Chitra Wagh । Raju Parulekar । Interview - चित्रा वाघ यांची मुलाखत

  Рет қаралды 65,696

The Insider

The Insider

Күн бұрын

Пікірлер: 499
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 Жыл бұрын
चित्रा ताई आपण खूप महान कार्य करत आहात. आपले विचार ऐकून व या कार्या विषयी असलेली आपली तळमळ पाहून खूप आनंद वाटला. आई जगदंबा आपल्याला शक्ती देवो हीच प्रार्थना.
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 11 ай бұрын
मा.श्री.परुळेकरजी, सौ.चित्रा वाघ यांच्याशी आपण केलेली चर्चा आणि मुलाखत खूपच छान झाली आहे. फायरब्रॅण्ड हा नेमका काय असतो याचा अर्थ स्थिरबुद्धि सौ.चित्रा वाघ(आग) ह्यानि दाखवून दिला. मोजक्या आणि संयमित शब्दांमद्ये स्व:कर्तृत्वाचे विवेचन करताना एकाच चर्चेत अनेक गोष्टींचा खुलासा केला.धन्यवाद💐🛑🚩🇮🇳🧡
@satishpai6909
@satishpai6909 Жыл бұрын
Balanced Interview. Perfect answers. Exposes Pawar & NCP. More leaders are going to get exposed once she opens her fist.
@sunilransing6325
@sunilransing6325 3 ай бұрын
राजू सर ताईची मुलाखत पुन्हा पुन्हा घ्यावी खूप सुंदर मुलाकात झाली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijaykamble7512
@vijaykamble7512 3 ай бұрын
साहेब तुम्ही विचार वंत आहात पत्रकार आहात समाज सुधारक आहात तुमच्याकडे लोकं तूमचे विचार ऐकण्या साठी लोकं हे चॅनल बघतात तेव्हां त्या विचाराच्या लोकांची मुलखात घेत जा
@vasantbankhele1912
@vasantbankhele1912 Жыл бұрын
यांच्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीतील गरीब कर्तुत्ववान गरीब महिलेची मुलाखत घेतली असती तर बरे वाटले असते.... समाजात खूप चांगल्या महिला आहेत हे बहुतेक तुम्ही विसरलेला दिसता ...
@Maataai
@Maataai 9 ай бұрын
आदरणीय चित्राताई, तुमची ही मुलाखत खूप आवडली.. तुमच्या भावना जाणून घेता आल्या. खूप छान व्यक्त झाला आहात आपण. माझ्या अनेक मैत्रिणी ज्या भाजपमध्ये आहेत.. त्या नेहमी तुमची शिस्त, तुम्ही बनवलेले नियम, तुमचं काम यांची कौतुकाने तारीफ करत असतात.. राजू परुळेकर सर, खूप छान मुलाखत👍👌 कविता वायंगणकर, मनसे
@santoshshete4223
@santoshshete4223 Жыл бұрын
राजु सर तुम्ही प्रगल्भ आहात.मुलाखत देखील अशा व्यक्तींच्या घ्या त्या प्रगल्भ विचाराच्या असतील.
@meeraraje4953
@meeraraje4953 3 ай бұрын
Agreed
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 Жыл бұрын
खरंच जे मुलाखत घेण्याच्या लायकीचे आहेत त्यांची मुलाखत घ्या राजू जी...
@arunawaghole3229
@arunawaghole3229 9 ай бұрын
खूप छान चर्चा केली आहे अभिनंदन आणि शुभेच्छा
@malhar73325
@malhar73325 Жыл бұрын
Grand Salute Madam. You are Great. Now realised how are Great. Wish you best luck in future,
@sulakshanajagtap7984
@sulakshanajagtap7984 Жыл бұрын
नमस्कार राजुदादा. तुमच्या कडुन ही अपेक्षा नक्कीच नाही. कृपया आमच्या प्रतिक्रिया विचारात घ्याव्यात
@rakeshinkar4127
@rakeshinkar4127 Жыл бұрын
आपल्या सारख्या विचारवंत असणाऱ्या आणि येवढे आम्हाला बहुजन वादी सांगणाऱ्या आपल्यासारख्या महान व्यक्तीने अश्या व्यक्ती ची मुलाखत का घेतली असेल एक आपला फॉलॉवरस म्हणून हक्काने विचारले
@saritamarathe3167
@saritamarathe3167 8 ай бұрын
किती छान, सडेतोड बोलतात.
