Suhas kande यांची शिवीगाळ, Chhagan Bhujbal चांगलेच संतापले | Vidhansabha Election |

  Рет қаралды 135,391

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 291
@NarayanPanditSurse-vr6xd
@NarayanPanditSurse-vr6xd Күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब!❤
@Shetkari_khandala-k7b
@Shetkari_khandala-k7b 18 күн бұрын
खरे महात्मा भुजबळ साहेब एक संयमी व्यक्तीमत्व आले शंभर गेले शंभर भुजबळ साहेब एक नंबर वय वर्ष 75 च्या पुढे असुनही फक्त समाजसेवा आणि विकास साहेब युगपुरुष कर्तव्यदक्ष समाज सेवाभाव दीनदलीतांचे कैवारी मांजरपाडयाचा वाघ आहे. येवल्यातील शिवसृष्टी निर्माते आहेत.येवल्याचे भाग्य आहे नासिक जिल्हयाचे भाग्य आहे खुर्चीसम्राटनाही. भुजबळ साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 23 күн бұрын
मानलं भुजबळ ल दमदार नेता.. Powerfull 💪 OBC..
@rajendrapisal974
@rajendrapisal974 21 күн бұрын
भुरटा चोर वडपाव संम्राट
@Sameerbro536
@Sameerbro536 3 күн бұрын
सुहास कांदे Powerful वंजारी
@swapnilmali5852
@swapnilmali5852 23 күн бұрын
कांदे छा कार्यक्रम होणार💯..थोडा वेळ थांबा💥 भुजबळ Pattern दिसणार 🔥
@दत्ताबोराडे
@दत्ताबोराडे 23 күн бұрын
सुभाष कांदे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq 23 күн бұрын
😂सुहास कांदे चा माज मोडणार भुजबळ असच वाटतय
@vijayb.salunkhe9847
@vijayb.salunkhe9847 20 күн бұрын
भुजबळ यांच्या केस चा पाठपुरावा केस चा निकाल लागेपर्यंत जरी केला तरी हे मोठे समाजकार्य समजले जाणार आहे. कांदे साहेब आपणास शुभेच्छा
@punamchandpatil9504
@punamchandpatil9504 24 күн бұрын
OBC Tiger Bujbal
@Sameerbro536
@Sameerbro536 3 күн бұрын
Vanjari lion सुहास कांदे
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 24 күн бұрын
OBC.... great leader Maharashtra che 💪Bhujbal saheb🎉🎉✌️💐💐
@MhajanMhajan-f3b
@MhajanMhajan-f3b 20 күн бұрын
कांदे चा माज जनता उतरवल्या शिवाय राहणार नाही ,
@krishnajadhav848
@krishnajadhav848 23 күн бұрын
हा कांदे आमदार कधीही ओबीसीच्या आरक्षणात बचावाच्या साठी बोललेला नाही
@Sameerbro536
@Sameerbro536 3 күн бұрын
आरे म्हासणात गेले ओबीसी, भुजबळने आमच्या वंजारी समाजाचा फक्त वापर करून घेतला
@surendramahajan5082
@surendramahajan5082 24 күн бұрын
भुजबळ साहेब द ग्रेट
@punamchandpatil9504
@punamchandpatil9504 24 күн бұрын
OBC Tiger Bhujbal
@dnyaneshwarkale6043
@dnyaneshwarkale6043 17 сағат бұрын
दमदार आमचा आमदार सुहास अण्णाजी कांदे....आपणास आमदार पदी शुभेच्छा.
