वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women set up a company from wasted Chikoo

  Рет қаралды 219,115

Sunil D'Mello

Sunil D'Mello

5 ай бұрын

वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women farmers set up a company from wasted Chikoo
पालघर जिल्ह्यातील बोर्डी - घोलवड परिसर चिकूसाठी
भारतभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकरी तब्बल २५ हजार एकरवर चिकू लागवड करतात.
आज आपण चिकू शेतीबाबत खालील बाबी जाणून घेणार आहोत.
१. चिकू हे फळ परदेशातून भारतात नक्की कधी व कसे आले.
२. चिकूची बाजारपेठ
३. शेतकऱ्यांच्या समस्या
४. चिकू सुकवून त्यापासून विविध पदार्थ कसे बनवता येऊ शकतात.
५. प्रगत शेतकरी महिलांनी चिकूवर संशोधन करून स्थापन केलेली ऑरा ग्रीन नावाच्या कंपनीची माहिती
विशेष आभार -
लतिका ताई, निनाद जी, निमिष जी आणि कुटुंबीय
www.auragreenwellness.com
Contact - 7021437213
Email- ruwanfoodtech@gmail.com
Amazon link-
arcus-www.amazon.in/Aura-Gree...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#chikoo #chikoofarming #chikoobenefits #chikoomilkshake #chikoonutrition #chikoocalories #chikooforbabies #chikooforhealth #drychikoo #dryfruit #chikoojuice #chikoojuicebenefits #sapodilla #chikooinpregnancy #palgharfarming #palghar #auragreen #bordi #gholvad #gholvadchikoo #bordichikoo #palgharchikoo #chikoofestival #farmfresh #farm #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

Пікірлер: 585
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women farmers set up a company from wasted Chikoo पालघर जिल्ह्यातील बोर्डी - घोलवड परिसर चिकूसाठी भारतभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकरी तब्बल २५ हजार एकरवर चिकू लागवड करतात. आज आपण चिकू शेतीबाबत खालील बाबी जाणून घेणार आहोत. १. चिकू हे फळ परदेशातून भारतात नक्की कधी व कसे आले. २. चिकूची बाजारपेठ ३. शेतकऱ्यांच्या समस्या ४. चिकू सुकवून त्यापासून विविध पदार्थ कसे बनवता येऊ शकतात. ५. प्रगत शेतकरी महिलांनी चिकूवर संशोधन करून स्थापन केलेली ऑरा ग्रीन नावाच्या कंपनीची माहिती विशेष आभार - लतिका ताई, निनाद जी, निमिष जी आणि कुटुंबीय www.auragreenwellness.com Contact - 7021437213 Email- ruwanfoodtech@gmail.com Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #chikoo #chikoofarming #chikoobenefits #chikoomilkshake #chikoonutrition #chikoocalories #chikooforbabies #chikooforhealth #drychikoo #dryfruit #chikoojuice #chikoojuicebenefits #sapodilla #chikooinpregnancy #palgharfarming #palghar #auragreen #bordi #gholvad #gholvadchikoo #bordichikoo #palgharchikoo #chikoofestival #farmfresh #farm #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
@pallaviindulkar8222
@pallaviindulkar8222 5 ай бұрын
Q
@RajaniChachad-pj2cq
@RajaniChachad-pj2cq 5 ай бұрын
🎉ल,घ😅😅
@DnyaneshwarGazalwar
@DnyaneshwarGazalwar 5 ай бұрын
/0c
@DevidasJadhav-hk5vnv
@DevidasJadhav-hk5vnv Ай бұрын
T😮
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 5 ай бұрын
सुनील , वेगवेगळी माहिती देणारे तुझे व्हिडिओ छान असतात . खूपच वेगळी क्षेत्र निवडतोस . या आजीचे तुला अनेक आशिर्वाद . असेच व्हिडिओ दाखवत राहा . तुझी बोलण्याची पद्धतही चांगली आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 5 ай бұрын
सुनील जी,अप्रतिम व्हिडिओ. चिकू या फळा बद्दल अतिशय सुरस आणि चमत्कारिक माहिती फारच छान.पारशी समाजाने हे मधुर फळ भारतात आणलं कमाल आहे.हे कुटुंब म्हणजे चिकुचा चालता-बोलता ज्ञानकोश आहे.सुरेख व्हिडिओ. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@sandeshlad5867
@sandeshlad5867 5 ай бұрын
खुप छान सुनीलजी तुम्ही सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापुस आंबा आणि काजूचा हंगाम सुरू झालाय तिथे एकदा भेट द्या नक्कीच तिथे तुमचं मन रमेल
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
