kzbin.info/www/bejne/rnWVio2DeaahY9Usi=VrYlmm3RHVlBAoAs "अस्सल गावरान सिरीज" मळ्यातल्या कथा💕 | Chapter One Out Now 👍
@mdsharifkureshi23077 ай бұрын
He sudhdha baghitli
@maheshsaseАй бұрын
@@ppgfilms 😘
@Kuldeep-cs3eg10 ай бұрын
समाजात सर्रास पणे सुरू असलेलं भीषण सत्य सुकेशनी च्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल PPG फिल्म्स चे मनापासून आभार. कथेमधील प्रत्येक पात्र हे एक स्वतंत्र कहाणी आहेत जे समाजात राजरोसपणे पाहायला मिळतात. सर्व कलाकार अभिनय न करता स्वतः ही कथा जगत आहेत असं वाटलं इतकी ती खरी आणि सहज होती. अत्यंत जिवंतपणा असलेली ही पात्र खूप खुबीने लिहली गेली आहेत त्याबद्दल लेखकाचं कौतुक करावे तेवढं कमी आहे. दिग्दर्शक यांचे विशेष अभिनंदन करावंसं वाटतं..अत्यंत मुरलेल्या दिग्दर्शकाला तोडीस तोड हे काम झालेलं आहे. यानंतर आता PPG Films कडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता लवकरच PPG चे काम मोठया पडद्यावर पाहायला आवडेल.. खूप खूप शुभेच्छा!!❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏 आभारी आहोत👍
@sumukh11210 ай бұрын
आपले विचार एकदम योग्य आहेत , उत्तम कथा आणि मांडणी योग्य रीतीने केली आहेच ( या वेब फिल्म ) माध्यमातून त्यातून कथे मधील प्रत्येक पात्र योग्य रीतीने भूमिकेस न्याय देते .
@ppgfilms10 ай бұрын
प्रतीक्षा संपली, Finally सुकेशनी Web Film तुमच्या भेटीला आली😍🤩 पूर्ण फिल्म नक्की बघा आनी बघून कशी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका🙏🙏🙏 #ppgfilms #sukeshaniwebfilm #marathifilm
@amolmote439410 ай бұрын
Dekhana dagina kadi yenar ahe 2
@rahulgupta-jg3ip10 ай бұрын
new movie lavkar lavkar ana
@LilaThote10 ай бұрын
A😊
@keeplearning488110 ай бұрын
Super
@chandrakantghadigaonkar96767 ай бұрын
Far chya movie hai asacha dusara movie yaundya bare vatel
@mahendrapurohit864010 ай бұрын
खरच 100 % हेच चालु आहे सत्य परीस्तीथी आणी पिच्चर मध्ये तर जिव टाकला सर्वांनी मला तुमच्या सर्वं कलाकारा सोबत जेवायला जायचंय अप्रतीम हार्दीक अभिनंदन तुमच्या पुढच्या वाटचाली साठी
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️🙏
@vinayakmhetre705510 ай бұрын
सर आणि सुकेशणी हे दोघे, you tube ला मी बऱ्याच सिरीज मध्ये पाहिले आहे. आता परत एकदा ते तब्बल 2 तासाच्या मोठ्या वेब फिल्म मध्ये आले आहेत. सो त्यामुळे खरच त्या दोघांचे आणि ज्यांच्या मुळे ते शक्य झाले ते म्हणजे पी. पी. जी. यांचे आणि सर्व टीम चे विशेष अभिनंदन... खूप छान मजा आली पहायला. शेवट सद्धा गोड झाला.❤👌🙏
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️🙏♥️
@Suhas_ghodechor10 ай бұрын
Thanks ❤
@Mahakal_966510 ай бұрын
अप्रतिम अगदी चालू केल्यापासून संपे पर्यंत ब्रेक देखील घेतला नाही हुबेहूब मराठी मूवी पहिल्या सारख वाटलं . आणि खूप चांगला msg दिलाय परमात्मा chya माध्यमातून 😅 धन्यवाद ppg फिल्म्स
@ppgfilms10 ай бұрын
Thanks ❤❤❤❤❤❤❤
@sameerkazi993310 ай бұрын
एकच नं . होती वेबसिरीज... प्रकाश आणि सुकेशनी ची ॲक्टिंग जबरदस्त होती....like Shahrukh and kajol... sukeshani's acting was very suppp...& ...minddddddddblowing.....😘😘😘🥳🥳🥳 खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी... आणि खूप खूप आभार सुद्धा...🎉🎉🎉 good work...😊😊😊
@PPGFilmsBonus10 ай бұрын
😍😍😍😍
@nandkishorekulkarni241710 ай бұрын
Ppg film, प्रेमाची चाहूल.... प्रेम म्हणजेच पी पी जी..... फार सुंदर.....
