स्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे | History of Tanaji Malusare

  Рет қаралды 87,566

Maratha History

Maratha History

4 жыл бұрын

सुभेदार तानाजी मालुसरे - मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेले नरवीर.
मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात तानाजींचा पराक्रम अतुलनीय आहे. त्यांच्या पराक्रमाचे पोवडे गातांना आजही शाहीरांचे डफ कडाडतात आणि प्रतिभाशाली लेखकांच्या लेखणीला बळ मिळते. आज आपण तानाजी मालुसरे यांच्या वीर गाथेच्या पाऊलखुणा ऐतिहासिक दस्त ऐवजातून शोधणार आहोत.
#MarathaHistory #SwarajyacheShiledar #TanhajiMalusare #स्वराज्याचे_शिलेदार
Please subscribe to our Channel : / marathahistory
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 127
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@yogeshpangare9040
@yogeshpangare9040 4 жыл бұрын
Hi , I am big history lover and watch your videos , my neighbour had one doubt I want to share with you. He said how could Shivaji Maharaj came from Agra to raigad within 21 days, although there are many Mughals between that route so he is doubting how he could come crossing 1400 km in 21 days.....please answer , if you have any what's app history group for discussions please share the number.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
​@@yogeshpangare9040 Join t.me/MarataHistory शिवाजी महाराज २६ दिवसात आले. त्यांनी परवाने जमा केले होते ज्यामुळे प्रवासात अडचणी कमी झाल्या असाव्यात. शंभुराजे ९५ दिवसांनी आले.
@amitkhot2830
@amitkhot2830 3 жыл бұрын
मायनाक भंडारी यांच्याबद्दल अशीच रोमहर्षक माहिती द्यावी ही विनंती!!
@MaheshPatil-je3ww
@MaheshPatil-je3ww 2 жыл бұрын
अप्रतिम..जय जिजाऊ..शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे...याचां व्हिडिओ बणवा एक...
@atulmote1862
@atulmote1862 Жыл бұрын
शाहिस्तेखान वर हल्ला 1663 ला झाला अशी नोंद खूप ठिकाणी आहे. या व्हिडिओ मध्ये 1665 नमूद करण्याचं काही खास कारण?? आक्षेप नाहीय पण जाणून घ्यायची इच्छा आहे
@saffronheart7082
@saffronheart7082 4 жыл бұрын
सोशल मिडिया मधील हिंदवी स्वराज्याचा इतिहास खूप चॅनलस आहेत वक्ते आहेत पण विश्वास ठेवण्या लायक एकच MARATHA HISTORY 🚩🇮🇳
@sunitpendse
@sunitpendse 4 жыл бұрын
Kharay
@darkknight4313
@darkknight4313 4 жыл бұрын
Correct
@adityayelwande3423
@adityayelwande3423 3 жыл бұрын
Exactly
@sushantj3285
@sushantj3285 4 жыл бұрын
या आपल्या चॅनेलवर जी काही माहिती मिळते एक अभ्यासक , एक वाचक म्हणून कायम वेगळी असते, पुराव्यासह माहिती दिली जाते तेव्हा तिची विश्वासार्हता वाढते . आपला चॅनेल महाराष्ट्रभर , देशभर पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.
@ManojJadhav-ez6ce
@ManojJadhav-ez6ce 3 ай бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हिंदवी स्वराज्यातील नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे नाव शिवरायांच्या इतिहासामध्ये अमर राहणार अमर राहणार अमर राहणार.. जय भवानी जय शिवाजी 🚩
@Pratik_Bhakare_Patil
@Pratik_Bhakare_Patil 4 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.... दादा आपल्या आवाजात वेगळीच जादू आहे, ऐकताना प्रसंगात मन एकाग्र होऊन जातं
@marathamh328
@marathamh328 4 жыл бұрын
इतिहास म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये चालू असलेला नियमित संवाद!!!
@sandipsap
@sandipsap 4 жыл бұрын
खूप छान प्रणव छान माहिती दिलीस बखर,समकालीन पत्र वाचताना जणू काय तूच त्या काळात होतास की काय असा भास होतो तुमच्या माध्यमातून हे सगळं ऐकायला मिळन हे भाग्यच आहे खूप खूप धन्यवाद....💐💐💐
@shashank.6536
@shashank.6536 4 жыл бұрын
मुरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या वर एक व्हिडिओ तयार करावे दादा.....👍
@hardeeprajput6564
@hardeeprajput6564 4 жыл бұрын
Please make a video
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
अगदी बरोबर.... नक्कीच व्हायला हवा.....
