जननायक विकासपुरुष मा सुधीर भाऊ मुनगंटीवार जी ज़िंदाबाद ज़िंदाबाद 🙏
@Annad-w4sСағат бұрын
देवा भाऊ आम्ही मतदान करतांना येणाऱ्या महारष्ट्र व हिंदुस्थान च्या भावी पिढीला भविष्यात चांगले आदर्श जीवन मिळावं या करता या निवडणुकीत तुष्टीकरण समर्पित राजकारण करणाऱ्या दोन्ही काँग्रेस सह सर्व लोकांना तिलांजली देऊन मतदान केले आहे पण काही मंत्री पदाचे चेहरे बघितले तर मनाला वेदना होत आहेत कृपया स्वच्छ चारित्र्य संपन्न आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले प्रतिनिधी मंत्री झाले पाहिजेत हे आपण करावे या करता न भूतो न भविश्यते असे भरघोस मतदान महायुतीला केले आहे आणि याची सन्मान ठेवायची जबाबदारी आपण व मा शिंदे साहेब हे राखतील असा मेसेज जनतेत गेला पाहिजे या करिता महाराष्टातील सर्व जाती धर्माच्या जनता जनार्दन मतदारांनी आपल्या समाजाच्या व व्यक्तिगत नफा नुकसान काही काळ बाजूला ठेवून तुष्टीकरण राजनीती करणाऱ्या सर्व पक्ष व नेत्यांना तिलांजली देऊन महायुतीला भरघोस मतदान मतदान केले आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की सदा जय हो जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान
@ashokpingle53575 сағат бұрын
गर्वाने बोलत होते मुनगंटीवार
@ashokpingle53575 сағат бұрын
त्यान्ची मुलाखत घ्या कळेल
@krushnarahate75063 сағат бұрын
चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा, गोंदिया बद्दल काय? विदर्भाचा विकास व्हायला पाहिजे कि नाही?
@Rajura705 сағат бұрын
we With Sudhir Bhau Sudhir Bhau deserve ministry
@dhananjaymodak40285 сағат бұрын
जोरगेवर पक्षात येऊ नये म्हणून दिल्ली पर्यन्त गेले भाऊ राजनाथ सिंग ना भेटून स्वतः मुख्यमंत्री वा कमीत कमी मंत्री होण्यासाठी लॉबीन्ग केलं,
@rupeshmahaddalkar9178Сағат бұрын
Tyani 20 hazar crore zadddddd lavaliii aahett...Atta pani ghalayla pan pahije n😂😂
@chetanmore64785 сағат бұрын
खुप छान झाले हा नेता खुप टीका करतो याला आता काहीच मान देऊ नका
@srjpsd6684 сағат бұрын
सुधिर मुनगंटीवार यांना मानणारा वर्ग सर्व महाराष्ट्रात आहे ...... चुकीचे वर्णन करू नका
@tusharbiwalkar74443 сағат бұрын
2 कोटी झाड लावल्याचा जुमला उलटला
@srjpsd6684 сағат бұрын
सुधिर मुनगंटीवार यांचे कुठले ही राजकीय पार्श्वभमी नसताना ..... लोकांच्या मनातील चंद्रपूर चे लोकनेते आहे
@Dilip-wp1cb3 сағат бұрын
टरबूला अडथळा
@dhananjaymodak40285 сағат бұрын
लॉबीन्ग केलं, राजनाथ सिंग ना भेटून
@chetanmore64785 сағат бұрын
टोकाला जाऊन टीका करतो हा .जास्त बोलतो ते फळ भेटले
@BaalkrishnaLanke6 сағат бұрын
आपण 100टक्के छान विश्लेषण केले आहे.
@tanchd103 сағат бұрын
Totally wrong and paid explanation..ha patrakar nahi dalal ahe paise gheun kaam karto
@balasahebmarkad78803 сағат бұрын
ह्या पवार सारखा फक्त पैसे करीत असेल तर त्याला घरी
@pappumore60204 сағат бұрын
सुधीर भाऊ देव मानून आहेत
@ashokpingle53575 сағат бұрын
फडणवीसचे जवळचे गिरीश महाजन
@ashokpingle53575 сағат бұрын
संजय राठोडला न्याय मिळ्ला
@ashokpingle53575 сағат бұрын
आता खरे नाही आमदार म्हणून रहातील
@3252-t8j3 сағат бұрын
बर झाल
@ashokpingle53575 сағат бұрын
भुजबळ मुनगंटीवार जुन्या नेत्याना दावलले
@ashokpingle53575 сағат бұрын
अधिवेशनात येतील
@srjpsd6684 сағат бұрын
चुकीचे विश्लेषण
@ashokpingle53575 сағат бұрын
पता काटला
@ashokpingle53575 сағат бұрын
त्यानी टिका खासदारच्या वेळेत खुप घाण केली म्हणून पडले आता त्याचा धडा दिला का भाजपने
@Nation_first17 сағат бұрын
BJP ने सुधीर मुनगंटीवार यांना वगळणे हे चुकीचे केले आहे.त्यांना त्वरित सरकार मध्ये घ्यावे.