Рет қаралды 42,783
अभिनेता सुबोध भावे व मंजिरी भावे ही चाहत्यांची एक लाडकी जोडी! या जोडीबद्दल व त्यांच्या प्रेमकहाणी बद्दल, पहिल्या भेटीबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न व उत्सुकता कायमच असते. चला तर मग पाहूया या प्रश्नांची उत्तरं याच गोड जोडीकडून!
#subodhbhave #manjiribhave #rapidfire
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com