Thanks for watching,pls do share & Subscribe"Sarhad Music"youtube channel **
@mustakrangrej91363 жыл бұрын
MASHALLAH BAHOT BAHETARI N
@suryakantgovekar97563 жыл бұрын
Good voice keepitup
@sanjaygurav25603 жыл бұрын
@@mustakrangrej9136 zzzzz
@alkamane38063 жыл бұрын
खुपच सुंदर जय हरी माऊली,🙏🙏
@harishmakwana31153 жыл бұрын
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 KHJUUHUUB CHHHHHHAN🙏🏾🙏🏾🙏🏾👍👍❤️❤️❤️❤️❤️
@nanheist3 жыл бұрын
प्रिय शमीमा . . .तु आज तुझ्या आवाजातून मला साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिलेस. तु हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.
@shilpaparakh9559 Жыл бұрын
Shamima you are great
@mahadeobhoite738 Жыл бұрын
Shamima, आपण अभंगात पूर्णतया घुसून अगदी तल्लीन होऊन गातेस, त्यामुळे आम्हाला पण तू अगदी विठ्ठला जवळ पोहचवले आहेस असे वाटते. अतिसुंदर!
@adeshkene70044 ай бұрын
9 o@@mahadeobhoite738
@surgondapatil28173 жыл бұрын
शामिमा जी आपल्यावर नक्कीच थोर संताची कृपा आहे प्रत्येक धर्माचा आदर करावा अशी प्रत्येक धर्माची शिकवण आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे सर्व धर्म समभाव आपला अभंग ऐकून खऱ्या अर्थाने मन तृप्त झाले 💐
@sadashivkalase5451 Жыл бұрын
धन्य ते माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला 🙏🙏 शमीमाताई तुमचा आवाज खूप गोड आहे आपण गायलेले भजन ऐकून मन प्रसन्न होते ईश्वराने आवाजाची देणगी दिली आहे,
@dipaknalawade11293 жыл бұрын
शमीमा ताई भगवान श्री पांडुरंग आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं पदोपदी रक्षण करोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@dreamsayurveda36103 жыл бұрын
Nice vice 🙏👌👌👌
@dnyaneshwarpadul26072 жыл бұрын
🚩🙏🚩
@subhashsomvanshi65592 жыл бұрын
खूप गोड आवाज . अभंग ऐकून आनंद वाटला.
@aakashwaghmare97032 жыл бұрын
अभिनंदन मलाही खप आवडल आहे
@dinkarcherkar67972 жыл бұрын
फारच छान
@babupatel23413 жыл бұрын
बेटी जी आपके माता पिता जी को कोटि कोटि नमन जिसने आप जैसा हिरा खोज निकाला ओर पेश किया दनिया के सामने 🌹🙏🌹
@uttamkale94913 жыл бұрын
खूप छान, तुमच्या आवाजात गोडवा आहे. अभंग ऐकताना डोळ्यातून आनंदाश्रु आले. Unbelievable voice 🙏
@ramdasgorthekar55753 жыл бұрын
ताई तुमच्या सारखे माणसे ही ह्य आपल्या देशाची शान आहेत हिंदू. मुस्लिम शीख. इसाई हेच तर आपल्या हिंदुस्थान ची खूप सुरती आहे खूप आनंद वाटतो हे अंभन बघून.
@vishakhajoshi14573 жыл бұрын
ताई खूप गोड आवाज आहे तुझा.अशीच गात राहा, आम्ही रोज तुझे अभंग ऐकतो खूप छान वाटत. आम्हाला अभिमान वाटतो तुझा जात पात काही नसत, आपण सगळे देवाची लेकरं आहोत. सबका मलिक एक हैं याचा छान संदेश दिलासा तू. तुझी भक्ती दिसते. देव तुझं सगळं छान करील तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. 'तेरी हर दुआ कबूल हो जाय.
@prafulmore25912 жыл бұрын
खरच काय गोड स्वर लावलाय आपण...ताई...तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे की भक्तीला कुठलीही जातीय, प्रांतीय सीमा नसते...कुराण असो गीतासार असो किंबहुना बायबल असो..रस फक्त एकच...तो म्हणजे माणुसकीचं हाची धर्म...है तुम्ही या सुंदर भक्तीगीतातून दर्शविले आहे ताई...खरंच खुप सुंदर...भक्तीगीत आणि सुरेख आवाज..
@sandeepshewale18682 жыл бұрын
जाती पाती च्या बाहेर जाऊन सर्व देवी देवता ना समान मानने आणि प्रेम करणे हिच आपल्या भारताची ताकद आहे. छान गायलत दीदी.
