Very nice information and very good helping personality eager to meet Desai Sir
@surajghorpade32552 ай бұрын
Nice information sir satara made rope miltil ka thailand chi
@suryakantmali720 Жыл бұрын
खरच छान माहीती दीली जायच आहे नर्सरीला
@sunilmalivlog Жыл бұрын
Nakki visit kara Ani mothe baag madhe pan jaun ya
@shilabhosale81016 ай бұрын
Khup chan mahiti dhili
@pranaymandavkar934 Жыл бұрын
Mast mahiti ❤
@sunilmalivlog Жыл бұрын
🥰🥰
@jaywantkatre9567 Жыл бұрын
यांनी भरपूर झाडे लावली आहेत व बरीच वर्षे झाली आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय रोपवाटिका हा आहे असे दिसते. पण ज्या झाडांना फणस लागलेले आहेत अशी झाडे दिसत नाहीत. तेव्हा आपल्याला विनंती आहे की कृपया आपण ज्या झाडांना फणस लागले आहेत त्यांच्या व्हिडिओ व त्याची विक्री ते सध्या कशी करतात त्याचा व्हिडिओ तयार करा म्हणजे शेतकऱ्यांना खात्री वाटून त्यांचा उत्साह वाढेल.
@sunilmalivlog Жыл бұрын
🙏🙏 Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰
@ashawadkar78997 ай бұрын
Ratnagiri tun phansazad nele aani aamch gav nagar sidela aahe ter tithe yeil ka
@akshaypatankar5958 Жыл бұрын
very nice👍
@sunilmalivlog Жыл бұрын
Dhanyawad bhava 🥰
@narendradongarkar8091 Жыл бұрын
खुप छान
@sunilmalivlog Жыл бұрын
🥰🥰🥰
@santoshshirke44447 ай бұрын
Bhau fallaglele zad dakhava bare hoeil
@NareshShetkar-k7l4 ай бұрын
Suggest suitable variety of gack fruit for goa
@ganeshkasekar790210 ай бұрын
Very Nice
@dhanajidevekar47312 ай бұрын
Good
@devraomantute45527 күн бұрын
सर,नर्सरीचा पत्ता द्या.विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात कोणती जात असावी.
@NilamSurve-x5n Жыл бұрын
प्रत्येक रोपाची किंमत सांगितली तर बरे होईल
@mahadevdurgavale4095 Жыл бұрын
Mi mahadev durgawale wazloli aamkholwadi mazyakade 15 warse June phansache zad aahe tyala azun phal dharna hot nahyi ter tumi kaay mahiti dyal
@sunilmalivlog Жыл бұрын
Dilela no var nakki call kara 🙏🥰 sarv mahiti milel 🥰🙏
saheb aaplya koknat jasa kapa hoto ani gar chi size mothi pahije tasa aaplya kade kuthli jaat aahe
@patronbmaster6841 Жыл бұрын
आमच्या विदर्भात फक्त भाजी साठी आम्ही फणस वापरतो
@koli5699 Жыл бұрын
काळी हळद खूप औषधी वनस्पती आहे, अवाकाडोची चटणी खुप छान लागते, फॉरेनला जेवनात खुप वापरतात
@sunilmalivlog Жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏
@Allmovies32686 ай бұрын
अहमदनगर सोनई या भागात फार येऊ शकते का
@yogeshdhangada68196 ай бұрын
👌👌👌🌳🌲
@nalinirakh3324 Жыл бұрын
Nashik la tree milatil.ka plant
@sunilmalivlog Жыл бұрын
Dilela no var nakki call kara 🙏🥰 sarv mahiti milel 🥰🙏🙏
@surekhacolaco9869 ай бұрын
फणसाच्या झाडांमधून वरून ओलसर पना येतो तर काय करायचे.माझा फणासाला छोटे छोटे फणस येतात व काळे पडतात तर काय करायचे सांगा.
@moreshwarmarathe54212 ай бұрын
लवकर लागणारे फणसाचे कलम मला हवे आहे. व्हिएतनाम वगैरे सुद्धा चालेल.
