Sujat Ambedkar Speech : एकाच वेळी तीन ठाकरेंना ललकारलं, राज, आदित्य आणि Amit Thackeray वर हल्लाबोल

  Рет қаралды 744,594

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #SujatAmbedkar #PrakashAmbedkar #AmitThackeray
Sujat Ambedkar Speech : एकाच वेळी तीन ठाकरेंना ललकारलं, राज, आदित्य आणि Amit Thackeray वर हल्लाबोल
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 1 800
@profvijaykshirsagar7408
@profvijaykshirsagar7408 2 жыл бұрын
मी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि अॅड. प्रकाशजी आंबेडकर यांना खूप मानतो. पण मला फार वाईट वाटते की, बाबासाहेबांची विद्वत्ता व त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे होते . आणि त्यांचा वारस म्हणणारा पणतू अस्वलासारखा का राहतो?
@suhask.b.5201
@suhask.b.5201 2 жыл бұрын
😂
@dhammajagar7061
@dhammajagar7061 2 жыл бұрын
चांगली सुंदर दिसणारी माणस ही आतून कुत्र्या सारखी असतात
@हिंदुराष्ट्र-छ5ठ
@हिंदुराष्ट्र-छ5ठ 2 жыл бұрын
🤣🤣
@pallavimore1680
@pallavimore1680 2 жыл бұрын
Yes
@Simpleandshort603
@Simpleandshort603 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@rrakesh2941
@rrakesh2941 2 жыл бұрын
परमपुज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांनी तुमच्या आधीच वंचित समाजासाठी खूप काही केलाय आणि त्यांच्या बळावर तुम्ही खूपच श्रीमंत झालात. आता वंचितांसाठी न लढता गरीब लोकांसाठी लढा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद व धर्मभेद नसावा. गरीब माणसांना त्यांचे हक्क मिळवून द्या. जय हिंद, जय भीम
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 2 жыл бұрын
iहम सब भारतीय है
@studytime9
@studytime9 2 жыл бұрын
वंचित चा अर्थ जेवढ्या लवकर आपल्याला कळेल तेवढं बरं होईल रिकामे साहेब....
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@ShankarBhosale5192
@ShankarBhosale5192 2 жыл бұрын
Vba tyawrch kam krty
@rrakesh2941
@rrakesh2941 2 жыл бұрын
@@studytime9 एखादा चांगला नेतृत्व मिळणं गरजेचं आहे कारण वंचित बहुजन आघाडी पुढे जर ह्या साहेबांच्या हाथात जात असेल तर कठीण आहे मग
@abasahebpatil7537
@abasahebpatil7537 2 жыл бұрын
आंबेडकर यांचे नाव सोडून आपली पात्रात सिद्ध करावी लागेल..... आपल वागणं बोलणं पण त्या दर्जाचे हवे...... जातीचा आधार सोडून आपली ओळख स्थापित करावी
@ravindrarote4957
@ravindrarote4957 2 жыл бұрын
Tumchya dokyat jati bhedbhavasathi ch bharlyat ani tyani tya vanchitanchya jatincha uddhar karnyacha vasa ghetlay patrata swata siddh kara adhi.
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 2 жыл бұрын
आंबेडकर यांची पुण्याई किती दिवस ओरबाडून खाणार
@rajc.r3263
@rajc.r3263 2 жыл бұрын
हे तुजा साताराचा बापा ला बोल तो सोता ला काय म्हणून मिरोतो 🤣🤣🤣🤣 एक बेवड़ा
@hirve007_sarhmun
@hirve007_sarhmun 2 жыл бұрын
R8
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 жыл бұрын
लागल कुथायला😃
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 2 жыл бұрын
कुठे ते विद्वान,आकर्षक व्यक्तीमत्व व सभ्य रहाणीचे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हे त्यांचे आदिमानव पणतू.
@kavitanangre761
@kavitanangre761 2 жыл бұрын
Dont judge book by its cover.....
@thetruth.945
@thetruth.945 2 жыл бұрын
आरक्षण संस्कार देत नाहीत.
@ShankarBhosale5192
@ShankarBhosale5192 2 жыл бұрын
Vait ky bolle te sang
@rajpalpande3891
@rajpalpande3891 2 жыл бұрын
कोणालाही आदिमानव म्हणून चिडवणे हे सभ्यपणाचे वर्तन नाही
@UNOWN1606
@UNOWN1606 2 жыл бұрын
बरोबर.
@ActiveBalu
@ActiveBalu 2 жыл бұрын
काय वाकड होत नाही आमचं चल निघ जय शिवराय जय महाराष्ट्र
@rajatdakhore8052
@rajatdakhore8052 2 жыл бұрын
Ek no cha chaprii distoy dada jaude
@sandeshabgul3
@sandeshabgul3 2 жыл бұрын
😂😂😂
@ckaguniverse
@ckaguniverse 2 жыл бұрын
सुजात सर भाषण उत्तम आहे 👍👍👍
@shubhu__
@shubhu__ 2 жыл бұрын
नावाच्या पाठी मागे आंबेडकर लावल्यास कोणीही भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर होऊ शकत नाई त्यासाठी त्यांचे गुण पहिजे जय शिवराय जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र
@omkarmathapati8974
@omkarmathapati8974 2 жыл бұрын
🚩जय मनसे जय महाराष्ट्र 🚩
@purushottamsuryawanshi3304
@purushottamsuryawanshi3304 2 жыл бұрын
बाबा साहेबांचे विचार असे नाही आहेत त्यांचे फक्त नाव पुढे आहे ओन्ली राजकारण
@jadhavdhanshri
@jadhavdhanshri 2 жыл бұрын
बाबासाहबांचे विचार हेच होते... बाबासाहेब म्हणनत होते जातीवाद नको💯
@LoVe._.007
@LoVe._.007 2 жыл бұрын
tu nako shanpana shikwu ..nigh babasaheb wacha adhi mag bola amchya bapavar 😉
@LoVe._.007
@LoVe._.007 2 жыл бұрын
@@jadhavdhanshri chaan dhanashri 🙏🏻
@jadhavdhanshri
@jadhavdhanshri 2 жыл бұрын
Mi goverment law of college madhe ahe mi ak lawyer ahe tr tu nko shiku mla
@Rockypubg..55
@Rockypubg..55 2 жыл бұрын
पण जे संविधानच मानत नाही त्यांच काय... शाळेत हिजाब ला बंदी कोनी केली कोर्टानेच केली ना... मग तेव्हा तुम्हाला संविधान चा अपमान केल्या सारख वाटल नाही का... मग तेव्हा तुमचा समाजातला एक ही व्यक्ति मुस्लिम समाजाला विरोध करायला का नाही रस्तावर आला.....