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak 23 күн бұрын
समीर भुजबळ फीक्स आमदार
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 24 күн бұрын
भुजबळ साहेब 🎉🎉
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak 23 күн бұрын
नांदगाव मधील गुंडगिरी संपवा समीर दादा यांना विजयी करा
@prashanttayade9092
@prashanttayade9092 24 күн бұрын
जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 21 күн бұрын
एवढा सर्व गोरगरीब गरजवंत समाजाला यांनी विरोध केल्यावर असेच होणार आहे
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 23 күн бұрын
फक्त भुजबळ Pattern💯🔥
@samadhankhairnar587
@samadhankhairnar587 24 күн бұрын
mast saheb
@tejaskothawade9159
@tejaskothawade9159 24 күн бұрын
Tiger भुजबळ ❤
@RathodSathika
@RathodSathika 9 күн бұрын
कादे, साहेब 🎉पुना, आमदर होनार
@JibhauBharti
@JibhauBharti 24 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@mangeshshinde4330
@mangeshshinde4330 24 күн бұрын
भुजबळ साहेब कांदेची गुंडगिरी संपवा नाशिक मधून पण
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct 23 күн бұрын
निवडणूक आयोग नी कांदे चा फॉर्म रद्द करावा
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 23 күн бұрын
च्यायाला हे बेन तर लय अवघड आहे नांदगावची लोक कसकाय सहन करतात या कांद्याची दादागिरी 🙏
@GPNews001
@GPNews001 22 күн бұрын
Bhau mi nandgavla rahto
@pratapbhise6524
@pratapbhise6524 24 күн бұрын
भ्रष्टाचार मुक्त येवला...भयमुक्त परळी...
@nitintambe469
@nitintambe469 24 күн бұрын
योग्य विचार मांडले
@samawagh3058
@samawagh3058 24 күн бұрын
कांदे च नक्कीच पराभव होणार आहे दादागिरी खूप झाली
@dhananjaykute5872
@dhananjaykute5872 24 күн бұрын
समोर येऊन बोल
@mahendramore5617
@mahendramore5617 21 күн бұрын
​@@dhananjaykute5872😂😂😂..त दम आहे का तुझ्या.
@khairnararun7090
@khairnararun7090 24 күн бұрын
पाणीदार नेता भुजबळ साहेब
@vidyakatkade4643
@vidyakatkade4643 24 күн бұрын
😂😂😂kuth dila pani
@ssanap1322
@ssanap1322 24 күн бұрын
हा माळी आहेत
@narsingbiradar1401
@narsingbiradar1401 24 күн бұрын
छगनचा कार्यक्रम पक्का
@a.r56
@a.r56 24 күн бұрын
Pani pass bhujbal ne kel ahe ani pani anl kande ne
@SandipKhairnar-ly2ex
@SandipKhairnar-ly2ex 23 күн бұрын
​@@vidyakatkade4643😅😅😅
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 23 күн бұрын
कांदे शिवीगाळ करतो आणि पोलीस बघत राहतात हा काय प्रकार आहे...
@shivam_jain21
@shivam_jain21 23 күн бұрын
या निवडणुकीत कांद्याची सर्व साळपटं निघून जाणार. आणि तो पूर्ण सडणार एवढं नक्की.
@vijayshinde4316
@vijayshinde4316 24 күн бұрын
भुजबळ shab त्याच माज मोडा त्याला पाडून
@Vijay-of9un
@Vijay-of9un 24 күн бұрын
कांदे संपला आहे
@dhananjaykute5872
@dhananjaykute5872 24 күн бұрын
भीती नाही आम्हाला
@dhananjaykute5872
@dhananjaykute5872 24 күн бұрын
छगन भुजबळ भेटणार तुला आता येवल्यातून आम्ही
@Vijay-of9un
@Vijay-of9un 24 күн бұрын
@@dhananjaykute5872 अरे गणेश धात्रक आहे ना नांदगाव मध्ये. चांगला माणूस आहे. कशाला त्या कांदे च्या नादी लागता.
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 24 күн бұрын
कांदे ने काय विकासकाम केली ते जनतेला सांगावं...कामाचा नाही तपास म्हणून आता शिवीगाळ...
