वाह! क्या बात कहीं है आत्या.😍 आत्या व्हिडीओ सोबत तुम्ही कॉमेडी तर करतातच पण त्याचबरोबर तुम्ही आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि ती कशी जपायची हे फक्त तुम्हीच बरोबर सांगु शकता. कारण इतर वेळेस आपण आपले राहणीमान हव तस स्वतःला ठेवू शकतो पण सण-वार असेल ना तेव्हा लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीने आपली पुर्वीपार चालत आलेली परंपरा ,संस्कृती आपले मोठ्यांचे आचार-विचारांचा आदर करुणच आपण सगळे वर्षातले येणार सण साजरे केले पाहिजे. तेव्हाच तर खरा स्त्रीचा महाराष्ट्रीयन मराठमोळा लुक बघायला मिळतो. काहि लोकांचे KZbin ला खुप कॉमेडी व्हिडीओ असतात ते फक्त कॉमेडी दाखवतात पण तुम्ही कॉमेडी बरोबर आपली महाराष्ट्राची संस्कृती जुन्या आजी आजोबांचे विचार आपल्या आईचे संस्कार आणि चाली रिती सांगतात ना ते खुप आवडत मला. तुमचे व्हिडीओ सगळ्यात वेगळे असतात म्हणून तर मी तुम्हा दोघींची फॅन आहे. 😍व्हिडीओची सुरुवात खुप छान केली आणि end रेश्माताईने खूप भारी केला.😄
@Anjali-ew4hx28 күн бұрын
🎉
@namdevghogre457619 күн бұрын
Wj8wiie
@ajaygulave131218 күн бұрын
V
@Poojaamterecipes8 күн бұрын
❤
@alkapunde0229 күн бұрын
सासु सुनांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लय भारी
@SHALAKA6529 күн бұрын
खुप छान. दिवाळीच्या शुभेच्छा.
@sohamkharat262326 күн бұрын
खरच तुमच्या सासु सुना चे व्हिडीओ पाहिले की माझे सगळे टेन्शन विसरून जात असते ❤️❤️👌👌🙏🙏😁😁😆😄😃😀
@Amarjakadam-f1y28 күн бұрын
वाट काय मस्त video काढता एकच नंबर आसतात, दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 💖 रेशमा
@monaligaikwad151023 күн бұрын
खुप छान अशी सासु सगळ्याना भेटु
@jaylaxmimunjal56029 күн бұрын
रेश्मा दिवाळीच्या तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा खूप गोड परिवार आहे एकच नंबर ☝️👍👍❤❤
@ujwalaaher228429 күн бұрын
रेश्मा ताई, आत्या आणि परिवारास दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.