आपण खूपच सुंदर विषय सुचवला आहे. बघूया ऑफिसच्या कामातून कसा वेळ मिळतोय ते. खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@leenananal2592
@leenananal2592 5 ай бұрын
मस्त वाटतं हे वैभव पाहून…… कष्ट आहेत पण खरा खजिना आहे
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, लीना जी. खूप खूप धन्यवाद
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 5 ай бұрын
सुनीलजी तुमचा मुलाखतीचा उपक्रम खूप छान आहे. आजचे सादरीकरण खूप छान झाले . पूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण होता. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@shundi5
@shundi5 3 ай бұрын
कौतुक आहे मराठी बागायतदार लोकांचे ,अशीच उत्तरोत्तर भरभराट होवो तुमची. सुनील तुमचे कौतुक अशा छान छान लोकांशी आम्हाला ओळख करून दिल्या बद्दल🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@aditiparchure7136
@aditiparchure7136 4 ай бұрын
अत्यंत साधी सरळ माणसं आहेत सगळी.....मनापासून बोललेत... धन्यवाद , सुनील जी.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अदिती जी
@rupalipatil9595
@rupalipatil9595 5 ай бұрын
खूप च छान व्हिडिओ, प्रयोगशील शेतकरी,चिकू इतिहास माहीत पडला. Ecosystem चे महत्व खूप आहे.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रुपाली जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 5 ай бұрын
सुनिल अदभुत व नाविन्यपूर्ण उपक्रम ची माहिती मिळाली धन्यवाद.... चिकू ची एवढी मोठी झाड व बाग प्रथमच पाहिली 😊😊😊😊😊
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 3 ай бұрын
सुनिल सर तुम्हाला धन्यवाद तुम्ही महाराष्ट्र तील शेतकरी स्वतः स्वयं पुर्ण झाला पाहिजे हे दाखवता हे खरोखरच अप्रतिम आहे.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजित जी
@VikramPradnya
@VikramPradnya 3 ай бұрын
आमची देखील १.५ acre बाग आहे जुन्नर पुणे येथे... अतिशय सुंदर आणि सोपी शेती आहे...
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रम जी
@vivekdhuri5750
@vivekdhuri5750 5 ай бұрын
नेहमप्रमाणेच सुंदर व्हिडिओ. तुमचे सर्वच vlogs खूप छान असतात. शिवाजी महाराजांवरील vlog सुद्धा खूप छान. मी जवळपास पन्नास तरी you tubers ना subscribe केले आहे. त्यात फारच थोडे असे आहेत ज्यांच मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे अशा मोजक्या लोकांत तुम्ही येता. खूपच सुंदर. अशीच तुमच्या यशाची कमान चढती राहो हीच शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
आपल्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 5 ай бұрын
सुनीलजी, खूप छान महितो मिळाली.मलाही चिकू हे आपल्याकडे असणारे फळ वाटलं होते पण चिकू परदेशीय फळ आहे ,हे आज समजलं.दादरला पालघरचे चिकू विकायला असतात खूप गोड आणि चविष्ट असतात.सुनीलजी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 5 ай бұрын
सुंदर एपिसोड्,अमेझॉन मधून आलेल्या चिकूच्या फळाची स्टोरी खूपच अमेझिंग वाटली. शुभेच्छा तुम्हाला असेच नवनवीन एपिसोड्स येत राहो.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@suhasshirke7414
@suhasshirke7414 5 ай бұрын
सुनील आपण उभयतांनी चिकू व त्यावरील प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांची नाविन्यपूर्ण माहिती सुंदरपणे आम्हाला सादर केलीत तसेच चिकूंबद्दलची आजपर्यंत मला माहित नसलेली माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे.आपले व्हिडीओ मी नेहमीच पाहून आनंद घेत असतो.धन्यवाद 👌👍🤓🤓
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@aparnajadhav530
@aparnajadhav530 5 ай бұрын
खूपच सुंदर आहे सगुण मी वज्रेश्वरी ला होस्टेल मध्ये शिकत असताना आम्ही सर्व मुली ,शिक्षक सहलीला गेलो होतो डहाणू,पालघर,घोलवडचया आमच्या देवयानी सावे मॅडम पढ होत्या म्हणून मला चिकूबददल माहिती आहे व प्रेम आणि मला तर खूपच आवडतात,आंब्यासारखे. कारण मी रत्नागिरीतील आहे. Thanks you ma'am and Sunilji ❤❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
@purushottam647
@purushottam647 5 ай бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.आपले मनापासून अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 5 ай бұрын