@ppgfilms10 ай бұрын
THANKS for watching ♥️🙏 Do share with Your loved ones 🤩🤩 बाकी कोणता सीन जास्त आवडला?? Regards PPG (Director)
@maheshdinkar211810 ай бұрын
छान
@PPGFilmsBonus10 ай бұрын
😍😍😍😍
@Prani26010 ай бұрын
@@ppgfilmsलास्ट सीन फोटो detective
@NewasaRangbhumi10 ай бұрын
शब्द कमी पडतील अशी गोष्ट तुम्ही दाखवलीय या चित्रपटातुन प्रेम,मोह ,वासना ,राग , काळजी....काही नकळत गोष्टींचा विचार करून आपलाच माणूस आपल्या पासुन दुर जातो. तर काही संबधही नसतानी खुप काही गोष्टी भेटूनही जातात आपल्याला उभ्या आयुष्यात याच गोड चित्रिकरण म्हणजे ( सुकैशनी) सुहास सर खुप छान तुमचा चाहता आणि त्या पलीकडे एक शिष्य या कला क्षेत्रातील म्हणून तुमचं व संपूर्ण PPG फील्म टीमचं, मन भरून कौतुक आणि अभिनंदन...❤
@ppgfilms10 ай бұрын
Very nice comment 👏👏👏 thanks for watching ♥️🙏♥️
@Suhas_ghodechor10 ай бұрын
Thanks ❤
@shaileshlande148939 ай бұрын
अप्रतिम बनवली आहे स्टोरी आजूबाजूला ज्या घटना घडत असतात आणि ते म्हणजे आपल्या आयुष्यात आपण कुठे चुकतो आणि आणि कस त्यावर झाकण घालत जातो त्यावर ही स्टोरी तंतोतंत जुळते
@ppgfilms9 ай бұрын
♥️😊♥️
@shaileshlande148939 ай бұрын
@@ppgfilms खर तर मला ही वेब सिरीज वाटली च नाही ह्यात सत्यता दिसली
@adityamore264310 ай бұрын
लेखक दिग्दर्शक आणि कलाकारांचि सांगड बसली म्हणून तर हा फिल्म जबरदस्त झाला
@ppgfilms10 ай бұрын
खूप प्रेम आणि आभार
@sureshhaire389510 ай бұрын
मी आज परत तुमची वेब सिरीज बघितली, हया सिरीजचे जे लेखक आहेत तयानां मनापासुन सैल्यूट, काय तुम्ही लोकाचीं दुखरी नस ओळखता साहेब, जे कोणी ही लेखक अषतील तयाना मानाचा मुजरा, कारण लेखक तोच होतो जो घायाळ झालेला असतो
@ppgfilms10 ай бұрын
आभारी आहे ...तुमचे शब्द पुढे जबरी काम करण्यासाठी खूप टाकत देऊन जात आहे ....Regards :- PPG ( Writer -Director)
@aannyy_110 ай бұрын
@@ppgfilms सर मी आपल्या सोबत लेखक म्हणुन काम करुईच्छितो .
@ravimurkut568710 ай бұрын
ऐक नंबर
@gkOmkar-o7m10 ай бұрын
Zabardast,,,, स्टोरी, लव ,इमोशनल , प्रेमाचा गोड शेवट ❤❤👌👌 पुन्हा एकदा, नवीन स्टोरी नवीन विषय बाकी Masst,,🙏🙏
@ppgfilms10 ай бұрын
THANKS for watching ♥️🙏 Do share with Your loved ones 🤩🤩 Regards PPG (Director)
@PPGFilmsBonus10 ай бұрын
😍😍
@arvindkamble294810 ай бұрын
बोलण्यासारखे शब्द सुद्धा आठवत नाहीत जबरदस्त आहे सगळ्या टीमला शुभेच्छा आता जे जगात चालू आहे ते सत्यात आवतरले माझ्याकडून मनापासून शुभेच्छा ❤️❤️❤️
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@SohamPund-gs9mr6 ай бұрын
Far Bhari 1 number je chalu aahe tech pahil Websirij madhe ❤❤❤
@ivideo590010 ай бұрын
फिल्म म्हणजे काय असते या फिल्मच्या माध्यमातून तुम्ही दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे नाद करा पण आमचा कुठं सुकेशनी चा कॅरेक्टर एक नंबर आहे नाद खुळा एक नंबर लय भारी.... मैत्री आणि प्रेम असावं तर असं जीवाला जीव देणार समजून घेणारा आणि काय हवं मग आयुष्यात आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे पुन्हा एकदा खूप छान फिल्म बनवल्याबद्दल आभारी आहोत आभारी आहोत सर्व सर्वांनी खूप छान एक्टिंग केली सुकेशनी बिग फॅन
@ppgfilms10 ай бұрын
खूप प्रेम आणि आभार❤️🩹♥️
@ivideo590010 ай бұрын
Part 2 ana big fan
@rajupandav499210 ай бұрын
एकच नंबर एपिसोड तयार केलाp p g धन्यावाद सर्वासाठी🎉🎉🎉🎉🎉
@ppgfilms10 ай бұрын
तुम्ही बघितलात धन्यवाद
@gaikwadpravin641010 ай бұрын
Awesome 👍👍👍👍👍 आजपर्यंत आवडलेला पहिला वेबसिरिज आणि पहिली लाईक माझ्याकडून
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏
@rajdelightshow5 ай бұрын
Web Film अगदी छान वाटली, सर्वांच अभिनय छान वाटलं पण सुकेशनी सर्वात भारी वाटली. या Film ची कहानी आणि छायांकन अगदी सटीक आहे. प्रेम काय असतं ते व्यक्त करुन दाखवीलं मस्त वाटलं Keep it up.
