सुधीर मुनगंटीवारांनी Balasaheb Thorat, Jayant Patil यांना का डिवचलं? | Vidhan Sabha LIVE | Congress

  Рет қаралды 87,509

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanSabhaLIVE #BalasahebThorat #SudirMungantiwar #JayantPatil
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा २० जुलै २०२२ ला चौथा दिवस आहे. १७ जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू झालं. चौथ्या दिवशी इर्शाळवाडी दरड घटनेचा विषय चर्चेला आला. तसंच प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण अपघाताचाही मुद्दा उपस्थित झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खडाजंगी बघायला मिळाली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 149
@balkrishnazuge
@balkrishnazuge Жыл бұрын
अरे मूर्खा सर्वात मोठा भारतरत्न पुरस्कार राजभवन मध्ये दिला जातो, मग हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा उन्हात आणि गर्दीत का घेतला ।
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Жыл бұрын
योग्य अयोग्य हे नार्वेकर ठरवणार हा केवढा मोठा विनोद आहे.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Ha speaker kayam safari ghalun chair var asato. Dusarya MLAs cha chair var Basu det nahi
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Жыл бұрын
Sabhagrahache kamkaj pahatat ki pakshache pravakte pad aahe ka narvekarankade.
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Жыл бұрын
Narvekar saheb pakshapati kam kartat tyana ya padavarun mukkta karave.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Жыл бұрын
@@dilipdhamal7198 भाजपा आणि टोळीच सगळंच काम लाज लज्जा स़ोडून चाललेलं आहे.
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 Жыл бұрын
मानगुटीवरांच्या बेताल वक्तव्यावरून सत्तेचा माज दिसून येतो
@pravingitte1908
@pravingitte1908 Жыл бұрын
इतका निषेध होत असताना आपलंच खरं अस महणनं यास सतेचा माजच म्हणतात
@ramjanshaikh523
@ramjanshaikh523 Жыл бұрын
मुनगंटीवार, हा मंत्री म्हणजे खोटच बोल पण रेटून बोल
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Жыл бұрын
त्याना खोड रेटून बोलण्याची कायम सवय आहे.
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
सुधीरभावु घुमवु नका गोल गोल...उत्तर दया
@b.m.deokar1247
@b.m.deokar1247 Жыл бұрын
सुधीर भाऊ छान वकिली
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
पुरस्कार वितरण साठी लाखोंची गर्दी जमाविनाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 Жыл бұрын
जयंत पाटलांचे म्हणणे अगदी बरोबर आहे.. आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावायलाच हवा.
@laxmanyesale9004
@laxmanyesale9004 Жыл бұрын
किती खालच्या पातळीवर हे भाजपवाले जातात हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 Жыл бұрын
हा मुनगंटीवार स्वतःला अतिशहना समजतो.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
सुधीरभाऊ तुम्ही विणाकारण जुने काढून वकीली करू नका .
@prakashwalve7136
@prakashwalve7136 Жыл бұрын
मुनगंटीवार जास्त जोरात भाषण करतात. खोटे बोला पण रेटून बोला हेच भाजपची नियत आहे.
@user-yc9ke8gw7n
@user-yc9ke8gw7n Жыл бұрын
बरोबर आहे जयंतराव 👍🏻
@shivanandaherwadi9787
@shivanandaherwadi9787 Жыл бұрын
पुढच्या वेळी आमदार तिकीट मिळणार नाही
@sureshnachare6226
@sureshnachare6226 Жыл бұрын
सुधीर भाऊ बेताल वक्तव्ये/ दादागिरी दोन्ही सभागृहात करू नये.
@nagarjunarode6991
@nagarjunarode6991 Жыл бұрын
सुधीर मुनगंटीवार चुक झाली आहे मान्य करा
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 Жыл бұрын
अरे तुम्ही फक्त राजकारणासाठी हे नियोजन भाजपने केला होता.हुकुमशाही प्रमाणे मुनगटीवार व अध्यक्ष वागत आहेत हे दिसून येत आहेत.
@sambhajishinde3012
@sambhajishinde3012 Жыл бұрын
अहो पण हा पुरस्कार राज भवनात देता आला असता ?
@najirpathan61
@najirpathan61 Жыл бұрын
भाजपची हुकुमशाही चालू आहे
@shriramwaghmode8716
@shriramwaghmode8716 Жыл бұрын
फौजदाराचा हवलदर देवेंद्र फडणवीस सोबत या सुधीर मुनगंटीवारचा पण केलाय.आधी 5 वर्ष अर्थ मंत्री आणि आता वन मंत्री.