@anandhardikar1823
@anandhardikar1823 4 ай бұрын
राजू जी... आपली मुलाखत काल-परवा माझ्या बायकोने बघितली आणि मला म्हणाले अहो बघा राजू परुळेकर किती छान मुलाखत घेतली बघा चित्रा वाघची. अशोक मला तुम्ही माझी मुलाखत घेतली होती त्यावेळी ची आठवण आली थोडीशी पण आता तुम्ही खूपच मोठे आणि प्रगल्भ झालेले आहेत अर्थात त्यावेळी पण होताच आणि मला एक-दोनदा मोठा राजकीय याच्यात पण तुम्ही बोलताना मी ऐकलं होतं जोरात वगैरे पण आज जरा निराळा तुमचा मूड सगळा दिसत होता धन्यवाद छान मुलाखत घेतली दोन्ही बाजूने त्यांच्या सुद्धा माहिती तुम्ही मला बरेचसे करून दिले आम्ही आपले बघतो पण आपला कुठे फारसा संबंध आलेला नसल्यामुळे पण आज ते ज्या ज्या बोलले ना ते बरस व्यवहार्य वाटलं आणि तुम्ही प्रश्न सुद्धा निवडून निवडून छान विचारले. अनेक अंगाने हा पोहा झाला आणि त्यामुळे परीक्षा माहिती मिळाली राजकारणी लोकांचे यांची कधी माझी अशी फारशी संबंध आलेला नाही पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो कदाचित तुम्हाला माहीत असेल असो धन्यवाद. डॉक्टर आनंद हार्डीकर डोंबिवली
@amrutjagadale4586
@amrutjagadale4586 9 ай бұрын
परूळेकर समाजाला दिशा देणा-या व्यक्तींची मुलाखत असावी एवढच
@FekendraFodi
@FekendraFodi Жыл бұрын
उकिरडा सुद्धा सुंदर दिसतो, पण त्यासाठी नजर डुकराची असावी लागते - निरंजन टकले............ बाकी आपण समजदार आहातच.......
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 3 ай бұрын
Gandhi bhavan.
@pralhadbharambe8433
@pralhadbharambe8433 9 ай бұрын
चित्राताई तुमचं खूप अभिनंदन इंटरव्ह्यू छान झाला
@reshmabhosle3656
@reshmabhosle3656 10 ай бұрын
चित्रा ताई अत्यंत सुरक्षित विश्लेषण, माफक शब्द सडेतोड विषय चोख मांडणी, स्त्री ची व्यथा संक्षिप्त पणे सत्य कुठे ही न डगमगता मांडली. सत्यासाठी सदैव अश्याच लढतीत रहा, तुमच्या पाठीशी कैक महिला उभ्या आहेत ,आपणांस उदंड आयुष्य लाभो।श्री स्वामी समर्थ। 🙏
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 10 ай бұрын
🌹 अशक्य हि शक्य करतील स्वामी 🌹🙏🏻 🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏🏻 चित्रा ताई तुम्ही पुढे पुढे प्रगती प्रथावर नेहमीच अग्रेसर रहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. 🙏🏻
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 8 ай бұрын
चौफेर अभ्यास आणि वेचक तसेच वेधक जाणून घेण्याची क्षमता सन्माननीय राजू परुळेकर यांच्या ठायी असल्याने चीत्राताई वाघ यांची मुलाखत छान झाली ,त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे
@bhalchandrasawant4026
@bhalchandrasawant4026 9 ай бұрын
ही मुलाखत ऐकून पाहून चित्रा ताई खरच सरळ स्पष्ट वक्त्या आहेत हे कळले यापूर्वी त्यांच्या बद्दल चुकीची माहिती होती
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 6 ай бұрын
बरे झाले राजू सरांनी चित्रा वाघांना पार्न व्हिडीओ संदर्भात प्रश्न विचारला नाही फजिती झाली असती पत्रकार खोजक प्रश्न विचारतात
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 Жыл бұрын
खरंच या खोट्या माणसांना ऐकायला अजिबात आवडणार नाही महाराष्ट्रात...
