सुधा मुर्ती आणि त्यांच्या मराठी असण्याचे अनेक किस्से मराठी KBC मध्ये पहायला मिळणार आहेत | Bol Bhidu

  Рет қаралды 178,680

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #sudhamurthy #kbcmarathi
मराठीत एक म्हण आहे... ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’... ही म्हण ऐकली की या म्हणीसाठी चपखल बसणारी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात... पण ही म्हण बनलीच एका उदहरणासाठी आहे असं वाटावं, असंही एक नाव आपल्याला परिचित आहे... ते नाव म्हणजे ‘सुधा मूर्ती..
There is a saying in Marathi ... 'Simple living and high thinking' ... When you hear this saying, many examples come to mind that fit this saying ... ... that name means' Sudha Murti ..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 184
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 2 жыл бұрын
बाजारबूनग्या राजकीय पुढाऱ्यांची माहिती सांगण्यापेक्षा ,अश्या समाजसेवी ,हजारो कोटींची मालकीण असूनही ,जराही अहंकार नसलेल्या लोकांची माहिती देत जा , good job
@shraddhasalave7566
@shraddhasalave7566 Жыл бұрын
You are right. Film star chi tar chukun pan mahiti det jau naka ...
@prashanttawale5425
@prashanttawale5425 2 жыл бұрын
सुधाताई म्हणजे साधे राहणी उच्च विचार असे समीकरण आहे
@sujitsawant5553
@sujitsawant5553 2 жыл бұрын
पुणे आहेच असे हवे हवेसे वाटणारे 👍👍🙏🙏
@MichMazaSobati
@MichMazaSobati Жыл бұрын
एकदम बरोबर... म्हणूनच रे पुणे तिथं काय उणे ❤️👍🏻
@kedarshembekar1559
@kedarshembekar1559 Жыл бұрын
I was in Pune for 1 year.I never felt like coming back to Pune
@mohitjadhavrao6823
@mohitjadhavrao6823 7 ай бұрын
​​@@kedarshembekar1559 tumhala Vicharl Kuni?
@PradeepTupare
@PradeepTupare 2 жыл бұрын
सुधा मूर्ती यांचे व्यक्तिमत्व खूप ग्रेट आहे. निस्वार्थपणे समाजसेवा काय असते याच ज्वलंत उदाहरण द्यायचे झाल्यास सुधा मूर्ती. त्यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे.
@sadabehere
@sadabehere 2 жыл бұрын
Well said 👏
@swapsakpal08
@swapsakpal08 2 жыл бұрын
आमच्या सुप्रिया ताई वर व्हिडिओ बनवा. त्यापण खूप साध्या आहेत
@rajupatel1094
@rajupatel1094 Жыл бұрын
खुप कमी लोकं आहेत जे अति श्रीमंत असुनही अहंकार लेश मात्र नाही. त्या मधुन एक म्हणजे सुधा मुर्ती....एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व 🙏🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
माझा खूप आवडते व्यक्तिमत्त्व आहे.. सुधा ताई
@swapnilraut1987
@swapnilraut1987 2 жыл бұрын
ताई, प्रकाश आमटे आणि डॉ. आनंद देशपांडे (संचालक Persistent Systems) यांची माहिती चा व्हिडिओ बनवा.....मी मराठी...आमची मराठी माणूस
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
किशोर पाटील Founder of KPIT TECH
@shrushtikhot500
@shrushtikhot500 2 жыл бұрын
I always got a Marathi vibe from her interviews, she looks a perfect maharashtrian lady. Now i got to know why is it so. Love her simplicity and humbleness.
@bharathikthevar1891
@bharathikthevar1891 Жыл бұрын
North karnataka people shares Marathi calture too but that not mean they are marati
@cookingdailylife9009
@cookingdailylife9009 Жыл бұрын
@@bharathikthevar1891 she is kulkarni she herself says she is Marathi
@bharathikthevar1891
@bharathikthevar1891 Жыл бұрын
@@cookingdailylife9009 I haven't seen her saying anything like that. But I have seen she saying talking proud about kannada and she has written books in kannada not in Marathi. Also Kulkarni kannada people also keep
@cookingdailylife9009
@cookingdailylife9009 Жыл бұрын
@@bharathikthevar1891 u haven’t wateched her that means or may be you don’t understand Marathi at all she has said it she follow maharashtrian culture from food to marriage everhing she said it …… and also she explained she learned kannada and much more details of north Karnataka….