@santoshmirajkar725810 ай бұрын
झक्कास सीरिज मस्त इतका अनपेक्षित शेवट वाह भारीच एक निर्भेळ करमणूक सगळ्यांचा अभिनय , छान फोटोग्राफी, सर्वांचे आभार अभिनंदन ❤❤❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks For Watching ....baki film pan baghat raha ...
@santoshmirajkar725810 ай бұрын
@@ppgfilms मी सुरवाती पासून तुमच्या सिरीज पाहिल्यात तुम्ही पब्लिक ला काय पाहिजे त्यांची नस ओळखली आहे
@ktcareerinstituteupscmpsc152910 ай бұрын
वाटत नव्हत उसतल्या भांगडीतून बाहेर येऊन एवढी चांगली वेबसिरिज बनवताल
@ppgfilms10 ай бұрын
👍♥️🙏
@PSSHINDE-ff2ktАй бұрын
मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय शिवराय
@ppgfilmsАй бұрын
♥️
@ppgfilmsshorts10 ай бұрын
zhkas wow superbh nice mast kaam kelet sarvani
@ppgfilms10 ай бұрын
Thanks 😊💯😊
@luckydhamane-rtn54897 ай бұрын
आज दोन तासाचा सर्वात उत्तम आणि आयुष्याला लाख मोलाचा संदेश देणारा जगातील सर्व चित्रपटांपेक्षा सर्व बाबतीत अती उत्तम - सरस असणारा असा तुमचा चित्रपट पाहिल्याचा मनाला खूप खूप आनंद झाला. सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय साकारला आहे खरंच याला कश्याचीच तोड नाही. सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद! लकी धामणे पोचरी, रत्नागिरी
@ppgfilms7 ай бұрын
Thanks ♥️
@javedmunde-lw5cj10 ай бұрын
आधी प्ररकाश साठी खूप वाईट वाटल पण सुकेशनि प्ररकाश च्या आयुष्यात आल्यामुळ प्ररकाश व सुकेशनि हे दोघेही खुश बघून खूप छान वाटले मस्त ऐपिसोड खूप छान 🎉
@ppgfilms10 ай бұрын
♥️🙏♥️
@Dhananjay98ghrotale10 ай бұрын
अप्रतिम अशी प्रेम कहाणी...... खूप सुंदर ❤❤❤
@ppgfilms10 ай бұрын
♥️👍🙏
@dattutotare923410 ай бұрын
पीपीजी फिल्म म्हणजे खरोखर मूर्तिमंत चित्रण आणि सगळे कसे मस्त आणि आजच्या जमान्यात असेच चालू आहे, हे पिपीजि फिल्म आणि राइटर आणि बरोबर ओळकुन पद्धतशीर पणे वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म ची निर्मिती केली आहे , सर्व टीमला मनापा अभिनंदन करतो 🎉
@ppgfilms10 ай бұрын
खूप प्रेम आणि आभार ♥️😍♥️
@anildabhade329110 ай бұрын
सर्वांचाच अभिनय अप्रतिम, विशेषतः सुकेशनिचा👌💐💐💐
@ppgfilms10 ай бұрын
♥️🙏♥️
@rahimsheikh573714 күн бұрын
सर आणि सुकेशनी यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे, फक्त विनोदी भूमिकेमध्ये या दोघांना पाहिलं होत, गंभीर अभिनय सुद्धा अत्यंत सुरेख केला आहे दोघांचेही अभिनंदन
@ppgfilms13 күн бұрын
Thanks for watching ♥️
@amjadpathan971210 ай бұрын
एकच नंबर आहे अजिबात स्किप न करता आनंद घेतला खुप छान संदेश मिळाला.भुमिका उत्तम, संवाद अप्रतिम, all ok . thanks and best wishes.