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
तुझा हिंदू धर्माशी संबंध काय? आपल्या बौद्ध धर्मीय लोकांसाठी बोल ना.. असं धूमकेतू सारखं उगवायचं आणि ब्राह्मण समाजाला शिव्या घालायच्या, हेच तुमचं कार्य..
@akashlahade1250
@akashlahade1250 2 жыл бұрын
Tuzhya aaila sikhav kelya
@akashlahade1250
@akashlahade1250 2 жыл бұрын
Ghe tya sendivalyach tondat
@rahul21jun1990
@rahul21jun1990 2 жыл бұрын
लहान पोरग आहे ते .
@santoshthakare6764
@santoshthakare6764 2 жыл бұрын
ज्यांने हिन्दू धर्म सोडला त्यांना काही अधिकारी नाही आमच्या धर्मावर बोलण्याचा
@navinwaingade3477
@navinwaingade3477 Жыл бұрын
बरोबर👍
@nareshkadam4897
@nareshkadam4897 2 жыл бұрын
सुजाता जी तुमचं राजकीय भविष्य खुप ऊज्वल आहे परंतु तूम्ही तुमचा आवतर बदला पिझ
@kishoreebhosale7842
@kishoreebhosale7842 2 жыл бұрын
नक्कीच समजत नाही ड्रेस sence
@siddharthakambale9255
@siddharthakambale9255 2 жыл бұрын
असू द्या तो बाबासाहेबांचा पंतू आहे
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 2 жыл бұрын
आवतर नाही अवतार
@poojaingle3815
@poojaingle3815 2 жыл бұрын
Aadi lihn shika ntr comment kra 😀😀😀
@sandeepkamble9922
@sandeepkamble9922 2 жыл бұрын
@@poojaingle3815 kharyy😂😂😂👍
@Krish-yb1vy
@Krish-yb1vy 2 жыл бұрын
Raj saheb thakre is 👑 king🚩🚩🚩🚩🚩jai bhavni jai shivaji 🚩🚩🚩
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
अरे बाबा, वंचित समाजाला अजून काय अधिकार पाहिजेत. बाबासाहेब एक थोर व्यक्तिमत्व होतं त्यांच्या नावावर झेंडे फडकवू नका. स्वतःला सर्व स्तरात सिद्ध कर. राजकारण करायला वेळ आहे अजून.
@dipakgangawane1499
@dipakgangawane1499 2 жыл бұрын
नेमकं काय सिद्ध करायला लावतो बाबा तू ते तरी सांग
@shubhamraut8444
@shubhamraut8444 2 жыл бұрын
Agdi brobr
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
@@dipakgangawane1499 मी काय सांगणार आणि ते तू काय ऐकणार. यासाठी आत्मपरीक्षण करावं लागतं. घटनाकार आणि घटनेचा आदर आहे त्यात न मागतच सर्व काही दिलं आहे वंचित समाजाला.. याला वादाचा मुद्दा करु नकोस एवढंच...
@bhaiyyasahebthombre4985
@bhaiyyasahebthombre4985 2 жыл бұрын
Sandip chavanराजकारण काय केल बाबा ह्याच्यात. रियालिटी सांगितली सुजित दादा ने .जे घडल त्याच्यावरच बोला सुजित दादा
@MorningStarup
@MorningStarup 2 жыл бұрын
Ka re rajkarn fakt tumchya sarkhya ni karave as tr lihun nahi thevle
@annaboraste2101
@annaboraste2101 2 жыл бұрын
🙏आंबेडकर्जी... जनते समोर जातांना निदान आपण निदान एकदा आरशात पाहून व मा. स्व. बाबासाहेब यांचा आदर्श असा पेहराव व राहणीमान त्याच प्रमाणे मा. श्री प्रकाशजी आंबेडकर यांचे राहणीमान यांचा तरी आदर्श घ्यावा. आपण स्वतःच एकदा आपल्या केसांची ठेवणं ही एक युवा नेता म्हणून अभ्यासावी. इतर युवक कोणताआदर्श बाळगतील. यांचा आपण जज्जरूर विचार करावा.
@anjalidesai63
@anjalidesai63 2 жыл бұрын
पहिल्यांदा समजलेच नाही की हा आहे की ही. आदर्श बाबासाहेबांचे नातुअशा पेहेरावात स्टेजवर असावे ह्याचे आश्चर्य वाटले.
@Abhijeet_Paikrao
@Abhijeet_Paikrao 2 жыл бұрын
गांद. जळते आहे म्हणून काहीही टीका करू नका ! विचार पटत नसतील तर बोला ! राजकारण हे कपडे केस कसे पँट कोणती ह्यावरून ठरवणार का ? विचार बदला 🤗
@pankajdake9394
@pankajdake9394 Жыл бұрын
फक्त आंबेडकर घरान.जय भिम
@sachinshahane1657
@sachinshahane1657 Жыл бұрын
Hyani swatah kadhi aadarsh ghetle nhit Swatachya Aajoba che Ani He Lokana dnyan det firat aahet😂😂 He mhnje asa zala लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण 😂😂😂
@v.kcreation6341
@v.kcreation6341 Жыл бұрын
पहले तो ब्राम्हण ब्रम्हा के मुंह से पैदा होते थे 🤔 आज क्यू संभोग करवाके करते हो ??🤔 आज भी ब्रम्हा से करना चाहिए न
@narendradeore188
@narendradeore188 2 жыл бұрын
Modi जाऊ दे भाऊ... तू फक्त एक नगरसेवक होऊन दाखव भाऊ....
