अजित पवारला संपुर्ण महाराष्ट्रातील जनता आपली वाटत नाही. सत्ताधारी आमदार यांच्या मतदार संघातील जनताच फक्त अजित पवारला आपली वाटत आहे, त्यामुळे फक्त त्याच आमदारांना निधी वाटप आणि विरोधकांना सापत्न वागणूक हे बरोबर नाही. पैसा जनतेचा आणि रुबाब अजित पवारचा हे शोभत नाही.
@subhashsavekar5826Ай бұрын
हा जनतेचा मोठा अपमान आहे लवकरच जनता याना मतदानातून उत्तर देणार
@subhashsavekar5826Ай бұрын
आता महाविकास आघाडीची सत्ता येणार यात काही शंका नाही