@cookingdailylife9009
@cookingdailylife9009 Жыл бұрын
@@bharathikthevar1891 pls watch her in kbc Marathi and her interview with tv channels Marathi channels she has given … here in this channel she has not even spoken a single word this is anchor speaking and yes even the anchor has said that Sudha said in one incident that she is from Pune and Pune kulkarni so she will take money back ….. she is raised in north Karnataka I think you don’t understand even that the anchor said
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Жыл бұрын
खुप सुंदर आवडती लेखिका 👌आवडत व्यक्तिमत्व प्रत्येक महिला साठी आदर्श व्यक्तिमत्व 👍🤍🙏🤍🙏🇮🇳🇮🇳
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 2 жыл бұрын
ही माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी...
@shaileshchavan2666
@shaileshchavan2666 Жыл бұрын
एका चांगल्या व्यक्ती बद्दल पुर्ण माहिती मिळाली छान वाटलं.
@deepakshevde8622
@deepakshevde8622 Жыл бұрын
एवढं मोठं कर्तृत्व असून सुध्दा जराही मोठेपणाचा लवलेश नाही.नाहीतर अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणाऱ्या बऱ्याच व्यक्ति आपण आजुबाजूला पाहतो.hats to her personality.
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 Жыл бұрын
ब्राह्मण आपली संस्कृती किती छान जपतात.
@sunandadate5759
@sunandadate5759 2 жыл бұрын
आजच सुधी ताईचा वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙏आजच त्यांची कथा एेकली मी धन्य झाले🙏🙏🙏🙏
@sushamatarey2823
@sushamatarey2823 Жыл бұрын
सुधाताई साधी राहणी आणि उच्च विचार हेच सर्वोच्च उदाहरण आहे , आपल्या सर्वाच्या प्रेरणास्रोत आहे
@yogeshgujale1116
@yogeshgujale1116 2 жыл бұрын
Sudha murthy, a graduate of the Indian Institute of science in Bangalore..
@mandadhumal8396
@mandadhumal8396 Жыл бұрын
अभिमान वाटणयासारख आहे सुधाताई च राहणीमान आणि वाचारसरणी
@pratimapattanshetti7105
@pratimapattanshetti7105 2 жыл бұрын
अगदी खर ,उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या लोकांचे वर्णन
@sagarawale9376
@sagarawale9376 Жыл бұрын
सुधा मूर्ती या पुण्याचे नसून ते आमच्या कोल्हापूर जिल्हा कुरुंदवाड गावांमधले आहेत त्या लहानपणी हितच राहत होत्या कुरुंदवाड गावामध्ये
@sagarnaik9265
@sagarnaik9265 2 жыл бұрын
५ मिनिटित जवळ जवळ १०० व्ह्यु ग्रेट ❤️
@dhavalesanjay
@dhavalesanjay Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस ! धन्यवाद , पुण्याचा सार्थ अभिमान वाढतोच आहे ! पुणेकर खरच भाग्यवान आहेत !
@sudattakshirsagar8649
@sudattakshirsagar8649 Жыл бұрын
ठीक खहे. पुण्याबाहेरून आलेल्या ला पुण्याबद्ल विशेष ओढ ,प्रेम असते.
@vidyakulkarni9581
@vidyakulkarni9581 Жыл бұрын
खरच सुधाताई खूप छान आहे.एका बाई मधे एवढे सगळे गुण .परमेश्वराचा हात डोक्यावर आहे.मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे.पण कस ?