@1915164
@1915164 11 ай бұрын
आदरणीय चित्रा ताई सलाम तुमच्या कार्यास आणि शुभेच्छा पुढील वाटचालीस , मानवतावाद सर्वोच्च आहे
@arunadeshpande2444
@arunadeshpande2444 11 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. राजू परूळेकर यांचे प्रश्ण (मला कसे प्रश्ण त्यासाठी शब्द सापडला नाही म्हणून फक्त प्रश्ण असे लिहीले. ) वत्यावरील चित्राताईंची स्पष्ट उत्तरे खूप आवडली. चित्राताईंचे बोलणे, पेहराव, दिसणे व एकूणच व्यक्तीमत्व मला खूप आवडते.
@BhaveshKadam-yn6vs
@BhaveshKadam-yn6vs Жыл бұрын
चित्रा ताईंच्या रागाला महिषासुर घाबरला आणि त्याने वॉशिंग मशीन पार्टी जॉईन केली. कब है भाऊबीज ? भाऊबीज कब है? असा प्रश्न विचारून महिषासुर खदाखदा हसला
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 Жыл бұрын
चित्रा वाघांची राष्ट्रवादीतील कारकीर्द फारशी माहित नाही, पण भाजपमध्ये आल्यापासून त्यांचे व्यक्तीमत्वं छान खुलले आहे. बेधडक बोलतात. धाडसाने काम करतात, व्यक्तीमत्वं देखणं आणि बोलणं प्रभावी आहे. भाजपच्या सर्वच महिला उत्तम वक्त्या आहेत. पण महाराष्ट्रात अशी धारदार महिला असणे आवश्यक आहे. राजीवजींच्या प्रश्नात रिपीटेशन असल्याने ताईंच्याही बोलण्यात रिपीटेशन आले. पतीच्या केस बद्दल विचारताना राजीव यांची "तत पप " झाली.😊 मी मुलाखत घेत असते तर, या प्रश्नाचं आधी छान शब्दांकन करून घेतलं असतं, आणि मग योग्य शब्दात न गडबडता विचारलं असतं, उदा. "आपण राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यामागे आपल्या पतीवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, आणि त्यातून सहीसलामत सुटका, हा उद्देश होता , असं म्हटलं जातं, पण आपण स्वतः या विषयातलं सत्य सांगू शकाल का? नेमकं काय आहे हे प्रकरण, की ज्यावरून तुम्हाला अजुनही सोशल मिडियावर ट्रोल केलं जातं!.. "😮
@sureshborade1321
@sureshborade1321 Жыл бұрын
ह्यांची मुलाखत नसती घेतली तरी बर झाल असत, तुम्ही तुमचा स्तर कायम ठेवा सर .🙏
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
स्तर खालचाच आहे.
@adityadawkhar1112
@adityadawkhar1112 11 ай бұрын
Bapat na far 🔥🔥 lagli baba
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 9 ай бұрын
​@@shrirambapat7763 तुला दिसला म्हणजे तू नक्कीच राजू च्या खाली असणार🤣
@sanjivaniathavale3766
@sanjivaniathavale3766 3 ай бұрын
LK😮❤ 😊​@@adityadawkhar1112
@vaibhavtambe6156
@vaibhavtambe6156 12 күн бұрын
Level maintain theva sir🙏
@meenadhumale7484
@meenadhumale7484 10 ай бұрын
चित्रा madam tumhi स्त्रियांसाठी काम करता हे ऐकून खूप आनंद वाटला तुम्ही सांगितलेल्या घटना.ऐकून अंगावर काटा आला पण मला असा वाटत की फिल्म मुळे ही तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. सगळी अश्लील गाणी सीन यांनीच भरलेले picture असतात मला तर आताचे चित्रपट पाहायलाच आवडत नाही स्त्रियांना नेहमी उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जाते मराठी मालिका मधून ही तिला सगळ्या परीक्षा पास केल्या की ती आवडती होते ना टीव्ही वरून समाज प्रबोधन होत ना मोबाईल वरून तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा पण तुम्ही चांगलं काम करत आहेत,👌👌🙏🙏
@pramodkamble2129
@pramodkamble2129 Жыл бұрын
she is pure politics.all answers regarding politics are very much deplomatics.