@nitinmahapure5485
@nitinmahapure5485 2 жыл бұрын
बे अक्कल आहेस त्यांची सत्ता आहे अकोल्याला तू नगरसेवक काय बोलतोस मूर्ख ते बनवतात
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 2 жыл бұрын
अरे मुर्खा आज त्यांच्या मुळेच औरंगाबाद येथील 1 खासदार निवडून आले आहेत.
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 2 жыл бұрын
@First Last बैमान झाले साले , विसरलात उपकार .
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me 2 жыл бұрын
😂😂😂
@maheshjagtap3104
@maheshjagtap3104 2 жыл бұрын
मस्त ताई 💐💐
@abhishekdapse5942
@abhishekdapse5942 2 жыл бұрын
राजसाहेब बरोबर बोलले आहेत, काही चुकीचे नाही.हिंदू धर्मातील लोकांनी काय दबून राहायचं का, मुस्लिम धर्मातील सणांना विरोध नाही केला, फक्त तुम्ही भोंगे वाजवत जाऊ नका, दुपार तिपार काही पण दुसऱ्यांना त्रास कशाला.. 🚩🦁🙏जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🙏🦁🚩🚩🐅
@nitinmahapure5485
@nitinmahapure5485 2 жыл бұрын
राज ठाकरे साहेब बोलले बरोबर मग तुम्ही पण त्यांना सांगा ना की ब्राम्हणाची पोर उतरवायला
@abhishekdapse5942
@abhishekdapse5942 2 жыл бұрын
@@nitinmahapure5485 ज्याला उतरायचे तो उतरेल ना, कोणाला जबरदस्ती नाही करू शकत ना, ज्याचा त्याचा प्रश्न आहे.ब्राम्हण, म्हणून आम्ही कोणाला हिणवत नाही, मनसे हा सर्वांचा पक्ष आहे.. 💙🧡💚 मी पण एक मराठा आहे 🙏🦁🚩🚩
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 2 жыл бұрын
पाठिंबा दिला ना भाऊ अट एकच अमित ठाकरे
@akashmoon6316
@akashmoon6316 2 жыл бұрын
Jar Raj sahebancha fakt evdach agrah hota ki chalisa jorat vajva tar tya sathi lok political parties Kiva umedvarala nivdun d'etat ky ? Evdach tras hoto tr Kara ki band sagde loudspeaker 📢 kayda aanun. Sagdech bhonge lavtat ..aap aplya festival madhe ..tyancha rojach asto tr tras hoto ..pn tyasathi ky lokanna tyanchya virrudha jaun roj chalisa vajvat basyla lavnr ka? Mhnje te dok dukvtil aani tumhi pn dok dukhva vajvun... Vote pyje mhnun kahi pn ka? Dharm jau dya ikde kanache problems vadhtil
@mnsvasaiwest.9
@mnsvasaiwest.9 2 жыл бұрын
बरोबर बोला भाऊ जसा की साहेब बोले की अगोदर चा कालात मस्जिद माधे भोंगे होते ka नई ना तर आता कशाला भोँगे पहिज्र जय हिन्द जय महाराष्ट्र जय भीम 🚩🇪🇺🇮🇳
@swapnil2444
@swapnil2444 2 жыл бұрын
आरक्षण सोडा फुकट्यानो 70 वर्ष उलटून गेली तरी अजून आरक्षणावरच जगताय , बाबासाहेब आंबेडकरांचा मान तुम्ही फक्त तेवढ्या साठीच ठेवताय , बाकी त्यांचे कोणतेच आचार विचार फॉलो नाही करत.
@swapythewarrior644
@swapythewarrior644 2 жыл бұрын
Agdi barobar aajun kiti divas wanchit rahanar Ani swathla bahujan mhanun ghenar
@कचरासेठ-य9ङ
@कचरासेठ-य9ङ 2 жыл бұрын
Tu konty जातीचा आहे रे तू तर फुकट जगत आहे तुझ आणि तुझ्या त्या cast ch Kay contribution ahe bhartya sanvidhanat fukat आम्ही नाही फुकट तुम्ही आहे
@vamankurtikar4080
@vamankurtikar4080 2 жыл бұрын
Cannot win a single seat in election but he got guts to say non sense about other politicians..
@devashishkamble7215
@devashishkamble7215 2 жыл бұрын
Other politician wins the election by using their black money they have many resources of money ,so don't compare us with other idiot politicians or party,s💙✨👑
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
He will win
@_cool_daddy2713
@_cool_daddy2713 2 жыл бұрын
@@mkadam9769 Even his father couldn't win a single seat also.
@kshatriyaAhir2251
@kshatriyaAhir2251 Жыл бұрын
@@_cool_daddy2713 Even Bhim Sankpal, urf Ambedkar didn't win a single election on his own. In fact he got single digit seats
@pravin6503
@pravin6503 Жыл бұрын
Log pahele bhi ambedkar se darte the....... Ab bhi
@swapnalidhobale8608
@swapnalidhobale8608 2 жыл бұрын
राज ठाकरेंनी भाषण केले.त्याला प्रत्त्युत्तर दिल्या मुळे‌ तुम्ही मिडीया समोर आलात.कोण ओळखत पण नव्हतं.
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 жыл бұрын
Kay ghosta karta sir…. Sara Maharashtra olakhlto… Prakash Ambedkar cha mulga ahe
@swapnalidhobale8608
@swapnalidhobale8608 2 жыл бұрын
@@dipulmanwar5649 ho asel pn mi tr first time baghitla..
@sureshmhaske3992
@sureshmhaske3992 2 жыл бұрын
या कमेंट्स वाचून एक गोष्ट नक्की लक्षात आली की या देशातील लोकांना अपेक्षा कुणाकडून ठेवाव्यात एवढं बिनचूक कळत आशा अपेक्षा नक्कीच इतर नेतृत्वा कडून केली जात नाही सुजाता खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर ,शुभेच्छा !