@mahavirk81973 жыл бұрын
Wow... Tis is my India... My Muslim sis singing Mauli devotional hym... May Vithiraya bless u in abundance... Jai Hind
@pramodade47463 жыл бұрын
जय श्री विठ्ठल ताई,,, खूप छान आवाज आहे तुझा, अशीच गात रहा,, आणि सुखी रहा,, देव तुझ भल करो,,,
@rameshnikam69002 жыл бұрын
शमीमा अख्तर तुझ्या आवाजात सरस्वती नांदते आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे 🏵 आपण सदैव गात रहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🏵 आपला आवाज संपूर्ण वातावरण मंगलमय करतं
@nandlalrele Жыл бұрын
खूपच छान
@sunilvinchurkar43547 ай бұрын
अतिशय सुंदर गीत
@Sunitamane-c2jАй бұрын
Khup chan😊
@pradeepkaudare94503 жыл бұрын
साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्या सारखे वाटले. अप्रतिम आवाज 🙏
@निवृत्तीसोनगीरे3 жыл бұрын
शमीमा ताई यु ग्रेट सुंदर आवाज आम्ही भाऊक झालो. पांडुरंग आपल्याला यश्शवी करो ही प्रार्थना 🙏🙏🙏
@lovecricket64263 жыл бұрын
अप्रतिम आणि सुंदर🙏🙏 माऊलींची किमयाच न्यारी अहो चक्क संत ज्ञानेश्वरानी रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते
@prayagkene83133 жыл бұрын
मराठी बोलनाराला एवढे स्पष्ट उच्चार करता येत नाही. सुंदर,श्रवणीय प्रसन्न वाटते.🙏🙏👏👏
@prayagkene83133 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@prakashnigalye59063 жыл бұрын
तुझा आवाज आणि सौंदर्य ही देवाने तुला दिलेली देणगी आहे. देवाची तुझ्यावर कृपेचा वर्षाव होऊदे 🙏
@abhayshinde2942 Жыл бұрын
फारच सुंदर गायकी. धन्यवाद.
@mohanmhatre5763 жыл бұрын
ईश्वर अल्ला एकच ध्यान हेच सुंदरच ध्यान खूप मधुर सुरांच्या आवाजाने अभंग
@popatmusudage14 күн бұрын
🎉 शमीमा बहन तु हिंदू धर्मातील आई देवीचा अवतार आहे.
@eliyaseliyas71522 жыл бұрын
This is Indian women & Indian culture! What a melodious, devotional song with feelings sung by a Muslim girl with devotion.👍👍
@manoharshukla99913 жыл бұрын
शमीमाजी,आपने सहज, सुंदर, मीठी आवाजमें ,दिलसे अभंग पेश किया।यही तो है हमारे देशकी अनेकतामें (हिंदू -मुस्लिम) एकता,सर्वधर्म समभाव । आपको, आपके मातपिताको मेरी ओरसे धन्यवाद । God bless you .💐
@shesharaomangnale24563 жыл бұрын
शमीमा अख्तर तुम्हाला साक्षात पांडुरंग प्रसन्न झाला आहे म्हणुन ही सद्बुद्धी मिळाली. तुम्हच्या आवाजाला मानाचा मुजरा.
@kisanshelke15823 жыл бұрын
प्रिय शमीमा बहन * कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ! तयाचा हरीख वाटे देवा 🙏🙏🙏
@aniruddhaapte659 Жыл бұрын
बेहद सुरिली आवाज आपको प्राप्त है । आपके उपर भगवान की कृपा ऐसी ही रहे । 🎉
खरोखरच तुझ्या स्वरांनी मंत्रमुग्ध केल.फारच छान आवाज व अभ्यास. अशीच गात रहा.पुढील धवल यशाकरिता कौतुकपुर्ण हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद.