@shivshahirdilipsawant4824
@shivshahirdilipsawant4824 10 ай бұрын
चित्राताई खुप छान आपण लढवयातरी आहात पण घरच्या कुटुंब चालक आणि कुटुंब मातृशक्ती म्हणून आपल कार्यशील व्यक्ती महत्व असे राजू परुळेकर यांच्या माध्यमातून ऐकला मिळाले. कोल्हापूरात पुन्हा आलातर भेट घ्यायला आवडेल सलाम आपल्या कार्याला
@135Profesor
@135Profesor Жыл бұрын
सौ सुळे यांच्या पेक्षा चित्रा वाघ या सर्व बाबतीत उजव्या आहेत.. राष्ट्रवादी पक्षात वाघ पुढे सुळे दिसल्या नसत्या.. यामुळे वाघाची ठरवून शिकार करण्यात आली असेल.. मोठे पवार हे तर यात नामी शिकारी आहेत..
@vijayaingle8349
@vijayaingle8349 Жыл бұрын
Best mulakhat Chitra ताई aani Rajuji Parulekar, धन्यवाद !
@madhukardube9586
@madhukardube9586 Жыл бұрын
नैतिकता आणि अनैतिकता यातील सीमारेषा पुसून रेटून खोटे बोलण्याची चित्रा वाघ यांची हिंमत मानली पाहिजे.
@sunilransing6325
@sunilransing6325 3 ай бұрын
खूप सुंदर मुलाकात झाली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
राजू सर,...ब-याच फाॅलोअर्स ना, आपण घेतलेली ही मुलाखत आवडलेली दिसत नाही,...पण या मुलाखतीमुळे,..राजकारणात माणसाचं निर्ढावलेपण किती आणि कसं असू शकतं, याची प्रचीती आली.....!!!....38.04.....' तुम्ही इतक्या सरावलेल्या आहात.....'😂😂😂😂😂😂.....THE RAJU PARULEKAR PINCH....😂😂😂😂😂😂,...!!!!!!????
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
हा निर्लज्ज निर्ढावलेपणा कळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आणि एक तास -सगळ्यांचाच घालवून तिला एवढं महत्त्व देण्याचं कारणच नाही. तिचं राजकीय चारित्र्य सर्वांना माहीत आहे.
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 2 ай бұрын
मेहबूब शेख ची खास मैत्रीण....
@shitalbhagat6671
@shitalbhagat6671 Жыл бұрын
हो का मॅडम, मणिपूर बद्दल काहीच नाही बोलले तुम्ही किव्हा जगात कुठेच बीजेपि सारखा पक्ष नाही तोही काही बोलला नाही.. खोटं bolaycha पण किती
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 Жыл бұрын
राजीव सर विनंती तुमच्यावर विश्वास आहे.त्याला तडा जाऊ देणार नाहीत हा विश्वास आहे.पत्रकार म्हणून निष्पक्ष पत्रकार ह्या बिरुदावलीला तडा जाऊ देवु नका.
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
Can't even dare to begin to watch.
@me_common_man
@me_common_man Жыл бұрын
Same here...
@simranshelar7122
@simranshelar7122 Жыл бұрын
I really appreciate the question asked by Raju Sir coz these incidents occurs on large scale in urban areas. Ofcourse it can't be denied that constitutional rights are misused against our own brothers and friends. Being extreme feminist is not the option to develop society. Our gentlemen too deserve Equal right and respect. Thanks Chitra ma'am too for sharing her genuine, constructive and Feminist thoughts on true incidents.
@RS-1958
@RS-1958 Жыл бұрын
परुळेकर साहेब तुमच्या बद्दल खूप आदर आहे,पण या संधी साधू महिला नेते म्हणवणाऱ्या बाईंचा मुलाखत घेऊन आपण आमच्या माता भगिनी समोर यांच्या नीच मानसिकतेचे उद्दातीकरण का करत आहात😅 पाण्याच्या नळा वर भांडणे करतात अशी अर्वाच्या भाषा वापरणाऱ्या या बाई ला आपल्या सारखा मोठा पत्रकार मुलाखत घेऊन महत्व देतो,हा तुमच्या पत्रकारीतेला कलंक आहे 😢
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 10 ай бұрын
चित्राताईचं insider वाहिनी वर संपादक :- माननीय , श्री. राजू परुळेकर साहेब खूप छान मुलाखत विश्लेषण माननीय भाजपा महिला अध्यक्ष:- सौ. चित्रा जी वाघ ह्यांच्याशी प्रश्न - उत्तर विचारांचे समलोचन. 🙏🏻🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🏻 आपल्या पाठीशी आहेत. हे ही नक्कीच आहे, तब्बल 7 वर्ष यातना भोगलेल्या चित्राताई तुम्ही समर्थ आहात हे तितकंच खरं. हुशार व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने आडनावाप्रमाणे वाघ आहात.❤
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 5 ай бұрын
हिला बोलावून दर्जा घालवला स्वतःचा
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 11 ай бұрын
ग्रेट ताई तू वाघीण च आहेस तू महाराष्ट्राची वाघीण आहेस .
