अण्णा आज 2 वर्षांनी बीड ला देव सापडला अण्णा तुम्हाला खरंच आशीर्वाद लागेल
@Gamers-km5sm10 күн бұрын
Yee ashtila tula devatva disel mi mundela defend nahi karat pan Suresh dhas Kay lay guncha bail nahiye kititari ra*e kelele ahet tyani tumhi yaa ashtila disel tumhala
@vijaysawant806411 күн бұрын
👍👌💯👍👍
@dilipkarale1209 күн бұрын
सुरेश अण्णा Dhas यांनी जे सांगितले ते तंतोतंत खरे 😮
@dnyaneshghaytidak92211 күн бұрын
❤100%❤ पुरावे आहेत आणखी किती व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जाणार❤हे सिद्ध होती की चालू जंगल राज कुठ नेऊन ठेऊनार आपला महाराष्ट्र❤❤ गुंड राज गुंड राज कोण suport करत आहेत हे सगळे पाहत आहे
@uttamsurve247010 күн бұрын
धस आण्णा बरोबर बोलतायत, गुंडांच्या पाठराखण करणारा ना सोडु नको
@manoharpawar94509 күн бұрын
"सोटमुळ" व "तंतुमुळ" (आगंतुक मुळ नव्हे) आण्णा
@rupeshdeshmukh920811 күн бұрын
महादेव दत्तात्रय मुंढे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@Saigorde216310 күн бұрын
धस साहेब यांच्या मुळे बिनडोक जारंगे बॅफूटवर गेला हे बर झालं नाहीतर जिथं तिथं तोंड खुपस्तो होता बेअक्कल जाती जाती वाद लावले बर एक आंदोलन अस नाहीं दिशा देणार असावं सगळे उपोषण आंदोलन बिन सर्थ मागे घेतो आमच्या सारख्या कार्यकर्ते आद बवले याने
@babanjogdand645611 күн бұрын
रवी सानप त्यांचे नाव, संध्या कळंबला पिआय आहेत, अत्यंत कर्तव्य दक्ष आधिकारी आहेत रवि सानप.