No video

फणसाची लागवड करा सोन्याचे दिवस आले | महाराष्ट्रातील मोठी फणसाची nursery |jackfruit king india |kokan

  Рет қаралды 12,230

sunil mali vlog

sunil mali vlog

Күн бұрын

Jackfruit king India
Harishchandra Desai & Mithilesh Desai
Mithilesh Desai
8275455176 , 9422624101
Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan
#फणसाचीलागवड
#सोन्याचेदिवसआले
#महाराष्ट्रातील
#फणसाची
#nursery
#jackfruitkingindia
#kokan
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Пікірлер: 41
@vidyadharsawant
@vidyadharsawant 2 ай бұрын
सुनिल तुझं चॅनल सुरु झाल्यापासून नियमितपणे तुझे व्हिडीओस पहात असतो. आजची मुलाखत अतिशय मॅच्योर पद्धतीने घेतलीस. प्रश्नांमध्ये सुसूत्रता होती. प्रेक्षकांपर्यंत जी माहिती पोहोचायला हवी ती व्यवस्थित पोहोचली. कोणताही विषय हाताळताना असाच अभ्यास करून हाताळत जा. जेणेकरून असा सुंदर, लोकोपयोगी कन्टेन्ट तयार होईल. देसाईसाहेब करत असलेल्या कामासाठी त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा.👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मी व्हिडिओ बनवताना कधीच कुठला अभ्यास करून व्हिडिओ बनवत नाही 🙏🙏सर्व सामान्य माणूस आहे तसंच विचारतो ❤️❤️❤️जे आपल्याला लागते तेच जास्त विचारतो ❤️❤️❤️❤️❤️ धन्यवाद असाच साथ कायम राहूदे ❤️❤️❤️❤️
@sanjayshinde3646
@sanjayshinde3646 2 ай бұрын
या वर्षी १६०झाडं देसाई यांच्या कडे घेतली आता एकूण ६००झाली भविष्यात १०००झाडाचं नियोजन करणार आहोत
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
मस्त ❤️❤️❤️❤️❤️❤️देव तुमच्या पाठीशी नेहमी उभा असो ❤️❤️❤️❤️
@GauravVichare
@GauravVichare 2 ай бұрын
फणस धरायला लागले की त्याचा कसा वापर करणार?
@prakashvadawane21
@prakashvadawane21 2 ай бұрын
आपलं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे फणस रोपे आपण तयार करून शेतकऱ्यांना विकता त्याचप्रमाणे लागवडीचे नियोजन आणि तंत्रज्ञान लोकांना देता फार महत्त्वाचे आहे हे. पुन्हा एकदा आपणा दोघांना शुभेच्छा.
@anilsalunke4170
@anilsalunke4170 2 ай бұрын
तुझ अस एक मेव चँनेल आहे कोकणातल की कोकणातील शेतकरी यांचा प्रगतीच खुप खुप छान माहिती देतोस
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️🙏धन्यवाद भाऊ ❤️
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 2 ай бұрын
ऑन लाईन रोपे पाठविता का ? बंगाल मधिल नर्सरी मोठ्या प्रमाणात व्यापार करतात. आपणहि ऑन लाईन रोपे पाठवावीत प. महाराष्ट्रात कोणत्या जातीचे फणस लागवड करावी
@koli5699
@koli5699 2 ай бұрын
माहिती एक नंबर मस्त मस्त
@mohitchaudhari5237
@mohitchaudhari5237 Ай бұрын
भाऊ मुरबाड ठाणे चे वनरई नर्सरी चे लेटेस्ट विडिओ बनवा आणि veitnam superearly Jackfruit चे झाडे त्यांनी लावलेले आहे त्याच उत्पन्न, रोप, खत, प्रत्येकी झाड उत्पन्न, मार्केट रेट फणसाचा Video बनवा नक्की
@sunilmalivlog
@sunilmalivlog Ай бұрын
त्यांनी बोलवले तर नक्की बनवू 🙏👍पण सध्या गावी कामात असल्यामुळे कुठे जाता येत नाही 👍
@mohitchaudhari5237
@mohitchaudhari5237 Ай бұрын
@@sunilmalivlog भाऊ veitnam superearly या वारियटी ची शेती इतक्या मोठ्या प्रमाणात फहक्त त्यांनी केली आहे महाराष्ट्र मध्ये. नक्की विडिओ बनव आम्हाला प्रोत्साहन भेटेल
@dineshanerao4422
@dineshanerao4422 2 ай бұрын
Mitra good job , keep it up ❤
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
@shreesiddhi77
@shreesiddhi77 2 ай бұрын
nice imformative video
@kishortodekar3828
@kishortodekar3828 2 ай бұрын
भाई मस्त माहिती दिली
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏🙏
@carvalhofarmgoa4050
@carvalhofarmgoa4050 2 ай бұрын
Good farm 😊
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 ай бұрын
छान
@chandrakantkadam9505
@chandrakantkadam9505 2 ай бұрын
very nice idea and useful for formar
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
@shalakasurve7624
@shalakasurve7624 Ай бұрын
फार सुंदर
@ganeshindap6692
@ganeshindap6692 2 ай бұрын
👌👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@Sarwadnyaadani
@Sarwadnyaadani Ай бұрын
What is the rate per piece for jacfruit plant
@jeevanfopasemarathivlogs3335
@jeevanfopasemarathivlogs3335 2 ай бұрын
गुड
@AtharvaPendse-uw5ej
@AtharvaPendse-uw5ej 2 ай бұрын
Jackfruit madhe kerla top la ahe
@navanathbabar1713
@navanathbabar1713 2 ай бұрын
लागवड अंतर किती बाय किती करावी
@sagarghatage233
@sagarghatage233 13 күн бұрын
यांचा मोबाइल नंबर कोणी देवू शकेल का???
@balunirmalkar5966
@balunirmalkar5966 16 күн бұрын
Pls adress sent kara
@gtccreate86
@gtccreate86 2 ай бұрын
तुमच्या जवळ बाराही महिने फळ येणारी झाडं आहे काय विदर्भ क्षेत्रासाठी
@samirgulekar1837
@samirgulekar1837 2 ай бұрын
लांजा मध्ये कुठे आहे नर्सरी
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 ай бұрын
झापडे गाव ❤️
@user-in5kt2ne8c
@user-in5kt2ne8c 2 ай бұрын
पुण्यात मिळेल का 50 ​@@sunilmalivlog
@sanjaytodankar2970
@sanjaytodankar2970 2 ай бұрын
👌👍
@mohitchaudhari5237
@mohitchaudhari5237 Ай бұрын
भाऊ मुरबाड ठाणे चे वनरई नर्सरी चे लेटेस्ट विडिओ बनवा आणि veitnam superearly Jackfruit चे झाडे त्यांनी लावलेले आहे त्याच उत्पन्न, रोप, खत, प्रत्येकी झाड उत्पन्न, मार्केट रेट फणसाचा Video बनवा नक्की
@sagarghatage233
@sagarghatage233 13 күн бұрын
यांचा मोबाइल नंबर कोणी देवू शकेल का???
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 54 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 54 МЛН