हे उद्धव ठाकरे आणि यांचे कार्यकर्ते सदा लढतच राहतात 😂😂
@MyMarathi-fh8zyКүн бұрын
Hich tar tyanchi shaili ahe
@vijaynarute45562 күн бұрын
परत आता सोलापूर जनता . निवडून देणार नाही हे नक्की खरे शिव सैनिक माफ करणार नाही
@aniljadhav84402 күн бұрын
Barobar
@sushantkolate34112 күн бұрын
खासदार तुम्हाला करून चूक केली शिवसैनिकांनी
@vijaynarute45562 күн бұрын
येवढा सो जवळ चेहरा निवडुन आनुन ठाकरे शिव सेनेवर उलटला .
@nc3844Сағат бұрын
साहेब भाजप मध्ये जावा काही तरी चांगले होईल
@satishpatil745410 сағат бұрын
आली काय
@mr.sachinchougule46452 күн бұрын
प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीशी शिंदे सरकार आहे ,त्या एक महिला खासदार आहेत त्यांचा अवमान महाराष्ट्रातील जनता महिला उभ्या राहणार.🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️🔱🔱🔱🏹🏹🏹🎉🎉🎉🎉🏹🏹🏹🏹🏹
@vinodbhandari9865Күн бұрын
आता तरी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडावी
@भाऊसाहेबखोकले2 күн бұрын
हि बाई जरा जास्तच हुशार दिसते
@shub1142 күн бұрын
म्हणजे तुम्हला मदत नाही केली तर विकास पण नाही केला, मग जनतेला का मतदान करायला लावले उद्धव ने
@kidsduniya57Күн бұрын
ह्या उध्दव ठाकरे गत सगळे त्याचे कार्यकर्ते आहे तुम्हाला कोणी लय दिल नाही तर ते वाईट होतात का😂😂😂😂
@kidsduniya57Күн бұрын
प्रणिती बोलायला शिक आधी नीट परिणीती नाही
@yogeshfadolfadolyogesh15752 күн бұрын
Koli saheb 💯👍
@kidsduniya57Күн бұрын
ह्या शरद कोळी ला बोलायची अजिबात अक्कल नाही 😂😂😂😂😂😂😂
@gunvantsonwane120Күн бұрын
Sharad koli saheb jai Maharashtra
@rajendravipra70992 күн бұрын
Praniti shinde cha candidate yet nahi niwdun
@TusharPatil-c1dКүн бұрын
Only one thakare balle killa
@prakashpatil6512 күн бұрын
अहो ताई शिवसेना होती म्हणुन तुमचे खासदार निवडून आले
@ChandaAAmle-gb2kv2 күн бұрын
Movlana thakre la jaun sag he konache zale ka
@ShrikantBhor-n7o2 күн бұрын
कोळीची धमकी ऐकून अर्ध्या रात्री दिल्लीमध्ये तातडीची बैठक... 😂 प्रणिती यांना वायनाड मतदार संघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा शब्द... 😂 सूत्र 🤣😅😂
@digambarborse6909Күн бұрын
😂😂
@CricketLoversAddda2 күн бұрын
Arey he ky 2 Andhanamazi party apas madhech bhandat ahe😂😂😂😂
@pravinnadapude3533Күн бұрын
सुशीलकुमार शिंदे नी सोलापूर चा विकास केला नाही म्हणतो , मग परवा लोकसभेच्या वेळी निष्क्रिय लोकांनासाठी उध्दव साहेबांनी सोलापुरात सभा का घेतली ,?🤫🤭🤔😄👍🚩🚩🚩🚩🚩🙏घडीत म्हणतो आमच्या मूळे निवडून आली, लगेच म्हणतो भाजपचा पाठिंबा आहे ताईंना....खर कोणतं?😝😛🤪😜
@aniljadhav84402 күн бұрын
Dada
@parkourfanatic51652 күн бұрын
भारी दिसतात😅
@BalasahebSopane-jt3ki2 күн бұрын
Lay valval karu lagla
@vishwayatri1994Күн бұрын
UBT ni hindutva sodla nasta tar hi radarad karaychi vel aali nasti