सांगणं फक्त एवढच.. आपल्याला मिळालेल्या यशाची, आणि सुखाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका.. आपण कुठल्या परिस्थिती तून गेलोय हयाच भान राहू द्या.. हे जग असंच आहे दुसऱ्याच यश हे लोकांच्या डोळ्यात खूपत असत.. त्यांनाच ट्रोलर्स म्हणतात..पण आपण आपल्या भूत काळाला विसरून चालत नाहीं... कधी कोण बाईट मागायला आलं तर नाही म्हणू नका.........आठवण असावी....
@prachipathare2768Ай бұрын
Be together,be blessed and don't listen to useless people