@pattspratik
@pattspratik 2 жыл бұрын
सुजाताताई आंबेडकर तुम्हाला सलाम वाले कुम
@nikhilwavreentertainment1307
@nikhilwavreentertainment1307 2 жыл бұрын
जे स्वतः अरक्षणाशिवाय जगू शकत नाहीत ते काय जनतेचा विकास करतील😂🤣😂🤣
@anmolnakshine03
@anmolnakshine03 2 жыл бұрын
बरोबर
@Sagarjadhav-op4bo
@Sagarjadhav-op4bo 2 жыл бұрын
मंग मराठे का मागत आहे आरक्षण
@nikhilwavreentertainment1307
@nikhilwavreentertainment1307 2 жыл бұрын
समानतेच्या हक्कासाठी
@aishwaryasatpute6131
@aishwaryasatpute6131 2 жыл бұрын
Tumhi kashala zak marayla arkhan mgta mg adzavya... Aarkshan kasasathi ahe he tri mahit ahe bindokyachya tula .... Tumhala dusryach orbdun khaychi savaych ahe mnha... Manan ng ani ukandyaun bg
@AjuShirsat
@AjuShirsat 2 жыл бұрын
@@umeshkahsyap4446 😂
@nileshthakur3384
@nileshthakur3384 2 жыл бұрын
Only Raj saheb❤
@jayendrasathvan8588
@jayendrasathvan8588 2 жыл бұрын
लगता है बाजार में नया माल आया है ….🤣🤣
@SD-mi2ss
@SD-mi2ss 2 жыл бұрын
😀
@harishnikalje6414
@harishnikalje6414 2 жыл бұрын
Ha teri maa🤣
@sudammaind9308
@sudammaind9308 2 жыл бұрын
भाई में तेरी कमेंट पे इतना हसा की मेरा पेट दुखने लगा🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@krushnapatil6906
@krushnapatil6906 2 жыл бұрын
😃😃😂😂🤣🤣
@anildombe575
@anildombe575 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@shekharsakate7798
@shekharsakate7798 2 жыл бұрын
गजब गजब भाषण एकच नंबर पण हा हुशार माणूस कधी असदुद्दीन ओवेसी आणि त्याच्या भावाचं भाषण ऐकतो का ????
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 жыл бұрын
औवेशि वर थोडे बोलला तर बरे होईल.
@prajyotchawadkar4534
@prajyotchawadkar4534 Жыл бұрын
Kaka lagtat tyanche te manlele 🤣
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध 2 жыл бұрын
हे करतात ते बरोबर ,,इतर करतात तो जातीवाद, केसं नको कापूस तसा बायल्याच आहेस,,फक्त कमीत कमी हप्त्यातून एक वेळ आंघोळ करत जा,,
@GLOBALSIGNATURE
@GLOBALSIGNATURE 2 жыл бұрын
😊😊😊
@shrutishingnapure8718
@shrutishingnapure8718 2 жыл бұрын
Bathroom madhe jhakun pahanara ghanerda ...vyakti Maharashtra cha asuch shakat nahi
@lovelygamer4871
@lovelygamer4871 2 жыл бұрын
खरा वारसदार . काही का होइना , शुरुआत चांगली आहे. Keep it on. बाबा साहेबांचा सुध्धा असाच, लोक विरोध करत असत .
@ganeshwagh8002
@ganeshwagh8002 2 жыл бұрын
Aaple Purvaj ch changle hote Ata kontich gharane Shahi changli nahiye🙄 JAY SHREE RAM ❣️ JAY SHIVRAY🚩 Jay Bhim
@jaihind550
@jaihind550 2 жыл бұрын
Dr.बाबासाहेबच पहिले भारत-पाकिस्तान विभाजन या पुस्तकात काय लिहिल...बाळा थोड पुस्तक वाच...शहाणा होशिल....
@hrh9610
@hrh9610 2 жыл бұрын
गपय रताळ्या मायला या नवीन जय भीम वाल्यां च्या हिंदू हो यांना पाहून हसावे की रडावे तेच कळत नाही कारण अस्पृश्यते चे इतके चटके सोसूनही कुठे ते महामानव परम पूज्य आदरणीय माननीय बाबासाहेब आंबेडकर पाणी कुठे हा रताळा
@जयमहाराष्ट्र-ज6च
@जयमहाराष्ट्र-ज6च 2 жыл бұрын
असं वाटतये हिन्दू विरुद्ध मुस्लिम बहुजन समाज एकत्र येणार असं वाटतय.
@theunbeatable2103
@theunbeatable2103 2 жыл бұрын
Khara aahe
@जयमहाराष्ट्र-ज6च
@जयमहाराष्ट्र-ज6च 2 жыл бұрын
@@avinashjaybhaye8628 काय ते नीट लिहा कळलं नाही.
@ravindrarote4957
@ravindrarote4957 2 жыл бұрын
@@gurufollow kay bolaychay ? Bharata madhe pratyekala savidhanane adhikar dilay kunala kontya dharm avadto to ghya ani palan kara karan pratyek dharm mansachya kalyanasathi asto dharm hinsa karayla shikwat nahi ki kuthli jaat jyacha bheja sadlela asto toch dharmachya navakhali manuskicha khun ani balatkari karto vikrut mansikta aslela.
@जयमहाराष्ट्र-ज6च
@जयमहाराष्ट्र-ज6च 2 жыл бұрын
@@skziya.5556 welcome 🤗
@damayantipatil8904
@damayantipatil8904 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही कोणत्या गोष्टीपासून वंचित आहात....@
@sameermore206
@sameermore206 2 жыл бұрын
अरे पाटील तु सुध्दा वंचित आहेस ,
@aamaadmi.
@aamaadmi. 2 жыл бұрын
बुद्धी पासून वंचित आहे.
@sanjaywagh7551
@sanjaywagh7551 2 жыл бұрын
गैरसमज मोदी लाट नाही सुनामी पुढील आनेक वर्षे परीणाम राहतो.