@Ashu-ew5rq
@Ashu-ew5rq 10 ай бұрын
अशा लोकांची मुलाखत घेऊन तुम्ही स्वतःचाच स्तर अजिबात कमी करून घेऊ नका सर. भविष्यातील पिढीसाठी आदर्श हे तुमच्या सारखे लोक असायला हवेत. त्यांच्या सारखे नाहीत.
@sureshdeshpande1309
@sureshdeshpande1309 Жыл бұрын
कोणत्याही महीले बद्दल वाईट काॅमेंटस करु नये
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware Жыл бұрын
मला तर ही बाई जशी दिसते तशीच वाटते। ही बाई खूप चांगली आहे अशी दाखवते पण तशी नाहीये. दलबदलू दुतोंडी बाई आहे ही.
@adityamane5831
@adityamane5831 3 ай бұрын
राजू परुळेकर tumhi konacha pan interview ghet jau naka....
@prashantkamble2446
@prashantkamble2446 3 ай бұрын
Raju ji tumhi far respected aahat Kadavhit tumhala mahit nasel Pan hi mulakhat gheum tumhi amachi kimmat kami kelit
@sunilpawar1585
@sunilpawar1585 2 ай бұрын
फडतुस बाई..फडतुस मुलाखत..
@BimaSugampremsagargdeore
@BimaSugampremsagargdeore Жыл бұрын
कुलदीप सेंगर, ब्रिज भूषण सिंह.. यांच्या बद्दल चित्रा वाघ यांचे काय म्हणने आहे..
@shitalbhagat6671
@shitalbhagat6671 Жыл бұрын
मुलाखतीच्या सुरवातीलाच इतकी निराशा आली... समोर बगावस वाटलच नाही
@mvr456
@mvr456 Жыл бұрын
बृजभूषण के बारे में इस महिला ने कुछ बोला था क्या? अगर कुछ नहीं बोला तो ये इन्सान नहीं जानवर से भी बत्तर है।
@harshad24
@harshad24 Жыл бұрын
ह्यांची विश्वासाहर्ता शून्य आहे फक्त ढोंगीपणा दुटप्पीपणा स्टंटबाजी करणे एवढेच चालू आहे.
@sopanghuge1049
@sopanghuge1049 Жыл бұрын
अश्या सर्व interview मधे subtitles द्यावी की मनोरंजन म्हणून पहावे
@nishikantmahindrakar4317
@nishikantmahindrakar4317 Жыл бұрын
जिथे सरशी तिथे पारशी ही मुलाखत बघुन जुनी म्हण आठवली,कारलं कडुच असते साखरेच्या पाकात , गुळाच्या पाकात टाका
@vipulpatil3130
@vipulpatil3130 Жыл бұрын
साहेब असली पात्र पायलीला पाच किलो मिळतात..... कुणालाही बोलवून मुलाखत घ्यायला लागले तुम्ही..... तुमच्यावर पण दबाव आणलाय काय???
@FamilyPatil-yo7lu
@FamilyPatil-yo7lu Жыл бұрын
Rajiv ji pls keep standard hi ,you are best
@Mr27121950
@Mr27121950 Жыл бұрын
अतिशय चांगला इंटरव्ह्यू.
@manasiawachat8334
@manasiawachat8334 Жыл бұрын
खुप सुंदर interview. दोघेही खुप छान् हुशार,अभ्यासु
@shrirammarodkar4893
@shrirammarodkar4893 11 ай бұрын
छान ताई सुरेख मुलाखत
@rishikeshsm1
@rishikeshsm1 2 ай бұрын
Sanjay Rathod, Bruj Bhushan Sing are very honest and clean politician.
