सुट्टी विशेष भाग २. काव्यरचना डॉ. प्रतिमा जगताप आणि डॉ. संगीता बर्वे.
Пікірлер: 14
@sangeetabarve11492 ай бұрын
मुलांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करताय कवितांची आवड निर्माण करताय. खूप चांगलं काम करताय प्रतिमाताई. मनापासून धन्यवाद.
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@ushaapte54992 ай бұрын
स.बर्वेची कविता छान सुंदर उपक्रम🎉🎉
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@nilambariahirrao55392 ай бұрын
लहान मुलांना घेऊन सुंदर सादरीकरण. नाविन्यपूर्ण उपक्रम 🎉🎉🎉
@pratimajagtap15512 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏽
@vijayrandive29002 ай бұрын
प्रतिमा, सॉलिड आहे पायाभरणी मराठी भाषेची। गोडी वाढेल हळू हळू माय मराठीची सुंदर कविता सुंदर वाचन, सुंदर सहभाग.👍👍
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@SatishLothe-vg7tt2 ай бұрын
एकनाथ आव्हाड यांची एक उत्कृष्ट बालकविता तुम्ही साभिनय सादर केली. खूप आवडली. भूताबद्दलची भयकारी वाईट प्रतिमा बदलायला यामुळे नक्की मदत होईल. भूत ही काल्पनिक संकल्पना असली तरीही..