No video

SUPRYA SULE LIVE 🔴 सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा ! शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का ?

  Рет қаралды 363,416

राजकारण मराठी

राजकारण मराठी

Күн бұрын

SUPRYA SULE LIVE 🔴 सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा ! शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का ?
#supriyasulevsajitpawar
#sharadpawar
#ajitpawar
#tv9marathi

Пікірлер: 77
@chandrakantwable4426
@chandrakantwable4426 Ай бұрын
भरल्या ताटी, भरल्या पोटी, भरल्या तिजोरी भाषणबाजी करनें किती सहज सोपं असतं, तिथं कोणत्याही शिक्षणाची, प्रशिक्षणाची गरजच नाही.
@bhagwanabhayankar1239
@bhagwanabhayankar1239 Ай бұрын
निव्वळ घरातल्या गोष्टी सांगुन जनतेला काय फायदा आज लोकांना कोणत्या समस्या आहेत ते पाहिलं पाहिजे उगीच लोकांना घरातील मांडणी करून आम्हाला काय देणं, घेणं
@marotraochavan9452
@marotraochavan9452 25 күн бұрын
Q8
@baburaoraghojiwar7231
@baburaoraghojiwar7231 Ай бұрын
शरद पवार यांची जागा त्यांची मुलगी भरून काढणार जय महाराष्ट्र 🎉
@vilasgaikwad66
@vilasgaikwad66 Ай бұрын
वाह ताई वव्वा काय बोललात.फार उत्तम बोललात.ते सत्य बोललात. पण निर्भीड पणे बोललात.
@urmilainamdar5387
@urmilainamdar5387 Ай бұрын
सगळं आयते मिळाले कोणतेही कष्ट न करता तेव्हा भाषणे करायला काय ?
@user-ms4lg8qy3g
@user-ms4lg8qy3g 14 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@sampadachitnis2332
@sampadachitnis2332 Ай бұрын
ताई 🙏 तुम्ही आमच्या लाडक्या आदरणीय प्रतिभा काकींसारख्या विषाल अंतःकरण याच्या आहेत 🙏 तुमच्या दिलदार स्वभावाला👌🙏🙏🙏💝
@shubhadadivekar927
@shubhadadivekar927 26 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ 🎉🙏🙏🙏
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 Ай бұрын
सत्ता आली की सुटायचे आणि सत्ता गेली कि पेटवायचे खान तशी माती किती खोटे बोलायचे
@MarutiKanawade-ns3qm
@MarutiKanawade-ns3qm Ай бұрын
तू स्वतः त्या मुलाची फी भर.तू स्वतः प्रश्न सोडव.आमचे प्रश्न आम्हाला माहीत आहेत.ते सोडविण्यासाठी तुम्हाला निवडुन दीले.तूच हतबल झालीय.आम्ही कोणाकडे पहायचे.चळवळ कर.धरणे धर.उपोषण कर.
@bhagwanshrikhande7862
@bhagwanshrikhande7862 17 күн бұрын
ख्रिचन व मुस्लिम यांचा धंदा आहे कि हिंदूना गोड गोड बोलून फसवतात, शेवटी हे लोक आपल्या जातीवर जाणारच, जय हिंद
@radhikam1380
@radhikam1380 Ай бұрын
सुप्रिया तुझे म्हणणे शंभर टक्के खरे आहे, तुला अनेक शुभ आशिर्वाद,
@lendebappu1040
@lendebappu1040 Ай бұрын
कसला.धकका.दिला
@ashapawar2946
@ashapawar2946 Ай бұрын
ताई महिलांच्या जीवनाची वास्तव उलगडुन सांगितले धन्यवाद
@smitadeshmukh8539
@smitadeshmukh8539 7 күн бұрын
🎉Khup Chan🎉
@dattaraodeshmukh8078
@dattaraodeshmukh8078 Ай бұрын
ताई गाडीवेळेवर येण्यासाठी खग्रामीन भागातरोड कुठेआहेत पहीले पकेरोडकरामग गाडि पाठवा.
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@arunaantarkar4409
@arunaantarkar4409 Ай бұрын
उत्तम भाषण. नवे सुधारक विचार आणि आणि तसंच सादरीकरण. बोलण्यातली सहजता आणि आणि हास्य विनोदाचा शिडकावा प्रशंसनीय, धोंड्याच लग्न रद्द करण्याचा विचार लवकरात लवकर अमलात आणावा, आगामी निवडणुकीत यश मिळावं म्हणून शुभेच्छा,
@alkadharmadhikari2629
@alkadharmadhikari2629 Ай бұрын