@vilas_masram4 ай бұрын
शमीमा जी आपकी गाने की आवाज में आध्यात्मिकता है। आप हिंदु मुस्लिम एकता की प्रतीक हो । ईश्वर आपके परिवार की इचछा और रक्षा करे । और आप ईश्वरीय भजन अभंग गाते रहे । ऐसी ईश्वर से प्रार्थना है ।
@Satyamevjayate7772 жыл бұрын
Comment सेक्शन मध्ये एक नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की हि मुस्लिम मुलगी आहे तरीहि तिच्या सुरेख आवाजाचे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने कौतुक केलं नाही आणि साधं लाईक हि केलं नाही. कारण या धर्मांध लोकांना फक्त स्वतःचाच धर्म आवडतो. आणि माझा हिंदू धर्म बघा, अगदी सहज आमचे लोक कुणाचंही सह्र्दय कौतुक करतात. हेच माझ्या धर्माच वेगळेपण आहे.. मला अभिमान आहे एक संवेदनशील हिंदू असल्याचा...🤗
@VijayDike-zw4ts6 ай бұрын
Vijay Dike Amravati
@sunilkadam16635 ай бұрын
U r ambassador of mankind.... salute you u dear sister.....keep continuing ur work
कृपा आहे देवाची आपणावर माउली जगाची शिखरावर ख्याती प्राप्त व्हावे अशीच प्रार्थना परमेश्वरांस ।👌🛕🚩👍🙏💐💐
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
माउलीची विशेष कृपा आहे ह्या माउलीवर वाह वाह कीती आर्त स्वरांनी सेवा देते ही मुलगी, वाह वाह 🚩🚩🚩🙏🙏🙏🔱🛕🛕
@shreenivasluktuke69802 жыл бұрын
वा,फारच छान, मन भक्तिरसात न्हाऊन प्रसन्न जाहले💐शतशः धन्यवाद !विठू माऊलीला आणि शमीमा ताई तुम्हालाही साष्टांग नमस्कार!!!💐💐💐
@shailiniacharya61833 жыл бұрын
Ohh my God !!you are truly blessed by that Almighty ,Such a beautiful voice ,sung with so much devotion and love , it was sheer pleasure listening to you ❤😊
@sudhakarnikalje47463 жыл бұрын
एक नंबर छान गान आणि आवाज ताई जय लहुजि जय शिवाजी जय महाराष्ट्र
@SanjanaKolambe4 ай бұрын
खुप छान माऊली असच गात रहा हिच पांडुरंगा चरणी 🙏
@chandrakantnandanwar95522 жыл бұрын
ईश्वर से मेरी प्रार्थना है कि आप जैसी बेटी हर किसी को मिले ...
@sharadchandrapatil4739 Жыл бұрын
शामिमा जी तुमचा अभंग ऐकून मला असे वाटले की मी कीर्तनातच बसलो आहे. अतीशय गोड आवाजातील अभंग ऐकून माझा आत्मा तल्लीन झाला. very very nice. अनंत कोटी प्रणाम व धन्यवाद
मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
@keshavpai16243 жыл бұрын
Salute to parents who have proved that devinity is beyond religious barrier ,devine voice ❤️
@janabaalavane63945 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, आपण सुंदर आवाज व संगीताच्या तालावर अभंग गायला आहे.
@Aanand-2k3 жыл бұрын
Sister, you are real Indian. All the best to you and your religion.
@vilaspatil33283 жыл бұрын
शमीमा रवुपच छान, माऊलीची तमचयावर क्रुपा आहे, God bless you, we are proud of you
@b.k.ghugeghuge41413 жыл бұрын
Delightful voice Shameema. God bless you
@kalyanchavan51023 жыл бұрын
खुप छान आवाज आहे बाळा,असेच सदा सर्वदा फक्त ईश्वरा साठी,खुदा साठी गात रहा.
@vamanravrane89063 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण. मन प्रसन्न झाले.खुप मधुर आवाज. धन्यवाद आणि शुभेच्छा 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@mahadevshirguppe66883 жыл бұрын
Mahadev shiguppe yanchekadun
@श्रीरंगवलेकर7 ай бұрын
राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद आभारी आहे अभिनंदन अतिसुंदर
@anandmishra29023 жыл бұрын
भावपूर्ण, सुंदर, अलौकिक गायन अमूर्त से मूर्त कितनी तन्मयता जैसे मीरा ही प्रभु से एकाकार हो गई हो। कंठ से उच्चारित स्वर अप्रतिहत आकर्षण और माधुर्य से संपृक्त। आनन्द मिश्रा
@nanheist3 жыл бұрын
सहि बोले मिश्रा साहब.
