No video

suresh kute या अनाथ लेकराचे तरी पैसे द्या | marathi Maharashtra news | the kute group beed

  Рет қаралды 103,974

MARATHI MAHARASHTRA NEWS

MARATHI MAHARASHTRA NEWS

2 ай бұрын

#the_kute_group_beed #dnyanradhamultistat
#sureshkute #archanakute #marathimaharashtra #marathimaharashtranews #marathinews

Пікірлер: 202
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 2 ай бұрын
दादा खूप भारी काम करताय आपण आपल्या news मुळे खूप जणांना न्याय मिळतोय जे काम खासदार करू शकत नाही ते तुम्ही करताय
@DnyandevBobade
@DnyandevBobade 2 ай бұрын
ह्या अनाथ मुलांचे तरी पैसे खाऊ नका रे यात मिडियाचे मी स्वागत करतो की श्रिमंतासाठी कोणीही धाऊन जातं पण गरिबांसाठी कोण येणार?या गरिब मुलांसाठी आपण वार्तांकन करुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहात त्याबद्दल मी आपले मनोगत स्वागत करतो
@user-ij8ni5kj7m
@user-ij8ni5kj7m 2 ай бұрын
कुठे साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे या लेकरांचे पैसे परत करावेत पाप लागल्याशिवाय राहणार नाही या लेकराचा शाप घेतला
@parmeshwardahiphale8808
@parmeshwardahiphale8808 2 ай бұрын
लाज वाटू द्या कुंटे साहेब त्या विद्यार्थ्याला पैसे द्या .
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 2 ай бұрын
कुटे साहेब ह्या गरीब लोकच काही तरी करा. हे खूप मोठ पाप आहे.थोडे थोडे करून तरी दया.काही तरी मार्ग काढावा 🙏
@pradeepdhande6787
@pradeepdhande6787 2 ай бұрын
अत्यंत दुःखद प्रसंग आनला कुटेंनी यांच्यावर.
@rajabhauingale2332
@rajabhauingale2332 2 ай бұрын
कुटे यांनी बीजेपी मध्ये प्रवेश करून हे मागेच सिद्ध केले आहे की त्यांना बीजेपी सपोर्ट आहे
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 2 ай бұрын
इथं इम्तियाज जलील सारखा नेता हवा होता.. जलील ने आदर्श नीट केला
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 2 ай бұрын
इम्तियाज व औवैसी हे फक्तं अतिरेकी ओसामा,दाऊद,लव्ह ओ जिहाद वाले,व मुबंई बाँबस्फोट करणारेला वाचवतो व लढतो,
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk 2 ай бұрын
कुठे फेडणार आहात हे पाप सुरेश कुटेआणि अर्चना कुटे....
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 ай бұрын
कुंटे साहेब भाजपा चे राष्ट्रीय नेते आहेत.
@anandveer62
@anandveer62 2 ай бұрын
जे भांडल,गुन्हा दाखल करेल त्याला कुटे ग्रुप पैसे देतो,श्रीमंत,मोठ्या लोकांचे पैसे बऱ्या पैकी पैसे दिलेगोरगरिबांचे पैसे द्या.बस झाले आता आश्वासन. ठेवीदारांना तत्काळ पैसे वाटप करावे.
@laxmandhavle8041
@laxmandhavle8041 2 ай бұрын
सर ज्याचे आई व वडील नसताना काय कळकळ असते त्या मूलाचे पैसे लवकर द्यावे गरीब मूलाने काय करावे निशब्द.
@eknathghule5484
@eknathghule5484 2 ай бұрын
बर झालं हे वंजारी नाहीत नाहीतर वेगळेच राजकारण केलं असते
@suhasfunde7335
@suhasfunde7335 2 ай бұрын
Kharai bhau...👍
@MalhariTonde-vl7kk
@MalhariTonde-vl7kk 2 ай бұрын
वंजारी आहे न तो
@bharatthaware1447
@bharatthaware1447 2 ай бұрын
आर एखाद्याची जिंदगी बरबाद झाली आहे आणि तुम्ही जातीपतीच बोलत आहात.. जरा तरी माणुसकी राहूद्या रे
@balasahebrode9971
@balasahebrode9971 2 ай бұрын
भाऊ हे जातिवाद करणयाच ठिकाण नाही.. मजबुरी आहे.मजबुरीला जात नसते.. हा राहिला पश्न जातिचा. जातीवादी किड्यांनी आधी शहानिशा करावी
@user-cu6jv6bf2s
@user-cu6jv6bf2s 2 ай бұрын
जातीचा विषय नसतो भाऊ माणसाच्या वागण्यावर असतं सगळं काही
@adya_munde
@adya_munde 2 ай бұрын
Thank you So much Sir ❤
@kishorcharavande536
@kishorcharavande536 2 ай бұрын
हा धोका करीत आहे ठेवीदार बरोबर.