@abhijitshinde9384
@abhijitshinde9384 4 жыл бұрын
तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी
@xyz.abc123
@xyz.abc123 4 жыл бұрын
Video नाही आवडला तर डिसलाईक करा म्हणनारा पहिला वाघ बघितला.
@nikhilsuryawanshi782
@nikhilsuryawanshi782 4 жыл бұрын
अप्रतिम, इतिहास कसा पहावा आणि अभ्यासावा याचा परिपाठ आहे तुमचे व्हिडिओस, लोकप्रिय पण दंतकथा असलेल्या गोष्टी मागचा खरा इतिहास सांगून समाज प्रबोधन होत आहे
@omkarmalusare7931
@omkarmalusare7931 Жыл бұрын
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आमचे पुर्वज यांची अतिशय सुंदर माहिती आपण मांडली. जय सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे.
@user-kj4mz8lz3j
@user-kj4mz8lz3j 3 жыл бұрын
सुभेदार तान्हाजी मालुसरे आमचे पूर्वज आहेत आणी तुम्ही छान माहिती दिली सुभेदारंची,जय शिवराय
@nikhilgilbile393
@nikhilgilbile393 4 жыл бұрын
तुम्हालाही आमचा मानाचा मुजरा । खुप छान माहिती.
@mandarbopardikar9135
@mandarbopardikar9135 4 жыл бұрын
Hya video madhe mala pahilyaanda kalale ki Sinhagada che naav Tanaji chya paraakrama mule nahi tar aadhichh padle hote. Majhya mate hi faarachh anokhee historical mahiti aahe aani itar lokaan paryanta jaroor pohochaavi. Hi mahiti mhanje marathyan chya history shi nigadeet ek anmol ratnachh aahe kaaran hyaat bhaakad kathe ni baised na hota tumhi assal itihaas aamha paryanta pohochavla aahe!!! Tumchya abhyasala majha mana paasoon muzra!!!
@omkardugade1660
@omkardugade1660 3 жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ होता.🙏आम्ही तुझे आभारी आहोत. असेच व्हिडीओ बनवत रहा.तुला शुभेच्छा.दादा बाजीराव पेशवा यांच्यावर व्हिडीओ बनव.🙏
@shreekrishnajoshi52
@shreekrishnajoshi52 4 жыл бұрын
Once again a well researched and studied talk. Continue to the good work.
@adityabhunje2780
@adityabhunje2780 4 жыл бұрын
@Maratha History team first of all your work is truly magnificent..The way you explain it is very good..We always are eager to see new videos. You have made videos on various aspects of Maharaj's life and his imp aides. My suggestion to you is try to make seperate videos on 1.Revolutionary Administration of Maharaj. 2.Military system of maharaj..Which includes info about ranks, responsibility, pay and perks, notable personality.. About fort administration Prof Pandurang balakavde's videos are available.. Similarly please make videos in lucid and concise manner..Best wishes..Jai Shivrai 🙏🙏
@shriparab8476
@shriparab8476 4 жыл бұрын
thank you!i was eagerly waiting for this video!
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 4 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम आहे. लहान मुलांपर्यंत या कथा पोचायलाच हव्यात. धन्यवाद.
@tatvafnu6604
@tatvafnu6604 4 жыл бұрын
अप्रतिम ! खूपच छान. References देताना परत इकडे तिकडे विसर होत आहे. 1:37 ते 3:30 ह्याचे स्रोत काय आहे? हे तिथल्यातिथे लिहावे. आता किंवा बऱ्याच वर्षांनी कोणा अभ्यास करांना संशोधन करायचे असेल तर ? ही शिस्त कृपया बाळगावी ही नम्र विनंती. तुमच्या हिडिओस ची वाट बघत आहे 😊
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Noted. अभ्यासक वृत्ती वाढत आहे यात आनंद मिळतो. इथून पुढे संदर्भ जिथल्या तिथे देत जाऊ. 1:37 ते 3:30 - चिटणीसांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
@adityarajput_3567
@adityarajput_3567 4 жыл бұрын
तुमच्या कार्याला माझा मनाचा मुजरा मी जेवढे होईल तेवढे हे चॅनेल शेयर करायचा प्रयत्न करीन... जय महाराष्ट्र.
@sanjay_more_patil
@sanjay_more_patil 4 жыл бұрын
Khup Chan Mahiti........ Great Tanaji Malusara........