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 Жыл бұрын
मनगुंटीवार आपण सत्तेसाठी किती हपापले आहात हे राज्यातील जनतेने बघितले आहे
@anandkamble7543
@anandkamble7543 Жыл бұрын
भाजप शहाणे जनता वेडी २०२४ ला जनता उत्तर देयेल
@SACHINPAWAR-wy5on
@SACHINPAWAR-wy5on Жыл бұрын
मुनगंटीवार बोबडे पहिले तुम्ही बोलायला शिका कारण बडबड करून राजकारण चालत आपल्यावर ती वेळ आली की साधे पण आधी पणा करायचा हा प्रयोग सोडून द्या आता
@sambhajidane4559
@sambhajidane4559 Жыл бұрын
बोबडया आवाज कर सुधीर मुनगंटीवार साहेब जनतेला मुख्य समजु नका हि विनंती आहे सरकार तुम्हत कार्यक्रम तुम्हचा मुख्य कुणाला काढता
@ashokkolage3843
@ashokkolage3843 Жыл бұрын
महाविकास आघाडीने अगदी बरोबर घेरलं दादागिरी करतो
@vijaymane7563
@vijaymane7563 Жыл бұрын
सत्येचा माज आलाय
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Жыл бұрын
Barober aahe .
@suryakantghanvat3223
@suryakantghanvat3223 Жыл бұрын
जवाबदारी सत्ताधाऱ्यांची असते, फक्त उदघाटन करायला सत्ता असते का?
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 Жыл бұрын
हा मुंगटवाळा आवाज वाढवतो कसागांजा पीलायकि आधक्ष घटनाभाय आहे
@SandipSarode-ff6qb
@SandipSarode-ff6qb Жыл бұрын
मानगुटीवरस्वार ला सत्तेचा माज चढलाय वाटतं...जनता जिरवणार
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 Жыл бұрын
Bjp मधील मोठ्ठे मूर्ख नेते,आराडा ओरड करून.आम्ही भाजपामधील टोनगे आहोत,हे लोकांना दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करतात,ओरडण्याची शर्यत दरेकर,आशिष शेलार,पडळकर,भटखळकर् तोतरा मंगुट्टीवर, सोमय्या,आणी कॅप्टन कुक फडणीस हे एकमेकात स्पर्धा खेळतात.सगळा गाढवांचा बाजार.
@geospace_sagar7213
@geospace_sagar7213 Жыл бұрын
मला मुनगंटीवार साहेब मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार वाटत होते. पण आज कळले हे असे बोलतात ते एकूण मंत्री पदी राहावे असे देखील वाटत नाही
@arunchikhale8845
@arunchikhale8845 Жыл бұрын
भाजप खोटी आहे.
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 Жыл бұрын
काय हा निर्लज्जपणा आहे, माणसं मेली त्याचा जराही दुःख किंवा पश्चात्ताप नाही वर जबाबदारी झटकून समर्थन आणि भूतकाळातील संदर्भ कसले देता?? यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Жыл бұрын
नपुंसक सरकार शिंदे सरकार
@vijayauti6389
@vijayauti6389 Жыл бұрын
हा मंत्री नाक्यावरची भाषा करत आहे. हा नाक्यावरच पाठवा.
@vijayugale1243
@vijayugale1243 Жыл бұрын
मुनगंटीवार फालतू माणूस आहे
@SACHINPAWAR-wy5on
@SACHINPAWAR-wy5on Жыл бұрын
हा मुनगंटीवार बाकीच्या वेळेला बडबड बडबड करत हिंदुत्ववादी विचारांचे सरकार हिंदुत्ववादी हिंदू लोकांना काय दिले रे लाचार
@armygirl2486
@armygirl2486 Жыл бұрын
मंञी महोदय समाधानकारक उत्तरे देत नाहीत अध्यक्ष म्हणतात उत्तरे ऐकावेच लागणार हे काय चाललय
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Жыл бұрын
वनमंत्री करून ठेवले आहे पण मोठ्या मोठ्या बाता मारतो
@SACHIN-sn7iy
@SACHIN-sn7iy Жыл бұрын
विरोधकांना न बोलू देणारा अध्यक्ष काय कामाचा...? कामकाज पाहून असं वाटत आहे कि कशाचा कशाला ताळमेळ नाही...?
@bharatpatil3446
@bharatpatil3446 Жыл бұрын
जयंत पाटील बरोबर बोले
@SACHIN-sn7iy
@SACHIN-sn7iy Жыл бұрын
काहींना सत्ता हवी आहे पण उत्तर देणे टाळता.. बाकी चॅनेल वाल्यांसमोर सगळे गप्पा माराय्क्ला उपस्थित असता...