@kalyannikam6865
@kalyannikam6865 2 ай бұрын
या लेकराला पैसे भेटायला पाहिजे
@Garib-lx9kn
@Garib-lx9kn 2 ай бұрын
हाना धरून त्याला गरिबांचे पैसे लुबाडतो
@prakashlomte1908
@prakashlomte1908 2 ай бұрын
कुंटे,साहेब,आशा,अनाथ,मूल्यांचे,पैसे,बूढवण,म्हणजे,मेलेल्या,चया,टआळउवरचए,लोणी,खाण्या,सारखे,आहे,हे,पाप,करु,नका,ह्याचा,शाप,तूमचया,लेकराला,लागेल,
@subhanshaikh7303
@subhanshaikh7303 2 ай бұрын
Khup chan patarkarita aahe bar aapli
@rajabhauingale2332
@rajabhauingale2332 2 ай бұрын
या money लाँड्रीग मागे कुटे नसून बीजेपी आहे हे प्रथम लक्षात असु द्या..
@suyogshinde565
@suyogshinde565 2 ай бұрын
Tu jara dokyavr padlay kay
@dattashinde1156
@dattashinde1156 2 ай бұрын
बरोबर आहे
@amolbaglane
@amolbaglane 2 ай бұрын
छान
@babanjogdand6456
@babanjogdand6456 2 ай бұрын
धनवे साहेब तुम्हीच कुटेंना जागा दाखवू शकता. साहेब, कुटेंचे तळवे चाटणारे काही चॅनल संभ्रम निर्माण करतात त्यांना कुटेंची चापलुसी करतांना लाज वाटत नाही. धनवे साहेब, खाडे महाराजा प्रमाणे संकटे येतील, कुटे पळुन जाईल तो केवळ तुमच्या दट्यामुळे जसा तो खाडे महाराज पळाला...
@changdevpansare3784
@changdevpansare3784 2 ай бұрын
कूटे या लेकराचे पैसे तर तूम्ही तात्काळ ध्या परंतु नेकनूर शाखेतील गोर गरीब मोल मजूर लोकांनी जे आपल्या मेहनतीचे पैसे आपल्या बँकेत जमा केले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी विवाहासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी अपक्षेने ठेवलेले पैसे तात्काळ परत ध्या
@sahadevchavan1880
@sahadevchavan1880 2 ай бұрын
सर तुम्ही‌ खुप चांगले समाजकार्य करता या तुमच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा
@rajabhauingale2332
@rajabhauingale2332 2 ай бұрын
कुटे यांना BJP सपोर्ट करत आहे.. त्यामुळे पैसे रिटर्न मिळणे अशक्य आहे..
@ashishbankar4892
@ashishbankar4892 2 ай бұрын
काहीही फेकू नका
@sanketbadepatil
@sanketbadepatil 2 ай бұрын
कुटे शेट्ट सुध्दा कुणाला देणार नाही...
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk 2 ай бұрын
पोलीस प्रशासनाने सुरेश कुटेला अटक करून कोर्टासमोर हजर करावे
@nainadani3515
@nainadani3515 2 ай бұрын
Sagle manage kela ahe Suresh kute ne
@user-zn8el8gr6j
@user-zn8el8gr6j 2 ай бұрын
माझे दहा लाख रुपये साईराम मध्ये अडकले आहेत तरी सुद्धा साईनाथ परभणे हा समोर यायला तयार नाही शासनाने यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे
@uttamakhade3908
@uttamakhade3908 8 күн бұрын
संग्राम सर तुम्ही पुढाकार घेऊन त्या अनाथ मुलाचे पैसे काढून द्या सर हे आपल्याला नम्र विनंती करतो
@dilipsawant5914
@dilipsawant5914 2 ай бұрын
माननीय न्यायालयाने सुमोटो केस दाखल केली तर या न्याय मिळू शकेल
@santhosdahge5557
@santhosdahge5557 2 ай бұрын
कुठे चा पूर्ण पैसा बीजेपीला इलेक्शन मध्ये वापरलेला आहे
@dnyaneshwarsontakke1169
@dnyaneshwarsontakke1169 2 ай бұрын
सर आमच्या राजस्थानी मल्टी स्टेट बँकेचे ही असेच झालेले आहे. आम्ही फार परेशान आहोत. आम्हाला तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 2 ай бұрын
जास्त व्याजाच्या हव्यासापोटी तुम्ही मुर्ख लोकांनी पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायटी मध्ये पैसे कधीच ठेवायचे नाहीत. हे तुमच्या सारख्या शिक्षीत लोकांनी पैसे ठेवणेच चुकीचे आहे. आतातरी काही पैसे असतील तर इंडिया बॅंकेत, हैदराबाद बॅंकेत, मराठवाडा ग्रामीण बॅंकेत, अशा राष्ट्रीय बॅंकेत पैसे ठेवले पाहिजे.
