धस अण्णा हा अतिशय समजूतदार माणूस...हे त्यांचे मत म्हणजे अतिशय समजूतदार पणाचे उत्तम उदाहरण आहे❤❤❤
@yogeshjagtap7090Сағат бұрын
अण्णा लय बारीक बारीक पोराचे तुम्ही एवढं मनावर घेऊ नका
@RituKulkarni-t8u34 минут бұрын
हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार आण्णा लक्ष पण देवू नका असल्या लोकांकडे
@AnilVidhwansh2 сағат бұрын
❤लय भारी अण्णा समजूतदार व्यक्तिमत्व❤
@satishkunde6061Сағат бұрын
अण्णा चांगले माणुसकीबाज आमदार आहे 🌹🌹👍🏻🙏🏻✅
@manoharkhartode73052 сағат бұрын
अतिशय समजूतदार पणा मुळेच सुरेश धस 5 टर्म आमदार राहिली ही व्यक्ती.... कुल डोकं अस्त नेहमी
@vikaskale51143 сағат бұрын
विधानसभेत दारूबंदी करण्यासठी आवाज उठवा संपूर्ण राज्याची जनता तुम्हाला CM बनवेल
@JAY-HINDСағат бұрын
काही काम नका सांगू अण्णाला 🤣
@KiranGargi-y9t4 сағат бұрын
Anna❤❤❤
@sanjaybade47834 сағат бұрын
अण्णा 😂
@rajendra542023 минут бұрын
Well done anna
@bhausahebzarad96259 минут бұрын
खरंच वाघ आहे वाघ
@बालाजीमुरकुटे-ख8स4 сағат бұрын
यांचे मागले वीडियो बघा किती मायाळ।भाषा आहे धंस साहेबाची
@sangalegahininath860725 минут бұрын
Right 😂aanna
@sanjaybade47834 сағат бұрын
जरांगे पण मणतो टरबुजा अणा
@vikasDesai-ww6vh3 сағат бұрын
10 साहेब
@BabuAvhad-wz8nm4 сағат бұрын
जाती जाती मध्ये भांडण लावणारा एकमेव आमदार
@v.r.gaming99594 сағат бұрын
न्यायासाठी लढणं म्हणजे जातीवाद नसतोच.जेव्हा गुन्हेगारांना सोडुन द्या असे होते तेव्हा जातीवाद असतो, एवढं पण समजत नाही.
@Mundhe-j2m4 сағат бұрын
Ha lai baracha aahe
@marathagaming46114 сағат бұрын
हा बरोबर आलाना तू जातीवर लगेच 🤣🤣🤣
@vikashipparge3 сағат бұрын
Jhl
@ravindraveerkhare91893 сағат бұрын
मराठ्यांनो एकत्र येऊन हर हर महादेव गर्जना करीत जा, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे प्रताप,
@ashokgite693255 минут бұрын
जरांगे लहान पोर आहे का छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पवीत्र प्रतिमेजवळ बसुन राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या आईचा ऊध्दार करुन शीवीगाळ करतो
@SangrambhauСағат бұрын
1 नं. आणा
@DadaJadhaw-z9j4 сағат бұрын
थांबायचं तोड आणि पवार साहेबांचा कार्यक्रम करायचा फडणवीस न सांगितले पवार साहेबांचे गुण घ्या आणि सर्वांचा कार्यक्रम होतो
@vinayakvyawahare54434 сағат бұрын
Aanna tumche bolne khup aawadte .
