सुधीरदा याना pls 🙏 तुम्ही हास्य जत्रे त घ्या.goswami, mote sir, prasad da, सई mam.
@bhaskarjawanjal2 жыл бұрын
व्व्वाह,सुधीरराव ..व्व्वाह.! गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नंतर छोट्या पडद्यावरील अभिनय लाजवाब अफलातून.!! गेवराई;बीड चा सार्थ अभिमान. खूप शुभेच्छा💐
@ShivajiKarlewad3 ай бұрын
हेमत दादा एकनंबर
@nileshshinde22172 жыл бұрын
सुधीर सर........ व्हय कसं करू 🤣🤣🤣🤣🤣 Dialogue Fame.....
@spontaneouslord37562 жыл бұрын
😅😂
@pundlikmagar39232 жыл бұрын
@@spontaneouslord3756 वावा साहेब हासुन पोट दुखल
@nileshmahale61442 жыл бұрын
Sudhir da .......bhava 1 no...🔥🔥 damdar actor 👌👌
@dnyaneshwardeokar95202 жыл бұрын
डॉ.सुधिर निकम सर खुप छान कॉमेडी कलाकार आहे.. 👌👌👌👌
@amitnavale262 жыл бұрын
Raghu from गाल्लित गोंधाल दिल्लीत मुजरा ....”कस करू” Director/Management of this show is such fantastic. They only deliver quality
@manishawaghmare35492 жыл бұрын
राघूला बघायला सारख आवडल लय भारी खूप मजा आली
@Chandu_1966 Жыл бұрын
वा वा सूधीर सर लय भारी अभिनय हास्य जत्रा मध्ये वहिनी खूप छान शोधली जोडी भारी जमली अभिनय क्षेत्रात
@shubhammanjare95192 жыл бұрын
चेतना भट विषय कट 😀😀😃😃😃😍😍🥰🥰😘😘
@manikpatil59402 жыл бұрын
हेमंत दादा, सुधीर दादा आणि सर्वांचा अभिनय उत्कृष्ट.👍👍
@santoshkshirsagar37264 күн бұрын
मस्तच धानो.... रणबाजार मधील रांड ते हाश्या जत्रेमधील अंकर... उत्कृष्ट भूमिका बजावती तू प्राजक्ता.( परळीची धनो )
@dr.g.67082 жыл бұрын
Wa wa wa....khup chaan nikam sir....and all team.... व्हय आता कसं करू....😂😂🤣🤣👌👌👌👌
@humanoid872 жыл бұрын
अळूची भाजी म्हणताच सईला aatmdarshan झाले
@shrutinigudkar24712 жыл бұрын
सोनी टीव्हीवरील हास्य जत्रा आणि झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या दोन्ही कार्यक्रमांचे सर्व कलाकार, आणि संपूर्ण टीम यांसह एकत्रित परिवार हा मी माझा खरा परिवार आहे. जे माझं खरं खरं रक्षण करतात. मला आनंदी, प्रसन्न आणि हलकं फुलकं ठेवतात. मार्गदर्शन करतात. या सगळ्यांचे खूप खूप आभार. 🙏