सर, मीही कोकणातला-रत्नागिरीतला आहे. नुकतीच तुमच्या चॅनलची महिती मिळाली. फारच छान माहिती देता..... खूप खूप धन्यवाद! आपण ती रानभाज्यांमध्ये 'पेव्याची' माहीती सांगितली, तीही आवडली.... आमच्या कडं पेवा खूप रुजतो पण, त्याची भाजी करतात, हे माहित नव्हतं. आता मी दरवर्षी करणार! मला एक शंका विचारायची आहे.... मला भाजी-पाला करायची फारच आवड आहे... पण, टोमॅटोवरती जी 'नागअळी' पडते त्यानं सगळी झाडं मरून जातात.... त्याच्यावर कुठलं औषध मारावं? आपल्याला माहीत असेल तर, सांगितलंत तर बरं होईल....🙏🙏
@sharadmore58892 жыл бұрын
उपयुक्त माहिती धन्यवाद !!!
@wamankasalkar8734 жыл бұрын
Khup chan video.👌👌👍👍
@samanttejasr4 ай бұрын
sir , supari kalam kase karave yavar ek video hava aahe ..
@priyadarshanikambli4402 Жыл бұрын
Supari ya zadana shen ghatle Tr chalt ka
@ShripalJondhale3 ай бұрын
मराठवाड्यातील. हिगोली जिल्हा. तयेईलका
@jayeshmanje.18534 жыл бұрын
धन्यवाद सर. याप्रमाणेच जर आंब्यावरील फांदीमर, शेंडे पोखरणारी अळी, पाने कुरतडणारी अळी, यांसारख्या रोगविषयी मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल. साध्यच्या वातावरणात बागेत फांदीमर हा रोग खूप बाळावलाय आणि त्यामुळेच खूप नुकसान होत आहे यावर त्वरित मार्गदर्शन केलं तर खुल बरं होईल सर.
@atishmohite77204 ай бұрын
Nice
@pranayapatekar2311 Жыл бұрын
Sir tumcha kade shrivardhan chi rope upalabdha aahat kai kiti vaiyachi aani dar kay please replay
@suhasiniumbarkar66033 жыл бұрын
Thanks for giving best information
@dattaramgaonkar40903 жыл бұрын
नमस्कार सर नवि रोपे तयार करण्यासाठी कशा प्रकारच्या झाडाची सुपारी निवडावी , झाड कसे असावे , criteria काय आहे Please सागां
@maheshsataminternalpeace39054 жыл бұрын
Great kokan
@nilesh75224 жыл бұрын
Sir वर्षांत किती वेळा सुपारी झाडाला येते अणि किती क्विंटल येते
@hirveajax24564 жыл бұрын
पुणे विभागा मध्ये सुपारी हे पीक येऊ शकते का...? आणि असेल तर कोणती जात लागवड करावी कृपया योग्य मार्गदर्शन करावे....
@saiprasadsalvi121722 күн бұрын
नारळाला दर महिन्याला पोय येते त्याप्रमाणे सुपारीला कशी येते.
@rahulghule52324 жыл бұрын
Sir solapur, osmanabad n Latur bhagat supari lagvad karta yeyil ka
@nitinghadi923 жыл бұрын
Ho
@rahulghule52323 жыл бұрын
Margadarshan milel ka
@rahulghule52323 жыл бұрын
Contact number ani information milel ka
@beautifulworld6194 жыл бұрын
Per acre kiti profit hoto .. Fakta supari chi zade lavli tar ... Coconut tree barobar nahi .. Fakta suparich lavli tar 🙏
@rushikeshgawade48112 жыл бұрын
सर कोल्हापूर मध्ये सूपारी ची लागवड केली तर चालेल का ? कोणती जातीची लागवड करावी
@salimpatel55792 жыл бұрын
nilgirichi jadhe miltil ka
@jitendratalekar97384 жыл бұрын
Nice sir
@rushikeshjanaskar86224 жыл бұрын
सुपारीच्या झाडाचे शेंडे पिवळे होऊन मरुन(गळून )पडतात जमिनीवर.त्यावर काही उपाय आहे का?
@electronicexperimentking617211 ай бұрын
10 वर्षाच्या सुपारीला काळ मिठ काही प्रमाणात वापराव का?
@bharatisalvi7338 Жыл бұрын
Video cchan hota mahti changli milali
@deepakpat2 жыл бұрын
एका एकरात सुमंगलाची किती झाडे बसतील? प्रति झाड 10 किलो मिळेल का? मार्केट रेट किती आहे? खर्च वजा जाता एकरी उत्पन्न किती मिळेल?
@chhayaparab11553 жыл бұрын
Supari kshi peravi valleli ki oli peravi
@sudhkarghare18723 жыл бұрын
नमस्कार...घराघरात खुल्या जागेत सुपारीचे एक झाड लावले आहे.साधारण सहा वर्ष झाली आहेत. आता फळे फुलोरा येतो तेथेच जळुन जातो.आसे आत्तापर्यंत तीन चार वेळा झाले.उपाय काय.धन्यवाद
@dnyaneshwargade8021 Жыл бұрын
सर मला सुपारी मार्केटिंग करायची आहे तरी आपण मला कोणत्या शेतकरी बंधू चा समप्रक द्याल का
@arunbyale10762 жыл бұрын
can we grow in latur district
@bharataher96903 жыл бұрын
बीड जिल्ह्यात सुपारी पीक येईल का?
@jaguparab3 жыл бұрын
Supari unch असल्यामुळे फवारणी कशी करणार
@aradhanabhatnagar39603 жыл бұрын
Sir please make a video regarding different breeds of arecanut
@surajchorghade3929 Жыл бұрын
..ॆ.ॆ
@p.p.41924 жыл бұрын
गुरुजी नमस्कार... सर आपण जर हेच सादरीकरण व्यवस्थित टप्प्याटप्प्याने दाखविले असते तर आमचा सारखा शेतकरी नीट समजून घेवु शकला असता.. आपण सरसकट सादरीकरण केलात काही ही लक्षात आलेल नाही.
@villagelifesitapur92624 жыл бұрын
Nice sij video hindie mein banya karo mere samj nahi ati
@enggfundas29373 жыл бұрын
सर, कच्चा सुपारी पासून भाजकी सुपारी कशी बनवावी?
@bandukevat89334 жыл бұрын
नारळ फळ गळ होते उपाय सांगा ? दुसरा बार होय
@NS-hq4zw4 жыл бұрын
सर सुपारी लागवड केलीय गेल्या महिन्यात. पानांवर करपल्यासारखं झालय कुर्तडल्यासारखं. रोग पडल्यासारखं वाटतंय काय उपाय करू?
@NS-hq4zw4 жыл бұрын
तुमचा व्हाट्सअप नंबर द्या फोटो पाठवतो
@NS-hq4zw4 жыл бұрын
नारळ किंवा सुपारी च्या झाडाजवळ गवत असेल तर त्यावर औषध फवारणी करून मारलं चालेल का गवत. झाडावर उडू न देता?
@dattatrayadhage8705 Жыл бұрын
सर आमच्या कडे 2 झाडे आहेत परंतु सुपारी लागतात पण गळुन जातात काय करावे