Рет қаралды 67
श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग एक चिंतन या ग्रंथासाठी डॉ. सुभाष बागल सरांना माईल एमआयटी ग्लोबल या ठिकाणी उत्कृष्ट ग्रंथ निमिर्तीचा राज्यस्तरीय पुरस्कार देवाची आळंदी येथे मिळाला आहे त्याबद्दल महामहिम मा.श्री.हरिभाऊजी बागडे नाना यांनी त्यांचे अभिनंदन केले