राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम किर्तन 1 रूप पहाता लोच नी, सुख झाले हो साजणी 1 माऊली मी एक, मूर्ख श्रोता आहे असे समजा पणं खूप छान छान चिंतन, का कोण जाणे पण आपले किर्तन, प्रवचन, सतत ऐकतच,, रहावे, ऐकतच रहावे असे वाटते, 11 ऐशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगोटनी 1एक्स,y,z,