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏
@tushark7062 ай бұрын
खुप सुंदर आणि मनाला भावणारी कलाकृती... आपल्या टीम ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ppgfilms2 ай бұрын
Thanks for watching ♥️
@prashantshinde356710 ай бұрын
जो माणूस स्वतः लपडे करतो तो बायकोचे पण एखादे लफडे माफ करतो पण जो खुद्दार असतो व तिच्यासोबत loyal असतो त्याला है कळलं तर तो कधीच माफ करत नाही आणि मी अशी घटना समज्यामध्ये होताना पाहिलीय .
@ppgfilms10 ай бұрын
♥️🙏♥️
@prakashsurywanshiyelli57714 ай бұрын
🎉😢😂❤❤❤❤❤
@amolgawade51822 ай бұрын
अरे बाबा तिचा हेतू आणि त्याचा हेतू compare केला का त्याला प्रेम हवं होत आणि ती त्याला फास्वयच्या तयारीत
@ganeshpawar410710 ай бұрын
खूपच छान ,संपूर्ण चित्रपट एका वेळी पहिला, शेवट पाहताना आता काय होईल, कसा शेवट केला जाईल याची उत्सुकता होती , जसा शेवट केला आहे ,तो अतिशय छान वाटला ,
@ppgfilms10 ай бұрын
thanks for watching ♥️
@rameshsathe298510 ай бұрын
उसातली भानगड वाल्या पोराने छान प्रयोग केला आहे सुंदर स्टोरी , छान गोष्ट
Very supper mind blowing Cinematography good film story keep it's always thanks PPG Production's
@ppgfilms10 ай бұрын
THANKS for watching ♥️🙏 Do share with Your loved ones 🤩🤩 बाकी कोणता सीन जास्त आवडला?? Regards PPG (Director)
@SujalShinde-vx1gs8 ай бұрын
1 no. Super 🤩🤩 Ppg हा चैनल मध्ये लोकांना कस जगायचं ते शिकवते आणि या सुकैशनी या वेब सिरीज मध्ये तर खुपच छान आहे सुहास सर व खुशबु ताई या दोघानचे कॅरेक्टर खुपच छान होत आणि या वेब सिरीज मध्ये कस रहायच, कस जगायच हे ही सांगितले आहे तरी सर्वांनी ही वेब सिरीज बघावी खूप छान आहे व सुहास सर आणि खुशबू ताईंना या दोघांना ही पुढील वाटचालीस अभिनंदन ❤❤❤❤
@ppgfilms8 ай бұрын
♥️😊♥️
@kiransawant610210 ай бұрын
Ek no web series shevti tho varcha parmatma sarva bugat asto ani yogya nyay kartho
@ppgfilms10 ай бұрын
Thanks 🙏👍
@DevaChavan-i6d10 ай бұрын
आज मी तुमची वेबसेरीज पहिली , आणी खर सांगू तर एवढा खुश झालो पाहून , खरंच यार ज्याने स्टोरी लिवली आहे ना पाहिलं तर त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो , खूपच भारी लव स्टोरी पाहायला भेटली, ❤ आणी खर तर खूप दिवसानी मी अक्षय खुशबू ला एकत्र पाहिलं आहे , यांची जोडी खूप आवडते मला, ❤ ही जोडी जशी वेबसेरिज मध्ये पाहायला भेटली ना तशीच रियल लाईफ मध्ये हे नवरा बायको झालेले पाहायला खूप भारी वाटेल, ❤🎉 खुशबू ची एकटिंग खूप भारी वाटली, खूप मस्त काम केल आहे, चेहऱ्या वरचे हावं भाव, सगळंच खूप मस्त होत या वेबसेरीज मध्ये, सर्व टीम चे मनापासून धन्यवाद तुमच्या मुळे आज मला एक छान लव स्टोरी वेबसेरीज पाहायला भेटली ❤💫🥳
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@NaryanGange10 ай бұрын
प्रेम लय भारी असतं जगता आलं पाहिजे ♥️
@ppgfilms10 ай бұрын
Thanks 🙏
@ankushshelke77210 ай бұрын
❤❤अप्रतिम ❤❤❤शेवट पण भारी केला 💯💯❤️❤️❤️🔥
@ppgfilms10 ай бұрын
धन्यवाद खूप प्रेम आणि आभार
@Yadunath4510 ай бұрын
KZbin ने लाईक चे बटन एकच दिले आहे पण पण माझ्याकडुन लाखो likes तुम्हाला👍 आणि तुमच्या टीम ला. मस्त बनवली आहे तुम्ही web film ❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks 🙏👍
@Yadunath4510 ай бұрын
Yacha second part pn gheun ya aavdel aamhala ❤️
@terrorakshay90935 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड आहे , मला खूप आवडला खरच यार जबरदस्तीचे नाते हे कधीच असू नये यार नाहीतर आयुष्याचे बारा वाजतात आणि निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती भेटली तर धरतीवर ही स्वर्ग दिसायला लागतो मग बाकी आयुष्यात काहीही नको असं वाटत ❤❤हेच तुम्ही दाखवलंय या एपिसोड मधून खूप खूप सुंदर आणि खूप खूप प्रेम❤❤❤पुढचा पार्ट पण येउद्या लवकरच
