खूप छान. संकर्षण तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद देऊनच पाठवले आहे. तुझ्या आई बाबांना किती अभिमान वाटत असेल खूप शुभेच्छा 😊❤
@TheShashinАй бұрын
अभिजात कवित्वा संकर्षण आविष्कार मित्रा तुला मनापासून साहित्य नमस्कार 🙏
@bhagyashreetendolkar70672 ай бұрын
Great! एका कवितेने अख्ख्या महाराष्ट्राचे कान पिळून कवीची जबाबदारी उत्तम पार पाडलीत! 🙌🙏
@sadhnadhargave11932 ай бұрын
खूपच छान
@vaishalimarathe8006Ай бұрын
खूपच छान
@anupamakulkarni87202 ай бұрын
कवीवर्य श्री संकर्षण कऱ्हाडे तुमच्या कविता असतात मार्मिक आणि मौलिक.... तुम्ही कोणत्या दैवी शक्तीचे उपासक आहात तो भगवंत तुमची प्रगल्भता करतो प्रभावी बौद्धिक.... तुमचा देव आहे कोणता ? तो जगनियंता असे जाणता नेणता..... तुमच्या कवितांचा अत्युत्तम असतो भावार्थ.... अज्ञ व सुज्ञ दोन्ही बुद्धीवंत व्हावेत जनहितार्थ.... त्या दैवी शक्तीचा प्रगल्भतेला विनम्र शिर साष्टांग नमस्कार.... अविरत कवितेतून प्रगट व्हावा ऊर्जात्मक वा सकारात्मक आविष्कार..... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 तुम्हाला शिकवायचा मुळीच नाही हेतु...... प्रसंग कोणताही असो साधुयाय वा जपूयात माणुसकीचा सेतु.... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@urmilaapte98532 ай бұрын
🕉️🎵इतकं प्रखर सत्य उघडपणे मांडण्याच्या तुमच्या धडाडीला शतशः नमन!!!🙏🏾🙏🏾🙏🏾 परमेश्वर तुमच्या पाठीशी अखंड राहो अन् सर्वांचा सर्वार्थाने उद्धार करो !!! हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!! 🙏🏾🙏🏾🙏🏾🎶🕉️
@reshmalawate76722 ай бұрын
अप्रतिम, पांडुरंग आणि राजकारण दोन्हींची काय छान शाब्दिक सांगड घातली आहे.खूप आवडली.तुमच्या सगळ्याच कविता खूप छान , मन आणि बुध्दी दोन्हींनाही सुखावणार्या असतात
@sunitajere6572Ай бұрын
अप्रतिम,जसं लता आशाचे गाणे हे निर्विवाद सत्य आहे तशी तुमची कविता लाजवाबच असते .याला कोणाचीही हरकत नसणारच .उत्तमोत्तम कविता करण्यासाठी तुम्हाला उत्तम निरामय आरोग्य लाभो हिच सदिच्छा .आपल्या पत्नीलाही आणि स्वीट बाळांसाठी गोड शुभेच्छा
@subhashpatil10902 ай бұрын
खूपच सुंदर विचार आहेत आपले संकर्षण सर आपनास माऊली सदैव आनंदी ठेवो हीच प्रार्थना विठ्ठल चरणी 😊😊
पांडुरंगाची कृपादृष्टी आहे तुझ्यावर. ती तशीच राहो ही devacharni प्रार्थना
@shubhadadeore5323Ай бұрын
स... ला... म.... काय ती लिखाणाची ताकद दांडगी आहे... खरचं संकर्षण कमालीची कल्पनाशक्ती आहे तुझी खुपच छान कविता असते नेहमीच👍
@ruchitapawar7412 ай бұрын
सकर्षण सर कविता खूप सुंदर आहे कल्पना सुंदर इतक्या परखडपणे आपलेमत व महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीला चपलख बसेल अशी कविता आहे एक क्षण असं वाटल हे सत्यात अवतरले तर किती बर होईल खूप छान😅 4:41 🙏🙏🙏👌👌
@kaminikate71052 ай бұрын
Kuoop Sunder
@vasantpatil58072 ай бұрын
संकर्षण तुम्ही राजकीय भाष्य फारच खुसखुशीत आणि विनोद प्रचुर आणि हलकं फुलकं करता. हजरजबाबी पणा हा उपजत गुण तुम्हाला लाभलेला आहे. अभिनय करताना तुमच्या हालचाली नैसर्गिक असतात त्यात कृत्रिम पणा नसतो. राजकीय परिस्थिती वर तुमचं निरीक्षण अचूक असतं. त्याची कुणाला न दुखवता ऊपरोधीक मांडणी तुम्ही छान करता.