इतका innovative शेतकरी कधीच गरीब राहाणार नाही. राजासारखा राहील.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, भारती जी
@gulabcorreia7448
@gulabcorreia7448 5 ай бұрын
चिंचेचा इतिहास पहिल्यांदाच ऐकतोय. खुप छान माहितीपूर्ण विडिओ
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, गुलाब जी
@ribkagavit2344
@ribkagavit2344 5 ай бұрын
Chinch nahi chikku
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 5 ай бұрын
व्वा, खुप सुंदर माहिती दिली आणि चिकु इतक्या प्रकारे खाण्याच्या प्रकियेत येतो हे पाहुन खुप आनंद झाला, सर्व महिला वर्गाला ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांना मानाचा मुजरा 🙏🌹🌹
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@uttrapatil624
@uttrapatil624 5 ай бұрын
दादा तुझी व्हिडिओ खरोखरच खूप माहितीपूर्ण असतात असेच व्हिडिओ आम्हाला सुनील दादा तू दाखवत जा... खुप छान
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उत्तरा जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope 5 ай бұрын
खूपच अनोखा उपक्रम केलेत चिकू पासून सुंदर वीडियो सुनिल भाऊ👍👍👍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप
@ArunaPatil-ju7kf
@ArunaPatil-ju7kf 5 ай бұрын
व्हिडिओ खूप आवडला तुमचे प्रत्येक व्हिडिओ वेगळी माहिती देतो नेमके महत्वाचे समोरील माणसांकडून काढून घेण्याचे कसब त्यामुळे पहायला आवडते शेतकरी किती मेहनती आणि कल्पक असतात हेच यातून दिसते आहे पारशी समाजाने इथल्या भूमी साठी खूपच केले आहे त्यांचा अजून एक हा पैलू समजला खूप धन्यवाद अजून असेच व्हिडिओ येऊ देत
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 5 ай бұрын
चिकू पासून फक्त ice cream तय्यार होते असे माहित होते पण इतके सारे प्रॉडक्ट होताय पाहून छान वाटले. मस्त सुनील जी विडिओ 👍🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@jayshreevartak7816
@jayshreevartak7816 5 ай бұрын
सुनील छान व्हिडिओ बनवली आहे. बोर्डीला आमचे पण खूप रिलेटिव्ह आहेत. त्यांच्याही चिकूच्या बागा आहेत
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@AN-xg7mi
@AN-xg7mi 5 ай бұрын
उत्कृष्ट, माहितीपूर्ण video. तुमच्या videos चे श्रेय तुमच्याइतकेच अनिशा वाहिनींचेही आहे. खूप प्रगती करा. खूप यशस्वी व्हा.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@pravinjadhav5886
@pravinjadhav5886 5 ай бұрын
सुनील दादा, खूप छान आणि माहितीपूर्ण video असतात तुमचे 🙏पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@mohanpatil8361
@mohanpatil8361 5 ай бұрын
एका चिकू 'मय' कुटुंबाचे दर्शन घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@sneha2285
@sneha2285 4 ай бұрын
Mazi mulgi teacher ahe. Ha vidio pahilyanantar Tila me dakhavla. Ti khup khush zali Karan syllabus vyatirict informative vidio milala. Extra mahiti milali ki mulapan khush astat.tumhala tine thanks mhate ahe
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
त्यांना हा व्हिडिओ आवडला व उपयुक्त वाटला यासाठी त्यांनाही धन्यवाद कळवा. आपलेही आभार, स्नेहा जी
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi 5 ай бұрын
चिकूच लोणचे पण बनते हे पहिल्यांदा ऐकलं. खूप छान माहिती मिळाली सुनील दादा धन्यवाद. 🙏🙂
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@hinalad4159
@hinalad4159 5 ай бұрын
खङप छान व्हिडीयो. माहितीपुरण व्हिडीयो. चिकुचे छान ऊपयोग करून नवीन प्रकार पहायला मिळाले. पाटील शेतकरी. कुटुबाचे अभिनंदन. 💐
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हिना जी
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 5 ай бұрын
सुनिलजी तुमच्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओस बघायला। मिळतात.खूप माहिती मिळते
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
@manoharbhovad
@manoharbhovad 5 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👍चांगली माहिती मिळाली.. धन्यवाद.. सुनील जी.....
