्षांपूर्वी पुणे येथील पेपर मध्ये पत्रकाराने याचा भंडाफोड उघडकीस आणला होता. हा व्हिडिओ अगदी खरा आहे.
@santoshpaikrao770
@santoshpaikrao770 25 күн бұрын
अशी सर्विस कोठे उपलब्ध आहे तर मला कळवा, अविवाहित आहे 30 वर्षे फुल पाँवर मध्ये सर्विस देतो
@anilsawala4478
@anilsawala4478 8 күн бұрын
I'm ready
@the_spirutal_ways
@the_spirutal_ways 19 күн бұрын
सुंदर कहाणी आहे
@sunilkale7907
@sunilkale7907 18 күн бұрын
रजिस्ट्रेशन च्या नावाने ऑनलाईन पैसे घेऊन फसवणारे खूप आहेत त्यांना रोज 5 बकरे जरी सापडले तर महिन्यात 5 लाख कमवतात कोणत्याही एजन्सी ला बळी पडू नका त्यांची ब्रांच कुठंच नसते
@nanaware2841
@nanaware2841 27 күн бұрын
छान माहिती दिली मॅडम, धन्यवाद.
@swapnilmahalle5459
@swapnilmahalle5459 19 күн бұрын
खुप छान !👍
@narayankarhale6116
@narayankarhale6116 Ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅम,,,,,❤❤❤
@prutvhim4947
@prutvhim4947 Күн бұрын
मी पण 3 year's हा जॉब केला होता परंतु काही अडचणी आल्यामुळे जॉब सोडलाय परंतु मी पुन्हा इच्छुक आहे
@sharyatshaukinsk5458
@sharyatshaukinsk5458 6 минут бұрын
Ur contact number
@vijayrane7617
@vijayrane7617 24 күн бұрын
Again barobar ahe madam ❤❤
@riderkarider
@riderkarider 25 күн бұрын
खूप छान माहिती ताई 😊
@user-dx5gm7ff7m
@user-dx5gm7ff7m 25 күн бұрын
खूप छान म्याडम खरी परिस्थिती आहे.कोणतीही गोस्ट लिमिट मध्ये असावी
@manoharpatil1820
@manoharpatil1820 Ай бұрын
हल्ली he काही नवीन नाही, बहुतेक group, सोसायटी, office, संस्था मध्ये खूप देवाणघेवाण आदला बदली करून, मौजमजा करतात.
@cpkalambe1
@cpkalambe1 Ай бұрын
Madam khup chan mahiti ya video chya madhyamatun navin pidhila dilit danyawad
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 29 күн бұрын
Very good madam thanks 👍👍👍
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 29 күн бұрын
सजग हो... मानवा 👏🏼👏🏼👏🏼
@pravinlohar604
@pravinlohar604 21 күн бұрын
अगदी बरोबर आहे स्त्री च्या पण गर्जा असतात
@SunitaKharat-yu4tj
@SunitaKharat-yu4tj Ай бұрын
Yes 🎉
@dhirajdheshmukh4082
@dhirajdheshmukh4082 Ай бұрын
.
@sudhirpatil4865
@sudhirpatil4865 Ай бұрын
Hi
@NiranjanSalve-d4t
@NiranjanSalve-d4t Ай бұрын
पुणे मध्ये आहे का मी सगळं सुख समाधान देईल..... Wild experience
@krushnawadave7943
@krushnawadave7943 Ай бұрын
hello
@rahulkadu4161
@rahulkadu4161 21 күн бұрын
Nice and Important information given
@mahendrapatil3279
@mahendrapatil3279 27 күн бұрын
Minakshi I love you ❤️
@rohitsankpal8501
@rohitsankpal8501 25 күн бұрын
खूप छान माहिती आपण दिलीत अक्षरशः डोळ्यातून पाणी च थांबेना झालंय😂😂 मी काय म्हणतोय जमा करून घेतलेले सामान परत मिळेल ना😅
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 17 күн бұрын
धन्यवाद
@parasramtalekar-ee2bx
@parasramtalekar-ee2bx Ай бұрын
मला पैसेची फुप गरज़ आहे मी तयार आहे😊
@sandipjadhav1056
@sandipjadhav1056 Ай бұрын
आपण समजतो तेवढे सोपे नाही . कमेंट्स मध्ये काही जण म्हणतात कि मी तयार आहे . पण येथे पैसे देऊन काम करू घेणारे लोक त्यांच्या मर्जी नुसारच काम करुन घेणार . मग त्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतील .
@dadamohite5883
@dadamohite5883 23 күн бұрын
Khupach sunder margdarshan
@user-bl8vk9qv1v
@user-bl8vk9qv1v 28 күн бұрын
Nice mem gawatil mulana khup chale maargdarshan mem
@vijaysawant8064
@vijaysawant8064 16 күн бұрын
Nice ❤️. 🙏👌👍👍💯
@shrutikghadshi7104
@shrutikghadshi7104 12 күн бұрын
एड्स होऊन मरणार सर्व😂
@user-yj2pe2mx2g
@user-yj2pe2mx2g Ай бұрын
आता वेळ काळ सगळं बदलत चाललय .पैशाच्या जोरावर काय करतील लोक याचा भरोसा नाही.