@gajananghuge8844 сағат бұрын
वंजारी तुझया ऊरावर बसायले का निट बोल
@marathagaming46114 сағат бұрын
नाहीरे लवड्यावर बसाले 🤣🤣🤣
@Realhero-w9y2 сағат бұрын
@@marathagaming4611😂😂
@vaibhavpoul10673 сағат бұрын
Anna🎉🎉
@बुक्कितटेंगूळ4 сағат бұрын
अण्णा,, हातभट्टी किंग ❤❤❤😂❤❤
@anupbhosale43323 сағат бұрын
बर बर स्त्री लंपट धनंजय चा कार्यकर्ता आहे ना तू
@बुक्कितटेंगूळ3 сағат бұрын
@anupbhosale4332 आरे तुझा बाप आहे,, ओळखत जा बबड्या
@AashaKank4 сағат бұрын
Only das king maker ❤❤❤❤❤
@amittamhankar71703 сағат бұрын
गृह खाते कोणाकडे आहे
@BaluBahir-z1i3 сағат бұрын
Anna ❤
@Mahesh...11-q9i4 сағат бұрын
देवेंद्र ला टरबुज्या खराटा म्हणतेत.... हे सगळ्याना आणि मेन म्हणजे देवेंद्र ला च माहिती त्यामुळे तू नको रे भुकू
@VIDEOS_COLLECTION3 сағат бұрын
लोकसभेला ला ताई पडली मित्र 😞एवढा विकास करून पण अन तो परळीचा इम्रान हस्मी अन काय तो वाल्या ला सपोर्ट करणारा एक समाज. महाराष्ट्र पाहतोय
@nandkumarnagargoje40812 сағат бұрын
जरांगे कोणत्या जातीचा आहे आदरणीय देवेंद्र साहेबांना शिव्या देणारा
@Swamiseva-adi-seva3 сағат бұрын
लईच माघार घेतय बिट्या हे....... आता खरंच सांग फडणवीस ला शिव्या देणारे जरागे चे होते
@Suresh-l1t5e4 сағат бұрын
MARATHA EK NAHI... MHANUN LACHAR ZALAY 🙏
@dhananjayronge1403 сағат бұрын
Etalya😀😀😀😀😀
@santoshpalweСағат бұрын
Jai ho vithal ki
@BhausahebBhosale-c9r3 сағат бұрын
10 साल ना साहेब फक्त
@rajendrasupekar32124 сағат бұрын
आण्णा ❤❤
@Sahamedgondale17984 сағат бұрын
जराग्यांनी शिव्या दिलेल्या सांग ना फडणवीस ला. शेमण्या कुठला
@आण्णाबांगर3 сағат бұрын
सर्व महाराष्ट्र राज्याला माहीत आहे की देवेंद्र फडणवीस यांना कुणी शिव्या दिल्या.... आणि आमदार साहेब तुमची दहशत किती मोठ्या प्रमाणात आहे सर्व मतदारसंघातील लोकांना माहीत आहे... निवडणूक काळात तुम्ही दुसऱ्या उमेदवाराचा साधा स्टेटस सुद्धा मोबाईला ठेवून देत नाहीत स्टेटस ठेवला की आपले कार्यकर्ते लगेच त्या माणसाकडे पाठवतात आणि ते आलेले व्यक्ती लगेच त्या व्यक्तीला दम टाकतात आणि आपणही त्या व्यक्तीला दम टाकतात ही कुठली लोकशाही पद्धत आहे ...
@harishsakhare88403 сағат бұрын
यावेळेस असा प्रकार सगळ्या महाराष्ट्रात झाला
@JAY-HINDСағат бұрын
आष्टी तालुक्यात सध्या DM च स्टेटस जरी कोण्ही ठेवलं तरी आष्टी पोलीस फोन करुन चौकशी साठी पोलीस स्टेशनं मध्ये बोलावतात 🤣
@sanjaybade47834 сағат бұрын
विठलया
@Swamiseva-adi-seva4 сағат бұрын
वंजारी समाजच्या जीवावर आलास कि लका
@Saggy-bq6vo4 сағат бұрын
कशाला बदनामी करतो रे zyatya 😂😂
@prakashbhabad88294 сағат бұрын
बदनामी करू नको रे बाबा
@namdevpakhare79343 сағат бұрын
झरांगे तर फडणवीस साहेबांचं गुण गान गात होता पाच मिनिटात सगळे बामण संपवतो ही कोणाची पोर होती धस
@AkiiGaming464 сағат бұрын
अरे हे सगळे शब्द जरांगे ने म्हटले होते फॅन्ड्री कुठला
@rameshchate31964 сағат бұрын
धस साहेब,,, आता मात्र रेटून खोटं बोलायला लागलात,,,,,
@v.r.gaming99594 сағат бұрын
चाटे 😊😊
@rameshchate31964 сағат бұрын
@@v.r.gaming9959 मला तर आडनाव आहे.. तुला तर...
@prashantghule94473 сағат бұрын
आदत खानदानी आहे भाऊ
@govardhanlamb33165 сағат бұрын
Kiti faltu bolto
@sid_17244 сағат бұрын
नको ऐकू ना मग कानात घालून घे
@ramraoghule139548 минут бұрын
दारू पिऊन बोलु नका
@ravikantlokhande94394 сағат бұрын
तू जातिवाद केल्यावर सुरेश
@rajashrirakh37232 сағат бұрын
आम्ही नाही तुझा जरांग्या च फडवणीस ल शिव्या देतो तू कशाला खोटं बोलून आम्हाला बदनाम करतोस
@munnakale70233 сағат бұрын
नाटक चालु आहे
@manishaeppar-b2f3 сағат бұрын
Bapre kiti khota bolayla anna
@akyoutubechannel80142 сағат бұрын
हे लय रगील आहेत
@ravikantlokhande94394 сағат бұрын
जेवढे दारू पिताना काही बोलते
@sharadkarande57462 сағат бұрын
धस आण्णांनी मात्र खर बोलले देवा भाऊ बद्दल न मामी बद्दल..😅😅