लयच भारी, संकर्षण जीं, तुम्ही नव्या पिढीला घडवायचा वसा घ्या हि विनंती आहे, शाळा कॉलेजातुन सभा घ्या आणि तुमच्या कवीता म्हणा, कदाचीत पेटेल ऐखादा दिवा, लागेल ऐखादि पणती. तुमच्याकडे मोठ्या आशेने पहातोय आम्ही. नेत्यांच काय ओ, नाही मीळालं तीकिट तर पक्ष बदलतात, स्वत:च्याच तत्वांना तीलांजली देतात, मग युवा होतो अस्वस्थ, गोंधळुन जातो, तुम्ही दीपस्तंभ व्हा
@rekharameshkhatik63262 ай бұрын
संकर्षण तू खूप भारी आहेस,प्रत्येक माणूस एक व्यक्ती म्हणून तुझ्या सारखा असावा.💯💯
@ommjere58212 ай бұрын
अतिशय अतिशय मार्मिक शब्दात नेहमी प्रमाणे सुरेख काव्य, शब्द भाव अत्यंत चपखल. संकर्षण जी You are blessed. 🙏👍👍
@sunitamanthekar92582 ай бұрын
एवढी सुंदर कल्पना येण्यासाठी आधी सुंदर मन असावे लागते,ते तुझ्याकडे आहे संकर्षण , अभिमान वाटतो आम्हाला 😊
@chaitalikarekar3172 ай бұрын
खूपच सूंदर, तुमच्या कवियता नेहमीच खुप सूंदर आणि प्रेरणादायी असतात. असचं नेहमी सूंदर लिहत जा. तुमची लेखणी अखंड अशीच चालत राहू द्या. स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करोत. 💐
@vimalskitchen66362 ай бұрын
खूप छान कविता लिहितो संकर्षण दादा ऐकून मन शांत होते आणि प्रसऩ वाटते त्या निमित्ताने पांडुरंगाची आठवण होते तुमच्या सर्व कविता छान आहे😊👍
@rajubarse-v5w2 ай бұрын
खूपच सुंदर आणि सत्य, लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे समाजाची प्रगती,लोकांची सेवा केल्यास त्यांना लोकांना मत मागायला जायची वेळ येणार नाही लोक आपोआप आपणास मतदान करतील.
@manglalande9551Ай бұрын
काय लिहिलंस भावा. क्षणभर पांडुरंग तुझी कविता ऐकतोय असं वाटलं आणि त्यानं दिलेली रागावणी आणि समज तो स्वतः देतोय असं वाटुन अंगावर काटा उभा राहिला.फारच सुंदर
@manishagogate10612 ай бұрын
अप्रतिम..... सध्याच्या वास्तवतेचे दर्शन माऊलींच्या रुपात खूप छान व्यक्त झाला आहात.... शब्द अप्रतिम..... सादरीकरण उत्तम
@vidyashukla75162 ай бұрын
You are simply great sankarshan.hatts off to you very touching poem n i hope this time all eligible persons will vote positively and see pandurang n mauli and tukaram maharaj n others in maharashtra itself.❤❤❤lot of love n best wishes to you.
@MangeshNikamChikatgaonkarमंगेश2 ай бұрын
महाराष्ट्राच्या सर्व पुढार्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे.