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@dollapereira7725
@dollapereira7725 5 ай бұрын
फारच सुंदर. चिकू फळा विषयावर उपयोगी माहिती मिळाली. अभिनंदन 👏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉला जी
@smitabagade2039
@smitabagade2039 5 ай бұрын
SUNIL MOST OF UR VIDEOS R RELATED WITH FARMING . I LOVE SUCH ATMOSPHERE . MI 56 YEARS PAASUN KHATO , I LOVE IT AANI 125 VARSHA PURVI AAPLYA MAHARASHTRA MADHE AALE.😂😂😂😂😂 ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@scn7746
@scn7746 5 ай бұрын
खूप सुंदर video. आपला इतिहास ऐकायला छान वाटतं.❤❤❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sanjeevkotkar9245
@sanjeevkotkar9245 5 ай бұрын
फक्त आणि फक्त अप्रतिम❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संजीव जी
@urmilaingale1718
@urmilaingale1718 5 ай бұрын
खूप छान माहिती.कोकणातल्या लोकांनी यांपासून योग्य तो आदर्श घ्यावा.व व्यवसाय सुरू करावा.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, उर्मिला जी
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 4 ай бұрын
अतिशय छान, अभिमान वाटतो मराठी माणसाने हे सर्व केल ़
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, राजश्री जी
@nutanmhaske84
@nutanmhaske84 5 ай бұрын
तुमचे सगळेच video apratim आसतात खूपच छान माहिती मिळते चिकू बद्दल पहिल्यांदाच एवढं सगळं ऐकलं thanku 🙏 कोकणात पण करा ना video please
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू, नूतन जी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 5 ай бұрын
खूप छान माहिती..लहानपणी मला चिकू आवडत नव्हता;पण मुंबईचे घोलवडचे मोठया आकाराचे चिकू दिसायलाआणिखायला मला आवडायला लागले. पूर्वीआमच्या विदर्भात मिळणाऱ्या निमुळत्या लहान आकाराच्या चिकूपेक्षाघोलवडच्या चिकूचा आकार रुप चव एकदम अप्रतिम .. . हेच कारण मला चिकूआवडण्याचं!!नेहमी सारखाच माहितीपूर्ण vdoसाठी धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@manthanasardar6384
@manthanasardar6384 5 ай бұрын
आपला व्हिडिओ खूपच छान आहे. असेच माहितीपर व्हिडिओ येत राहो.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, मंथना जी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 5 ай бұрын
सुनिल जी नमस्कार. चिकू फळाविषयी खुप छान आणि interesting, माहितीपूर्ण विडिओ बनवलात त्याबद्दल धन्यवाद. चिकूचे फायदे आणि इतर products सुध्दा पहायला मिळाले. Nice video. धन्यवाद. 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
@sumanmore6878
@sumanmore6878 5 ай бұрын
सुनील जी एक नंबर व्हिडिओ ❤❤ सुनील जी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 5 ай бұрын
Very good Sunil ji. Changle upkram ahe ha.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@mapinjari3762
@mapinjari3762 5 ай бұрын
मराठी माणसा सदिव प्रगती करीत रहा सोबत परिसरातील गरीब शेतकऱ्यांना मार्गदर्शन मदत करीत रहा
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@mangeshraut2209
@mangeshraut2209 5 ай бұрын
सुनीलजी फार छान माहिती दिली. ईथल्या स्थानिकांना देखील माहीत नसलेली माहिती तुम्ही उपलब्ध करून दिली . धन्यवाद!👍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@user-bu2jp7ct2r
@user-bu2jp7ct2r 25 күн бұрын
फारच उपयुक्त माहिती धन्यवाद सर
@sunildmello
@sunildmello 25 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@Shra.D
@Shra.D 5 ай бұрын
So proud of you Sunil. Hope you will start soon tourism business around this region. I really wish I could support n promote these products here internationally. All the very best
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot for your kind words
@baptistdsouza3007
@baptistdsouza3007 5 ай бұрын
Khub khub dhanyawad.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, बॅप्टिस्ट जी
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 5 ай бұрын
माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रेरक...👍🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, माणिकलाल जी
@user-wt9qc3gy7e
@user-wt9qc3gy7e 9 күн бұрын
खुपच माहितीपूर्ण आणि छान Vdo. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 5 күн бұрын
धन्यवाद
@preetidange998
@preetidange998 5 ай бұрын
Awesome....thanks for the video showing the good work
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot, Preeti Ji
@riaztamboli995
@riaztamboli995 5 ай бұрын
Gr8 informative hardworking n honest people.... keep it up.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Riaz Ji
@paradisefinish5602
@paradisefinish5602 4 ай бұрын
U always brung to the fore hidden gems. Keep it up Sunil