@user-ql5cx9vv5g
@user-ql5cx9vv5g 15 күн бұрын
लवकर न्याय मिळायला पाहिजे
@BharatKedar-qr8in
@BharatKedar-qr8in 2 ай бұрын
कंपनी फोडायला पाहीजे गरिबाचे मेहनती चे पैसे पचणार नाही त
@mohangiri9434
@mohangiri9434 2 ай бұрын
धन्यवाद मराठी महाराष्ट्र चॅनेलचे. साहेब,मलकापूर अर्बन बँकेचे चेेअरमन चैनसुख संचेती BJ P चे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ,त्यांनी पण ठेविदाराचे पैसे बुडवले.त्यावर थोडा आवाज उठवा साहेब .
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 2 ай бұрын
सगळे अळीमिळी गोमचिळी राजकारणी, ठराविक श्रीमंत हे असेच असतात यांना पैसा श्रेष्ठ असतो आयबहिण काय दिसत नाही.... समाज जागृती झाली पाहिजे....
@RajuManmode-be3pg
@RajuManmode-be3pg 2 ай бұрын
पैसे मिळेपर्यंत लढा चालूच राहणार कुठे साहेब
@pramodgawande-yn1ro
@pramodgawande-yn1ro 2 ай бұрын
कृपा करून त्या मुलाचे पैसे परत करा
@anantapathak4095
@anantapathak4095 2 ай бұрын
तात्काळ ह्या लाखाचे पैसे द्यावे मनापासून तळमळीची विनंती आहे
@laxmangadekar6881
@laxmangadekar6881 2 ай бұрын
कुंटे साहेब त्या लेकराचे पैसे द्यावे 🙏 विनंती करतो
@yogeshdeshmukh5176
@yogeshdeshmukh5176 Ай бұрын
सर्वात आधी त्या गरीब मुलाचे पैसे द्या हो त्याला आई-वडील नाही येत निदान एवढे तरी जाणीव ठेवा. काय प्रसंग आणला या अनाथ मुलावर.😂😂
@hindujew0073
@hindujew0073 2 ай бұрын
अरे तो आपला मराठा आहे खाऊ द्या गरिबांचे पैसे जय जरांगे एक मराठा लाख मराठा
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 2 ай бұрын
भुजबळ ने नाही घोटाळे करुन पैसे खाल्ले, काहींनी चिक्की खाऊन दहशत माजवली. ते तुमची दैवतं बनली पण आम्ही खानदानी मराठे कोणत्याही गुन्हेगारांचे समर्थन करत नाहीत. तुम्हालाच गू आणि अन्न यांमधला फरक कळत नाही. जय पंकू जय छगू ्
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 2 ай бұрын
E D, Ani Income tax department la Inform karav lagt dusr kahi nahi
@ss.wahulwahul8330
@ss.wahulwahul8330 2 ай бұрын
कुटे साहेब अनात मुलाचा टळ तळहाठ घेऊ नका त्या अनात मुलाचे पैसे द्या
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 2 ай бұрын
Khup Aadchni aahet ho
@anantapathak4095
@anantapathak4095 2 ай бұрын
तात्काळ लेकराचे तळमळीची विनंती आहे
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 11 күн бұрын
पैसे परत करतांना सुध्दा पारसल लिटी केली जाते.धनधाडग्यांना फोन करुन पैसे दिले जाते.
@satishdeshpande321
@satishdeshpande321 2 ай бұрын
कुटे गरीब विद्यार्थ्यांचे तात्काळ व पैसे वाटप करून घ्यावे हे फार मोठे पाप करता तुम्ही
@vishnubhagat-jt3pm
@vishnubhagat-jt3pm 2 ай бұрын
अनाथ लेकराला न्याय मिळाला पाहिजे
@shobhapawal1199
@shobhapawal1199 2 ай бұрын
अनाथाचा तळतळाट लागल्या शिवाय राहाणार नाही..
