शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे बारीक नि लक्ष देण्यात यावे 🙏🏻🙏🏻
@juganupatle71153 ай бұрын
आश्र्वासित योजना लागू करा.
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
हा आमदार शिक्षकाची बाजू छान मांडतो
@sushamabaravkar54563 ай бұрын
अजून कोणाला निवड श्रेणी मिळालेलि ऐकून नाही आम्ही. खूप लोकांना मिळत नाही निवड, त्यामुळे १०-२०-३० शि क्षकांना लागू लवकरात लवकर करावी
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
दहा,वीस,तीस,,ही सर्वानाच लागू व्हावी...जी. प प्राथमिक शिक्षण यांना..तत्काळ लागू व्हावी
@sukhadeochaskar3855Ай бұрын
Retired कर्मचारी शिक्षकेतर यांना कधी मिळेल
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
आचारसंहिता लागण्या पूर्वी आदेश काढा..नाहीतर विधानसभेत शिक्षक ठेंगा दाखवतील
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
विक्रम काळे... व अभ्यंकर साहेब ही शिक्षकाची आश्र्वासित प्रगती योजना मिळवून देतील
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
छान आमदार साहेब,,हा विषय निवडणुकी पूर्वी आमलात आणा
@SHRADDHATAMHANKAR-n3l3 ай бұрын
मला ही 1995 मध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीमिळाली पण निवड श्रेणी मात्र दिली नाही माझे त्याचे प्रशिक्षण झाले होते.मी 13/6/83 मध्ये विना अनुदानित शाळेत लागले होते.तेथून पासून 1995 ला वरिष्ठ श्रेणी मिळाली .पण त्याची मान्यता घेऊन या मग बघु.सरकार ने विना अनुदानित ची मान्यता देणे च बंद केले होते.मला न्याय मिळेल दिला जावा ही नम्र विनंती.मी कल्याणच्या छत्रपती शिक्षण मंडळात सप्टेंबर 1987 पासून कार्यरत होते.2017 मध्ये निवृत्तञझाले.
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
केसरकर नुसती लंबन लावत आहे..पाहिले म्हणत होते ..खंड दोन मध्ये आहे....खंड दोन मध्ये गांजर दिले
@pandharinathpawar75673 ай бұрын
सगळ्या शिक्षकेतरांना लागू नाही जे सेवेत आहेत त्यांनाच लागू झाली पण जे सेवानिवृत्त झाले त्यांना 24 वर्ष सेवेचा ही नाही व 10 20 30 ही नाही त्याचे काय ?
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
दहा वीस तीस चे उत्तर द्या
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
बोजा चे काय घेऊन बसलात
@rameshm.dhawane70283 ай бұрын
शिक्षकेत्तर कर्मचारी याना सुद्धा दहा वीस तीस वर्ष नंतरची आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी
@vivekmane15343 ай бұрын
मला राज्याच्या मुख्यमंत्र्याना, व दोन उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणेचा आहें जर. 2005 नन्तर नियुक्ती नन्तर लागू केलेली नवी पेन्शन योजना आत्ताच्या सरकारने कर्मचाऱ्यांच्या तीव्र आंदोलन विरोधामुळे रद्द करून जुनी पेन्शन लागू केली तर 2016 पूर्वी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10,20,30 चा तीन आश्वासित योजना का मिळू शकत नाही? मग ही सुद्धा मागणी झाली तर 2016 पूर्वी सेवेत असणाऱ्या राज्याच्या सर्व सरकारी सेवकांना तीन टप्प्यातील प्रगती योजना चालू करावी
@rajendramohitkar44212 ай бұрын
त्वरित लागू करा.
@shridhardatar92773 ай бұрын
2016 purvichya retire walyanna 10,20,30 lagu karavi
@sunilpawar-su4wk3 ай бұрын
5वि विदयार्थी वाचता येत नाही याला पालक जबाबदार पालक सांगतात आमचा मुलाना मारायचे नाही पालक मुलांना मोबाईल देतात मुले काय आभास करणारं एक महन होती छ डी लागे छम छम विदया येई घमघम याला कोण जबाबदार
@ShivHoge-e8d3 ай бұрын
शिक्षक मंत्री शिक्षक विरोधी आहेः
@bhaidasshinde44963 ай бұрын
हे मंत्री फक्त केंद्रात चेंडू फेकतात नाही तर मग बक्षी समितीचा अहवाल केला आहे याच्यावर
@ShivHoge-e8d3 ай бұрын
वाढीव टप्पा आणुदान गर कधी मिळणार सरकार गेल्यावर पैसे कोण देणार
@avadhutkulkarni59533 ай бұрын
बक्षी समिती ने 10-20-30 लागू करणेचा निर्णय शासनाला दिला असताना वेग वेगळ्या विभागाला संघर्ष का करावा लागतो
@ravideosthaledeosthale82183 ай бұрын
हा मंत्री नेहमी शिक्षक विरोधी... व बोजा ची भाषा बोलतो...निवडणुकीत झटका बसला ना
@pramodbora25973 ай бұрын
Kiti late....vii th pay from 2016....Teacher last....
@dadabhaimohite41163 ай бұрын
20% निवडस्रेनीही दिली जात नाही
@balajikalwane-qh7eb3 ай бұрын
आहो महोदय सर्वच क र्मचाऱ्यांना 10 20 30 ची योजना लागू केली मग शिक्षकांना का नाही चटोपादय नको की निवडश्रेणी नको सरसकट 10 20 30 वर्षाची सेवांतर्गत लाभाची योजना लागू करा केंद्राचा अहवाल यऊ द्या कशाला उगी टाळाटाळ करुन अचारसंहीता लागली की मग खेळ खल्लास तसेच पदवीधर शिक्षकांच तसच घोंगड भिजत पडल त्याचा ही लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ते ही अचार संहिते आगोदर म्हणजे सर्वांना न्याय मिळेल
@anilpandarkar45903 ай бұрын
1) Central govt kahi sambandh nhi Non-Teaching 10 20 30 Finance ne GR kadhne 2) 24 year scale Non Teaching staff Effect from 01/01/2024 Complete wrong purva Lakshi Prabhabhavane
@AstikBawne3 ай бұрын
सर्व तुमच्या साठीच गरिबांना काहीच नाही
@ShivHoge-e8d3 ай бұрын
शिक्षण मंत्री काहीच करत नाही
@sunilpawar-su4wk3 ай бұрын
60 वर्ष रिटायर चा gr काढा
@ChhayaSaple3 ай бұрын
कशाला
@roxpranav87403 ай бұрын
Ahe te Kami kara
@vivekkulkarni82773 ай бұрын
आता पुरे झाले शिक्षकांचे लाड. ५वी तल्या मुलांना मराठी च्या दोन ओळी वाचता येत नाहीत. बेरीज वजाबाकी येत नाही. नुसते पगार वाढवून पहीजेत.
@Avinashraut21873 ай бұрын
पालकांना डोक्यावर घेतले शिक्षकाने मारले की भांडायला येतात केस टाकायला येतात सिस्तानी धाक असल्याशिवाय कोणताही विद्यार्थी मिळणार नाही आणि अभ्यासही करणार नाही