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 🙏👍🙏
@shubhamgujarphotography15210 ай бұрын
Incredible story 💯 i personally like sukeshini's and prakash characters 🙌
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️👍🙏
@vaibhavgite442910 ай бұрын
PPG Films Team आपलं सर्वांचं खूप अभिनंदन , तुम्ही काय आहेत तुम्हाला माहिती नाही ,ज्या माणसाला world cenema काय आहे हे कळतं त्यांच्या साठी PPG चा प्रत्येक चित्रपट म्हणजे एक मेजवानीच असते , अगदी पिढीजात मराठी film कडून प्रेक्षकांना जी अपेक्षा असते ते तुम्ही तंतोतंत जपता , आमच्या सारखे मनस्वी चाहते तर PPG Films चा cenema 90mm वर पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहोत.........👌👍❤❤
@ppgfilms10 ай бұрын
♥️👍♥️
@deepakkawale687010 ай бұрын
Very very nice je pan karal 1 no...... Atur ta pratek Navin veb....
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏
@kiransalunkhe8110 ай бұрын
खूप सुंदर वेब सिरीज बनवली आहे खरं तर आजकालच्या जगात जे काय चालले आहे त्याच्यावरच आधारित आहे ❤❤❤❤❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks ♥️
@sureshhaire389510 ай бұрын
प्रेम त्रिकोण यश चोपडाचया फिल्म मे खुप छान असायचा, त्यापेक्षा अप्रतिम कहाणी बनवली, चला आपलया महाराष्ट्र चया मातीत सुद्धा कोणी तरी आहे
@ppgfilms10 ай бұрын
आभारी आहोत♥️🙏 अशीच साथ असूद्या
@sandippadole840610 ай бұрын
खूप छान आहे लय भारी......
@priyankagodbole438510 ай бұрын
Prakash ne himmat dakhwli mnun te possible zal nahi tar to sukeshni la dokha deu shakla asta
@ganeshhendre70044 ай бұрын
अप्रतिम चालू केल्यापासून अगदी संपेपर्यंत हुबेहूब मराठी फिल्म सारखे वाटत होते आणि खूप चांगला मॅसेज दिला आहे परमेश्वरा सारखा धन्यवाद 🎉
@ppgfilms4 ай бұрын
Thanks for watching ♥️
@jayantsatav226910 ай бұрын
This is a good film that gives the new generation a valuable lesson that after marriage, it is important to understand and live with each other harmoniously.
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@Alok-ls7ny10 ай бұрын
अप्रतिम अभिनय, सुकेक्षनी आणि प्रकाश चा अभिनय जबरदस्त. खुप खुप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचाली साठी 😊❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@Alok-ls7ny10 ай бұрын
जे मंदिर दाखवलेल आहे, कुठे आहे कळू शकेल.
@satishbawankule341010 ай бұрын
बायको अशी कोणाला नको भेटू देवा... आपल्या भावा समोर आपल्या नवऱ्या ची इज्जत नहीं टेवत...😂
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@vikasmore978 ай бұрын
वा, काय मस्त चित्रपट आहे. न थांबता बघून घेतला पूर्ण. मला कुलदीप चे काम खूप आवडले. एकदम विनोदी आणि बिनधास्त पात्र केलं आहे. साधा मनमिळाऊ स्वभाव. सुकेशनी पात्र तर छान आहेच पण त्यापेक्षा ती खूप सुंदर दिसते पण. क्युट आहे 😌😉
@ppgfilms8 ай бұрын
Thanks for watching ♥️ खूप प्रेम आणि आभार
@ShivajiRitthe-s5m10 ай бұрын
वा खुप खुप छान खुप मज्जा आली बगायला हासु पण आला
@ppgfilms10 ай бұрын
THANKS for watching ♥️🙏 Do share with Your loved ones 🤩🤩 बाकी कोणता सीन जास्त आवडला?? Regards PPG (Director)
@amitkadam76510 ай бұрын
खुप सुंदर स्टोरी समाजाचं वास्तविकता दाखविली आहे, सुकेशिनी अणि प्रकाश जोडी १ no.