@shashankdurve769
@shashankdurve769 Жыл бұрын
राजूजी, वाह्यात लोकांना नाही बोलवलं तर चालणार नाही का...
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 3 ай бұрын
परुळेकर असल्या 3rd क्लास लोकांच्या मुलाखती घेत जावू नका. तुमच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे
@thosars111
@thosars111 9 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@parmeshwarramnath5384
@parmeshwarramnath5384 10 ай бұрын
Her family seems to support/encourage her
@dhormalend6829
@dhormalend6829 4 ай бұрын
Raju sir pls credibility asnarya lokanchi mulakhat ghet chala
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
लाचखोर नवऱ्याची सुपारी बाज बायको विचित्र बाई😂😂 राजू परुळेकर सर तुम्हाला ह्या दळभद्री बाई ची मुलखात घ्यावी लागते हेच दुर्दैव आहे🤦
@babanbahir3741
@babanbahir3741 2 ай бұрын
साहेब यांन🙏 कुस्ती पटू बदल का आवाज उठवला नाही
@prakashdhende9902
@prakashdhende9902 Жыл бұрын
सर चित्राताई म्हणतात की,2017 ला केस झाली तर आता 2023 आहे म्हणजे 6 वर्षे झाली तर ह्या बाई 7 वर्षे झाली म्हणते हे खरं काय. पण राष्ट्रवादी सोडून का गेल्या चित्राताई.
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 3 ай бұрын
हे वाक्य खूपच सत्य बोललात बोलता बोलता... केस फाईल व्हायच्या आधीच भाजपा मद्ये गेल्या असते तर केसच फाईल झाली नसती... हीच भाजपची कार्यशैली आहे.
@amitkokare9717
@amitkokare9717 Жыл бұрын
Rajiv ji हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते
@sanjaygangurde3473
@sanjaygangurde3473 3 ай бұрын
आता सर्व चांगले आहे असे आपल्याला वाटते का
@prashantchoudhari965
@prashantchoudhari965 Жыл бұрын
I am fan of Chitra Tai
@kuldeeppatil7526
@kuldeeppatil7526 Жыл бұрын
Comment बगून माझे दीड तास वाचवल्या बद्दल सर्वांचे खूप खूप आभार!!!
@shitalbhagat6671
@shitalbhagat6671 Жыл бұрын
😂
@jayprakashichalkaranjikar3281
@jayprakashichalkaranjikar3281 10 ай бұрын
😢😢😢😢😢😢​@@shitalbhagat6671
@meenadhumale7484
@meenadhumale7484 10 ай бұрын
😊😊
@rakeshinkar4127
@rakeshinkar4127 Жыл бұрын
ही वाघीण पिंजऱ्यात टाकले आहे भाजपा ने तरीही किती नाटक कर्तिये
@vijayasmativirahitbagwani.3067
@vijayasmativirahitbagwani.3067 10 ай бұрын
चित्राताई तूम्ही फार सुंदर बोलता आणि दिसायला सुद्धा सुंदरच आहात .नूतन.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
या बाईला मुलाखतीसाठी बोलावण्याचा उद्देश काय?
@pranavkamble8373
@pranavkamble8373 Жыл бұрын
Chaan....All the best for next ma'am 👍
@amitkokare9717
@amitkokare9717 Жыл бұрын
मी video start केल्या केल्या pause केला आणि comment वाचल्या 😂
@abhijeetbirajdar2755
@abhijeetbirajdar2755 Жыл бұрын
Mi pn hech kel😂
@vilasupase3040
@vilasupase3040 Жыл бұрын
मी पण.
@jagdishbadre6958
@jagdishbadre6958 8 ай бұрын
राजीव परूलेकर हे स्पष्ट व रोख-ठोक आणी सत्य बाहेर आणतात यालाच पत्रकार म्हणतात.
2 ай бұрын
Sharad pawar and Devendra ji I think she has made difference clear. And pressure too
@abhijeetawade
@abhijeetawade Жыл бұрын
sir aapan yanna ka nivadlat mulakhati sathi ?
@subhashchavan8493
@subhashchavan8493 9 ай бұрын
Sir, Ideal Interview.
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 3 ай бұрын
अगदी खरोखर आपण वाधिण आहात शरदकाका,अजितदादा,सुप्रियाताई यांचे मौन का?