@rajendrakale2714
@rajendrakale2714 4 жыл бұрын
अंगावर शहारे आलेत,, हर हर महादेव🚩🙏🏼
@aniketchinchore9456
@aniketchinchore9456 4 жыл бұрын
उत्कृष्ट मांडणी आणि समर्पक माहिती 👌👌🚩🚩🚩
@sandeshthakur7397
@sandeshthakur7397 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती देण्यात आली आहे खूप खूप धन्यवाद
@amitkhot2830
@amitkhot2830 3 жыл бұрын
उत्तम!! छाती अभिमानाने फुलून आली...! एक विनंती आहे की, ' मायनाक भंडारी उर्फ मायाजी नाईक भाटकर सरखेल ' यांच्या बद्दल अशीच रोमहर्षक माहिती द्यावी...
@mickybangar4908
@mickybangar4908 4 жыл бұрын
Superb and proud history Very nice script and voice. Jay Bhawani Jay Shivaji
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 4 жыл бұрын
खुपच अप्रतिम आपली शोध प्रर्वुत्ती जबरदस्त जय हो
@krishnakulkarni9867
@krishnakulkarni9867 3 жыл бұрын
Great Video with all historical data! It will be great if you can give references to historical documents in description section of video. Thanks!
@nik2903
@nik2903 4 жыл бұрын
Great Maratha Tanaji Malusare ....
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 3 жыл бұрын
Great.. सुभेदार तानाजी मालुसरे..🙏
@YogeshGPawar
@YogeshGPawar 8 ай бұрын
Thank you very much....
@abhishekmarathe2182
@abhishekmarathe2182 4 жыл бұрын
महाराष्ट्रातील किल्ल्यांची अशी दुरवस्था का झाली ह्याच्यावर एखादा विडिओ बनवू शकता का?
@ganeshchavan3185
@ganeshchavan3185 4 жыл бұрын
सर खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला इतिहास सांगत व शिकवत असता त्यातून आमच्या न्याना मध्ये भर पडत असते अजून नवीन नवीन इतिहासातील किस्से व त्याची माहिती ऐकला आवडेल बहिर्जी नाईक यांच्या विषयी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्त हेर खाते संबंधी माहिती ऐकला आवडेल सर सविस्तर माहिती द्यावी
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
नमस्कार या विषयाबद्दल आपल्या चॅनेल वर एक video बनवला आहे. लिंक देत आहे, पहा आणि नक्की अभिप्राय द्या, आणि अधिकाधिक share करा, kzbin.info/www/bejne/enTViKljob6nsMU धन्यवाद
@vikaschavan2941
@vikaschavan2941 4 жыл бұрын
Khup chan bhari
@djharshal0007
@djharshal0007 4 жыл бұрын
Khup chan mahiti kagad patra sahit.. Abhar.. 👌🙏
@ameyatanawade
@ameyatanawade 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली आहेत आपण
@sumitvavare5423
@sumitvavare5423 3 жыл бұрын
Thank you
@nileshsulakhe6986
@nileshsulakhe6986 4 жыл бұрын
खूप छान माहिती
@sharadjadhav6685
@sharadjadhav6685 5 ай бұрын
शूरवीर तानाजी यांस मीनाचा मुजरा 👏👏👏
@kamalsawant523
@kamalsawant523 4 жыл бұрын
Shiledaar, subhedar, narweer, best friend of chhatrapati SHIVAJI MAHARAJ TANAJI MALUSARE KI JAY. JAY JIJAU JAY SHIVRAY JAYOSTU MARATHA JAY SWARAJYA
@vaibhavpawaskar5068
@vaibhavpawaskar5068 4 жыл бұрын
खूप छान माहिती 👍
@sanjayakhade555
@sanjayakhade555 4 жыл бұрын
खूप छान
@pramatheshnimkar2203
@pramatheshnimkar2203 4 жыл бұрын
उत्तम! "एक गड आला आणि एक गड गेला"... फार सुंदर... एक प्रश्न आणि एक विनंती. सुरुवातीचे दोन तीन परिच्छेद कोणत्या बाखरितले आहेत हे कृपया सांगाल का? काही स्लाईड वर - आवाजात ऐकू येणारे इसवी सन आणि लिहिलेले सन यात फरक आहे, पुढे कधी जमल्यास ते सुधारावे. अर्थात ही खूपच क्षुल्लक बाब आहे.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
Clerical Error. Sorry. Will avoid.😀 1:37 ते 3:30 - चिटणीसांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
@jayr7741
@jayr7741 4 жыл бұрын
"शिवरायांचे आठवावे रूप" हा विडियो लवकरात लवकर अपलोड करवा. जे तुम्ही live stream मधे सान्गीतल होत
@sk-pg5pe
@sk-pg5pe Жыл бұрын
Chan mahiti dili
@drabhijeetichche9386
@drabhijeetichche9386 4 жыл бұрын
अप्रतिम
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 Жыл бұрын
Best
@kartik2772
@kartik2772 4 жыл бұрын
खुप दिवसांनी video टाकला, अस नका करु यार please 🙏🙏🙏
@vitthaldalvi
@vitthaldalvi 4 жыл бұрын
Avaj mast ahe. Aikt rahavs vatt.