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 2 жыл бұрын
आठवले नंबर दोन
@purushottamsuryawanshi3304
@purushottamsuryawanshi3304 2 жыл бұрын
मीपण बाबा साहेबाना फुलेना छत्रपती ना मानतो पण तु तुझे मतलब सद्य करण्यासाठी बोंबलत आहे मित्रा पण जेव्हा भरताचा पाकिस्थान् होईल तेव्हा घन्टा वाजवत बसणार
@sagart3672
@sagart3672 2 жыл бұрын
, खुप छान
@anmolnakshine03
@anmolnakshine03 2 жыл бұрын
हे लय येड आहे याला काय घंटा कळतो याला फक्त राजकारण करायच आहे पैसा साठी 😂
@कचरासेठ-य9ङ
@कचरासेठ-य9ङ 2 жыл бұрын
भारताचा पाकिस्तान कधीच होणार नाहीं
@कचरासेठ-य9ङ
@कचरासेठ-य9ङ 2 жыл бұрын
@@anmolnakshine03 भाऊ foreign madhe post graduate ahe to yeda nahi to
@anmolnakshine03
@anmolnakshine03 2 жыл бұрын
@@कचरासेठ-य9ङ तर काय उपयोग मग पोस्ट graduate करून.
@democracy-matt
@democracy-matt 5 ай бұрын
आपली समाजाला गरज आहे.राजरत्न सारखा पोशाख घालून समाजापुढे या.आंबेडकर घराण्याचे वारसदार म्हणून तुमच्या कडे बघून समाजाला जोश आला पाहिजे.!! इतकं करा आजच्या दुप्पट लोकप्रिय व्हाल.!!
@nandkishorpawase1092
@nandkishorpawase1092 2 жыл бұрын
हा कुठचा प्राणी आहे
@world_conquerer
@world_conquerer 2 жыл бұрын
तुझ्यापेक्षा तर चांगलाच प्राणी नाही
@mohanvanole5233
@mohanvanole5233 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 2 жыл бұрын
तुझ बाप रे
@akashyewale9171
@akashyewale9171 2 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या नावाखाली मत मांगण सोडून द्या दादा आणि स्वात्तच काही तरी सिद्ध करा
@vandanasurwase2735
@vandanasurwase2735 2 жыл бұрын
काय अवतार आहे बाबा तुझा !
@falcon8322
@falcon8322 2 жыл бұрын
सुजीत आंबेडकर तुम्ही बरोबर बोलत आहात,जय भीम 🌞🔥🔥
@moinuddinmazumder7962
@moinuddinmazumder7962 2 жыл бұрын
Great speech sir
@rahul1234900
@rahul1234900 Жыл бұрын
आपल्याला महविकास आघाडी सोबत जावे लागेल नाहीतर पुन्हा भिजेपी सत्तेत येणार...प्लझ माननीय सुजात आंबेडकर जी plz इतर पक्षासोबत जावून पहिल्यांदा भिजेपी हद्दपार करा....मग आपण वंचित strong करू...
@akshayawarkar5602
@akshayawarkar5602 2 жыл бұрын
हिम्मत असेल तर हेच वाक्य राजसाहेब समोर बोलून दाखव
@ajitkadam4680
@ajitkadam4680 2 жыл бұрын
1 नंबर
@atish_gaikwad
@atish_gaikwad 2 жыл бұрын
का राज ठाकरे टीवी नाही बगत का.समोर बोलायला
@JMK899
@JMK899 Жыл бұрын
​@@atish_gaikwad tyachi layki ny, ki tyachyaver bolava 😂
@vikassalave7838
@vikassalave7838 Жыл бұрын
त्या चामच्याला सागा..पाहिलं भावा भावात नीट वागायला
@JMK899
@JMK899 Жыл бұрын
@@vikassalave7838 jevha MNS che nagrsevak fhodle tevha kuthe gele bhav-bhav
@tusharmore460
@tusharmore460 Жыл бұрын
Mast sujata tai🙏
@kavitasalve9212
@kavitasalve9212 2 жыл бұрын
अजान होतीये,हनुमान चालिसा होतीये... जयभीम च्या नाऱ्यासोबत बुद्धं शरणं पण होऊ द्या... सर्व धर्म समभाव 🙏🙏
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 жыл бұрын
🙏👌🚩
@anilshinde7778
@anilshinde7778 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
@indian-n1b
@indian-n1b 2 жыл бұрын
नवस कधी फेडणार आहे...केस कापणी चा....वंचित सत्ये वाचून वंचित च राहणार.
@rajc.r3263
@rajc.r3263 2 жыл бұрын
तुजा बाप काय आबानी आहे का 🤣🤣🤣🤣🤣
@technicalbhau7792
@technicalbhau7792 2 жыл бұрын
🤣🤣
@pratapmanchekar7400
@pratapmanchekar7400 2 жыл бұрын
अचूक निरीक्षण अचूक अनुमान
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
😁😁😁😁😁😁😀😀😀😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vaibhavk008
@vaibhavk008 2 жыл бұрын
कुठे सुटाबुटातले ते महान बाबा साहेब जे केवळ दलित दलित जगले नाहीत तर सर्वच समाजातील माणसांसाठी महान कार्य केल आणीआणी कुठे हे आदिमानव आजही सर्व जातीतील धर्मातील आम्ही अभिमानाने बोलतो जय भीम जय बाबा साहेब आंबेडकर
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 жыл бұрын
कोण आहे ही सुजाता ताई.सकाळच्या अजानच्या वेळेला जनमला होता की काय😬
@pratikkambale8062
@pratikkambale8062 2 жыл бұрын
तू कोण आहे रे रताळ्या
@oneonly-oneandonlymarathi2010
@oneonly-oneandonlymarathi2010 2 жыл бұрын
बहुतेक तसंच वाटतय
@chaitanya4987
@chaitanya4987 2 жыл бұрын
😂😂😂😂
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 жыл бұрын
@@chaitanya4987 😝😝
@aakashshilvant8649
@aakashshilvant8649 2 жыл бұрын
😂😂😂
@satyawanlad2024
@satyawanlad2024 2 жыл бұрын
रामदासने वाट लावली आत्ता ऊरलेली हा लावणार
@gazetteepostman
@gazetteepostman 2 жыл бұрын
महामानव डॉ. बाबासाहेबांचे नाव खराब करू नका, किमान जरा सभ्य माणसासारखं तरी दिसा !