@rohidaskhambait2541
@rohidaskhambait2541 24 күн бұрын
Good information ma am
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 28 күн бұрын
कुठं मीरा, कुठं राधा, कुठं सीता माता, आणि कुठं द्रौपदी.. आणि ह्यांचं काय चाललयं 🙏🙏
@Rahul-hc7sm
@Rahul-hc7sm 24 күн бұрын
तुमचे हाव भाव आणि व्हिडिओ मध्ये बोलने वेगळे वाटते हा व्हिडिओ खोटा वाटतो
@ravikantpanchal8130
@ravikantpanchal8130 18 күн бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@pradeeplondhe8212
@pradeeplondhe8212 29 күн бұрын
अप्रतिम सुंदर समुपदेशन, धन्यवाद अशा videos मार्फत जनजागृती करण्यासाठी, Dr.PRADEEP ,SEXOLOGIST
@YogeshVaidya-im2jx
@YogeshVaidya-im2jx 28 күн бұрын
तुमचा नंबर सेंड करा मला
@manojpawar6231
@manojpawar6231 7 күн бұрын
Good communication to transfer to any all parson
@rahulshedge9927
@rahulshedge9927 23 күн бұрын
ही सत्य परिस्थिती आहॆ मोठं मोट्या शहरात होत आस
@rahulmandale3869
@rahulmandale3869 21 күн бұрын
Madm very nice videos 👍🏻
@ravindrabarate-ts9zd
@ravindrabarate-ts9zd 29 күн бұрын
*आता फक्त 5 हजार वर्ष झालंय kalyug सुरू होऊन..हिंदू धर्मानुसार अजून लाखो वर्ष जायचीत*
@jayshreemahakal-27
@jayshreemahakal-27 15 күн бұрын
मला एक रुपया ही नको मला निःशुल्क नारी सेवा करायची आहे मला पैसे नको मला फक्त सेवा करून पुण्य कमावण्याची सुवर्ण संधी हवी 😇🙏✨🧡🙇🌺
@TejasJadhav-v3p
@TejasJadhav-v3p 14 күн бұрын
😂
@rahilkadvekar5873
@rahilkadvekar5873 13 күн бұрын
😂
@user-fj1cy5wl5i
@user-fj1cy5wl5i 11 күн бұрын
Hmm
@prashantchoukekar5270
@prashantchoukekar5270 11 күн бұрын
Hi Pooja rakhonde mala de service
@gopalvikhe156
@gopalvikhe156 8 күн бұрын
Ahe n
@meenadesai2544
@meenadesai2544 Ай бұрын
Khoop chan tumi jagrut karta he far chan ahe
@VilasPatil-y6w
@VilasPatil-y6w Ай бұрын
Hi
@commonman-kk5tb
@commonman-kk5tb Ай бұрын
तुम्ही इंटरेस्टेड आहात असे समजून दोन तीन जणांनी मेसेज केलय तुम्हाला 😊
@ramghodake5660
@ramghodake5660 Ай бұрын
खूप छान ❤❤
@anantmatkarbythe
@anantmatkarbythe 29 күн бұрын
हॅलो नमस्कार आपण यू ट्यूब वर दिलेली माहिती खूपच फुढील युवकांना फायद्याची आहे, रत्नागिरी राजापूर 👌👍,,,
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 26 күн бұрын
Thanks madam
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 Ай бұрын
Nice. Comment. Mam
@Mr-Lahu1M
@Mr-Lahu1M 29 күн бұрын
Ek number social awareness I support you 👍
@narharikalekar7880
@narharikalekar7880 Ай бұрын
खूप छान माहिती दिली
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d 27 күн бұрын
🎉
@sunilgamre9101
@sunilgamre9101 20 күн бұрын
Yes 😊
@jakuchi319
@jakuchi319 28 күн бұрын
आपली पिढी वाढविण्याची अक्कल देवाने दिली होती आणि त्यासाठी योग्य ती इच्छा आणि योग्य ते अवयव दिले.. पण आता त्याचा असं बाजार झालेला बगुन काही वर्षांनी जशी शेपटी गळून पडली तसे भोकही हुजून जाईल आणि शेमनही गळून पडेल.
@SUNRISEACADEMYANSARSIR
@SUNRISEACADEMYANSARSIR 28 күн бұрын
😂😂😂
@samadhanpalde3345
@samadhanpalde3345 27 күн бұрын
😢😅😂
@akashsakhare4960
@akashsakhare4960 27 күн бұрын
😂😂😂
@indian3653
@indian3653 27 күн бұрын
😂😂😂
@user-rg5de7fw5o
@user-rg5de7fw5o 25 күн бұрын
खरंच बुजून जाणार भोक कसं होणार
@akshaychavan5767
@akshaychavan5767 27 күн бұрын
Khup changla initiative ghetla aahe tumhi mam please continue kra ani mulana satarka kra khup punya cha Kam ahe mam ❤❤
@yashwantbondar177
@yashwantbondar177 Ай бұрын
Yes I am Ready ❤
@NetajiBhoite-xh9hf
@NetajiBhoite-xh9hf Ай бұрын
बरोबर
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d 27 күн бұрын
🎉
@chandrakantsawant1547
@chandrakantsawant1547 Ай бұрын
नबंर पाढवणे ❤
@ashutoshthakare7828
@ashutoshthakare7828 Ай бұрын
Best information
@pankajwalde1978
@pankajwalde1978 28 күн бұрын
Jabardast change
@siddheshspawar9410
@siddheshspawar9410 Ай бұрын
Yes I'm ready mam
@mohanpowar7575
@mohanpowar7575 28 күн бұрын
Am ready
@maniknakashe3348
@maniknakashe3348 26 күн бұрын
Very nice
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 23 күн бұрын
पुर्ण काल्पनिक गोष्ट
@sanjaygirhe1660
@sanjaygirhe1660 Ай бұрын
Mst Mahiti aahe
@MilindRandhave-ej7sy
@MilindRandhave-ej7sy 21 күн бұрын
Beautiful video
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 27 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 35 МЛН