@ppgfilms10 ай бұрын
♥️😊🙏
@arotikhilsre894010 ай бұрын
Sukeshni and prakash very good parts ❤❤❤🎉🎉🎉
@ppgfilms10 ай бұрын
Thanks !!!!Baghat raha !!!
@shankarappanalbaleberalika81010 ай бұрын
खुप सुंदर वेब सिरिज बनवलीत.वास्तव सत्य आहे आजचं खरं आणि प्रामाणिक प्रेम मिळणं दुरापास्त झालंय आज.
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️👍🙏
@prakashjadhav367810 ай бұрын
प्रकाश नावाच्या यक्तीच का ब्रेकप होत कळत नाही, मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो ती मला सोडून दुसरा सोबत गेली ? मित्रानो मी देवाला प्रार्थना करतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुकेशनी सारखी मुलगी प्रत्येकाला भेटो जी खर प्रेम करणारी असेल 😍❤️❤️👍🏻🙏🏻🌹
@ppgfilms10 ай бұрын
♥️🙏♥️
@shivajikolhe205110 ай бұрын
Very good
@स्वागतप्रोडक्शन10 ай бұрын
एकदम भारी राव जबरदस्त आहे...🎉🎉 अभिनंदन actor log khusboo and MY Best Firend सुहास जिगर. लई भारी. ..... .....krushnkant Sonawane 👌👌💯💥🤝👍
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@ajaypalve014310 ай бұрын
अक्षय राव एवढे शांत बरे नाही दिसत राव तुम्ही😂❤
@ppgfilms10 ай бұрын
♥️🤪🙏
@ajaypalve014310 ай бұрын
@@ppgfilmsthanks PPG teem🙏
@adhikraoyadav5469 ай бұрын
फिल्मचं लिखाण फार मस्त वाटलं सर्व कलाकारांनी अगदी जीव ओतून काम केले आहे खर आहे लग्न होऊन आल्यानंतर नवरा-बायको मधलं प्रेम कमी होत जात त्याचा परिणाम हा असा होत असतो विषय फार नाजूक आहे पण छान हाताळलेला आहे
@ppgfilms9 ай бұрын
खूप प्रेम आणि आभार ♥️😊♥️
@sharadshende240110 ай бұрын
सर्व प्रथम PPG चे अभिनंदन❤ निर्मळ व खरं प्रेम या प्रकाश व सुकेशनी कडून स्पष्ट बघायला मिळत ❤ धन्यवाद पुन्हा एकदा PPG❤
@ppgfilms10 ай бұрын
👍♥️♥️
@PPGFilmsBonus10 ай бұрын
😍😍
@asishkhandare885410 ай бұрын
आत्मचिंतन करायला लावणारी वेबसिरीज आहे,लेखकच,निर्मात्याचे,आणि सर्व कलाकाराचे मनापासून आभार ❤
@ppgfilms10 ай бұрын
Khup Prem Ani aabhar ♥️
@अतुलकाकडे-ढ5म10 ай бұрын
Such a great story.great work ppg team
@ppgfilms10 ай бұрын
Thanks so much!