@nagrajkodam1696
@nagrajkodam1696 5 ай бұрын
सन्माननीय बाबा साहेब आंबेडकर यांचे विचाराचे खरच किती जण वागतात?
@prakashvispute5175
@prakashvispute5175 2 жыл бұрын
रहाणीमान सुधारली तर बरे होइल.
@sameermore206
@sameermore206 2 жыл бұрын
वीसपुते , फक्त केस वाढवले एवढंच काय जरा वेगळे वाटते , बाकी राहणीमान तुझ्या पेक्षा हजारपटीने चांगले आहे ,
@aamaadmi.
@aamaadmi. 2 жыл бұрын
हो. राहणीमानातच सुधारणा होऊ शकते. विचारांमध्ये सुधारणा होईल असे वाटत नाही.
@srkamolshinde2355
@srkamolshinde2355 2 жыл бұрын
Naav prakash pn dokyat अंधार waa vispute nka tumhi jast vichar kru vispute ahat nhitr viskutun jal tumhi ok tumchya dolyat konitri mutale vatate ok karan tumhla vichar nhi disnar tumhla only kes distil ajun ky ky ok
@krishnakilledar8494
@krishnakilledar8494 2 жыл бұрын
😃😃😃😃😃
@jayantsarode4525
@jayantsarode4525 2 жыл бұрын
Evdhech kalale ka tumhala 😂😂😂
@rohitpanhale3309
@rohitpanhale3309 2 жыл бұрын
बाहेर जाऊन शिक्षण घेऊन पण ह्याच्या भाषेत "घंटा"काय फरक नाही पडला....
@TyreBurnsYt
@TyreBurnsYt 2 жыл бұрын
Bhava kutla angle varun vatoy to bherun aly kapde tr bag jase politics galtata tasec gatlet jara jaun raj thakry cha porala jaun baga kasa poch rahto
@baluuchgaonkar9134
@baluuchgaonkar9134 2 жыл бұрын
राज साहेब जिंदाबाद
@sanipatilstatusspcreation3047
@sanipatilstatusspcreation3047 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@srkorchestra6415
@srkorchestra6415 2 жыл бұрын
🙏 🙏🙏
@sairashaikh7843
@sairashaikh7843 2 жыл бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽speech 👌 bahot bahot Sahi hai माझ्या कडून 🙏🏿🙏🏿🙏🏿
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 2 жыл бұрын
पार्थ, आदित्य यांचे बरोबर फिरले पाहिजे म्हणजे घराणेशाही समजलेच
@sandipkalyankar3618
@sandipkalyankar3618 2 жыл бұрын
मुलगा आहे की मुलगी 🤔😂 राजसाहेब ठाकरेच नाव घेऊन मोठं होऊन नको तुला कोणी ओळखत नाही तुला आता पाहिले जनतेनं ते 🚩बाळासाहेब ठाकरे नंतर चा भोंगे उतरवले पाहिजेत असा बोलणारा एकमेव नेता आहे राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@ganeshwagh8002
@ganeshwagh8002 2 жыл бұрын
🚩🚩🧡🧡🇮🇳🇮🇳💯💯
@MiKokaniSantosh1974
@MiKokaniSantosh1974 2 жыл бұрын
ह्याला व ह्याच्या पक्षाला कोण ओळखतो काय बाबासाहेबांच्या नावाखाली जगत आहे स्वतःची काही ओळख नाही
@atulgamingfact850
@atulgamingfact850 2 жыл бұрын
We are because they was (Dr.B.R.Ambedkar) they are our Identity 💙 and one thing I think you may be only one there who doesn't know Sujit Ambedkar otherwise everyone knows him 💙👍🙏 🙏💙
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 2 жыл бұрын
आहे आज त्यांच्या मुळेच औरंगाबाद येथील 1 खासदार आहे .
@sanjaymohite6599
@sanjaymohite6599 2 жыл бұрын
Jhingya Chaman Eurasian najij aulad jhatu 😃😃
@popatjogdande279
@popatjogdande279 6 ай бұрын
@umakantbardwar4669
@umakantbardwar4669 2 жыл бұрын
तुम्हीच वंचित,दलित असे म्हणुन मतदान मागता,आणि जातीवाद करत असता.
@hirve007_sarhmun
@hirve007_sarhmun 2 жыл бұрын
R8
@shreyashdongre666
@shreyashdongre666 2 жыл бұрын
😅 tumhi dya mag vote..
@pradeepwaghmare2245
@pradeepwaghmare2245 2 жыл бұрын
केवळ वंचित म्हणून , दलीत म्हणून नाही
@arunpmohitemohite4257
@arunpmohitemohite4257 2 жыл бұрын
वंचित हा जातीयवाद कसा ? वंचित म्हणजे राजकारणात ज्यांना सत्ता मिळालेली नाही अशा जातींचा समूह . त्यांच्या मध्ये , वंचित जात समूहांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा वंचित पक्ष आहे.
@HR...009
@HR...009 2 жыл бұрын
सुजात आंबेडकर खर बोलतात...ज्यामुळे भल्या भल्यांची जळते.....त्यामुळे म्हणतात गरीब लोकांना मदत करा...जर गरीबांना मतद करायची असेल तर ठाकरेंना मदत करायला सांगा ना...😎
@surajkuwar3934
@surajkuwar3934 2 жыл бұрын
एकाच वेळी तीन ठाकरेंचा घेतला 😁 फाटली असेल मग तर 😂
@nk-ti2hw
@nk-ti2hw 2 жыл бұрын
😆😆😆
@vishalzore5142
@vishalzore5142 2 жыл бұрын
Only one Raj Saheb thackeray
@sameerkadam1617
@sameerkadam1617 2 жыл бұрын
सर्कशीतून चुकून पळून आल वाटत हे बेणं
@bindasboll6523
@bindasboll6523 2 жыл бұрын
होय काय आणि तु प्राणी संग्रायलातुन पळुन आलेला प्राणी वाटतंय 🤣
@mohanvanole5233
@mohanvanole5233 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@मीमहाराष्ट्रसैनिक
@मीमहाराष्ट्रसैनिक 2 жыл бұрын
जेवढे तुझे वय आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात अनुभव आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना राजकारणात तुला तर तेवढा पण नाय
@srkorchestra6415
@srkorchestra6415 2 жыл бұрын
Ya adzavyachi tulna sahebansobat kuthe karta...
