Рет қаралды 2,178,129
सुप्रिया सुळेंनी नॉनव्हेज खाल्लेले हेच ते अंबिका हॉटेल | काळ्या मसाल्यातील मटण लय भारी | Shivar food
येवला (जि. नाशिक) शहरातील हॉटेल अंबिका हे नॉनव्हेज खवय्यांचे अतिशय पसंतीचे हॉटेल आहे. या ठिकाणी एका आठवड्यातून तीन दिवस वगळता दररोज चार बोकडांचे मटण शिजविले जाते. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी या हॉटेलमध्ये जेवण केलेले आहे. अंबिका फॅमिली रेस्टॉरंट आज शुद्धता आणि स्वच्छतेमुळे खवय्यांच्या आवडीचे बनले आहे.
##shivarfood_channel_mobile_8208813488
#शिवार_अधिकृत_नंबर_8208813488 (हॉटेलमालकांना व्हिडिओ बनवायचा असल्यास याच मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. इतर कुठलाही नंबर अधिकृत नाही. धन्यवाद)
#muttonthali
#supriyasule
#hotelambika
#muttonkkkad
#nonveghotelyewla
#shivarfood