@user-kr7fv2gf1y
@user-kr7fv2gf1y 2 ай бұрын
काय ती माय राव. लेकराला सोडुन गेली.. कधी सुखी होणार नाहीस.
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 2 ай бұрын
कुटेला सांगा गरिबाचे पैसे खाऊ नको नाहीतर पुण्याच्या अग्रवालची ज़शी गत झाली तशी तुझी नको करू भाऊ अग्रवालनी मुलासाठी पैसा कमवला त्याच मुलाने बापाला ज़ेलमधे टाकल तशी हाल नको करूभाऊ हे कलियुग आहे ज़ो करतो तोच भरतो हे लक्षात ठेवा
@vasudevgarje1056
@vasudevgarje1056 2 ай бұрын
साहेब लगे रहो
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 2 ай бұрын
दादा एक नंबर काम
@KailasChandol-lr2ut
@KailasChandol-lr2ut 2 ай бұрын
महाराष्ट्र शासन नाने,आशा, मुला ची, शिक्ष णाची,सोय,केली, पाहीजेत
@SachinShewale-dh7db
@SachinShewale-dh7db 2 ай бұрын
अगदीच बरोबर आहे
@parmeshwarkendde6765
@parmeshwarkendde6765 2 ай бұрын
सर्वांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 2 ай бұрын
सर पैसा ही वस्तु अशी आहे की एकदा की दुसर्‍याच्या हातात पडले की ना दया ना माया. ना नात पैसे देणारा येतो गोत्यात तुमची सत्य आणी दुसर्‍या साठी असलेली तळमळ सतत मी पहातो आपले लोकच हाव करतात राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे ठेवायचे सोडुन ते जास्त मिळणाऱ्या पैशांची धाव घेतात आणी फसतात .मिळत नसतात तेव्हा पोलीसांकडून कडे धाव घेतात मग तु.मच्या सारख्यांचा आधार घेतात पडतो पर्यंत वेळ निघुन जाते मग तेल गेल तुपही गेलआणी हाती .... अशी आवसथा होते हि आपली चुक नाही का ?
@balasahebmane5047
@balasahebmane5047 2 ай бұрын
सर माझ्या मुलीचे लग्न जमले आहे या महिन्याच्या शेवटी.मी खूप ताण त णवामध्ये आहे , काय करावे काही सुचत नाही. इकडून तिकडून आणून कसेतरी भगवा भागवी चालू आहे. मनात काही येते आणि रात्र रात्र झोप लागत नाही.
@KailasChandol-lr2ut
@KailasChandol-lr2ut 2 ай бұрын
देव या,भावाच,भर,करो
@subhashdharekar5501
@subhashdharekar5501 2 ай бұрын
कुटे ने गोरगरीब जनतेचे वाटोळे केले,त्याला भाजप वाले साथ देतात, आर्चना कुटे नेच वाट लावली
@shitalmundhe9160
@shitalmundhe9160 2 ай бұрын
कुठे त्या लेकराचे पैसे वापस कर
@RajendraJoshidocumentarywala
@RajendraJoshidocumentarywala 2 ай бұрын
इमतिआज जलीलकडे केस द्या.
@viewersstop7720
@viewersstop7720 2 ай бұрын
संग्राम धन्वे आपण छान वास्तव समोर आणतात असेच वास्तव सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांचे पासपोर्ट सध्या अटक झालेला पो.नि. हरिभाऊ खाडे याच्या घरी सापडले याबाबत व्हीडिओ द्वारे माहिती द्यावी
@user-ku6yw3vh5g
@user-ku6yw3vh5g 2 ай бұрын
Good
@namdevsuse2280
@namdevsuse2280 Ай бұрын
व्हिडिओ वाल्याने हा प्रश्न शासन दरवाजापर्यंत पोहोचवावा तर त्यावेळेस त्याला न्याय मिळेल
@kotankars
@kotankars Ай бұрын
आरोपी परदेशात पळून जाणार याची इंटेलिजन्स ला कुणकुण लागल्यानंतर धाड पडली असे बोलले जाते ते खरे आहे का?