@tushardhapse4177
@tushardhapse4177 2 жыл бұрын
जिथे अन्याय तिथे अंबेडकर 😌💙💫
@deepakshiralkar3333
@deepakshiralkar3333 2 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या राजकारणात महाराष्ट्राच्या विकासासाठी तळमळीने विचार करणारे नेते हे फक्त एकच राजसाहेब ठाकरे... आणी राजसाहेब जे बोलत आहेत किव्हा जे करत आहेत ते आपल्या देशातल्या व राज्यातल्या सर्व धर्मियांन साठी योग्य व हिताचेच बोलत आहेत.... फक्त एवढेच की त्यांचे विचार प्रत्येकाला योग्य प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे .!
@umeshuphale6064
@umeshuphale6064 2 жыл бұрын
जे टाळ्या वाजवतात त्या लोकांना रात्री 1 कॉटर आणि चकण्याला चने भेटणार 😂😂
@siddharthmasure6290
@siddharthmasure6290 6 ай бұрын
Sujhat ambedkar एकच नंबर 🔥🔥🔥
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 2 жыл бұрын
कोण आहे समजले नाही पण समाजासाठी व्यवस्थित राहणीमान पाहिजे आम्हाला काहीच कळाले नाही
@vithalpote8935
@vithalpote8935 2 жыл бұрын
हे साऊथ
@PravinPadghan-vw9ue
@PravinPadghan-vw9ue 6 ай бұрын
💙💙Kkdkk Jay bhim Bhau 💙💙
@dayanandkharat9491
@dayanandkharat9491 2 жыл бұрын
Sujat sahebani kupch chan vichar manle jay bhim
@birudevgadade9605
@birudevgadade9605 2 жыл бұрын
Ekadam barobar
@Travellingvishu
@Travellingvishu 2 жыл бұрын
🙉🐨 हा कोण मोगली झिपऱ्या😂 काल काहीतरी आकाशातून🌧️पडलं ते हेचं का Doraemon🦥
@vikasbhosle7979
@vikasbhosle7979 2 жыл бұрын
तुझ्या मायच नवरा आहे तो,vishu 😂😂
@nitinmahapure5485
@nitinmahapure5485 2 жыл бұрын
मोगली आहे का डोरेमोन ते कळलं
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 2 жыл бұрын
😆😆😆😆😁😁😁
@dipupatil4356
@dipupatil4356 2 жыл бұрын
मोगली😂
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rajeshamberkar2769
@rajeshamberkar2769 2 жыл бұрын
Ekach vinanti ahe Jatipati ch Rajkaran soda sanghatit wha ani apla Maharashtra 🚩✨Ani Desh 🇮🇳✨ Motha kara jai Bharat jai maharashtra
@सामान्यजनता
@सामान्यजनता 2 жыл бұрын
को हे ये कहा से आते है ऐसे लोग ,पुढ आता है पाहायला मिळणार आम्हाला ,अवघड आहे आमच् 😭😭😭😭😭😭 हेच पहायच बाकी होत आठवले तरी मनोरजन करत होते है कि नवीन
@patilcreations0
@patilcreations0 2 жыл бұрын
Yache kesa paha na jatch diste sagli . Warnes maar Jayanti yet ahe tumchi .
@user-pd9kr7vr9y
@user-pd9kr7vr9y 2 жыл бұрын
Great...
@vipraja10m
@vipraja10m 2 жыл бұрын
👻 बायल्या,मोगली , Doremon 🐨 अरे केस काप आधी शेंबडा🌚
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 2 жыл бұрын
वंचित समाजातील मुलं युके ला जाऊन उच्च शिक्षण कशी घेतील या साठी प्रयत्न कर भावा, राजकारण करायला खूप आहेत...वंचितांवर कोणीही अन्याय करत नाही स्वतःला आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना इतरांपासून वेगळे समजू नका. आम्ही महाराष्ट्रीयन, भारतीय आहोत अशी भावना समाजात रूजवा.
@shreyashdongre666
@shreyashdongre666 2 жыл бұрын
Saheb amhi tumchech
@nileshkorde866
@nileshkorde866 2 жыл бұрын
कटिंग करून घ्या अगोदर साहेब.....केस वाढून हिरो बण्या पेक्षा ..केस कमी करून स्वामी विवेकानंद व्हा...हीच आंबेडकर ची शिकवण आहे....
@equalizer1417
@equalizer1417 2 жыл бұрын
Taklya Pm chi dadhi avadte ja Tula😂😂
@inspire..gaurav3583
@inspire..gaurav3583 2 жыл бұрын
Jay bhim
@शिका-झ3ग
@शिका-झ3ग 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सुजात दादा ... किती दिवस बहुजनांच्या पोरांनी हातात दगड घ्यायचा आणि आयुष्यभर कोर्ट कचेरी करतं बसायचं...ह्यांची पोरं घरात बसून मंत्री, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघतात आणि आपली बहुजन पोरं एकमेकांचे डोकं फोडत बसतात...