@vidyashukla7516
@vidyashukla7516 2 жыл бұрын
Yes.simple living high thinking is the only characteristics of marathi person.🙏🙏🙏
@yoggangagharogharee4259
@yoggangagharogharee4259 Жыл бұрын
👌👍👃 Script खूपच छान.... आणि वाचलंय खुप छान.... .... आणि सुधा ताई तर खूप खूपच छान
@bharatsakore4075
@bharatsakore4075 2 жыл бұрын
सुधा ताई बद्दल खूप छान माहिती
@Indian__07
@Indian__07 2 жыл бұрын
पुणे ला किती पण नाव ठेवतात बाहेरील लोक पण पुणे म्हणजे फक्त सदाशिव पेठ आणि नारायण पेठ नाही पुणे खूपच मोठे आणि चांगले शहर इथे उत्तम शिक्षण संस्था आहेत पुणे महाराष्ट्रचे IT hub आहे.. पुणे मध्ये अनेक ईतिहास लाभलेली स्थळे आहेत.. लाल महाल, शनिवार वाडा, अनेक किल्ले,.. पहिला सार्वजनिक गणपती उत्सव.. अनेक धर्म जातीची लोक इथे राहतात... आणि वातावरण पण उत्तम असते .. जय महाराष्ट्र ❤️🚩
@Rain_of_fire_ROF
@Rain_of_fire_ROF 2 жыл бұрын
Baherche manje he kolhapur,nagpur, nashik,etc....aaplech loka aplyaver jaltat and dvesh manat thevtat.
@bhaubau6247
@bhaubau6247 2 жыл бұрын
@@Rain_of_fire_ROF khara bollas bhawa....Inferiority complex asta tyanna...
@SM-kd9iw
@SM-kd9iw Жыл бұрын
Punekaranchi kitihi cheshta keli tari punekar sarvanna samavun ghetat fakt tyache pradarshan karat nahit. Jagatlya pratyek susanskrut, kamachi odh, sushikshit vyakti baddal punekaranna aadar aahe
@sunitahipparkar4300
@sunitahipparkar4300 Жыл бұрын
खूप खूप छान, माझ्या आवडत्या लेखिका,एक अलौकिक व्यक्तीमत्व ❤
@subhashghugarkar3527
@subhashghugarkar3527 2 жыл бұрын
इंनफोसिस चा उदय कसा झाला, यावर एक video बनवा.
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
पुणे, पुणे आणि फक्त पुणेच!!! प्रिय सुधा मूर्ती❤❤❤
@nandkishortarde6702
@nandkishortarde6702 Жыл бұрын
Pune is a 💕 love city ❤️ . So many colleges and so many love stories ❤️
@sunandathakur5643
@sunandathakur5643 Жыл бұрын
सुधा मूर्ती साधी राहणी आणि उच्च विचार असलेल्या व्यक्तीमत्व
@ketankbc
@ketankbc 2 жыл бұрын
पुण्यामुळे नाही.. सांगली -कोल्हापुर मुळे..
@Rain_of_fire_ROF
@Rain_of_fire_ROF 2 жыл бұрын
Kti he dvesh punya baddal 😂
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 Жыл бұрын
He loka Ashisch... Marathi, Marathi madhee devsh..
@nkush-cf8mh
@nkush-cf8mh 2 жыл бұрын
Khup mast maithili... Nice information..love,,😊
@manisha_jondhale
@manisha_jondhale 2 жыл бұрын
Mla yanchi personality khup khup aavdte
@suvarnashahasane957
@suvarnashahasane957 Жыл бұрын
खूप छान साधी राहणी उच्च विचारसरणी खूप आवड त्यांचं बोलणे आणि त्या❤ 6:49 6:49
@yogeshadake1412
@yogeshadake1412 Жыл бұрын
your curly hairs and communication are beautiful
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 Жыл бұрын
त्या धारवाडच्या आहेत. आणि धारवाडी लोक कंजुषीचा अभिमान बाळगतात.
@BHQhuij
@BHQhuij Жыл бұрын
Sudha Tai che Jaavaei Rishi Sunak, Prime Minister of United Kingdom. 🔆
@vikrantmyoutubechannel8829
@vikrantmyoutubechannel8829 2 жыл бұрын
पण सुधा मूर्ती कर्नाटक मधील हावेरी जिल्हा शिगाव येतील आहेत
@zhingaru518
@zhingaru518 2 жыл бұрын
दोन दगडावर पाय ठेवतीय बया. म्हणजे दोन्ही कडची मंडळी खूश अस वाटत मूर्ती बाईना. गेली 20 वर्षे त्यांनी पगारवाढ केली नाही ए नव्याने भरती झालेल्या अभियंत्यांना. यातच सगळं आलं. मुखवटा आणि चेहरा वेगळा आहे पगारवाढीची खात्री करायची असेल तर ना. मूर्ती चा interview बघा.
@santttttt
@santttttt 2 жыл бұрын
@@zhingaru518 mag sod naaa, ghet nahi ka kon ?