@klstudiowork.2311 ай бұрын
नाही जात धर्म गरजेचा केवळ तुझ्या भक्तीतला मज भाव महत्वाचा... राम कृष्ण हरी....!!🙏🏻🙏🏻 अतिशय सुंदर आवाज आहे आपला.. खूप खूप शुभेच्छा 💐💐
@maheshar96163 жыл бұрын
who are unlike this vedio those are not real music lovers. sister your voice is so sweet aap ka sur me bhagavan ko bhi maa jaise sulasakte hai utna bhakti hai super super
@BrainFoodCafe Жыл бұрын
Muslims
@artist..pravinkumarshendag5994 Жыл бұрын
सुंदर ते ध्यान हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग गायला आहे सरहदची लोकप्रिय गायिका शमीमा अख्तर यांनी आपल्या तेवढ्याच भावगर्भ स्वरात. संगीत संयोजन केले आहे सरहदचे प्रसिद्ध युवा संगीतकार मजहर सिद्दिकी यांनी. संगीतातून देश जोडण्याचे अलौकिक कार्य सरहद म्युझिकने हाती घेतले आहे. सर्वांचा देशभरातून जो प्रतिसाद मिळतो आहे तो असाच वाढत रहावा व देशातील लोकांची मने जोडली जावीत हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी
@narayany.waghmurtikar56373 жыл бұрын
आपल्या मुखातून अभंग म्हणजे अमृतवाणीच.... ताई,,, तुम्हास नमन🙏🙏🙏
@madhavphadke5535 Жыл бұрын
शमीना तुझा आवाज फारच छान/आहे परमेश्वर तूला दिरघ आयुष्य देवो आवाज फारच सुंदर आहे धन्यवाद
@pravintidke29243 жыл бұрын
या अभंग गायनातून पाडूंरगांची स्तुती सुमने उधळताना आपल्या वाणीतून स्पष्ट शब्दोच्चाराने मनाला भुरळ पडली. ऐकुन तल्लीन झाले.
@aabhaumrotkar83203 жыл бұрын
कित्ती कित्ती गोड , भावमधूर , मी नतमस्तक शमीमापुढे 🙏🙏🙏
@vitthalthakare6562 Жыл бұрын
तुमचा नक्कीच उत्तम प्रयत्न आहे आवाज पण सुंदर आहे शमीमा💐
@a1m1e1y13 жыл бұрын
Divine voice...sister Shamima your are blessed...the grace of almighty is always on you..and it reflects through your voice. Thanks for such a blissful and divine musical experience. Lot of well wishes and blessings.
@balasahebunde63962 жыл бұрын
Kay God awaj ahe, yaawajamadhye artata ahe.
@amit3035 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे .बहीण तुझा हे भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न होते.आनी मराठी असल्याचा अभिमान आहे.. जय हरी विठ्ठल 🚩🚩
@pralhadkundekar712 жыл бұрын
She not only sing but her expressions show what she feel
@indumatipawar953216 күн бұрын
धन्य ते माता पिता, किती गोड आवाज, धन्यवाद.🎉🎉
@madhavidevarakonda83143 жыл бұрын
On day of Ramzan and Akshaya thidhi a great gift from ur voice mam
@vishwanathshelar99703 жыл бұрын
शमीमा ताई सुंदर अभंग म्हणत आहात. माझे माहेर पंढरी हा अभंग देखील छानच सादर केला आहे. विठुराया तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. खूप खूप शुभेच्छा.
@nsr28192 жыл бұрын
Excellent singing,we want to listen again & again,be blessed always 🙏
@seemajadhav3720 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे ......मन तल्लीन आणि आनंदित झाले
@ravish053 жыл бұрын
Shameema ji... You have heavenly voice. Glad to come across this channel.
@shivajiyewale-n1m15 күн бұрын
हिंदू धर्म म्हणजे मानसातले मानूसपण जपणारा धर्म आहे,आणि हे बाहेरच्या धर्मातल्या कोणालाच न जमनारे आहे.
@pramoddalvi1623 жыл бұрын
वा फारच छान तुझ्या प्रमाणे तुझा आवाजही सुंदर आहे शुद्ध उच्चार आहेत अतिशय मधुर गाणे आहे
@dattatraysandbhor28833 жыл бұрын
वा,ताई वा..काय स्वर वा काय सादरीकरण छानच काय भाव.. आंतकरणापासून राम कृष्ण हरी 🙏🙏
@ramdasbhosaleofficial3 жыл бұрын
तुळसीहार गळा कासे पितांबर ! आवडे निरंतर हेची ध्यान !!