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thanks a lot for your kind words
@meghnavyas7343
@meghnavyas7343 5 ай бұрын
Very informative video Sunil ji khup chhan thanks for sharing 👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot, Meghna Ji
@darshananaik1041
@darshananaik1041 5 ай бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ असतात तुमचे..आणि नाविन्य पूर्ण सुध्धा...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!🌹🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
@donmarcel9167
@donmarcel9167 4 ай бұрын
Really great ......love the way it's done, thx sunil
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Don Ji
@meenalpandit4204
@meenalpandit4204 5 ай бұрын
उत्तम माहिती ़़़़़़़ खूप छान व्हिडिओ ़़़ धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@sureshmehta5237
@sureshmehta5237 4 ай бұрын
excellent.you are brod minded.transperancy inyour thoghts. hardik subhkamna
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thank you, Suresh Ji
@manojchavan1817
@manojchavan1817 5 ай бұрын
अप्रतिम , खूपच सुंदर❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, मनोज जी
@riteshind7547
@riteshind7547 5 ай бұрын
Very nice video Thanks for all ur efforts to give so much information setup of ur videos is so great and peaceful
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Ritesh Ji
@sawantsatish2615
@sawantsatish2615 3 ай бұрын
🙏 खुप छान माहिती मिळाली त्याचबरोबर तुमचा कोणताही video बघितल्यावर जो आनंद मिळतो तो फार समाधानकारक असतो त्याचे कारण म्हणजे तुमची संवाद साधण्याची कला अतिशय सुंदर आहे तुमची कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता ती तुमच्याकडून आपसूक आलेली असते ती originality आम्हालाही video पाहताना तिथे असल्याचा फील देते धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@u19ish
@u19ish 5 ай бұрын
खूप छान, वेगळी माहिती मिळाली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पूर्णिमा जी
@raju-ek2gt
@raju-ek2gt 5 ай бұрын
खूप छान माहिती माझे आवडीचे फळ चिकू He चिकू पावडर कुठे मिळते Mi अजून नाही बघितली
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
राजू जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@bharatdeshmukh8875
@bharatdeshmukh8875 5 ай бұрын
खूप खूप छान माहिती व महिला उद्योग केंद्राला दिलेल्या कामाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, भरत जी
@pareshmeher1841
@pareshmeher1841 5 ай бұрын
खुप छान, खुप सुंदर पद्धतीने चांगले मार्गदर्शन 🌹👍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, परेश जी
@amrutasyoga
@amrutasyoga 5 ай бұрын
खूपंच सुंदर 👌👌
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अमृता जी
@rekhachavan883
@rekhachavan883 5 ай бұрын
खूप सुंदर विडियो
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@nilimagharat9013
@nilimagharat9013 5 ай бұрын
इतकी छान माहिती दाखवल्या बद्दल खूप खूप आभार🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 5 ай бұрын
चिकू बद्दल माहिती आवडली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 5 ай бұрын
Khup chan project aahe mast aani khup sunder mahiti milali dhanyawad sir 🙏👌👌
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@PravinPatel-xt8vl
@PravinPatel-xt8vl 2 ай бұрын
Wah mr.sunil d'mello, great details u provide for CHIKU.i myself gujarati staying in vasai since 58 years.- pravin patel
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
Thanks a lot, Pravin Ji
@yogitamhatre4641
@yogitamhatre4641 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली चिकू बद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, योगिता जी
@chitranadig4301
@chitranadig4301 5 ай бұрын
Khoop informative video.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 5 ай бұрын
Fantastic 👌👍 Thanks 🌹🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Kishore Ji
@harshavi7110
@harshavi7110 5 ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्षावी जी
@sureshtawde1585
@sureshtawde1585 5 ай бұрын
छान video, बरेच दिवसांनी आल,शुभेच्छा ❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@dilippatil3235
@dilippatil3235 5 ай бұрын
Congratulations Sunil and Anisha for bringing this beautiful video/block.😊
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot, Dilip Ji
@KoliyacheBol
@KoliyacheBol 5 ай бұрын
खुपचं छान आणि महितीपर व्हिडिओ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@nareshchandan3476
@nareshchandan3476 5 ай бұрын