@sadhanadharkar3787 ай бұрын
Seedless jackfruit I want to purchase How you will manage to send me .what is the cost .. fungus which fungicide should apply for jackfruit tree.
@manoharbhovad Жыл бұрын
छान 👍 सुनील मला.. काजू आणि हापूसची दोन ते तीन वर्षांची रोपे घ्यायची आहेत..कोणत्या नर्सरीमधे मिळतील.....?
@sunilmalivlog Жыл бұрын
Samarth nursery aaplya rajapur-khingini gavat ahe
@manoharbhovad Жыл бұрын
@@sunilmalivlogok सगळ्या प्रकारची कलम झाडे मिळतात का? नारळ, सुपारी, फणस, रातांबे वगैरे...ओणी वरून जाणे जवळ पडेल की राजापूरहून..
@sanjayprabhudessai5116 Жыл бұрын
Govya maddhe delivery karta ka?
@sunilmalivlog Жыл бұрын
दिलेल्या नंबर वर नक्की कॉल करा 🙏
@manishadeogadkar187011 ай бұрын
Sir, प्लीज help, माझ्या कडे,6/7 year चे झाड आहे,2/3 वर्ष फणस लागतात काळे होऊन गळतात, मोठे झालेच नाही
@shekharshewale9 ай бұрын
उत्तर मिळाले का?
@sunilmalivlog9 ай бұрын
फणसाचं normal झाड आहे का? शस्त्र क्रिया करून लवकर लागेल फळ ते आहे झाड
@shekharshewale9 ай бұрын
@@sunilmalivlog normal झाड आहे १०वर्ष जुने, फळ लागते but छोटे असतानाच गाळून जातात
@sunilmalivlog9 ай бұрын
जीवामृत ❤️टाका 🙏❤️❤️
@bisanchandankhede28809 ай бұрын
गडचिरोली जिल्ह्यात ही वेरायटी जमेल का?
@rajendrasangade398511 ай бұрын
Online plant मिळतील का?
@dhanajidevekar47312 ай бұрын
Address
@sunilmalivlog2 ай бұрын
व्हिडिओ मध्ये सर्व माहिती आहे 🙏❤️दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️
@ramgalande5175 Жыл бұрын
Black hass variety avacado is available Vietnam super early Jack fruits Ara available and rate.
@sunilmalivlog Жыл бұрын
Dilelya number var nakki call Kara 🙏♥️ sarv mahiti milel 🙏🙏
@mandarbhave242710 ай бұрын
कोकण कृषी विद्यापीठी दापोली यांचे कडील "प्रॉलिफिक" काप्या फणसाची उत्तम जात आहे।
@sunilmalivlog10 ай бұрын
❤️🙏🙏
@cricketworld__779 ай бұрын
कुठे भेटलं
@sanjaysawant390510 ай бұрын
२०वर्षा पूर्वी पर्यंत मी कोंकणात काही गावांत २.५ ते ३.५ फीट उंच फणस बघितले होते, आत्ता ते दिसत नाही.
@sunilmalivlog10 ай бұрын
हो 🙏आता बघायला मिळत नाही 🙏
@pravinnarvekar82916 ай бұрын
दादा फणसाचं कलम कोणत्या महिन्यात करतात.
@ajayvishwasrao69168 ай бұрын
Kimat
@avinashrananaware3464 Жыл бұрын
डबल विचारणे पुन्हा तेच उच्चारणे , लोकांना समजायचं राहील बाजूलाच काँफूजन ग्राफटींग झालं 😂😂😂 मुलाखतीतला हा प्रॉब्लेम आहे , उगाच करून दाखवण्याच्या नादात झालेली फसगत 😂😂😂
@sunilmalivlog Жыл бұрын
Ho na mag tumhi mulakhat ghya .. double ka vicharto loaknche doubt clear hotat Ani tumhi hushar ahe te samajhla ..shikun adani distos tu baki kahi nahi ..swataha kahi karnar nahi fakt bhukat basaych ...tumhala tech yet ...