@sreenivasaraopegallapati81283 жыл бұрын
Most melodious singing and you singing has awakened my devotion for the Lord vithala..... superb 🙏🙏
@omkarkambale22962 жыл бұрын
मन प्रसन्न करणारा अभंग आहे सुश्राव्य व श्रवणीय अभंग आहे मनःपूर्वक धन्यवाद ताई
@ashwinihonnatti31802 жыл бұрын
Divine blessings are showered upon you when you were chosen to do Sangeeta Seva of VITTHOBA... Sister, waiting to hear more such melodies... You have shown melody has no bar of age, gender, geography or religion... Be blessed... 🙏🏻
@vijayavenkatachalam72313 жыл бұрын
खूप छान आहे माऊली विठ्ठल कृपा सकळांचा येते आहे अधीकार
@deepashenoy78153 жыл бұрын
What a devine voice. God bless you.
@uniquesystems17373 жыл бұрын
U've really sung a Very Very Nice n Sweet Song. ह्या विठू परमेश्वराची तुमच्यावर सदैव कृपा बरसत राहो.
@MM-gb3yr3 жыл бұрын
Most beautiful pleasant voice, dear sister. Highly spiritual music and heart touches
@nileshkomarpant6247 ай бұрын
Khupach chhan, keep it up 🙏🙏❤❤
@sathyanarayansingh3723 жыл бұрын
You have proved there is no boundaries for singers for caste religion and language god bless you child keep singing and enjoy your life.
@vasantgawande48112 жыл бұрын
Waa kya baat hai shamima bahanji खरोखरच विठ्ठल प्रसन्न आहे तुम्हाला
@vinayakpednekar64242 жыл бұрын
God Gifted Voice.. beautiful.
@jaideeprai2305 ай бұрын
Absolutely beautiful my dear Little sister. May the Almighty bless you immensely. ✊✊✊✊✊
@nilimatambade77363 жыл бұрын
फार सुंदर गोड आवाज 🙏🙏
@yogimayur8755 Жыл бұрын
सुंदर आवाज उत्तम सादरीकरण तुमची प्रेरणा कायम रहावी.
@sharadchandra26202 жыл бұрын
U r among best singer of India. Very sweet voice. Master of classical devotion music.spellbound to listen u kashmir girl so command over marathi language.u are blessed from Pandhri Paduranga deva.Prolong .U will be voice of India.
@balasahebkharabi2882 Жыл бұрын
ग्रेट
@jackma24502 жыл бұрын
Pratek song yektana angavar kaata alayashiway rahat nahi hatts off 👌👌👌👌❤️
@dattabhamburdekar8843 жыл бұрын
खूप छान आपको सब कॉमेंट आशीर्वाद दे रहे है ये आत्मा की आवाज होती है जो दिलसे आपके लिए दुआ कर रहे है यही बात जीवन में कमाइए क्यू कि इस से ज्यादा जीवन में और कुछ भी नहीं है
@सद्गुरूघावरेबाबा3 жыл бұрын
अप्रतिम आवाज पंढरपूरचा विठोबा उभा केला साक्षात.... जया अंगी मोठे पण तया यातना कठीण ...
@milindkavathekar12153 жыл бұрын
Absolutely divine and so sweet voice...Love you madam....🥰
@krishnapandurangchavan686011 ай бұрын
Wow लाजबाब खूप सुंदर ते ध्यान like
@BhaaskarDesai Жыл бұрын
Music and the state of divinity, has no boundaries.
@श्रीरंगवलेकर6 ай бұрын
❤राम कृष्ण हरी जय हरी माऊली ❤जय गुरू देव जय गुरू माऊली ❤धन्यवाद ❤आभारी आहे ❤अभिनंदन ❤
@govindanrao52913 жыл бұрын
Voice as sweet as honey 🍯🍯🍯 Dedication so real. Mesmerizing. This is the original face of our India. Let this religious harmony continue for ever. Masha Allah. God bless you my daughter 👍🙏👍
@arvindjadhav25992 жыл бұрын
शमीमा ताई खूप खूप छान
@girishsavant23028 ай бұрын
Ekdum sundar!!👏👏👏
@gauravshewale23573 жыл бұрын
Wahh kya khub gaya hai didi aapne... Aapki voice really heart touching hai... Kya kya bole kuchh shabd nahi hai... God bless you didi
@sulekhabhambid62883 жыл бұрын
फारच सुंदर आवाज आहे
@dilipsawant6404 Жыл бұрын
लाखात एक आवाज,प्रिय शमीमा धन्यवाद
@mithranayak7512 жыл бұрын
Shameema u r singing sooo nice beti.gods blessing on u.👍👍👌
@babasahebjondhale90002 жыл бұрын
प्रिय शमिना ताई आमृहाला तूझा फार अभिमान आहे तू तूझ्या गोड आवाजाने साक्षात अभंग गात आहे ,