@prajaktalalingkar28522 ай бұрын
Kavita farach chhan.Parmeshwarane onjal bhar bharun tumcha padrat shabakosha khajina bahal kela aahe God bless you
@vibhavariranade91232 ай бұрын
खुपचं सुंदर आणि सर्वानाच विचार करायला लावणारी कविता सकर्षण कविता एक कटू सत्य परस्थितीचे वास्तव चित्र दाखवणारी लिहिली आहेस तुला खरंच सलाम
@nilimahargode62312 ай бұрын
व्वाह लय भारी ,अगदी सहज आणि मोजक्या शब्दात मनोगत मांडल ❤
Guru asata pathirakha mag vade ashi sundar kavita.sathyatmtirtha Swamiji ki jay.
@Shravani-uf1ezАй бұрын
Khup sundar... apratim kavita ani sadarikaran dekhil
@rekhahanspal71879 күн бұрын
खुपचं छान कविता असतात संकर्षण तुझ्या मला खुप आवडतात
@nalishabankar52882 ай бұрын
खूपच समर्पक !!!शब्दांची पेरणी उत्तम,,👌
@अमृतShirodkar11 күн бұрын
सर तुमची कविता ऐकून गुरू ठाकूर सरांच्या गीताची आठवण आली. ॥ॐ॥ तूला साद आली तुझ्या लेकरांची। अलंकापूरी आज भारावली॥ वसा वारीचा घेतला पावलांनी। आम्हा वाळवंटी तूझी सावली॥ 🙏🦚🐅🌳😇
@anjalishirke57992 ай бұрын
परमेश्वर आपणास दिर्घायुष्य देवो.व आपण असेच लिहित रहा.
@mahadevgiram18612 ай бұрын
❤❤❤ कवितेतील दुनेतिल बाप🎉 माणूस
@dhanashreekulkarni38332 ай бұрын
अप्रतिम केवळ शब्दातीत, रामकृष्ण हरि
@suchetawavikar43792 ай бұрын
खुप छान कविता आहे.आम्ही ही प्रत्यक्ष ऐकली.
@vandanakulkarni4786Ай бұрын
खूपच सुंदर👌👌🙏🙏👍👍
@vijayajoshi7322Ай бұрын
FAARACH CHAANN SUNDAR KAVITA AAHE DHANYAWAD
@ravindradevanhalli76562 ай бұрын
योग्य शब्दात महाराष्ट्राची वेदना मांडली आहे.❤
@ghanashyamvthakurАй бұрын
Speechless 👌👌👌👌👌 Great Sir
@varshavijayphaterpekar2 ай бұрын
अप्रतिम असे सतत अंजन हवे लोकांना
@devdassonawane393Ай бұрын
जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! अगदी सत्य सांगितलं आपण ! साधू ! साधू ! साधू !
@ambarish08032 ай бұрын
सुंदर कविता, अप्रतिम वाचन
@virendramohite47672 ай бұрын
अप्रतिम कविता आहे संकर्षण तुमच्या सगळ्याच कविता सुंदर आणि वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या असतात
@bageshreebapat-k6tАй бұрын
Khup chchhan kavita, mastach.
@ashwinichavan62352 ай бұрын
एक नंबर 👏👏🙏🙏
@SandhyaPandit-r1wАй бұрын
अप्रतिम, खूप छान
@ravinadurge9839Ай бұрын
खूप मस्त आणि मार्मिक कविता 😊
@pournimamoze7602Ай бұрын
निशब्द , फारच छान
@aarthijadhav2045Ай бұрын
खूप छान संकर्षण आशाच छान कविता करत आमच मनोरंजन कर
@vaishalikadam79462 ай бұрын
समोर महाराष्ट्र आहे त्यात पांडुरंग पाहण्यासाठी तशी दृष्टी दे मायबापा हेच मागणे करतो आम्ही तुझ्या पाया विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@yogitasubhedar33362 ай бұрын
अप्रतिम. भारी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@sangitamukwane4778Ай бұрын
Khup chan kavita astat tumachya God bless you 🌹🙏
@sunitaranaware29922 ай бұрын
Realy very very nice & True.. Salam Sankarshan tula...
@samratkolase146Ай бұрын
Great .greater...greatest..you are God bless you...