@ckshelar3785
@ckshelar3785 2 жыл бұрын
Leka sonyavarun pivla Ahe tumcha saglya gostit arakshan Leka amchi Pora bhocha vastyat Bharti karun vel geli Nhi tujhi mehnat kr
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
ठाकरे जाऊदे त्यांची लोकच तुझ्या सारख्यांना रोज झेलतात....बाकी सोड...अवतार बदला 🙏🙏
@eknathgajananborde1592
@eknathgajananborde1592 2 жыл бұрын
जातीवाद वाढवणे आणि जातिजाती त भांडण लावण हेच राजकारण करत
@jaysartape5412
@jaysartape5412 2 жыл бұрын
Right
@pranayagre3203
@pranayagre3203 2 жыл бұрын
Focus on your study and career friends....😊😊Dont involves in this matters..👍👍
@rahulw5242
@rahulw5242 2 жыл бұрын
सुजात दादा आंबेडकर युवा दमदार नेतृत्व फायर ब्रँड🔥🔥🔥
@Shivsonu99
@Shivsonu99 2 жыл бұрын
आठवले साहेबांचा जागा घेणार वाटतं. 😂😂
@bindasboll6523
@bindasboll6523 2 жыл бұрын
कोण आठवले आम्ही कोणी आठवले बिठवले ला नाही ओळखत
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
Sujata chya pappala evdhya varshat paksh vadhvta ala nai aamdar khasdar koni nahi pakshala koni kimmat det nahi
@YusufShaikh-pc8my
@YusufShaikh-pc8my 6 ай бұрын
Yas❤
@king-ip3kc
@king-ip3kc 2 жыл бұрын
विकास कामाचे मुद्दे घेवुन जनते पुढे जा जय भीम म्हणा पन त्या बरोबर भारत माता की जय पन म्हणा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना भारताची लिहील्या तूमच्या साठी नाही
@mr.sachinstatus2.086
@mr.sachinstatus2.086 2 жыл бұрын
👍🏻👍🏻
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 2 жыл бұрын
नेमक्या शब्दात व्यक्त व्हा . काय बोलायचं आहे .
@king-ip3kc
@king-ip3kc 2 жыл бұрын
@@roshanwaghmare4233 विचार तर करावाच लागेल तुम्हाला
@oneonly-oneandonlymarathi2010
@oneonly-oneandonlymarathi2010 2 жыл бұрын
@@roshanwaghmare4233 तुम्हाला नाय कळणार
@santoshpanchal677
@santoshpanchal677 2 жыл бұрын
केसांची काळजी घे
@werindians6938
@werindians6938 2 жыл бұрын
देशाला धर्मा-धर्मांत व जाती-जातींत भांडणे लावणा-या राजकारणाची गरज नसून आमदारांची अतिरिक्त पेंशन बंद करणा-या व दर्जेदार शिक्षण,उत्तम आरोग्यसुविधा,मोफत व स्वच्छ पाणी,24 तास व स्वस्त वीज,चांगले रस्ते यांसारख्या सोईसुविधा देणा-या राजकारणाची म्हणजेच केजरीवालांच्या राजकारणाची गरज आहे.
@dipakc4617
@dipakc4617 2 жыл бұрын
आपण सोडलेल्या हिंदू धर्माबद्दल काहीच बोलू नये, स्वीकारलेला बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारावर लक्ष घालावे 🙏🙏
@King_yaama
@King_yaama 2 жыл бұрын
पैली बात हिंदु हा धर्म नाही आहे हिंदु हा या देशातला नागरिक आहे म्हणून या देशाला हिंदुस्तान असे म्हणतात. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 2 жыл бұрын
बौद्ध, जैन व शीख हे हिंदू धर्माचाच भाग आहे. घटना व हिंदू लॉ सुद्धा ह्या सगळ्यांना एकच लागू आहे.भारताच्या मातीत जन्मलेल्या सर्व धर्माना हिंदू धर्म किंबहुना हिंदुस्थानी धर्मच म्हटले पाहिजे.
@Railpremnituu
@Railpremnituu 2 жыл бұрын
अप्रतिम सुजात साहेब
@babludhule3167
@babludhule3167 2 жыл бұрын
निवडणूक आली कि आले आता.. लोकांन मधे जायला.. लाॅक डाऊन मध्ये कोनाला मदतीचा हात दिला
@mohammediqbal5761
@mohammediqbal5761 2 жыл бұрын
Few words but right on Target 🎯 Salute.
@Tonystark-cp6qo
@Tonystark-cp6qo 2 жыл бұрын
🍌
@bhartibhopi9736
@bhartibhopi9736 2 жыл бұрын
@@Tonystark-cp6qo जयो जया
@pritigosavi5197
@pritigosavi5197 Жыл бұрын
@@bhartibhopi9736 in p W ..%. 0 mm9, W,+my.
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 Жыл бұрын
Wa.......sujat Ambedkar very nice video good job jay bhim
@amit.sakarkar
@amit.sakarkar 2 жыл бұрын
याची स्वतःची आई ही जातीने बामण आहे अन हे येडं बघा काय दिवे लावतयं ? कठीण आहे रे बाबा… याच्या आड़नावातच खरा प्रोब्लेम आहे ! 😀
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 жыл бұрын
तू काय दिवे लावलेत
@amit.sakarkar
@amit.sakarkar 2 жыл бұрын
@@kadutribhuvan3924 मित्रा, मी काही माझ्या स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या धर्माला शिव्या दिल्या नाहीत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी काही माझ्या बापजाद्यांच्या जीवावर उड्या मारत नाही त्यामुळे मी काय दिवे लावले यापेक्षा तो केसाळ प्राणी आणि त्याचा बाप काय दिवे लावतोय ते बघ !
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 жыл бұрын
@@amit.sakarkar तुझी कमेंट वाच तू वैक्तिक पातळीवर टीका करू शकतो पण आई आणि आडनावर का बोलतोय? तें काही चुकीचं नाही बोलले नेते लोक त्यांच्या व्यासपीठावर एकमेकांवर टीका करतात पण सामान्य लोक आपापसात भांडतात म्हणून कोणताही नेता स्वतः भांडण करत नाही
@amit.sakarkar
@amit.sakarkar 2 жыл бұрын
@@kadutribhuvan3924 मला एक गोष्ट समजते की आपल्या बापजाद्यांनी सोडून दिलेल्या धर्माबद्दल आपल्याला टीकाटिपणी करण्याची काय गरज आहे ? तुझ्या आज्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला ना ? मग गप गुमान बौद्ध धर्माचे गोडवे गायचे की. हिंदू धर्मावर कशाला टीका करतोस ? आणि राहिला प्रश्न जानव्याचा तर याची आईसुद्धा बामन घरातली आहे मग हा यांच्या आईचे कपडे काढून त्याच्या आत मधले जाणवे बघणार आहे का ?
@Sushantrathod2
@Sushantrathod2 Жыл бұрын
Sujat khup aausha labho Tula lekara manacha jaybhim
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 20 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 18 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 2,2 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 20 МЛН