@SwapnilSc
@SwapnilSc 2 ай бұрын
❤❤
@KailasChandol-lr2ut
@KailasChandol-lr2ut 2 ай бұрын
अंनाथाचे🎉, पैसे,खाऊ,नका, तडफडून,मरसाल
@ShivlingRaut-gs9hz
@ShivlingRaut-gs9hz 2 ай бұрын
सर जामखेड लायालकाआसीविनतीकरतो
@dr.dineshpatil4500
@dr.dineshpatil4500 2 ай бұрын
कुटे पैसे देऊन टाक
@user-eo9vf3ny6q
@user-eo9vf3ny6q 2 ай бұрын
आता बातमी आली आहे म्हणजे हा पैसा देइल असं वाटतं नाही कारण हाबिजेपि चा माणूस आहे आणि तो स्वच्छ आहे असं म्हणा हवं तर
@dashrathshindepatil536
@dashrathshindepatil536 2 ай бұрын
हा पत्रकार नक्की कुटे विरोधी आहे आम्हीं खातेदार शांत रहा हे सांगतो . आणि हे लोकांनी गुने दाखल करावे असे वागतात
@NagnathKendara
@NagnathKendara 2 ай бұрын
कुठे. साहेब. कुठे आहे त
@kashinathkale8225
@kashinathkale8225 2 ай бұрын
हा भ्रष्टाचार बरा नाही कुटे भाऊ एका वनवासी लेकराच्या जीवनाशी खेळताना लाज नाही वाटत.हात ज़ोडुन विनंती आहे भावा स्वतः गहाण रहा पण एव्हढ्या एका बाळाचे पैसे परत करा ही कळकळीची विनंती 😢😢
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 2 ай бұрын
मुंडे ला जाऊन भेटायला पाहिजे
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg 2 ай бұрын
कितीनालयकुठे
@sudarshanmore7950
@sudarshanmore7950 2 ай бұрын
International leader😮
@janardhannighut219
@janardhannighut219 2 ай бұрын
मोदी सरकारची ही रीत आहे,का लबाड लोकांना भाजप मध्ये घ्यायचं आणि गोरगरीब लोकांना लुटायचं,अशी परंपरा आहे भाजपची.
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 2 ай бұрын
Garibale tras dewu naka. Taltalat ghewu naka.
@umeshghardas4591
@umeshghardas4591 2 ай бұрын
बाळा Principal Judge high court aurangabd यांना एक पत्र पाठवून दे.
@sureshkokate8182
@sureshkokate8182 2 ай бұрын
पैसे आणि कुटे गेला उडत
@ashoksarkate6148
@ashoksarkate6148 2 ай бұрын
,, नाही दिले त्यांच्यावर केस करण
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 2 ай бұрын
पैसे घेऊन बातम्या दाखणारा चैनल आहे हा
@nikhilthakare8369
@nikhilthakare8369 2 ай бұрын
Anath mulache tari tappya tappya ne devun takave
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 ай бұрын
सुरेश जी कुटे सर्वाचे जे असतील रुपये द्याच हो
@uttareshwarchate8816
@uttareshwarchate8816 2 ай бұрын
Sir jijau bank che mater ghyaa beed mdhil bank aahet khup paise gheun gele aahet
@skylarnext7914
@skylarnext7914 2 ай бұрын
Tumche videos amhi share karu, please ya videos banvat raha, media chya power ne satya paristhiti samor aanle pahije.
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg 2 ай бұрын
नालयककुठे
@nainadani3515
@nainadani3515 2 ай бұрын
Mazya husband chi salary dili nahi khup adchani madhe ahot amhala amache haakache paise amhala de.
@vishnulamb596
@vishnulamb596 2 ай бұрын
Great work
@anandraodeshmukh8929
@anandraodeshmukh8929 2 ай бұрын
बैंक के पैसे
@sanjaybhaik6115
@sanjaybhaik6115 2 ай бұрын
कुटे हे पैसे द्यावेच लागतील , या लेकराला वेळेत पैसे द्या
@santhosdahge5557
@santhosdahge5557 2 ай бұрын
कुठे ला पूर्ण बीजेपी सपोर्ट करत आहे
@sayyadmujaffar4624
@sayyadmujaffar4624 2 ай бұрын
सरकार ची कही जबाबदरी आहे की नाही,,,
@kailasrahane1036
@kailasrahane1036 2 ай бұрын
कशाला इकडे तिकडे प्रवेश करता अगोदर लोकांच्या मिटवा मिटवी करायच्या. गृपच काम तर फार मोठ सांगतात.
@dr.sushiljadhav8270
@dr.sushiljadhav8270 Ай бұрын
घ्या 13 % आणखी
@user-wo3yo8ty1y
@user-wo3yo8ty1y 2 ай бұрын
कुठे आहे सरकार पारदर्शक
@rahultharewal.2472
@rahultharewal.2472 2 ай бұрын
पैसा भाजप कडे आहे …. इलेक्शन मडी पैसे वप्रत आहे
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 2 ай бұрын
Paise gele kuthe.
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 47 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 49 МЛН