@snehapatkar20772 ай бұрын
किती समर्पक 👌संकर्षण लिहीत राहा 👌💐
@mangalapatil84102 ай бұрын
सकर्षण खुपच छान खरोखर तुम्हाला परमेश्वराचा आर्शिरवाद आहे सरस्वती प्रसंन्न आहे तुमच्यावर
@deepalideshpande48792 ай бұрын
खूप सुंदर अगदी खरी खरी कविता ❤
@wearetwins70512 ай бұрын
खुप सुंदर अगदी आमच्या मनातले विचार वाटतात, ऐकताना वाटते हेच सांगायचे होते.🌷🌷🌷
@shahupatil94602 ай бұрын
Khupch sundar kvita
@pratibhavazurkar46062 ай бұрын
अप्रतिम कविता 👍 👌 👍
@DattaPingale-v7hАй бұрын
काय भारी बोललात दादा अगदी समान्य जनतेच्या मनातलं बोललात
@anilkulkarni81152 ай бұрын
उत्कृष्ट खूप छान 👌👌👌👌
@vandanashete73622 ай бұрын
खरी खुरी सुंदर कविता संकर्षण तुझी.. असच काहीस लिहून तरी फरक पडेल का राजकारण्यांना डोक्यात.? सात पिढ्या कमावून ठेवतात ही मंडळी. खुर्ची साठी काहीही करायला ही आहेत ह्याची डोकी अजूनही मोकळी.
@poorvaranade9889Ай бұрын
मस्त सुरेख 👌👌
@digambarsonawane5221Ай бұрын
Dada tula manapasun salam❤❤❤❤❤❤🎉
@the8xbro302 ай бұрын
Lajavab sankarshan 🎉
@sudhajoshi76272 ай бұрын
सगळ्या राजकारण्यांनी ऐकावी आणि काहीतरी बोध घ्यावा. खूपच छान.
@rupalisonagra45332 ай бұрын
अफलातून बुद्धिमत्ता खुपच सुंदर कविता 👌👌🙏
@daulatkadam61292 ай бұрын
छान कविता. 👌👌
@pradipdeshpande82872 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@ShabdaAniSanskriti2 ай бұрын
संकर्षण, अप्रतिम.
@rupalisatpute85242 ай бұрын
खूपच.. सुंदर💐💐💐
@dr.sujatapatil43492 ай бұрын
Salute to you and your thoughts . Keep it up
@mamatanaik641618 күн бұрын
Khoop chan mitra
@latakadam61402 ай бұрын
क्या बात है ,❤❤ मनाला भावली कविता
@vijayvaze-r2s2 ай бұрын
संकर्षणजी तुमच्या आतापर्यंतच्या सर्वच कविता उदबोधक असतात. ऐका अर्थाने "शहाण्याला शब्दाचा मार" पण तो "शहाणा" हवा. अन्यथा तुमच्या कविता म्हणजे 'गाढवा पुढे वाचली गीता'.
@vijayabhave22792 ай бұрын
आजच्या परिस्थितीत समर्पक कविता!ग्रेट!👏👏🙏🙏
@balkrishnachougule9931Ай бұрын
अतिशय सुंदर आहे.
@kaminipatil-y8n2 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना ,👍
@KomalKalekar-s7d2 ай бұрын
Nice satirical poem 👌👌
@Mh23Onlymrathwada2 ай бұрын
मस्त जय हरी❤
@pallavimandape57942 ай бұрын
अप्रतिम संकर्षण भावा, हे असे फक्त तूच लिहू शकतोस. सुंदर.❤
@alkakulkarni6972 ай бұрын
अतिशय सुंदर काव्य आणि समर्पक वास्तववादी
@sachinYouTube57112 ай бұрын
धन्य तुमचे ज्ञान आणि अप्रतिम सादरीकरण...🙏🙏🙏
@shwetakulkarni54302 ай бұрын
संकर्षण तुझा साधे पणा आणि काव्याची श्रीमंती अशीच कायम राहो ही श्री पांडुरंग चरणी प्रार्थना