@aniketture5881
@aniketture5881 4 жыл бұрын
khup story (long duration) upload karat ja, aamchya sarkhe shrote eikt asto 🙏
@user-vm5cw5vl9v
@user-vm5cw5vl9v 2 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे यांच्या वर देखील असाच एक व्हिडिओ बनवा🙏🏼
@mrdevil4792
@mrdevil4792 Жыл бұрын
पण येसाजी कंक आणि भोर चे मावळे यांच्या नावासोबतच सुभेदारांचे नाव सुद्धा येते... आणि मीही अनेक वेळा त्यांचं मूळ गाव उमरठे ऐकले आहे मी हिरडस मावळात राहतो आणि त्याच सोबत अनेक पूर्वज लोकांकडून देखील हेच ऐकत आलोय... पण नक्की गाव कोणत
@sachinmogle7120
@sachinmogle7120 4 жыл бұрын
जय श्री राम जय श्रीकृष्ण जय श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय हो
@bhagwatgandge3817
@bhagwatgandge3817 5 ай бұрын
The great तानाजी मालुसरे 🌹🙏
@dhanrajmamdapure7516
@dhanrajmamdapure7516 2 жыл бұрын
🙏🙏
@bharatnalavade3524
@bharatnalavade3524 Жыл бұрын
Good story
@vijaypatil5474
@vijaypatil5474 4 жыл бұрын
Sir senapati hambirav mohite yanchyavishi video banava
@user-zm1mc1hl7x
@user-zm1mc1hl7x 8 ай бұрын
Right
@aneeshpandit4272
@aneeshpandit4272 4 жыл бұрын
#MarathaHistory Sinhgad Che Prasiddha Yuddha 4 February 1670 la zale ase mi Ninad Bedekar Kakanchya anek Lectures madhe aikle aahe. Varil Video madhe Te yuddha 1664 madhe zale ase sangitle aahe. Krupaya shankeche nirasan karave.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
It is 1670. Clerical error on the slide. Audio has 1670 though 🙂
@darkknight4313
@darkknight4313 4 жыл бұрын
Kartik sir,I guess I saw you in Sur Nava Dhyas nava on colors tv.
@MaheshPatil-je3ww
@MaheshPatil-je3ww Жыл бұрын
वीर शिवा काशिद यांच्यावर एक व्हिडिओ बनवा...
@ritwikkulkarni8702
@ritwikkulkarni8702 4 жыл бұрын
कृपया महादजी शिंद्यांवर एक video बनवा
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Shivaji maharaj ki jai ho
@ajaymohite6044
@ajaymohite6044 3 жыл бұрын
Tanhaji movie mule Aaj punha Maharashtra aanand zhala
@shortminia
@shortminia 4 жыл бұрын
सर लिव्ह STREAM कधी होणार आम्ही वेट करत आहात. updete देया
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
या महीना अखेर एक करुया. 🙏🏽.
@shortminia
@shortminia 4 жыл бұрын
@@MarathaHistory ok sir we are waiting
@scitech9885
@scitech9885 4 жыл бұрын
sir please battle of delhi 1737 video banva na
@amitpotdar
@amitpotdar 4 жыл бұрын
Chatrapati shivaji maharajancha patra vyavhar ha english calender nusar vyaycha ka? Varil patrat tarikh tyapramane disun yete 2 April 1663
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
पत्रातील शेवटच्या २ ओळी पहाव्यात. इंग्रजी तारिख सोयी करिता प्रकाशकांनी दिलेली आहे. 🙏🏽
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@harshmandekar8131
@harshmandekar8131 3 жыл бұрын
🚩🚩🚩
@tusharmb
@tusharmb 3 жыл бұрын
Shatasha abhari ahe 🙏🏻
@vickysawant6127
@vickysawant6127 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏😃
@vishuishwar8474
@vishuishwar8474 3 жыл бұрын
Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर, सोलापुर.
@prathameshtrimbakkar6498
@prathameshtrimbakkar6498 4 жыл бұрын
माळ लावून वरकड लोक देखील गड चढले वरकड म्हणजे कोण?