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा Жыл бұрын
अश्या लोकांची मुलाखत परुळेकर त्तुमचे पाय मातीचेच..😂😂😂😂😂😂
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Жыл бұрын
चित्रा ताई तुम्ही महिलांसाठी खुप छान काम करता आणि या पुढे ही करत रहा.
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😊🙏 चित्रा वाघ ताई खरोखर जमीन पासुन जुळलेल्या नेता आहेत. हमेशा गरीब लोकांची मदत करतात 💪☺️
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 Жыл бұрын
चूक
@tusharsawant4606
@tusharsawant4606 Жыл бұрын
हो महामानव किरीट सोमय्यांच्या निस्सीम भक्त आहेत चित्रा मॅडम
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
@@tusharsawant4606👈🤔 तुमच्या स्त्रिया बुरका घालुन नमाज पढतात तर तुम्हीं खुश होता . काहीं स्त्रीया साडी घालुन समाज कार्य करतात ते तुम्हाला आवडत नाही 😏
@maltinakat4119
@maltinakat4119 Жыл бұрын
राजीवजी आपण छान मुलाखत घेतलीत पण चित्रा वाघ भन्नाट बाई आहे, ती खरं तर नवर्याला वाचवायला च गेली बी.जे.पी. मधे! पण मस्तपणे लबाडी ने आपली बाजू मांडतेय, भाजप ने सारेच भ्रष्ट आपल्या वाशिंग मशीन मध्ये टाकुन स्वच्छ केलेत. ही बाई खरं तर मराठी स्मृती इराणी आहे.😊
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
पूर्वग्रहदूषित आहात
@uskshirsagar936
@uskshirsagar936 Жыл бұрын
परुळेकर जी आपण उल्लेख केलेला आतले आणि बाहेर चे हा धडा काणेकरांचा असावा असे वाटते.
@सर्वज्ञ-ज7ल
@सर्वज्ञ-ज7ल 3 ай бұрын
काम करतीय.....लोकांना ब्लॅक मेल करण्याचं
@parmeshwarramnath5384
@parmeshwarramnath5384 10 ай бұрын
CW is a good fluent speaker
@JayshriShinde-z9i
@JayshriShinde-z9i 2 ай бұрын
चिञ विचिञ बायकांची मुलाखत घेण्यापेक्षा चांगल्या महिलांची मुलाखत घ्या.
@parmeshwarramnath5384
@parmeshwarramnath5384 10 ай бұрын
Chitra Wagh
@anildandekar9108
@anildandekar9108 11 ай бұрын
खरंच चित्राताई ही मुलाखत ऐकून तुमच्या विषयीचं मत बदललं, माझ्या मनात तुमच्याविषयीचा आदर निर्माण झाला.
@devidaspawar4292
@devidaspawar4292 Жыл бұрын
Please talk about Vidya Chavan from NCP and her Daughter in law.
@bhalchandragaikwad9187
@bhalchandragaikwad9187 3 ай бұрын
काय काय करून नवऱ्याला वाचवलं हे यांनाच माहीत आहे
@vijayapatil2061
@vijayapatil2061 10 ай бұрын
मला फारच आवडता चित्रा ताई
@PremsagarChandramore
@PremsagarChandramore Жыл бұрын
असले बौद्धिक पातळीच नसलेल्या लोकांना कशाला बोलवता ?? पतीला वाचवण्यासाठीच पक्षांतर केले आहे
@Cricketlaegue120
@Cricketlaegue120 9 ай бұрын
दुसर्याला सटर पटर बोलन्या पेक्षा , स्वत्ताच्या गिरेबान मधे बगा. हिच्वा नंतर विद्या चव्हाण याँची एक मुलाखात घ्यावी म्हणजे सर्व प्रकरने समजतील
@anandkanse7276
@anandkanse7276 3 ай бұрын
चित्रा ताई हे सांगतात की , किती त्रास सहन केला 7 वर्ष नवऱ्याला वाचविण्यासाठी किती कष्ट घेतले पण..... हे सांगत नाही की , ज्यांनी 7 वर्षे त्रास दिला त्यांच्याच पक्षात का प्रवेश केला 😂
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Mazhi Mansa | Raju Parulekar | Marathi Podcast I Episode 6 | #isapniti
1:22:23
Isapniti Entertainment
Рет қаралды 41 М.