@yogeshbhandalkar63139 ай бұрын
Very nice movie आनंदी राहून कसं आनंदमय निस्वार्थ आणि जगायचं आहे हि शिकवणूक मिळाली खूप छान awesome thanks
@ppgfilms9 ай бұрын
Thanks ♥️
@mukeshpatil808010 ай бұрын
No words to say about films
@ppgfilms10 ай бұрын
♥️👍🙏
@MahamadShaikh-ps7et6 ай бұрын
सर्व जगात एक नंबर असेल तर स्टोरी जाम आवडली आपल्याला असली स्टोरी ज्यांनी खरं प्रेम केलंय त्याच्यासाठी एक नंबर आहे मनापासून आभार मानतो स्टोरी लिहिणार बनवणार धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤
@ppgfilms6 ай бұрын
♥️👍♥️
@vinayak.kashid.96k10 ай бұрын
Khushboo nice acting ❤
@ppgfilms10 ай бұрын
♥️🙏♥️
@SurajShirole-ul4pj10 ай бұрын
Khupach chaan 😮 baghun khupach bhari vatla
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️😊♥️
@buggujadhav416710 ай бұрын
Speechless osm jast amazing khuuuuuppppppppp bhariiiiiiiiiiii❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks ♥️😊
@mpcreations288110 ай бұрын
खरच जीवनात सुख दुःख सर्वांना च आहे पण दोन मने जुळून येती ते सुख आहे ना तसे सुख कुठेच मिळत नाही... जीवनात प्रेम,स्नेह ,भावना ,जीव,हे सगळं पाहिजे असेल तर एकमेकांची मने जुळणे याला खूप महत्त्व आहे Nice story...❤
@ppgfilms10 ай бұрын
👍♥️👍
@dnyaneshwarpatil687110 ай бұрын
खूप अप्रतिम होता मला बघून खूप छान वाटलं सर्व कलाकारांनी त्याचे पात्र एकदम अचूकपणे केलं यापुढे असे बनवत राहा
@ppgfilms10 ай бұрын
Thanks ♥️🙏
@Night_riders119 ай бұрын
खरच एक नंबर स्टोरी आहे. रियल आहे म्हंटल तरी चालेल. शेअर करण्यासारखा पण खूप आहे. 😅😅😅 funny too😂😂😂.
@ppgfilms9 ай бұрын
Thanks for watching ♥️
@Pallavigarad-c2l10 ай бұрын
PPG Films che kaam nehmich khup fresh ani chhan aste.Sukeshani tyapaikich ek aahe.Mast!!Khup aavdl❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏
@manjushajadhav60798 ай бұрын
Hi,me aapli new subscriber aahe khup chhan vatali story aani acting tr khup ch chhan sukeshani chi keep it up guys ❤️ asach kam karat Raha bhavi aayushyachya khup khup shubhechha💐💐
@ppgfilms8 ай бұрын
Thanks !!!baki films pan nakki bagha ...
@manjushajadhav60798 ай бұрын
Baghte aahe chhan story aahet sagalya
@ppgfilms8 ай бұрын
Thanks...God bless u
@sanjaypatil210910 ай бұрын
Khupch Bhari. Sukeshini ani prakash ♥️👍
@ppgfilms10 ай бұрын
Thanks ♥️😊
@subhashdhotre751810 ай бұрын
1नंबर मेरे हिरो❤❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks !!!!Baghat raha !!!
@abhishekbhosale369410 ай бұрын
❤❤सर सुकेशनी वेब सिरीज खूप छान आहे तुम्हाला व तुमच्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा❤❤
@ppgfilms10 ай бұрын
धन्यवाद
@prakashdange66776 ай бұрын
शेवट खूप छान केला. संपूर्ण शूटिंग हि नाशिक मध्ये केली खूप chhan🙏🏻
@ppgfilms6 ай бұрын
thanks for watching
@csn8269 ай бұрын
सुकेशिनी आणि कुलदीप हे दोन्ही कलाकार अगदी नैसर्गिक कलाकार वाटले. त्यांच्या भावनांचा अविष्कार अप्रतिम! एकतर्फी चोरून अशीच तडफड असचे! सुंदर!
@ppgfilms9 ай бұрын
Thanks 😊
@mustakpathan976010 ай бұрын
एकदम मस्त आहे राव फिल्म खुपचं छान वाटल. असेच नवनवी व्हिडिओ काढत राहा आणि लोकांचे मन जिंका पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@ppgfilms10 ай бұрын
खूप प्रेम आणि आभार♥️🙏♥️
@mayurpawar610210 ай бұрын
अप्रतिम वेब फिल्म !!! ही वेब फिल्म ज्या प्रकारे तुम्ही प्रेक्षकांसमोर सादर केली जस की पंचपकवानाने भरलेली थाळी... ही वेब फिल्म पाहतना अस वाटलं की आपले तरुण नवीन मराठी दिग्दर्शक नक्कीच मराठी भाषेचा एक स्थर नक्कीच पुढे सरकवतील. पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन💐💐
@ppgfilms10 ай бұрын
खूप प्रेम आणि आभार ♥️🙏👍
@pnkjchaudhari8 ай бұрын
जीवन सुखाचेच असते..फक्त प्रत्येकाकडे सुकेशनि पाहिजे 😊..❤❤❤..खूप सुंदर आणि छांन सुकू..