@amarkawale372
@amarkawale372 Жыл бұрын
सुधीर ला लय माज आहे
@user-jb4wl3ox2c
@user-jb4wl3ox2c Жыл бұрын
यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करु नका
@user-wf4ko2ne8m
@user-wf4ko2ne8m Жыл бұрын
सुधीर भाउला मिर्ची लागली
@abhaywataney4438
@abhaywataney4438 Жыл бұрын
भारतीय जनता पक्ष कधीही झालेली चूक मान्य करीत नाही.
@rajendradubepatil7904
@rajendradubepatil7904 Жыл бұрын
मानस मेली, आपोआप. वातावरन, हवामान अंदाज,माहीती नीयोजन खाते काय करतय. ..
@gdeore3994
@gdeore3994 Жыл бұрын
partiality meaning :झुकते माप, पक्षपातीपणा.
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
उत्तर असेल तर देतील
@jayvantmhatre7331
@jayvantmhatre7331 Жыл бұрын
सुधीर भाऊ आपली देहबोली आपलं बोलणं आपणच बघा किती आगाउपणे बोलता महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजता का?
@laxmanlomate3831
@laxmanlomate3831 Жыл бұрын
अध्य्क्ष निपश पहिजे
@nilkanthnihulg542
@nilkanthnihulg542 Жыл бұрын
राजकीय फायदा ऊचलण्याचा बिजेपीचा ऊद्योग होता तो.आता आरडाओरड करू नका मुनगंटीवारजी.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Жыл бұрын
सत्तेचा माज दुसरकाय भाजप हटाव देश बचाव
@sagarrayate8472
@sagarrayate8472 Жыл бұрын
नुसत्या धमक्या देता सुधीर भाऊ
@armygirl2486
@armygirl2486 Жыл бұрын
मंञी महोदय उत्तरे गर्विष्ठपणाने देत असल्याचे दिसुन येते ..
@rajendradubepatil7904
@rajendradubepatil7904 Жыл бұрын
वाह वा मंत्री महोदय.
@sunitarathod4907
@sunitarathod4907 Жыл бұрын
हे मंत्री अधिेशनादरम्यान खोटं बोलतात.
@akshaysinglalajithakur2888
@akshaysinglalajithakur2888 Жыл бұрын
राजकारणासाठीच कार्यक्रम होता तुमचा मिंदे गट आणी भाजपा शेम
@ushapatil7262
@ushapatil7262 Жыл бұрын
आपल्या राजकारण्यांची लायकी काय ? हे या चर्चेवरून समजते, एकालाही बोलू द्यायचे नाही यांना साघ्या गोष्टीची सुद्धा जान दिसत नाही
@vijaykharote246
@vijaykharote246 Жыл бұрын
Nay Samrat Arth kadhlele Lokshahit Khot pan Retun
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 Жыл бұрын
सांस्कृतिक मंत्र्याची संस्कृती बघा... उद्धट बोलणे... शाप देईन असं वक्तव्य करणे.. तेही विधिमंडळात??
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
यांना बसवा 🙏
@kumudiniathalye4723
@kumudiniathalye4723 Жыл бұрын
जर शासनाने जनतेच्या टॅक्स चा पैसे मधून कांही कामे केली खाजगी कंपनी कडून कामे करुन घेतलेत्या कामाची माहिती मागितली असता नागपूर महानगर पालिका नेहमीच ती देण्या साठी टाळांटाळ करतात त्याबद्दल अध्यक्षा चा काय म्हणणे आहे यावर अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतील।
@pravingitte1908
@pravingitte1908 Жыл бұрын
मुनगंटीवार महोदयांनी विरोधकाना सभागृहाचे शील राखा शिकवू नये कारण सताधारीनी सरकार कसेही बनवून अशीलापेक्षा लाजीरवाणी गोष्ट संपूर्ण देशाने पाहीलं आहे
@user-ck1kr1ku6r
@user-ck1kr1ku6r Жыл бұрын
barobar patil sir
@janardankankhar5660
@janardankankhar5660 Жыл бұрын
Ha kalla nag ahe
@vishalmaral1168
@vishalmaral1168 Жыл бұрын
Mugya uptya tumi savali aani janta unat ky, niyojan, kel hot re hatgya
@xyz0707
@xyz0707 Жыл бұрын
बोबडं काय बोलत.. गद्दारी चा डाग पुसण्यासाठी कार्यक्रम घेतला
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 Жыл бұрын
होय नुसता शहाणा नाही अति शहाणा म्हणा.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Жыл бұрын
Satecha maj
@pranitnikam007
@pranitnikam007 Жыл бұрын
Mungattivar YZ ahe
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
अध्यक्ष ऐकणार नाही कारण बांधलेलं आहेत कसं जनतेला वेठीस धरायचा असे हे सर्व चाललं आहे. 🙏😄
@anilsawant7415
@anilsawant7415 Жыл бұрын
बाळा साहेबांच्या हरकरतीच्या मुद्यावर शांततेने हा मुद्धा ऐकून घेणे जरुरी असताना अध्यक्ष सरकारमध्ये बसले विनाकारण गोंधळ करायला कशी परवानगी देतात ..? मुनगंटवार कडे बोलायला नीट विषय नसताना त्याला एव्हढा वेळ कसा दिला अध्यक्षांनी ..... तेव्हा सभाग्रहाचा वेळ वाया गेला नाही का ?