मराठी मधला मुलीना आमदार खासदार चे कॉलेज शालांत मधून फुकट शिक्षण धावे त जरा डै ला उपोषण करावे लागणार नाही आरशण जरूर पडणार नाही
@neetasomwanshi67
@neetasomwanshi67 Ай бұрын
ताई तुम्ही खासदार आहात तरी घराघरातील समस्यांची मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहात. पण आज समाजातील महिलांना अतिशय त्रास होतो आहे. मी एक नोकरदार महिला आहे. मला घरातून तसेच बाहेरही अतिशय त्रास होतो. माझ्या समस्या ऐकून तुम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार काय ? मला तुम्ही मदत करणार काय? ज्यांचे राजकारणी लोकांसोबत खूप चांगले संबंध असतात त्यांना कुठलाही त्रास होत नाही आम्हाला मात्र सतत खस्ता खाव्या लागतात. करणार काय आपण मला मदत? Plese सांगा ना
@janardhangowardipe2796
@janardhangowardipe2796 Ай бұрын
तुम्ही रश्ट्वातीची धुरा सांभाळली आहे फार छान आहे
@anaghaaradhye4852
@anaghaaradhye4852 Ай бұрын
ताई तुम्हाला लहानपणापासून मागायची वेळ आलीच नाही खर आहे बापाने गडगंज संपत्ती जमवून ठेवली आहे. सगळ डबोलतुम्हालाच मिळणार आहे.
@mansingmohite4963
@mansingmohite4963 Ай бұрын
पक्ष कोणाच्या बापाचा नसतो , पक्ष हा जनकल्याणाचा वसा जपणारी सनानंतांचा व्याख्या आहे.
@umadeshpande9686
@umadeshpande9686 Ай бұрын
True
@jayashreebhuvad2429
@jayashreebhuvad2429 Ай бұрын
.मी एक स्टाफ नर्स आहे.आज वय 72 सरकारी नोकरी 35वर्षे केली आता पेन्शन .मिळते .पहाटे चारला ऊठून संपूर्ण स्वयंपाक सडा रांगोळी दोन मुले नवरा मी मदत कोणाचीही नाही.फक्त घरातलं दारात कष्टच कष्ट केले स्वत: साठी कधीच जगले नाही मुलं सॉफ्टवेअर ईंजी नीयर आहेत सुना खुपच चांगल्या आहेत पण आमची पिढी कष्टात मेली तरीही मोबाईल, कम्प्यूटर चालवते
@baliramkakde-hm1nv
@baliramkakde-hm1nv Ай бұрын
Aas
@sudhirpatil6089
@sudhirpatil6089 Ай бұрын
Priya sule ,hat off,you are brilliant thought inspired us because of all our pensioners are also behind you you have been raising your voices in the parliament to get increased pensions but bjp govt ignored us .
@swatirokade7804
@swatirokade7804 29 күн бұрын
ताई आपण आणि शरद पवार यांनी मागील 70 वर्षात काहीही केलेले नाही कृपया मोदींच्या सरकार वरती टीका करण्याची हिम्मत करू नका मतासाठी कुठे नाटे सांगू नका तुमच्या काळातील बस सेवा आणि आत्ताची बस सेवा यात जमीन आसमानचा फरक आहे तुमच्या काळात सकाळी संध्याकाळी दोनच बस यायच्या उगाचच मेट्रोला नावे ठेवण्याची हिंमत करू नका
@mansingmohite4963
@mansingmohite4963 Ай бұрын
सुप्रियताय खरोखर भाजपचो साथ द्या, महाराष्ट्र डोक्यावर घेऊन राजकरणात तुमच्या नावाचा कायमचं डंका अजरामर करेल.
@rajendratarde5629
@rajendratarde5629 Ай бұрын
1 एकर मधे ११ कोटीची वांगी ? हा काय प्रकार आहे?
@bhartipakhale3349
@bhartipakhale3349 Ай бұрын
बारामती सूधारली म्हणजे सर्वच खेडी सुधारली असे नाही पूल नाही रस्ते नाही. मुलेमूली कसे शिकतात कसे जीवन जगतात हेपण बघावे एकदा.
@kailasdeshmukh9174
@kailasdeshmukh9174 Ай бұрын
सर्व राज्य पवार घरण्यान खाऊन पिऊन टाकल
@marutipsinalkar5933
@marutipsinalkar5933 Ай бұрын
वाव छान
@HareshwarRaut
@HareshwarRaut Ай бұрын
Hila kashala mulasathi paise pahijet.tyalatar te nako devus mag garibana milale tar bare hoil na?
@babandhomase5689
@babandhomase5689 25 күн бұрын
पटणारं भाषण केले आणि न पटणारं भाषण केले
@bhagatmurlidhar1137
@bhagatmurlidhar1137 10 күн бұрын