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@@smombie7704 कुठल्या लेव्हलला ३०लाख आहे पगार??? मी स्पष्ट लिहिले आहे नव्याने भरती झालेले अभियंते . आधी कमेंट वाच नीट .३०लाख पगार मिळत असताना सगळ्यांना तर समाजातील सगळे अडाणी अंबानी झाले असते.आणी जाॅब 'भेटला'ना ज्या ज्या लोकांना ते आधी इंटरव्ह्यू, परीक्षा देता त नंतर परत ट्रेनिंग देतात काही महिने नंतर ट्रेनिंग ची परीक्षा पास व्हायची.नंतर नोकरी चालू होते.माहीत नसेल तर बोलू नको.आणी हे सगळं करायच्या आधी अभियंता व्हावं लागतं. चांगलं काॅलेज मिळवावं लागत.CET खेरीज बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण असावे लागतात यासाठीचा फीचा खर्च किती लाखांचा असतो ना ते माहीत करून घे आधी. आणि कोणी असेल Infosys मधे तर विचार त्यांना.म्हैसूरला ट्रेनिंगला बोलवतो हा मूर्ती.राहायला याचंच हाॅस्टेल आहे मुलं घरून पैसे भागवतात साधा रहायचा खर्च नाही परवडत.
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
कोणाची लायकी काढायला आधी स्वतः ची लायकी बघ.
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@@smombie7704 person al problem ??? मी यात ,जे चालू आहे ते मांडलं आहे.तू स्वतः काम केलंय मग माहीत कसं नाही तूला ? किती पगार मिळतो ते जूनियर इंजिनिअर ला, कंपनी चा किती फायदा वाढतोय पण employeesना पगार वाढ देतो का मूर्ती??? आणि जर देत नसेल तर सुधा मूर्ती का मोठ्या मोठ्या गोष्टी करते? शेवटी ते कारखानदारच आहेत. सुधा मूर्ती गमजा मारते ते मला लोकांपुढे मांडायचा होता. लोकांनी आधी वस्तू स्थिती माहीत करून घ्यायची आणि मग हिला खुशाल डोक्यावर घ्यायचे. Infosys मध्ये काम केलंस तर सांग कोणाला ३०लाख पगार मिळालेला पाहिलास तू?
@anjanipatil8666
@anjanipatil8666 2 жыл бұрын
Very enpiratiive story Sau Sudha Murti is my idol Namaskar Sudhatai.
@dilipnaik7254
@dilipnaik7254 15 күн бұрын
किती छान.
@jantarajnews7757
@jantarajnews7757 2 жыл бұрын
....अर्धवटच माहिती
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 Жыл бұрын
फारच छान वाटलं माहिती ऐकून. धन्यवाद
@shriramkadam389
@shriramkadam389 2 жыл бұрын
पोलिस वेळेवर का येत नाहीत ? यावर एक व्हिडिओ बनवा.
@nisarshaikh4475
@nisarshaikh4475 2 жыл бұрын
Wipro che business tycoon Azeem Premji yanchyawar video banva
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 2 жыл бұрын
लय लय भारी👍
@ulhaspawaskar2730
@ulhaspawaskar2730 Жыл бұрын
खुपच सुंदर
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
Great personality Good afternoon
@pawaneyedoc
@pawaneyedoc 2 жыл бұрын
should have taken an interview of sudha murthy!
@anaghadeole7384
@anaghadeole7384 Жыл бұрын
खूप छान. धन्यवाद !
@mangalshinde2991
@mangalshinde2991 Жыл бұрын
हा महाराष्ट्रीयन संस्कृती चा अमोल वारसा आहे.साधी राहणी म्हणजे काय?
@hemantshiledar
@hemantshiledar Жыл бұрын
Today's girls and women should take an inspiration from sudha murti
@aratipatil4985
@aratipatil4985 2 жыл бұрын
Pahije tar taina khup dhanyawad aani ek punekar mhanun khup abhiman
@shubhangikumbhar7652
@shubhangikumbhar7652 2 жыл бұрын
मैथिली तुझा ड्रेस खूप छान आहे
@rahulbkadam
@rahulbkadam 2 жыл бұрын
सुधा ताई यांची मुलाखत निखिल वागळे यांनी ग्रेट भेट वर घेतली होती पाहण्यासाठी यु ट्युब वर उपलब्ध आहे... जरुर पहा.