@sunilchavan-gb3vq
@sunilchavan-gb3vq Жыл бұрын
मरणारे काय सांगणार कशाला लाबाद
@sandipyadav-dh4dt
@sandipyadav-dh4dt Жыл бұрын
sudhir tu tar udya marat hotas opposition madhe hutas tawa
@pintupatil9610
@pintupatil9610 Жыл бұрын
जयंत पाटलांचे पूर्ण आधेश.नारये
@rockbuzzwild
@rockbuzzwild Жыл бұрын
Kay 😆😆 fayda nahi Janateche prashn ani tyavar uttar milat nasel... Kashala bharvta adhiveshan 🥲🥲😁
@abhinavkitukale1774
@abhinavkitukale1774 Жыл бұрын
600 accar madhe mandap takn ashakya aslyavr, sappigation problem hoil he kadhl mg sandhyakali k br kaaryakram ghetla nhi
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
काही न बोलणे चांगले. विधानसभा निवडणुकीत करुनच दाखवतो
@vishalmaral1168
@vishalmaral1168 Жыл бұрын
Mungi uptya la mara
@marutimane3856
@marutimane3856 Жыл бұрын
मुनगंटीवार खोटी ऊत्तर देतोय, जरा सुध्दा लाज नाही या लोकांना
@sanjaycaterers9506
@sanjaycaterers9506 Жыл бұрын
क्षुद्र राजकारण म्हणजे काय. ??????
@maheshbirajdar5637
@maheshbirajdar5637 Жыл бұрын
Are Narvekar, kay adhiveshan chalvtay Mungantivar la kay bolaych kalat ka, Mudadyachya taluvarch loni kon khatay he akhh Maharashtra la mahiti.
@vishalmaral1168
@vishalmaral1168 Жыл бұрын
2024 la bjp chi laykai samjel
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
जुमले मुंगती
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 Жыл бұрын
Mungattivar khote boltoy laj laja nahi ya mandala,ani aadhaksy pan surat sur lavtat.
@kailasdeshmukh6341
@kailasdeshmukh6341 Жыл бұрын
Munaguntiwar bjp valyani kahihi vkaru dya to gunha nasato somayach kay zale
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
अध्यक्ष पक्ष पती 😄
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Жыл бұрын
Nich mungantiwar
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Manmodikar ti hatya aahe . Jababdar .... Fasanvis, Tarbuzya
@janardankankhar5660
@janardankankhar5660 Жыл бұрын
Ha uttar det nahi time pas karato. Tyala khali basav narya.
@dilippatil2019
@dilippatil2019 Жыл бұрын
Mungattivarcha vaya geleli case
@vishalmaral1168
@vishalmaral1168 Жыл бұрын
Mugya Tu bolu nako re upta sumb
@rushidalvi7527
@rushidalvi7527 Жыл бұрын
Maz nusta nusta bombla
@balkrushnayerne7706
@balkrushnayerne7706 Жыл бұрын
वारे बैला नार्वेकर.
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
हे सर्व खोटं बोलतात सर्व पाहिल्यावर पळून आले 🙏
@prashantgurav117
@prashantgurav117 Жыл бұрын
😂😂 fatli re.....tar......
@lancy001
@lancy001 Жыл бұрын
Ya mungantiwar che Hyderabad la nuktach 5 star hotel zala ahe shrilanaka Thailand khup deshat yanche resorts ahet bayank corrupt Manus ahe ha
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
संदीपक्ष आहेत हे 😄
@avinashshinde7076
@avinashshinde7076 Жыл бұрын
शेम shem
@sureshmane631
@sureshmane631 Жыл бұрын
अध्यक्ष महालाज असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात ऐकायला कसे वाटते.
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
लाज नसल्यामुळे
@prakashpokale9379
@prakashpokale9379 Жыл бұрын
मुंगीत साखरपुडा 😄
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 11 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 11 МЛН