@PravinSNagare-bd9ud
@PravinSNagare-bd9ud 21 күн бұрын
नांदगाव मध्ये फिर मग सुहास आण्णा चे काम दिसती न
@Bhimtola-777
@Bhimtola-777 23 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद✌️✌️🔥🔥
@tejasbachhav9512
@tejasbachhav9512 23 күн бұрын
Only aanaa saheb 💯🙏🏻
@shivam_jain21
@shivam_jain21 23 күн бұрын
लाजा वाटत नाही का असा उमेदवाराला दमदाटी करताना
@SanjayAvhad-o3m
@SanjayAvhad-o3m 23 күн бұрын
जय ओबीसी जय भगवान
@akshaywalkecreation4320
@akshaywalkecreation4320 Күн бұрын
मराठा समाज अजून पण वेळ गेलेली नाही विचार करुन मतदान करा 🚩एकच मिशन मराठा आरक्षण 💢🚩
@vikasmehtar687
@vikasmehtar687 24 күн бұрын
Kada
@singinglover6916
@singinglover6916 21 күн бұрын
ऐकच पर्व ओ बी सी पर्व
@subhashwagh2960
@subhashwagh2960 24 күн бұрын
पाणी कमी पडल्याने मासा फडफडतय
@jawaharlalpawar3526
@jawaharlalpawar3526 24 күн бұрын
हे बघा भ्रष्टाचारी किती ज्ञान पाजळत आहेत, आता येवला सुद्धा भय मुक्त होण्याच्या मार्गांवर आहे...
@jesonroy6410
@jesonroy6410 24 күн бұрын
येवला मधून निवडून येणार भुजबळ साहेब ❤❤
@KiranGaikwad-nw3rj
@KiranGaikwad-nw3rj 24 күн бұрын
😂😂😂​@@jesonroy6410
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING 24 күн бұрын
फिक्स येणार
@ajaykarad-wi9mq
@ajaykarad-wi9mq 2 күн бұрын
पवार घराने कसे आहे
@easytoremember0105
@easytoremember0105 20 күн бұрын
गुंडेपुंडे यांना जनता जनार्दन घरचा रस्ता नक्की दाखवेल
@Chakradhargadhave-sz8sq
@Chakradhargadhave-sz8sq 23 күн бұрын
ओबीसी किंग
@S50vlog
@S50vlog 24 күн бұрын
नांदगांव मतदार संघात 10 वर्ष आमदार असताना.. जनतेची फसवणूक केली त्या बद्दल जनता तुम्हाला खूप शिव्या देते...
@ManojahireAhire-cb6hz
@ManojahireAhire-cb6hz 24 күн бұрын
कांदे सगळया ना शिव्या देतोय
@KrushnaJagtap-l9e
@KrushnaJagtap-l9e 24 күн бұрын
तुम्ही मराठ्यांच्या विरोधी काय बोलले साहेब
@SandipSneha-e9o
@SandipSneha-e9o 23 күн бұрын
To vedio 4 varsh purvicha ahe an binkamache nhi bolle hote bhujbal saheb
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 22 күн бұрын
जरागे बेवडा काय बोलतो ते पहा पहिले
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 2 күн бұрын
शेरास सव्वाशेर भेटलाय,... 👊
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 23 күн бұрын
हेच करणार शेवटी तुम्ही,,तुमच्यात तेवढा दम आहेच कुठं, समोरासमोर दोन हात करण्याचे... शेवटी आयुष्याभर गद्दरीच केली 😂😂😂
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x 23 күн бұрын
समीर भुजबळ साहेब जिंदाबाद
@lahuadole8594
@lahuadole8594 18 күн бұрын
बरोबर बोलतात भुजबळ साहेब
@yogeshdeore749
@yogeshdeore749 24 күн бұрын
आहे .फक्त सुहास कांदे विरोधात लिहिण्यासाठी लवकरच त्याची माहिती सुहास आण्णा देतील ...पुन्हा एकदा सुहास आण्णा
@shubhampatil.4067
@shubhampatil.4067 Күн бұрын
Only suhas anna king
@siya_jadhav12
@siya_jadhav12 23 күн бұрын
दादागिरी चा वापर चालू आहे हे आम्हाला पाहायला दिसते
@parvanigodse1779
@parvanigodse1779 20 күн бұрын
नाशिक मध्ये कोणाची दहशतवाद आहे
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 23 күн бұрын
रावण जाला नंद गावकर (🧅🧅) समीर हाच कल्याण करील.