very informative very much delighted good luck wishing happy and expanding selling
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Naresh Ji
@dipeshbhoir6754
@dipeshbhoir6754 3 ай бұрын
खूप चांगली माहिती मिळाली ❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दिपेश जी
@rsr201
@rsr201 Ай бұрын
फार छान माहिती! 👌
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद
@AVL942
@AVL942 5 ай бұрын
I currently live in US and have a chickoo plant in my backyard at home it's over 50 yrs old and produced absolutely delicious chickoos.... Long story short.. in US you get mongfruit sweetener which is sold at a premium price, texture is just like sugar and easy to use... If you can... You should try something similar with chickoos since it's high in sugar... Process might be tedious and involve a lot more investment but something to think of and will serve as a replacement for sugar specially for ppl with diabetes..
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you for this amazing information and suggestion. I'll pass this on to Ninad Ji
@geetanjalighongade9450
@geetanjalighongade9450 Ай бұрын
Very very nice informative Video 👌💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thanks a lot, Geetanjali Ji
@dilipsave428
@dilipsave428 5 ай бұрын
Extremely impressed by their Value Addition to their Horticulture produce. Should inspire farmers across the state and the country.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
You said it right, Dilip Ji. Thank you
@samidhabotekar9060
@samidhabotekar9060 5 ай бұрын
नमस्कार सुनीलजी. माझं माहेर उंबरगाव आहे. आम्ही नेहमी तिकडे येतो तेव्हा बोर्डी ला जातो आणि चिकूचे भरपूर products घेतो. खूप छान informative video बनवलाय धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
नमस्कार समिधा जी, आपल्या माहेरचा परिसर खूप सुंदर आहे, धन्यवाद
@imprasann
@imprasann 5 ай бұрын
​@@sunildmello दुर्दैवाने बेळगाव कर्नाटकात आणि उंबरगाव गुजरातमध्ये गेलं
@m.vishal5016
@m.vishal5016 5 ай бұрын
Sundar video 🎉🎉
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, विशाल जी
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 5 ай бұрын
Very nice 👍vidiography. Fully awake for a new business. चिक्कु❤🎉
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पानसरे जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 5 ай бұрын
मस्त सुनील
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, पूजा जी
@bharathiwadhwacp9825
@bharathiwadhwacp9825 5 ай бұрын
Fab work shown beta god bless
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot, Bharti Ji
@usalpaurvi
@usalpaurvi 5 ай бұрын
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, nicely done
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot, Ramesh Ji
@pradnyabhatt7730
@pradnyabhatt7730 5 ай бұрын
Wowwwww.. Absolutely amazing info. Grt 👍🏾 job Sunil & Anisha. Hats off to the lady who invented this method & the family, sp Mom, Mrudula & her husband, who with successfull thoughts, efforts took over the technology to the height is grt 👍🏾.. Thank you Sunil, thanx for this vdo.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
You said it right, Pradnya Ji. Thanks a lot
@bernadinedmello3059
@bernadinedmello3059 5 ай бұрын
Very nice information about chikoo , which we din know 👍.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Bernadine Ji
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 5 ай бұрын
Ekdam jabardast 👌👍🌹❤️
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदकिशोर जी
@aparnaharidas9295
@aparnaharidas9295 5 ай бұрын
Very informative video
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you, Aparna Ji
@deepalidavane4050
@deepalidavane4050 5 ай бұрын
Khup mast video 👍
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@gopalraichura4602
@gopalraichura4602 5 ай бұрын
Excellent video/ content & Educative too. Spreading this kind of content is Silent Social work which is the need of hour particularly for farmers community. I wish every success to Mr. Ninad & his family & grateful too to Sunil for his silent social work
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Gopal Ji
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p 5 ай бұрын
फारच छान
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 20 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32