Рет қаралды 89,493
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते डोंबिवली पुर्व येथील कनेक्ट रुट्स च्या लाकडी घाण्याला. येथे तीळ, बदाम, शेंगदाणा, करडई, सुर्यफूल यापासून कश्याप्रकारे तेल काढले जाते, लाकडी तेल घाण्यातील तेलाचे महत्व काय? याची संपुर्ण माहिती आपण घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
अधिक माहितासाठी संपर्क
Connect Roots
Tilak Road
Opp. Rangoli hotel
Dombivli east
Ph- 9833590231 / 7722067565
www.connectroots.in
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....