@rupalibobhate4662
@rupalibobhate4662 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@dilipnaik7254
@dilipnaik7254 Жыл бұрын
छानच की.असच काहीस अपलोड करत रहाव.
@yuvrajb4696
@yuvrajb4696 2 жыл бұрын
Jay ho Jay Hind 🇮🇳
@vishwasjoshi4536
@vishwasjoshi4536 2 жыл бұрын
Farach Chan ahe
@aishdesai
@aishdesai 2 жыл бұрын
" टेल्को " 😊
@veenapatil5481
@veenapatil5481 Жыл бұрын
Gret
@shivajinavale6549
@shivajinavale6549 Жыл бұрын
छान संभाषण 😄
@rx_100-b8e
@rx_100-b8e 2 жыл бұрын
वाट पाहतोय भागाची
@sheelap9718
@sheelap9718 2 жыл бұрын
Agdi Marathi dista madam tumhi ! Khup chan
@ganeshchadre2714
@ganeshchadre2714 Жыл бұрын
गोष्ठ मानसाची
@sudhirhule2022
@sudhirhule2022 2 жыл бұрын
ग्रेट वर्क ग्रेटवूमन
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 Жыл бұрын
त्यांना अघळ पघळ मध्ये बोलवा✔️
@sunitagaikwad7114
@sunitagaikwad7114 2 жыл бұрын
Very.great.women.is.sudha.murthi
@atulVkota
@atulVkota Жыл бұрын
You - Respected Sau.Sudha Murty'Jee & Respected (CentralMinister) Sri.Nitin GADAKARI Jee you both look alike & you both seem to have a lot in common, so you both must come together, to do things in common - for a better Nation-Building Works . . . . isn't it ?
@ML-bu6sx
@ML-bu6sx 2 жыл бұрын
Punyachya driving wr video banwa
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Жыл бұрын
Love you maithili
@Mayur96creation
@Mayur96creation Жыл бұрын
The one and only mr.ratan Tata ❤
@surajmadhale5042
@surajmadhale5042 2 жыл бұрын
मीही कुरुंदवाचाच आहे
@rahulhande154
@rahulhande154 2 жыл бұрын
Jagat kuthehi aamhi punekar gelo tr aamchi tatva sodat nahi, Karan aamhi he jijaunkadun shiklo. Karan jyanni Pune vasavle aani ghadavle tyalahi hi karane purakt aahet.maithili Tai aamhi shisht vatat aslo tari shistpriy aahot, pn khare bolayla var rag yetoch lokanna pn aamhi punekar swabhav nahi badalnar, shevti aamhi aamchi olakh ka sodu barobar na, n thanks sudha tainvar bolalyabaddal
@agoradwar
@agoradwar 2 жыл бұрын
एकदम मस्त आहे madam
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Жыл бұрын
असं बुद्धीमान सभ्य माणसांबद्दल हल्ली कमी ऐकायला मिळतं.त्यामुळे सुधाताईंबद्दल ऐकायला छान वाटलं.
@Ssonawane890
@Ssonawane890 Жыл бұрын
Mi jari punekar nasle tri original punekaranch nehmich kautuk vatat karan bhashe pramane tyanche vichar pn spasht ani saral astaat ani nemkya shabdaat bolun te aaghau lokana vathnivar aantaat hya sarkh talent fkt punekarankadech ahe jyala maza salam. Baki tyala apmaan vaigare mhntaat ti gosht vegli. Apli sanskruti jya prakare punekar nishthene japtaat te kharch yogya ahe ani kautukaspad ahe. ❤❤❤ ani mazi dhyaneshwar mauli tithech, Tukaram maharaj, Shivaji maharaj, Mahatma Phule tithech tr ankhinch bhar ahe, tyanchi punyai ahe. ❤❤❤❤pune not puna
@ksmruti5217
@ksmruti5217 2 жыл бұрын
Udhatpana che veg vegale avishkar mhanje pune, tyache pani jokhun bolalya, Sudhamurthy
@dipalishelar2214
@dipalishelar2214 Жыл бұрын
Khup chhan
@infobyrenu325
@infobyrenu325 2 жыл бұрын
I am also from utter karnatak.
