सुभेदार चित्रपटा च्या टीम ने सिंहगडा वर जाऊन सुभेदार तानाजी मालुसरे च्या समाधी चे दर्शन घेतले

  Рет қаралды 607

Darjedar Entertainment

Darjedar Entertainment

Күн бұрын

सुभेदार चित्रपटा च्या टीम ने सिंहगडा वर जाऊन सुभेदार तानाजी मालुसरे च्या समाधी चे दर्शन घेतले
स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या अतुलनीयशौर्यानेशिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा अनेकशूरवीर योध्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीयांना प्रेरित केले आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. 'आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं' म्हणतकोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनीलिहिले गेले आहे. हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडलाजाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरने १ मिलियनचा टप्पा पार केलाय. अतिशय वेगवान पद्धतीने ट्रेलरला लाखोंची पसंती मिळाली आहे.
अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तान्हाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी..
या शब्दांतून आणि ट्रेलरमधून सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तीमंत उदाहरण ही ओळख पटते. काही तासांत या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेचस्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीरधर्माधिकार, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर, भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर, बिपीन सुर्वे, अलका कुबल, राजदत्त, ऐश्वर्या शिधये, सौमित्र पोटे, संकेत ओक, सुनील जाधव, मंदार परळीकर, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, दिग्विजय रोहिदास, रिषी सक्सेना, ज्ञानेश वाडेकर, मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर आदि मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीमशौर्याची गाथा उलगडणारा ‘सुभेदार’ चित्रपट १८ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.
#darjedar #subhedar #launch

Пікірлер: 7
@aaplavishu
@aaplavishu Жыл бұрын
हर हर महादेव
@sparklingira450
@sparklingira450 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@alexgates5202
@alexgates5202 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@dhanrajgalinde
@dhanrajgalinde Жыл бұрын
शहाजी.राजा.वर.1.सिनेमा.बनवा
@ashitoshangre3639
@ashitoshangre3639 Жыл бұрын
वीर तान्हाजींची समाधी उमरठ या ठिकाणी आहे, सिंहगडावर त्यांचे स्मारक आहे.
@vijayvelu7843
@vijayvelu7843 Жыл бұрын
सिनेमा काढून पैसे कमवू नका, त्यातील काही गड किल्ल्या साठी द्या
@vishalnalwade2959
@vishalnalwade2959 Жыл бұрын
Fakt filmchya shuting aani jahiratisthi kille aani mavale maryadit nahit kadhitari bigar faydyach gad bhramantni kara
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 50 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 27 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
India's Got Talent! The BEST Acts from India on AGT 2024!
27:59
Got Talent Global
Рет қаралды 3 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 50 МЛН