बिग थ्यांक्यू भावा लहानपणा पासूनच हे कुतूहल होत,सुके मासे कसे तयार करतात.आज तुझ्यामुळे आणि सारीकाताईमुळे संपूर्ण रीत बघितली.आता विनंती एखाद्या authentic ताईंच्या हातची सुका बांगड्याची रेसिपीचा ब्लॉग बनव.🙏🙏🙏
@DRiyaLepkar2 жыл бұрын
S
@sanjaybhor3992 жыл бұрын
मेहेनत भरपूर आहे म्हणून सुखे माशे महाग असतात फार चांगला व्हिडिओ आहे
@ameykadam59562 жыл бұрын
खारो बांगडो खाऊक मज्जा वाटता पण तेका येवढी मोठी प्रोसेस असता ही आज कळली आमका...🙆♂️🙆♂️🙆♂️Thank you❤ Dada.
@ratnadipkokate24702 жыл бұрын
ha barobar
@sanjaydalvi86832 жыл бұрын
Informative videos मध्ये तुझा हात कोणी धरू शकत नाही.... माझ्या मनात जे प्रश्न होते ते आणि आणखी बारकाव्याच्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली त्यासाठी तुझे मनापासून आभार... आणि ताईंना त्यांच्या व्यवसाया साठी शुभेच्छा... देव बरे करो 🙏🙏🙏🙏🙏
@sarikagovekar23502 жыл бұрын
धन्यवाद
@maharashtra07192 жыл бұрын
मला हा व्हिडीओ फारच आवडला. तु हा व्हिडीओ बनवण्या अगोदर मला बागडे कशे सुकवतात हे पाहयचा होता. तेवढ्यात तुझा व्हिडीओ आला देव बरे करो. लाईक तो बनता है
@shrikrishnatalashilkar24562 жыл бұрын
अतिशय मेहनतीने माहितीपूर्ण व मनोरंजक व्हिडिओ बनविणे हे मालवणी लाईफचे वैशिष्ट्य आहे. त्याच मालिकेतील सुके बांगडे बनविण्यासाठी लागणा-या मेहनतीची संपूर्ण कहाणी दाखविणारा माहितीपूर्ण सुरेख व्हिडिओ. 👌👍
@digambarpadwal50282 жыл бұрын
धन्यवाद सारीका ताई,भविष्यात आपणास यश मिळत जावो, हीच सदिच्छा.
@sarikagovekar23502 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaykamble79242 жыл бұрын
ही खूप मोठी प्रोसेस असते, आज तूझ्या मुळे ही माहिती मिळाली
@sandipchavan46782 жыл бұрын
खारो बांगडो, कुळथाच्या पिटी वांगडा खाऊक बरो लागता पण खारोवची प्रोसेस आणि त्यामगाची मेहनत पहिल्यांदाच बघितलंय 👌 सारिका ताईक बीग 👍 मालवणी लाईफ तर all time imformative 👍 देव बरे करो 🙏
@sarikagovekar23502 жыл бұрын
Thank you
@janardandesai3801 Жыл бұрын
फार छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. परुंतू ही पद्धत वापरून सध्या कोणी असे बांगडे खारवत नाहीत. जे खराब न होता ज्यात दिवस टिकतील. धन्यवाद 👌👍
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you 🙏
@kundapawaskar49832 жыл бұрын
खूप छान बांगडे सुकवण्याची पद्धत सांगितली
@sachinpokale86632 жыл бұрын
दादा तुझ्या व्हिडिओ द्वारे काय तरी नवीन बघायला मिळते. तुझ्यामुळे कोकणातली खूप चांगली माहिती मिळते . असच नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीत रहा. कोकणातील 1 no यू ट्यूब channel
@narayanvaity85102 жыл бұрын
आपली माहिती फार चागंली वाटली जर आम्हाला बागंडे हवे असतील तर मिळती काॽ.
@dharmendrabhoir16572 жыл бұрын
आज पहिल्यांदा सुके बांगडे बनवण्याची पद्धत पाहिली फार बरं वाटलं 👌👌👍
@akshatamestry53692 жыл бұрын
सचिन सर सारिका मॅडम खरंच छान यासाठी खूप कष्ट आहेत हे आज तुमच्यामुळे समजलं. घरात बसान पीटी आणि सुको मासो आवडता खाउक . तेच्या मागचे कष्ट कळले. Thank you.
@sarikagovekar23502 жыл бұрын
Thank you
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा विडिओ होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे होते
@ashokjoshi1834 Жыл бұрын
खूप मेहनत आहे. कष्ट आहेत. देव त्यांना खूप शक्ती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@bhartipatil47582 жыл бұрын
Khup chan mahiti dili dada Ani Sarika tayi. 🙏 Dhanyawad. 🙏
@deepd85292 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय माहितीपुर्ण विडिओ. तुम्ही खुप खोलात जाऊन प्रश्न विचारतात (काही लोकांना त्यांचे व्यवसायाचे सीक्रेट सांगायचे नसते ते प्रश्न टाळण्याचा प्रयत्न ही करतात) मात्र तुम्ही अगदी नकळतपणे आणि समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन अगदी प्रेमाने उत्तर काढुन घेतात 👌 विडिओ पाहत असताना आमच्या मनात जे काही प्रश्न येतात पुढच्याच क्षणी विडिओ मध्ये तुम्ही तो प्रश्न विचारतात..हा तुमचा स्वभाव खुप आवडतो.. असेच माहितीपुर्ण वीडियो अपलोड करत रहा 🙏
@madhurisawe69432 жыл бұрын
खाताना बरं वाटतं पण खूप मेहनत आहे. Thank U for this vlog कारण मोठे मासे कसे वाळवतात या बद्दल कुतूहल होतं ☺️.