@harishbhosale2055
@harishbhosale2055 24 күн бұрын
छगन तु तर मराठ्यांना आपण आपली भादरायला सांगत होता त्यावर बोल ना
@yogeshdeore749
@yogeshdeore749 24 күн бұрын
तू काय धुतल्या तांदळाचा नाही भुजबळा बेलवर आहे लक्षात ठेव.एवढे दिवस येड्या पोराला आमदार केलं पपा पपा म्हणायचा .पाच वर्ष फिरकला नाही मतदार संघटन तू सांगणार कोण चांगलं कोण वाईट...विकास होत असेल तर भय पण चालेल दमदार आमदार सुहास कांदे....🎉
@akash_wagh123
@akash_wagh123 23 күн бұрын
अशी लोक सत्तेवर असतात म्हणून गुन्हेगारी कमी होत नाही आतातरी शहाणे व्हा यांना जागा दाखवून द्या
@sanketmote2737
@sanketmote2737 24 күн бұрын
Suhas Anna kande only ❤❤❤❤❤
@rahulp___75
@rahulp___75 24 күн бұрын
OBC KING 👑👑
@mandakapure842
@mandakapure842 24 күн бұрын
Sameer bhau vikaas karnara manus
@uttammusmade3495
@uttammusmade3495 20 күн бұрын
आता पार शेपूट घालून सर्व काही चालु आहे. ही वेळ का यावी. मतदार राजा आहे हे मात्र खरे.
@dinkarzade7769
@dinkarzade7769 24 күн бұрын
शिवीगाळ झाली तर इतकी मिरची लागली आरक्षणा वेळी मराठा समाजाला काय काय बोललेत ते पण जरा आठवा
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 22 күн бұрын
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 24 күн бұрын
Only Vanjari
@yogeshdeore749
@yogeshdeore749 24 күн бұрын
दहा वर्ष कुठं होता भुजबळ....जी काम केलीत सुहास कांदेनी ती तुम्हाला आयुष्यात कधी जमली नाहीत आणि जमणार ही नाहीत ..काम करणारा नेता सुहास कांदे.फक्त आमचं एक छोटंसं काम आहे ते तुम्ही आमदार झालं की करणारच यात काही दुमत नाही
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 21 күн бұрын
आमच्या हातात आमदार खासदार घरात महापौर सर्व होते हे सर्व यांच्या घरातलेच होते पण ते सुद्धा त्यांना टिकवता आले नाही याचा नाकारते पण हा काय दुसऱ्याच्या माथी मारून चालणार नाही आता तर यांना नगरसेवक कोण बनवणार नाही
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 21 күн бұрын
यांनी एवढे चांगले कामे केलेली आहेत किती सरकारी नोंद झालेली आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पडल्याशिवाय
@pradeepmotkari6234
@pradeepmotkari6234 22 күн бұрын
Only bjbal shabe
@Annad-w4s
@Annad-w4s 22 күн бұрын
अंजली दमानिया यांनी ऐका अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या माउली व तिच्या अपंग मुलांना तीस वर्षे नंतर 8.50 कोटी मिळवून न्याय मिळवून दिला व त्या पाठीमागे कोणाचे हाथ होते त्या ही क्लिप सर्व माध्यमातून प्रसारित होत आहे
@mohanbhamre4655
@mohanbhamre4655 20 күн бұрын
भुसे साहेबानी सागीतल शिव्या द्यायला
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 24 күн бұрын
3:39 3:39
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 23 күн бұрын
कांदे एवढा माज बरा नाही यंदा जनताच तुम्हाला आसमान दाखविणार आहे
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 23 күн бұрын
राहिले साहीले कांदे भरपाई करत आहेत.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 21 күн бұрын
वैयक्तिक करत असतील कोणावर देशाला तर लुटत नाहीत ना देशाचा संपत्तीवर डल्ला मारत नाही
@laxmangalande3747
@laxmangalande3747 21 күн бұрын
कांदा पडणार
@kailasshinde6245
@kailasshinde6245 22 күн бұрын
Saheb kande cha maz utrva
@S.A.5109
@S.A.5109 21 күн бұрын
कांदे ल म्हणा शिक भाषा भुजबळ साहेबांन जवडून
@SudamThorat-y8q
@SudamThorat-y8q 20 күн бұрын
Sameer Bhujbal partner
@BHAVANISINGH-y2z
@BHAVANISINGH-y2z 20 күн бұрын
साहेबांना आता कसकाय काळजी वाटते आहे मराठ्यांची
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx 24 күн бұрын
महाराष्ट्रात सदन घोटाळ्याचे काय भुजबळ
@ravidevatale17
@ravidevatale17 14 күн бұрын
Only politics मराठीत दोघांनी पण काम करा ना भाऊ
@Tcgamernashik
@Tcgamernashik 24 күн бұрын
साहेब मी सामान्य जनतेला माणूस आहे, आमदार असो की खासदार असो, त्याला मी जनतेचा नोकरच समजतो, कारण त्याला आमच्या सेवेसाठी तिथे बसवले जाते, पण कंडिशन अशी झाली आहे, जो पण तिथे खुर्चीवर बसतो, तो स्वतःला बॉस समजायला लागतो, तो हे विसरून जातो की आपण जनतेचे नोकर आहे
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 23 күн бұрын
तुम्ही फक्त कांदे विका सुहास कांदे 😂, उगाच डोकं नका घालू
@sonuahire8004
@sonuahire8004 24 күн бұрын
Bhujbal saheb
@StsDm-y2j
@StsDm-y2j 20 күн бұрын
समीरभाऊ भुजबळ फीक्स आमदार
@ShekharAmrale
@ShekharAmrale 24 күн бұрын
भुजबळ स्वता पडणार आहे नांदगांव 10 वर्ष आमदार होते तेव्हा काय श टट उपटले का
@gorakhgaikar8113
@gorakhgaikar8113 2 күн бұрын
कोणी मोती साबण लावेल आहे हे बघा
@punamshinde1079
@punamshinde1079 24 күн бұрын
काळजी नसावी कांदे पडणार आहे
@pandurangpachpute1857
@pandurangpachpute1857 19 күн бұрын
साहेब मराठा आरक्षण विरोध केला याबद्दल सांगाना मराठा बावळट नाही साहेब तुमच म्हण आहे मराठा बावळट आहे हे सिध्द केले फक्त बावळट मराठा तुम्हाला मतदान करतील
@pradeepingles1695
@pradeepingles1695 23 күн бұрын
भुजबळ साहेब तुमच्या सत्तेत असलेले नेते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या. गटातले नेते आहे कारवाई होईल का नाही शंका
@siya_jadhav12
@siya_jadhav12 23 күн бұрын
याला निच राजकारण म्हणतात . सरळ लढ म्हणावं . दम नाही का लढण्यात.
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 24 күн бұрын
एकदा निवडून दिलं सादा पाणीप्रश्न सोडवता आला नाही मंत्री असून
@shrikantsolunke
@shrikantsolunke 24 күн бұрын
सुहास कांदे..❤🚩
@योगाचार्यरमेशशिंदे
@योगाचार्यरमेशशिंदे 15 күн бұрын
पहिले बाळासाहेब ठाकरे व नन्तर शरद पवार यांच्या पाठीत ख़नजिर खुपसनारे, तेलगी प्रकारनात जामिनवर असलेले, बांध काम मंत्री असताना प्रचड भृष्ट असलेले, अभिनय सम्राट यांना राजकारनातून बाजूला करण्याची संधी कोणीही सोडू नये😂😂
@AmadhasG
@AmadhasG 21 күн бұрын
Agdii barobr aahe sar
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 2 күн бұрын
भुजबळ खूप सभ्य दिसतोय,
@PoojaDhokne-b6d
@PoojaDhokne-b6d Күн бұрын
Samjel lavkarach
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 131 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 42 МЛН
अजित पवारांची शेती, विहीर, ऊस
11:57
Rahul Kulkarni Official
Рет қаралды 669 М.
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 131 МЛН