😊
@DilipJadhav-xo8ue
@DilipJadhav-xo8ue Ай бұрын
Dhana. आहात. ताई. ग्रेट. M. P.
@dasharthvithalraojagtap.ba6674
@dasharthvithalraojagtap.ba6674 Ай бұрын
तुम्ही दिलं असत,पण आम्ही द्यायला पाहिजे ना
@surekhapattar41
@surekhapattar41 Ай бұрын
आणि मागिल निवडणुकीत तुम्ही लोक खटाखट ८५००रूपये वाटायचे आश्वासन दिला होता हे विसरलात की काय?
@bhivajiparhad4246
@bhivajiparhad4246 Ай бұрын
👍👌
@vaishalikohale1692
@vaishalikohale1692 Ай бұрын
@jeevan.rshinde6460
@jeevan.rshinde6460 Ай бұрын
सुप्रिया मैडम, तुम्ही अभ्यासू राजकारणी तर आहातच. पण उत्तम CLINICAL psychologist चे skill ही तुमच्यात आहे असे तुमची भाषणे ऐकून वाटते.
@Ushaiyer1766
@Ushaiyer1766 Ай бұрын
6:16……6:27suuuper
@anjalidilipogale4208
@anjalidilipogale4208 Ай бұрын
कुठली घोषणा?
@jayshreekurkute4700
@jayshreekurkute4700 Ай бұрын
❤❤❤
@sureshnaik4779
@sureshnaik4779 Ай бұрын
असे कुठे झाले का..
@alkasonawane1420
@alkasonawane1420 Ай бұрын
ताई तुम्ही खूप माहाण सगळ्याच बाबतीत तुम्हाला माहिती आहे धन्यवाद
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 Ай бұрын
me nahi tyatalee
@sujatanewase7055
@sujatanewase7055 Ай бұрын
मोदिपण म्हणत होता अच्चे दीन आयेंगे हर एक को घर मिलेगा कोई बेगड नाही रहेगा उज्वला गॅस वाटलं जनतेला गॅस सबसिडी सोडायला लावली मोबाईलवर पटकन बटण दाबायला लावले सबसिडी बन होऊन जनतेच्या निधीतून वाटले आमदार खासदाराला पेन्शन करून घेतली
@user-ds4pn6zx7t
@user-ds4pn6zx7t Ай бұрын
Ta.....e kiti shadra.....o yache ghari rahanar
@jayashreeshivpuje1487
@jayashreeshivpuje1487 Ай бұрын
Tumche paise khaun pot bharle. Ki Kay itar shetkaryana pan shikwa vangitun koti kase kamvayache te
@balwantkulkarni6189
@balwantkulkarni6189 Ай бұрын
0:31
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Ай бұрын
तुम्ही काहीच करा नाही प्रतेक कामासाठी काम वाली ठेवता लीडर लोंकाना पैसा का कमी तसेच जासत पगारवारवाले करमचयारी ही मोलकरीन ठेवत आहेतचप्रतेक कामा साठी गरीब साधारन बायांना‌कामच काम असतात सस्त्री दयाळु असते प्रेमळ सवभाव असते ती सरवांना सावरुन नेते
@ranjanaadsul4153
@ranjanaadsul4153 Ай бұрын
Sarkar ale nahi mag khatakhat kase denar ??
@manojmaske2019
@manojmaske2019 Ай бұрын
Swata kahi kra pyl
@user-dn5zi3iz9g
@user-dn5zi3iz9g Ай бұрын
पहिले खेळात रस्त्यावर आना
@surendrajoshi8561
@surendrajoshi8561 Ай бұрын
Kiti diwas Maheri rahshil Jara sasri ja n kam karayla
@user-sq1fw3rr1c
@user-sq1fw3rr1c Ай бұрын
Kaya mothe bolalos
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Ай бұрын
Engrajani bharatat swarthasathi utpadit kelelya avaidh gorya gharya firangi balanmulech bharat , samasya nirman zhalya ahet ,tar , avaidh utpadanas kassshi dene ghene asnarach nahi ! konachi karni ani konala bharani / poshani ? A..? bhayankarach na mulnivasiyansathi ?
@pandurangAvhad-k1n
@pandurangAvhad-k1n Ай бұрын
Bhanpak man bhavi
@kautikraonikam6724
@kautikraonikam6724 Ай бұрын
Sasar sodun maheri rahanari kay updesh 🤭
@shyamraobangar6406
@shyamraobangar6406 Ай бұрын
Madam aplepati kothe ahe t bapajivaverudya marta.laj satat nahi ka.
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 6 МЛН