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
वरकड म्हणजे बाकीचे / इतर / राहिलेले
@siddharthjadhav6356
@siddharthjadhav6356 4 жыл бұрын
Yesaji kank yancha var purn mahiti dya
@tushartbl8648
@tushartbl8648 4 жыл бұрын
Tushar
@suryakantghadi
@suryakantghadi 4 жыл бұрын
Hi Team, Udaybhan Rathor war Kahi mahiti share karu shakal ka..?
@prasadatre7452
@prasadatre7452 4 жыл бұрын
Shelar mama ni ki tanji ne malara udaybhanla
@nishantshelke7058
@nishantshelke7058 4 жыл бұрын
1663 च्या फिटव्याबद्दल च्या पत्रांच संदर्भ काय आहे??
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड ८ जूना
@asmitapoojary6049
@asmitapoojary6049 4 жыл бұрын
video chan aahe thya baddal dhanyawad parantu mala as vatat ki tumchakade hi purn mahiti nahi aahe tumchi mahiti andazaver aahe
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
असं आपल्याला का वाटते?
@asmitapoojary6049
@asmitapoojary6049 4 жыл бұрын
Maratha History karan me barech video baghitalet thyat thodi vegali mahiti aahe
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
आम्ही सर्व अस्सल पुरावे वापरले आहेत आणि ते समोर दिले आहेत. बाकीच्या व्हिडिओत आम्ही न दिलेले पुरावे आपल्याला दिसत असल्यास जरूर सांगावे आम्ही तपासून पाहू. नुसतीच मनानी काहीही माहिती सांगणे ज्याला आधार नसेल हे किती बरोबर आहे?
@beingahindu9844
@beingahindu9844 3 жыл бұрын
हिंदीमधे चालू करा
@nitya_9790
@nitya_9790 2 жыл бұрын
माझा एक प्रश्न आहे.. KZbin वर खूप विडिओ पाहिले आहेत त्यात ते सांगतात शेलार मामा यांनी उदयभानला मारले हे खरे आहे का..? Plz answer dya, खरा इतिहास माहिती पाहिजे कारण चुकीचा इतिहास सांगणारे खूप आहेत.
@meghanpetkar908
@meghanpetkar908 4 жыл бұрын
शिवभारत म्हणा किंवा इतर साधनांप्रमाणे एका साधनाचे नाव कायम दिले जाते ते म्हणजे तत्रैव तर ह्याचा नक्की पूर्ण अर्थ काय अर्थात फुल फॉर्म
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
तत्रैव = कित्ता = आधी जो संदर्भ दिला आहे तोच पून्हा गिरवायचा.
@meghanpetkar908
@meghanpetkar908 4 жыл бұрын
@@MarathaHistory धन्यवाद
@mayurwaghole5978
@mayurwaghole5978 10 ай бұрын
मला एक प्रश्न होता नक्की उदयभान ला कुणी मारले तनिजी की शेलार मामा नी ....???
@manojkamalapurkar8844
@manojkamalapurkar8844 4 жыл бұрын
घोरपड वापरली याची काही इतिहासात नोंद?
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
शाहीर तुळशीदास यांच्या पोवाड्यात.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 4 жыл бұрын
@@MarathaHistory tya powadyachi विश्वासार्हता किती
@rd-hd3ux
@rd-hd3ux 2 жыл бұрын
Aapan shelar mama, ghorpad ,hya gosti nakaru shakat nahi, karan ,asahi asu shakta ki tyaveli ladhnare mavale hyakadun hi mahiti mouth to mouth,pasarli asnar ,ani tyavarach powade banle astil........ Kadachit hya gosti lihilya nahit ,mhanje tya kharya nahit, asa hot nahi.
@ManojJadhav-ez6ce
@ManojJadhav-ez6ce 3 ай бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत हिंदवी स्वराज्यातील नरवीर "सुभेदार तानाजी मालुसरे" हे नाव शिवरायांच्या इतिहासामध्ये अमर राहणार, अमर राहणार, अमर राहणार. 🚩जय भवानी. जय शिवाजी. जय तानाजी.🚩
@user-kj4mz8lz3j
@user-kj4mz8lz3j 3 жыл бұрын
सुभेदार तान्हाजी मालुसरे आमचा पूर्वज आहेत आणी तुम्ही छान माहिती दिली सुभेदारंची,जय शिवराय
@pr__gaming
@pr__gaming 3 жыл бұрын
दादा तुमच्या कुळाबद्दल माहिती मिळू शकेल का??
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 жыл бұрын
खुप छान माहिती
@surajchavan5929
@surajchavan5929 8 ай бұрын
🙏🙏
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 121 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 58 МЛН
Rajshri Shahu Maharaj bhag  07
43:00
Rahul Solapurkar
Рет қаралды 1,1 М.
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15