@prabhakarchougule53
@prabhakarchougule53 2 жыл бұрын
👍👍👍👌👌
@aishdesai
@aishdesai 2 жыл бұрын
" बेलगांव " महाराष्ट्र कर्नाटक वॉर 😂
@Political1211
@Political1211 2 жыл бұрын
पोलिस पथक, बॉम्ब शोधक पथक... खुनाचा तपास.या सर्व गोष्टी मध्ये लब्रोडोर जतीचाच का कुत्रा निवडला जातो? याच्यावर व्हिडिओ बनवा.
@shitalgavade9493
@shitalgavade9493 Жыл бұрын
Hubli is having longest Platform in the 🤔💭 World's Guinness World Records Book
@vishnudhaytadak3612
@vishnudhaytadak3612 2 жыл бұрын
पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बनवावा... बोल भिडू ला विनंती आहे
@ganeshsakunde2080
@ganeshsakunde2080 2 жыл бұрын
10 वी ला 71.60% आहेत मला Sceince घेता येईल का ? 😭😭😭
@saurabhgaikwad6031
@saurabhgaikwad6031 2 жыл бұрын
Hoo aramat
@Atharva5650
@Atharva5650 2 жыл бұрын
अरेरे माझ्या भावाला ९३% पडले कॉफी करून.😏
@vaishalinagarkar4549
@vaishalinagarkar4549 2 жыл бұрын
neet denar ahes ka jee kay pa Kar Physics wallah join kar khup chan result yeto trust me ... Best of luck for future 👍👍
@Atharva5650
@Atharva5650 2 жыл бұрын
@@vaishalinagarkar4549 इंजिनिअर लोकांचा ढीग पडलाय 🤣🤣🤣
@vaishalinagarkar4549
@vaishalinagarkar4549 2 жыл бұрын
@@Atharva5650 ho
@ashakadam1763
@ashakadam1763 2 жыл бұрын
I love my Pune
@amitconnect
@amitconnect 2 ай бұрын
सुधा मूर्ती फक्त ४ च वर्षे पुण्यात होत्या..... तुम्ही तर असं बोलताय जसं की त्या सदाशिव पेठत जन्माला आल्या आणि हुजुरपागात शाळेत शिकल्या आणि स.प. तुन पास झाल्या......जे चांगल आहे ते आमचंच आहे आणि आमच्या पुण्यामुळेच आहे.....हा भ्रमिष्टपणा आहे.....सुधा मुर्ती मुंबईत ४ पेक्षा जास्त वर्षं राहिल्या पण बोल भिडुल सवय झाली आहे पुण्याची चमचेगिरी करायची.....थांबवा ही थेरं
@piyushrocks9278
@piyushrocks9278 2 жыл бұрын
Super
@sudhadurgule2932
@sudhadurgule2932 2 жыл бұрын
Phar chhan
@amolc8263
@amolc8263 2 жыл бұрын
Murti lahan pn kitri mahan
@devrajlitke467
@devrajlitke467 2 жыл бұрын
Janmane puneri asanya sathi punya ch laagate
@anjalideshmukh7065
@anjalideshmukh7065 2 жыл бұрын
Ekdam barobar Dada.
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 2 жыл бұрын
👏
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 2 жыл бұрын
Respect ❤️❤️
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 2 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐
@swapsakpal08
@swapsakpal08 2 жыл бұрын
आमच्या सुप्रिया ताई वर व्हिडिओ बनवा. त्यापण खूप साध्या आहेत
@PravinAusekar-rl2cr
@PravinAusekar-rl2cr Жыл бұрын
पुणे तिथे काय उणे
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 Жыл бұрын
पुणे तिथे काय उणे...
@aishdesai
@aishdesai 2 жыл бұрын
❤️
@aishdesai
@aishdesai 2 жыл бұрын
इंटरनेशनल बस कंडक्टर 😄
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 27 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,3 МЛН
Great Bhet | Sudha Murthy
41:35
Nation Being
Рет қаралды 920 М.
10 Powerful Learning From Sudha Murthy | Case Study | Dr Vivek Bindra
21:54
Dr. Vivek Bindra: Motivational Speaker
Рет қаралды 515 М.
Blue Sky talk with Ms. Sudha Murty
58:49
Blue Sky
Рет қаралды 728 М.
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН