लोकसभेत माज मोडला जनतेने.तरी यांचा माज जात नाही.एक खासदार निवडून आणला.जनतेने तुम्हाला नाकारले.तुम्ही duplicate हे जनतेने दाखवून दिले.
@yogeshjadhavraimoha20966 ай бұрын
किती हुशार आहेत ताई
@Kalyanvicky00076 ай бұрын
माग त्यो भूम्रे आहे त्याला काय शेट्ट कळत नसेल....😂😂😂😂😂😂
@RsvVlogs16 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@SaiKadam-zh2rl6 ай бұрын
😂😂😂😂
@netajigharage14146 ай бұрын
Kalayla kashala pahije maja ghenar diillichi 5 year😂😂😂😂😂bar pub 5star hotel 🫦🫦
@prajwalwaghmode11166 ай бұрын
Me tech baghat hoto 😅 english smjtch nsan bicharyala
@rupeshbirajdar99076 ай бұрын
ओरिजनल पक्षा च्या आध्यक्षा ची बायको पडते
@narayan1436 ай бұрын
अजून उभ्या नाही राहिल्या विधान सभेला उभे राहतील
@ckshelar37856 ай бұрын
@@narayan143m kon tyachi mummy ubhi rahili ho ti ka
@arjun36016 ай бұрын
Hahaha brober😂
@gundamol85806 ай бұрын
😂😂😂
@anilgaikwad17706 ай бұрын
भुम्रे ला कळलच नाही म्हणे कोण काय बोललय ते मागे बसून 😅😅😂😂
@Maheshparande-zd6by6 ай бұрын
तुटकरे काय रे ओरीजनल 😂
@suhasphadtare98596 ай бұрын
ग्रेट ताई साहेब ❤❤❤🎉🎉🎉
@vishalkamthe93156 ай бұрын
तटकरे खोटं बोलणारा खासदार झाला
@AmolJadhav-xh8eq6 ай бұрын
काही खासदाराला सुप्रिया सुळे इंग्लिश मध्ये काय बोलल्या ते पण नाही समजलं 😂😂😂😂 असे खासदार जर संसदेत पटवले तर देशाचा काय विकास होईल 😂😂 थू या राजकारणावर
@VaibhavArke6 ай бұрын
खुप छान बोलतात सुनील तटकरे साहेब खूप आवडलं 👍👌😁
@Jaymaharastra50446 ай бұрын
तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त शरद पवार साहेब यांची
@josnadhangar35886 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@AmolJadhav-xh8eq6 ай бұрын
तिथे बसलेले निम्या खासदाराला सुप्रिया सुळे चे भाषण समजत नसेल इंग्लिश मधले 😂😂
@sunilkotwal58016 ай бұрын
You are great Tai 🙏
@RajaramKantodeKhasabaiLaxman6 ай бұрын
आता सारखे ओरिजनल म्हण म्हणजे विधानसभेत एकही दिसणार नाही.
@Balaji-r7h6 ай бұрын
कायम एकनिष्ठ अजित दादा❤❤❤
@harshaljadhav58686 ай бұрын
Great Tai saheb
@7techzgaming46 ай бұрын
लाजा वाटत नाही का या तटकरे. Zp member पासून पवार साहेबांनी संधी दिली
@AshokTaglure6 ай бұрын
Tai nice
@hurhindpathan.26036 ай бұрын
नरेंद्र जवाहर लाल नेहरु😄😄
@shaileshgaikwadhoningmasta68456 ай бұрын
maatoshree♥♥♥♥♥♥♥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yuvilove56376 ай бұрын
उदयनराजे बघतो हा गेला आत्ता ह्याला शरद पवार माहिती नाही वाटते😂😂😂😂
@hurhindpathan.26036 ай бұрын
Only सुप्रिया ताई
@krishnakhot8636 ай бұрын
अध्यक्षांचे स्वागत करताय की मोदींचं.😮
@dadabhaukhilari7466 ай бұрын
शरदपवार यांनी पक्ष काढल म्हणजेखासगी दुकाननाही काढलंय .पवारसमर्थकांना लोकशाही ,संविधान कधीच कळणार नाही.मंद बुद्धीलोकांचा संचय .आम्हालाशेतकर्यांना विचारा लोकशाही .
@bhauraobagde88396 ай бұрын
तुम्ही सर्व चालु मानस
@fouji20946 ай бұрын
ते सगळं ठीक आहे पण पाठीमागं बसलेला भुम्रे त्याला काय शेट कळल का😂
@nilkantheshwargayke47246 ай бұрын
दादा चा खंदा समर्थक तटकरे साहेब 👍👍
@user-td2hc3zt1c6 ай бұрын
आदरणीय श्री उदयन महाराज खूष ❤
@sudhirpatil37066 ай бұрын
चमकायची संधी सोडणार नाही!
@balasahebjankar66266 ай бұрын
आता तरी लोकसभेला थोडी राहिली आहे इज्जत...विधानसभेला तर 100'/, सुफडासाफ होईल ....
@rushikeshdhumal30276 ай бұрын
Khup sundar bolle
@BhagwanKawde6 ай бұрын
तुम्ही कोणामुळे मोठे झाले विचार करा
@pradippatle80936 ай бұрын
सिंचन चा पाणी सिंचित आहे ED वाले
@sharaddhumal99366 ай бұрын
या मध्ये आम्हाला रस नाही विकास वर बोला
@atulsable56706 ай бұрын
व्वा तटकरे साहेब 👌
@SachinPatil-xn2tf6 ай бұрын
तटकरे तू यावेळी आलास आता नाही
@viveknalawade19836 ай бұрын
तटकरे जलसंपदा घोटाळा प्रकरण बाहेर निघेल म्हणून लाचार झाला
@bhaskarjadhav3786 ай бұрын
बाप कधी विसरायचा नसतो बाप एकच असतो
@rajrupnil6 ай бұрын
सुप्रिया ताई 1 नंबर
@santoshjoshi72016 ай бұрын
ऐकच दादा अजित दादा
@ShivprasadSharma-r5u6 ай бұрын
टाइगर तो है ,मगर इस बार उसके दांत निकाल दिए जनता ने
@purushottamhawaldar32906 ай бұрын
कसली विकृती...ज्यांनी मोठ केल...त्याच्याबाबतीत असले उद्गार...म्हणे आम्ही original...
@legaltechnicalinfo1566 ай бұрын
तटकरे वाचले नाहीतर लोकसभेत ओरिजिनल पक्ष भोपळा असता 😂😂शुद्ध गाय का देशी घी 😂😂
@TheHinduDharmaProtector6 ай бұрын
दिवसेंदिवस पाऊस अनियमित आणि कमी का होत आहे? काय कारण असेल एवढे तापमान वाढ व्हायला ? का आजार होत आहेत निर्व्यसनी लोकांनासुद्धा? काय उपाय असू शकतात पर्यावरण वाचवण्यासाठी? पाऊस कमी होतो आहे त्यामुळे पाणी अडवून लोकांचे भले करा, तापमान वाढ होत आहे त्यामुळे झाडे लावा व जगवा, प्लास्टिक बंदी मोहीम राबवा, तसेच अन्याय व पीडित लोकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन करा. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा व आपण कीटकनाशक जास्त असणारे विषारी पदार्थ व खाद्यपदार्थ खात आहोत हे लक्षात आणून द्यावे. तसेच पर्यावरण संरक्षण साठी लोकांना प्रेरित करावे. असे लोकांना फुट पडून समस्या वाढणार पण आपण आपले पर्यावरण वाचवले तर त्याचा फायदा सर्वांना सारखा मिळणार कारण निसर्ग कधीच कोणासोबत भेदभाव करीत नाहीत मात्र आरक्षण भेदभाव करू शकते कारण आरक्षित गटात सुद्धा जे खरोखरच गरीब आहेत त्यांना फायदा मिळेलच असे नाही. पण झाड सर्वांना सारखी सावली देते, हवा सर्वांना सारखीच नाकातून घ्यावी लागते, पाणी सर्वांना सारखेच मिळते जर प्रदूषण नसेल तर बरं का, तसेच सूर्य चंद्र सर्वांना सारखीच ऊर्जा देतात. त्यामूळे पृथ्वी वाचवा. बाकीच्या देशात खाजगी संस्था पर्यावरण वाचवण्याकरता खूप पुढे आहेत मात्र आपल्याकडे वेगळेच काहीतरी चालू असते. नद्या किती प्रदुषित झाल्या ते पहा.. प्लास्टिक नुसतंच नावापुरती बंदी आहे पण लोकं वापरतात. या सर्वांमुळे कॅन्सर सारखे आजार कोणालाही व्हायला लागले आहेत. कारण आपण काय खातो ते आपल्याला माहीत नाही. एक मोहीम आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरण वाचवण्याकरता sensitive केले पाहिजे. जास्तीचे लाइट न चालू ठेवणे, पाणी न सांडून वाचवणे, कीटकनाशके कमी वापरावे, दूध काढण्यासाठी जनावरांना injection न देने, प्लास्टिक न वापरणे, आपण स्वतः पासून सुरुवात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल घडवून आणतात. जसे की छताचे पाणी फिल्टर बसवून Borewell विहीर मध्ये टाकणे खूप सोपे आहे. प्लास्टिक बॅग कधीच न वापरणे, जेवढे वीज लागेल तेवढेच फॅन वापरावे, नदीतील पात्रात घाण न टाकणे, शौचालय वापरणे, विचार करा नदीपात्रात शौचालय केल्यास तेच पाणी विहिरीत येऊन आपण पितो त्यातून आजार पसरतात. विचार करा microplastic आपल्या शरीरात प्रवेश केल्याने काही काळानंतर कॅन्सर सारखे आजार होणार,. मोठ्या माणसाने लहान माणसाला आधार दिल्यास सर्वांमध्ये बंधूभाव राहील. भारत खूप खाद्यतेल आयात करतो, सर्व इलेक्ट्रिक वस्तू, पेट्रोल डीजल आयात करून आपली गरज भागते मग यांचा वापर कमी केल्यास आपल्या देशाचा फायदा होईल. आयात कमी झाली व निर्यात वाढली तर आपल्याला डॉलर ची आवश्यकता पडणार नाही व रुपयांची किंमत वाढेल. किती चीनी माल आपण वापरतो ते माहीत आहे का? चीनी मालाचे कब्जा केला आहे आपल्या मार्केट वर. आपले योगदान द्यावे. देश सक्षम बनेल. जास्तीच्या हव्यास टाळला तर शक्य आहे शाश्वत विकास. छोटे अंतरावर जाण्यासाठी का पाहिजे गाडी?
@Raysons22326 ай бұрын
विधानसभेत मुलगीला निवडून आण नंतर बघू.only १ खासदार आणि ह्याची original राष्ट्रवादी 😅😅😅😅. वस्ताद अजून आहे तुझ्या पक्षाच्या मागे जरा थांब विधानसभा निवडणुकी पर्यंत 😅
@SachinShinde-fg4zb6 ай бұрын
तटकरे लायकीत रहा.. राष्ट्रवादी फक्त शरद पवार साहेब यांचीच आहे..
@viralthakare35906 ай бұрын
😂😂😂 नरेंद्र जवाहरलाल नेहरू..😂
@yogeshkamble73026 ай бұрын
😂😂
@tusharsawant46066 ай бұрын
😂😂😂😂
@sanjaynalawade55416 ай бұрын
जनता ठरवेल मुळ राष्ट्रवादी कोणाची आहे. लोकसभेला कळले. आता विधवा सभेला कळेल. तुम्ही दोघे विनाकारण वाद घालू नका.
@GurudasKamble-x1i6 ай бұрын
वीम्यच काय झाल विचारा फक्त वीमा
@ramjagtaprj61586 ай бұрын
तुटकरे आता विधानसभा मध्ये तुम्ही ग्रामपंचायत मध्ये पण दिसणार नाही हो
@sachinbansode60696 ай бұрын
कोण ओरिजिनल हे दाखवून दिल ना जनतेनी 😂
@sandipkatkar41026 ай бұрын
ही कोण आहे
@ganeshasrondkar37696 ай бұрын
सुनील तटकरे लाज वाटली पाहिजे कुणाबद्दल बोलता ज्याच्या पासून आपण राजकारणात मोठें झालात
@AvinashRenake6 ай бұрын
तुम्ही किती ओरिजनल आहात हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. तरीही हे आम्हीच ओरिजनल म्हणतं असतीलच तर म्हणू द्या! येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा हा भ्रम गळूनच पडणार आहे.
@amolmadde14006 ай бұрын
वरीजनल 70हजर कोटी वरीजनल भ्रष्टाचारी पार्टी 😢😢😢😢😢
@TejasJagtap76 ай бұрын
Tatkare saheb great speech!!
@shivajibhosale59346 ай бұрын
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होतोय आवाज उठवा...तककरे साहेब नौटंकीबाज दिशाभूल चाललीय
@vimalminde89926 ай бұрын
Taisaheb jindabad jindabad
@chetanbhere63036 ай бұрын
तटकरे मागे बेंन्च वाजवायला कोणी नाही यावरून दिसतंय ओरिजनल कोण 🤣
@Think_about_it26 ай бұрын
अध्यक्ष महोदय सदर महाशय कडून कोणता गांजा मारून भाषण करतात हे विचारून घ्यावे....
@shamraonagare50656 ай бұрын
बिर्ला ओरिजिनल आहे का❓
@Mrunal12386 ай бұрын
😅😅😅
@rajendrapatil48546 ай бұрын
🔔
@kalpanasaindane59536 ай бұрын
महाराष्ट्रात जन्मलेली मराठी बोला
@shobhamukundbhosale6 ай бұрын
Original शब्द कोणी विचारला आहे. काय पण बोलतात महाराष्ट्रात बेरोजगार मुलं आहेत नौकर भरती काढा
याला लाज नाय वाटत काय बोलताना 1 कुठआणी 8कुठ लोकांनी सांगीतलना आता ओरिजनल कोन ते
@netajigharage14146 ай бұрын
Bhumre la ky English kalet asel ki lavni aikat asel 😂😂😂😂😂
@satyawanminde-tj7qb6 ай бұрын
Orijanal NCP sarad pawar shaheb
@umakantkante63396 ай бұрын
कहां सुप्रिया और कहां सुनेत्रा यहाँ फरक दिखता होगा I
@nature12996 ай бұрын
Original pakshacha 1khasdar😂😂😂duplicate che 8😂😂😂😂
@jaisinghmarutiraopatil6446 ай бұрын
Duplicate v/s Original
@legaleagle766 ай бұрын
Only Sharad Pawar Saheb
@ShivshankarChopade-i4j6 ай бұрын
Parti mhanje khajgi malmatta aahe ka,parti mhanje fakt tumich ka dusarA nahi koni ,pakshyat lokshahi aahe ka😮
@rameshkawad77706 ай бұрын
खोटं बोलणं पण रेटूण बोलण.....
@fayyumkhan4166 ай бұрын
Tujya a................
@prashantghule94476 ай бұрын
शरद पवार यांनी ओबीसी चे मतदान घेतले आणि ओबीसी आंदोलनाला भेटीस नकार दिला आता पुढे पाहू
@ckshelar37856 ай бұрын
Ky ganta farak padat nhi tya bujbal sarkha nko bolu amhi ६०%vagere kahi
@SachinPatil-xn2tf6 ай бұрын
पवार is पवार भाऊ
@SachinPatil-xn2tf6 ай бұрын
@@ckshelar3785तुजा डेटा दे मग भंगू
@jaypatil60556 ай бұрын
तुम्हाला आरक्षण शरद पवारांनी दिले भाड्या
@prashantghule94476 ай бұрын
@@SachinPatil-xn2tf बनवा बनवी एकदा असते,माणूस विश्वास ठेवतो म्हणून,जस जरांगें वर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ठेवला पण आज त्यांना पश्र्चाताप होतोय,तसेच बारामतीमध्ये झाले,पाहू पुढील काळात
@sk-cu2zs6 ай бұрын
तटकरे साहेब खूप छान बोलले ❤❤
@deepaknandlalsawale50076 ай бұрын
घंटा
@pramoddhapse976 ай бұрын
तटकरे 😂
@vijaybhagat70266 ай бұрын
सूनात्राताई
@DigambarPatil-vm4ev6 ай бұрын
राज्यात 2024ला महावि कास आघा ला निवडून दिलेली सर्व बेगमी के शादी मे अब्दुला दिवा ना क ट्ट र हिन्दु विरोधी रे
@deepaknandlalsawale50076 ай бұрын
अरे बाबा....ncp अजित पवार गटात चक्क नवाब मलिक ज्याचे वर देशद्रोहाचा आरोप बीजेपी ne करून जेल मध्ये टाकला. त्या नंतर त्याला सत्तेत सहभागी करून घेतला की....त्याचे बदल काय बोलणार नाय काय
@SharagmanilAnil6 ай бұрын
Narendra Jawarlal Nehru Ata Navin Pantpradhan Ale Ahe