Рет қаралды 345
नमस्कार,
आज मी तुमच्या सोबत मटन दम बिर्याणी ची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने शेअर केली आहे. तर तुम्हाला मी बनवलेली मटन दम बिर्याणी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या channel ला like, share & subscribe करा. ♥️
#muttonbiryani #muttonrecipe #muttonrecipes #dumbiryani #marathirecipe