@shivkumarwararkar2974 Жыл бұрын
सर विदर्भ मध्ये ब्लॅक कॉटन soil वर्धा मध्ये समाधान कारक फळ लागतील काय?
@sunilmalivlog Жыл бұрын
दिलेल्या नंबर वर नक्की कॉल करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️❤️
@vijaypatankar63743 ай бұрын
आम्ही आलो होतो मला मलेशियन व्हेरायटी वर्षातुन दोन वेळा येणारी पाहिजे होती परंतु बागेत दिसलीच नाही मी सकाळी आठ च्या सुमारे आलो आणी लक्ष्मी लाॉज मध्ये मुक्कामी होतो माझी गोवा रिजेवेन होते म्हणून लवकर निघुन गेलो मी यवतमाळ वरून आलो होतो आता नक्की येईल मला एका झाडांची किंमत सांगा
@nandkumarmane5443 Жыл бұрын
नर्सरी कुठे आहे
@sunilmalivlog Жыл бұрын
Lanja | district - Ratnagiri| kokan
@pratikbochare8501 Жыл бұрын
मी विदर्भ मध्ये राहतो माझा शेतात बरका जातींचे झाड मी लावले. मला छंद आहे फळबाग लावची पण मला चुकीचे रोप दिले असा मला वाटते मला मार्गदर्शन पाहिजे
@sunilmalivlog Жыл бұрын
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️❤️❤️
@VanossGaming46511 ай бұрын
Ret.pan.sangat ja
@sunilmalivlog11 ай бұрын
❤️
@SurajBandgar-s9k Жыл бұрын
नर्सरीचा पत्ता सांगा
@sunilmalivlog Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये सर्व माहिती आहे 🙏
@koli5699 Жыл бұрын
कुठलीच जमीन आपली नाही आणि आपण त्याचे मालक नाही, जमिन तिथेच राहणार फक्त मालक बदलत राहणार
@sunilmalivlog Жыл бұрын
Ho 🥰🙏
@manojbangewad173 Жыл бұрын
तुला म्हणायचं काय आहे
@एकशेतकरी Жыл бұрын
प्रति रोप किंमत काय आहे
@sunilmalivlog Жыл бұрын
Dilela no var nakki call kara ❤️🙏
@एकशेतकरी Жыл бұрын
@@sunilmalivlog ,🙏
@deepkmore97016 ай бұрын
भाऊ फक्त 300rs 1एक झाड आणी वर्ष 2
@universalgamer61537 ай бұрын
माझ्या घरामागील परसबागेत मी फणस लावले असून आज पाच वर्षे झालीत. फणसाची उंची दहा फुठ झालेली आहे. फणसाला फणस कधी लागतील? याकरीता काय मशागत करायची? याविषयी कृपया माहिती मिळेल काय? वाह्यात कमेंट नको. स्थळ-अकोट जि. अकोला.
@sunilmalivlog7 ай бұрын
दिलेल्या नंबर वर कॉल करा 🙏👍सर्व माहिती मिळेल 👍
@nitinpashte8182 Жыл бұрын
फणास रोपा किमत किती असेल
@sunilmalivlog Жыл бұрын
दिलेल्या नंबर वर नक्की कॉल करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏
@ajayvishwasrao69168 ай бұрын
Phone nambar
@gholap6622 Жыл бұрын
काय सांगताय खोट दोन वर्ष्याचे झाड झाले बोलता अन दीड वर्ष्यामध्ये फळ येत अन काय सांगताय् राव आत्ता तुमच्या जवळ फळ लागायला पाहिजे होती ना
@sunilmalivlog Жыл бұрын
Are deva .tumhi nit video baghitla nahi vatat ..are bhau swatala hushar kara .tumhi thoda vaachan kara 🙏
@manojdalvi877 Жыл бұрын
Konachcya pan video madhe fapnas cha rop nahi disla 😢