@ppgfilms8 ай бұрын
♥️💕
@JyotiJadhav-v8h9 ай бұрын
खूप खूप छान स्टोरी होती मला खूप आवडली ही वेब सिरीज आणि खूप काही शिकण्यासारखं आहे यातनं खूप छान अनुभव पण मिळाला आहे की जगायचं कसं आणि जगू द्यायचं कसं❤❤❤😊😊
@ppgfilms9 ай бұрын
Thanks for watching ♥️
@Prani26010 ай бұрын
परत एकदा बघेल मी मला खूप आवडली
@ppgfilms10 ай бұрын
Khup Prem Ani aabhar♥️🙏♥️
@ravishindemusicel830110 ай бұрын
खरंच मनाला लागलय आज काल च्या कालात कोण कोणावर प्रेम करत नाही हे सागायची गरज नाही . वलमॅरेज ची गोष्ट ठिक आहे. अरेंजमॅरेज , दोन्ही एक मेकांशी अनोळखी असतात.म्हणुन मुलगा असो किंवा मुलगी असो लग्न झालं कि प्रेम तिथेच थांबवायला पाहिजे किती ही जिवा पार प्रेम असो.❤ माझं विचार आवडले असेल तर लाईक करा
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️😊
@altaphshaikh216610 ай бұрын
Mi 2 vela hi webseries baghitali 1 no aahe hi series sagle lokani acting pn changli keli❤❤❤❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏
@sunilhembade978710 ай бұрын
अतिशय छान आशी अप्रतिम व्हेब्सिरीज आहे आज परंत सगळ्या वेब्सिरीज बघितल्या तुमच्या अतिशय छान झाल्या आणी ही पण खूप म्हणजे खूप छान सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@Sa_creation_30210 ай бұрын
अप्रतिम अशी प्रेम कहाणी खूप सुंदर...❤❤
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@saurabhkulkarni25110 ай бұрын
अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻 एकच नंबर खूप छान👍🏻👍🏻
@ppgfilms10 ай бұрын
Thanks ♥️😍♥️
@shambhagyawant238110 ай бұрын
अतिशय वास्तव वादी, रोमहर्षक, र्हदस्पशी कथा. प्रत्येकांनी आप आपल्या अभिनयाला सार्थक न्याय दिला. त्यातली त्यात हरिष कुलकर्णी सर यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढ कमी. धन्यवाद PPG Film.
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️ असच प्रेम देत रहा🙏
@Jaymaharashtra-c3d10 ай бұрын
आजपर्यंत ची सगळ्यात भारी मराठी वेबसिरीज मी आज बघितली❤❤
@ppgfilms10 ай бұрын
🙏♥️♥️
@mayurpatil77453 ай бұрын
खूप मस्त ,अप्रतिम❤
@ppgfilms3 ай бұрын
Thanks 🙏👍🙏
@RohiniLokhande-pp6sq10 ай бұрын
कमाल आहे sgl very deeepp deep ❤ meaning woow 🔥
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️
@pankajgidde26410 ай бұрын
Ekdam kdk film ❣️😘😘😘😘😘
@ppgfilms10 ай бұрын
♥️🤩♥️
@asishkhandare885410 ай бұрын
प्रकाश आणि सुके क्या रोमान्स वेळी चे संवाद अतिशय छान आणि अठवण्यासारखे आहेत ,जसे की दोघांच्या प्रेमाचे दिवस घोड्याच्या पायाच्या गतीने पुढे जात होते
@ppgfilms10 ай бұрын
♥️♥️♥️
@dipakgaikwad105110 ай бұрын
❤❤❤❤❤❤ मला आवडली सुकेशनी बगाला रोज पाठवत जा दिवस भर पाठवत जा
@ppgfilms10 ай бұрын
Thanks !!!!Baghat raha !!!
@nileshmhadave72992 ай бұрын
Amazing....... No words I can tell you
@ppgfilms2 ай бұрын
आपल्याला आवडल्याने आम्ही आनंदी 😊❤️
@ganeshjamdhade922410 ай бұрын
तुमच्या सगळ्या वेब सिरीज बघतो लय भारी वाटल हा एपिसोड पाहून एकच नंबर😘❤❤👍
@ppgfilms10 ай бұрын
♥️🙏👍
@yashvantkumbhar924510 ай бұрын
असा मेहुणा, बहिणीच्या संसाराची वाट लावणारा असतोच... मस्त msg दिलाय....
@ppgfilms10 ай бұрын
Thanks
@किरण-ट8म10 ай бұрын
Khupch mast.... Khup aavdal.. End ekdam mast jasa sarvana hava hota tasa end jhala mastch
@ppgfilms10 ай бұрын
Thanks for watching ♥️👍🙏
@chitremandarr10 ай бұрын
फिल्म एक नंबर आहे. अगदी आजच्या काळाला अनुसरून वास्तविक विषयावर आधारित आहे. 😊👍