@mikedesi55132 жыл бұрын
Mashe mele are deva
@chandrakantjadhav4206Ай бұрын
छान आहे मस्त आहे फार मेहनत करते कोळी समाज
@balkrishnamadkar7162 жыл бұрын
लहानपणापासून सुखे बांगडे आवडीने खातो पण ते सुकवण्याची प्रोसेस पहिल्यांदाच बघितली. खूप मेहेनतीच काम आहे. तुला व सारिका ताईंना धन्यवाद.
@vikaslad62492 жыл бұрын
आज खुप भारी माहिती भेटली. व्हिडिओ खूप मस्त होता.
@sunilkoli3752 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच माहितीचा खजिना असलेला VLOG, आपण सुके बांगडे नेहमीच खातो पण ते कसे सुकवतात याची माहिती अगदी डिटेल मध्ये दिलीस त्यासाठी धन्यवाद. तुझ्या इन्फर्मेटिव्ह व्हिडिओजचा अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना फायदा होतो यात शंकाच नाही.keep it up LUCKY bro. 👍🏻👍🏻👍🏻
@jrk36892 жыл бұрын
We got this information first time, very nice. Good vlog as usual. 👌👍👍
@rohankadrekar10252 жыл бұрын
खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती आहे ही . सर्वांना ही परंपरा कळेल. मस्त व्हिडिओ अप्रतिम. 🙂
@manojbhagare23002 жыл бұрын
खूपच सुंदर किती मेहनत घेतली आहे👍👍
@sachinkadam25582 жыл бұрын
Lucky tuze video sampurna mahitipurna astat ani asech video banvat Ja dhanyavad dev bare Karo 🙏
@sandeshmhatre6702 жыл бұрын
लकी खूपच छान, पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण व्हिडीओ मी कधी सुका खारवलेला बांगडा खाल्ला नाही ताजेच खातो नेहमी आणि आमच्याकडे मिठाने भरलेले बांगडेच विकले जातात ही पद्धत खूप वेगळी वाटली याचे कालवण खूप छान होत असेल..👍😊
@shaileshkadam6502 жыл бұрын
खूप छान माहिती लकी भाऊ लहानपणापासूनच कुळदाची पिठी भात आणि भाजलेला बांगडा एक नंबर बेत जेवणाचा देव बरे करो जय गगनगिरी
बांगडे सुकवण्याची खूपच छान माहिती दिली देव बरे करो 🙏🙏🙏
@shilpakamble54122 жыл бұрын
खुप छान माहीती दिली आहें ताई तुम्ही दोघांनी पण मस्त छान फारच सुंदर कष्ट हि फार आहे माहीत नव्हते धन्यवाद 👌👌👌🙏🌹
@sarikagovekar23502 жыл бұрын
Thank you
@poonammirashi45352 жыл бұрын
आम्हाला खूप आवडतात.छान माहिती दिली
@sarojinisawant6502 жыл бұрын
उत्तम आणि सहज , सोपे समजावून सांगणारे सादरीकरण . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️👍
@mikedesi55132 жыл бұрын
Mashe mele are deva
@ABDULRAHMAN-py2yi3 ай бұрын
My kerala ki rahne wala hon bangda machi meri sab se pasandida machli hai behan aap ki mahenat ko mera salam My marathi samajh tha hoon bol na nahi aata allah aap ki mahenat ko qubul karen aur taraqi ata karen aap bade imandari se kam karte hai Aur youtube wale bhai ko bhi mera salam hai aap ne bohut acha video banaya hai bohut bohut shukriya
@sushankghadi14422 жыл бұрын
खूप मेहनत आहे भाऊ!पण मस्तच व्हिडीओ आहे
@prakashvichare98422 жыл бұрын
खुप मस्त माहिती. Thanks
@prashantsonar45184 ай бұрын
माहिती खूप छान आहे पण tharmocol चां बॉक्स वापरले जाते आपले पूर्वज असा काय करायचे ते सांगा दादा जे इकोफ्रेंडली होईल कोकणी रान माणूस असायला हवे
@vaishalidhule89072 жыл бұрын
Are kiti vegala aani chan video zala kharch kiti mehanat karta hi lok ithe Mumbai la tar 100 la 4rch miltat te pan changali asel he sangu shaqat nahi Tai khoop mehanat karata tumhi 👌👍🙏
@sunilsuryavanshi25762 жыл бұрын
Belgav madhe pan same rate aahe
@mikedesi55132 жыл бұрын
Mashe mele are deva
@arpitshirke65862 жыл бұрын
मस्त मित्रा खूप छान माहिती दिलीस Big thanks
@shankarshelar64242 жыл бұрын
Amhala khup avadtat atishy surekh
@ashokjoshi1834 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण
@sandeshsawant92362 жыл бұрын
Hi lucky malapen mahit nahi hot ki suki machchi i kashi prosses aste lucky tujya mule hi mahiti aamhala milali tula big 👍 anhi tayine khup chaan prakare ti mahiti sangitli tayinchepen manapasun Dhanyavaad khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
@sarikagovekar23502 жыл бұрын
Thank you
@vilaskhaire36172 жыл бұрын
सुके बांगडे बनवण्याची प्रक्रिया हा विडिओ काय पहायचा असे वाटत होते पण त्या मागची मेहनत पाहून विडिओ का बनवला ते समजले आणि दुसरे म्हणजे मित्रांनो जेवण वाया घालवू नका हा संदेश छान आहे धन्यवाद
@endocarelab343 Жыл бұрын
मेहनती कोकणी.. सुंदर
@rajeshkakwal96722 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा